मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श | @Natyancha sparsh_70
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श #viral #trending #viralstory |@Natyancha sparsh_70
Disclaimer
This video is made for entertainment purpose
only, all the characters are fictitious. any
resemblance to actual persons living or dead,or actual events is purely coincidental. No offense to any person,religioñ,or race is intended.
अस्विकरण
हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखवण्याचा हेतू नाही..
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथागोष्टी
मराठी motivational story
marathi stories
marathi stories only
marathi moral stories
marathi motivational stories
मराठी गोष्टी
marathi goshti..
@Natyancha sparsh
#marathistories
#मराठीकथा
#मराठीबोधकथा
#हृदयस्पर्शीकथा
#moralstories
#hearttouchingstory
#marathistories
#marathimoralstories
#मराठीमोटिवेशनलस्टोरीएस
#मराठीगोष्टी
#marathigoshti
#नात्यांचास्पर्श
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities. All contents
provided by this channel नात्यांचा स्पर्श (natyancha sparsh) is meant for educational purposes only..
I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related
pictures.
Note : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thanks for watching
नात्यांचा स्पर्श (Natyancha sparsh)
👉LIKE SHARE SUBSCRIBE 👍
Nice story 👍👌❤
धन्यवाद 🙏
Farch chan
धन्यवाद 🙏
खूप छान कथा आहे
धन्यवाद 🙏
खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे अंगी सहनशीलता जिद्द चिकाटी असली की गरीब मुले मोठ्या हुद्द्यावर नोकरी स्वतःचा व्यवसाय सुरु करतात म्हणून कोणास कमी लेखू नये सगळेच दिवस सारखे नसतात
बोधप्रद संदेश दिला आहे
धन्यवाद 🙏
खरच मनाला लागणारी गोष्ट आहे
A very interesting heartbeat story.
अगदी हृदयस्पर्शी कथा!
धन्यवाद 🙏
समाजातील सत्य सर्वांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
ं@@natyancha_sparsh70ओ़इ
अशा सुंदर कथा आदर्श पिढी घडवू शकतात. मुलांना वास्तवाचे भान देतात। खूप छान मनाची मशागत करणारी ही कथा आहे। शुभेच्छा आणि धन्यवाद!💐👌💐
धन्यवाद 🙏☺️
खूप हृदय स्पर्शी होती कहाणी
धन्यवाद 🙏
खरोखर हृदयस्पर्शी गोष्ट 😢😢😢
धन्यवाद 🙏
Nice
Thankyou 🙏
खरंच आपण प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य होईल तेवढे सहकार्य आपल्या सभोवताली असलेल्या अशा गरीब व गरजू लोकांना विद्यार्थ्यांना केले पाहिजे.
हो बरोबर 🙏
Khupach chan katha 👌👌
धन्यवाद 🙏
Khup chhan story aahe 😢😢😢😢
धन्यवाद 🙏
👌खुप छांन स्टोरी आहे रडू लागलॆ मन आणि राधॉ मॅडमानॆ नदिनीला समजून घेतल आशा चं मॅडम प्रत्यॆक शाळॆत पाहीजेल राधॉ मॅडम धन्यॆवाद🙏
अतिशय सुंदर मनाला टच झाली
धन्यवाद 🙏
खरे आहे बुद्धी वरच जग जिंकता येते
धन्यवाद 🙏
खरच खुप छान माहीती दीदी मॅडम
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर स्टोरी होती 😢 डोळ्यात पाणी आले माझ्या कारण मी पण ह्या स्टोरी मधून गेलो आहे असे वाटत होते की ती मुलगी गरीब होती सेम तशी माझी पण कंडिशन होती पूर्ण स्टोरी पाहून 😢माझ्या डोळ्यात पाणी आले म्हणून म्हणतात ना जिद्द चिकाटी आत्मविश्वास मेहनत एक दिवस माणसाला त्यांच्या शिकरावर नेहते हेच ह्या स्टोरीतून सिद्ध होते आभारी आपले खुप छान 👌वाटली स्टोरी मी नेहमी तुमची प्रत्यक स्टोरी पहात असतो खुप काही शिकण्यासारखे असते धन्यवाद असेच अजून लोकांना प्रेरणादायी स्टोरी पाठवत जावा आपला मित्र संतोष जगताप सर बारामती 👌👍🙏🤝❤
धन्यवाद सर 🙏
खूप खूप सुंदर लेख आहे. या लेखातून लहान थोरांना फार मोठी मोलाची शिकवण दिली आहे.तसेच यातून एक प्रकारे फार मोलाचे समाज कार्य घडते आहे.असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤
🙏
मॉडम खुप खुप धन्यवाद खर्च हि कहाणी आकली आणि डोळ्यात पाणी आले
खरंच कैतुक करण्यासारखी गोष्ट आहे तिला मानाचा मुजरा
धन्यवाद 🙏
खूप सुंदर भावस्पर्शी कथानक🌹
धन्यवाद 🙏
खुप छान आहे
धन्यवाद 🙏
Khubcha sunadr story....proud of nandini tai
धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम 🙏,
अशी परिस्थिती आजही काहींची आहे. माणुसकीच्या नात्याने अशा लोकांना सहानुभूती आणि होईल तशी मदत करावी 🙏.
धन्यवाद 🙏
🙏🙏👌👌👍👍
धन्यवाद 🙏
😂😂😂😢😢😢खुप छान
खूप च मन हेलावून टाकणारी कथा आहे
Thankyou 🙏
धन्यवाद ताई खर आहे
धन्यवाद 🙏
शत शत कोटी,कोटी प्रणाम.
धन्यवाद 🙏
Thanks nice 😂😂😂
खरच स्टोरी वाचून रडायला आले 😢😢👌👌 छान होती अशे ही होऊ शकते.
धन्यवाद 🙏
खुप.छान.
धन्यवाद 🙏
ही गोष्ट खरी आहे सोलापूरच्या शाळेतली पत्की बाईंची. त्यांनी सगळं आपलं आयुष्य शाळेला वाहून घेतलं होतं खूप छान बाई आहेतत्या. 👌👌🙏🙏
छान 🙏
खरच किती त्रास सहन करावा लागलातिला!!पण शेवटी ती ध्येया पर्यंत पोचलीच.जिद्ध पाहिजे.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
धन्यवाद 🙏
खुपचं छान, सुंदर, भावनिक आणि ह्रदयस्पर्शी कथा आहे.👌👌👌👍👍👍👏👏👏👏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
N
@@natyancha_sparsh70
🙏
सुंदर
धन्यवाद 🙏
God bless you
Thankyou 🙏
Jeet film
सुंदर. उदबोधक कहानी
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे.खरं तर मोनाला आणि इतर मुलं,मुलीज्या 2: नंदिनीला त्रास देत होत्या त्यांना शिक्षा करायला हवी होती.आणि योजनांच्या पालकांना पण समज द्यायला हवी होती.
Must😢
🙏
श्रीमंतांच्या पोरांना श्रीमंतीची घमेंड असते गरीब ही गरीब असतात त्यांना जाणीव असतें मला मनापासून वाटतं गरिबी कायमची नष्ट हॉवी सम समान असावी सर्व सुखाचे आगर असावं
खुपच सुंदर आहे स्टोरी ❤
धन्यवाद 🙏
Khub chana katha ahe
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर अबीती खच शान व सुंदर
धन्यवाद 🙏
Tai ,beta kiti sunder wa bodhpradh Katha tu sangitali tune abhar manale tewadhe Kasich ahet Ashich tu ambala margadarshan karat raha hi vinanti
धन्यवाद 🙏😊
VR de❤❤ 0:04
❤❤🎉🎉😊😊😊
🙏
खुप छान 😢😢😢
धन्यवाद 🙏
खूपच छान कथा आहे डोळ्यातून अश्रू ओघळले गरिबी जवळून अनुभवली त्यांच्या मनात ही कथा कायम घर करून राहिलं
धन्यवाद 🙏
👌👌👍
खुप छान 🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏
Jay Bhim
कथा खुपचं छान आहे व बोधपर आहे
धन्यवाद 🙏
छान आहे कथा
धन्यवाद 🙏
👍👌🙏
👌👌👨👩👧👧
खूपच सुंदर आहे गोष्ट
धन्यवाद 🙏
Khub. Heart touching. Story. Aahe.,
धन्यवाद 🙏
😭😭😭😭😭❤❤❤❤🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गोष्ट आहे ❤❤❤
धन्यवाद 🙏
Very nice story
Thankyou 🙏
Good
फारच बोध प्रद लेख ज्यांच्या कर्माला गरीबी लागते जीवन असह्य होते त्या सर्वांना हिम्मत देणारा हालेख खूपच आवड ला आहे . धन्यवाद .
धन्यवाद 🙏
खरचं नंदीनिने प्रयत्नांती परमेश्र्वर भेंटते हे सिद्ध केले
धन्यवाद 🙏
Khup sundar goshat.
धन्यवाद 🙏
खुप खुप आवडली
धन्यवाद 🙏
khupach chhan .Bhodh Gheta yeil Ashi .paristhitichi janiv asnarya vyakti uchha jagi pohanchtat .❤❤
हो 🙏 धन्यवाद 🙏
Very nice 👌 and beautiful 😍❤❤❤❤❤❤❤❤❤🎉😊
Thankyou 🙏
Nices
Thankyou 🙏
A interesting story
Thankyou 🙏
Very sad but emotional story
Thankyou 🙏
🙏🙏
ही कथा नसून आता आशीच वेळ मुलांना येणार आहे आणी सत्य आहे
Khup Chan aahe hi katĥà
धन्यवाद 🙏
Khupach chan katha ahe
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
खुप छान व्हिडीओ आहे ऩदीनीला सलुट आहे आमच्या कडून
धन्यवाद 🙏
नक्की मोनाला शिक्षा दायावी
धन्यवाद 🙏
Nandini sarke all student ni study ,mehant,keli pahije
गुड मॉर्निंग मैडमडोळेभरूणयायलावेळनाहीलागलाहीकथांऐकुनथुपछान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
❤
प्रेरणा दाई वाटली
धन्यवाद 🙏
⁰ ko😂🎉 hu b ni Dr tvt ni ni 9 thi🎉 no
No no no😢@@natyancha_sparsh70
नंदिनीच्या चिकाटीचे खूप katuk, garibi श्रीमंती पेक्षा ,सौस्कर बुद्धिमत्ता महत्त्वाची
धन्यवाद 🙏
Ashee paristiti ajhi bhartat ahe .
Vishes mhanje muslim
samajat jast ahe.
Kahani lihinaryache dhanyawad.
धन्यवाद 🙏
Mona characters ka aabhar
😢😢😢😢😢❤❤❤❤
Tanee. Marathi.. film
खुपचं छान कथा आहे motivational अशी ❤😂😂😂😂😂😂❤
🌹🌺💐🌷🙏🙏
👌❤️
खूपच छान कथा आहे 🎉🎉
धन्यवाद 🙏
👍