मराठा नाहीसं वाटतं तू.. कारण महाराजांच्या समोर कोणीच टिकलं नाही तर हे नेते आणि मीडिया वाले काय लायकीचे आहेत. महाराजांविषयी शंका किंवा काहीही वक्तव्य करताना जरा विचार करून बोलावं. आणि महाराज होते म्हणून आज अख्या देशाला हिंदुस्तान म्हणून जगता येतंय आणि एवढं व्यक्तिस्वातंत्र्य मिळालय हे लक्षात असू द्या.. का आपलं लाईक्स मिळतायत म्हणून काही पण विधान करत फिरू नका. फक्त आणि फक्त जय शिवराय
@@andypatil1805 मराठा नाहीसं वाटतं तू म्हणून, महाराजांबद्दल असं इन डायरेक्टली विधान करतोयस पण भावा एक लक्षात असू दे हे जे व्यक्तीस्वातंत्र्य मिळालय ना आणि स्वतःला हिंदुत्व म्हणण्याचे जे भाग्य मिळालय ना ते फक्त आणि फक्त म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तर महाराजांबद्दल काहीही बोलताना विचार करून बोलावं. का आपलं मिळतायत लाईक्स म्हणून काही पण कॉमेंट करत फिरू नका.. आणि या आधीच कमेंट डिलीट करून काही होणार नाही भावा तुला तुझी जाणीव करून देण्यासाठी मी परत परत रिप्लाय देईन. फक्त आणि फक्त जय शिवराय
हे सगळं होईल पर्यंत राजघराण्यातील लोकांनी लक्ष कसं काय दिलं नाही ते कोल्हापूर मध्ये हे दुःख आहे हिंदु असो किंवा मुस्लीम सगळं हटवा मोकळा करा गड पुर्ण 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
सर्वात प्रथम अनाधिकृत बांधकाम झाले आहेत तर त्याला सर्वात प्रथम जबाबदार असेल तेथील पुरातत्त्व विभाग आहे ही जबाबदारी पुरातत्व विभागाची होती सर्वात प्रथम पुरातत्त्व विभागात कारवाई करायला पाहिजे
अर्धी video पाहिली की असेच होणार. रेल्वे मधून उतरणाऱ्या मुस्लिमांना जातिवाचक शिव्या दिल्या. त्यांच्या जागी तू असता तर हेच केल असते ना? की फुलांचा हार घातला असता?
अतिक्रमण हटवायचे खरा मुद्दा हे आहे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या अतिक्रमण आहे पण गाजापुर आणि अतिक्रमण चा काय संबंध नाही मंग गाजापूरची मसजिद वर हल्ला केले लोकांचे घर जळाले मालमत्ता चा नुकसान केला हेच मागे कोण आहे याची चौकशी कराली पाहिजे आणि त्यांना काडक शिक्षा दिली पाहिजे
चुकीची माहित आहे ही. तिथे मदरसे आहेत, चुकीचं शिक्षण दिलं जातं, अनेक मजिदी उभ्या राहिलेत, बाहेरील लोक येऊन तिथे अतिक्रमण करून राहू लागेल, आणि व्यवसाय करू लागले , मांसाहार करू लागले
@yogesh Arey Raja tula kahi mahiti nahi asa distoi shikshan kiti tuja.? Dargah tithe 17th century pasun ahey manjhe tiya Dargah cha samman sarva dharam karat ahey.
मांसाहार करणे कधी पासून चूक? संभाजी राजांना विष मांसाहार मध्ये च केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे गडाला सोडून गजापूर मध्ये का हल्ला झाला याचे बद्दल निषेध व्यक्त केलास का? तिथे एकही मदरसा नाहीये खोटे रेटून बोलू नको😂
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावनेपेक्षा तुमची भावना मोठी नाही आहे विशाळगड वरील दर्गा मशिदीचे संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केल छत्रपती संभाजी महाराज असो किंवा राजाराम महाराज असो , राणीसाहेब असो किंवा ब्रिटिश असो कोणीही त्या दर्गा मस्जिद ला हात लावला नाही त्याचा आदर व सन्मान केला आणि हे दंगेखोर कुणाच्या विचारांचे वारसदार आहेत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझं आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर देहदंडाची शिक्षा दिली असती या जातीवादी ना .
Good job sarva atikramak saaf Kara ye anche Rahe che gard amche Bharti hindu loganche gard aahe...we all Indian are together to support in destroying illegal maszid and mazar..
शिवाजी महाराजांच्या काळात आजचा विरोधी पक्ष आणि मीडिया असता तर शिवाजी महाराजांना एक बाजूला औरंगजेब आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आणि मीडियाशी लढावे लागले असते
अतिक्रमण गडावर आहे आणि ते निघालेच पाहिजे 101% महाराजांच्या किल्ल्यांचे पण पावित्र्य राखले पाहिजे पण गजापूर गावांचा काही संबंध नसताना तेथे झालेल्या हल्लाचा निषेध
भारत सरकारनं एक नियम काढावं जे सम्पूर्ण देशात लागू असेल ते म्हणजे जागेची 7/12 उतारा असलेल्या मालकालाच बांधकामांचे परवानगी द्यावी .. अन्यथा देऊ नये नवीन नियम लागू करा म्हणजे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल आणि देशात कुठेही कोणीही अनधिकृत बांधकाम करणारं नाहीत..
सतराव्या शतकातील दर्गा याबाबत माहिती असेल तसे टि व्ही नाईन मराठी ने दाखवायला पाहिजे.हिंदुचे घरे देखील दाखवावे जेने करून दोन्ही समाज एकत्र असल्याचे दिसून येईल.
गडावर शिवभक्त गेल्यावर. त्या मुसलमान नाणी दगड फेक केली आणि शिव भक्तांसाठी. खापर फोडले. मजीद चा विडिओ जरा नीट बागा दगड फेकला dayrect majjt var जायला पाहिजे karan त्या kamani पासून फक्त 20 फुट majit आहे. यानीच दगड टाकले आणि शिव भक्तांना टार्गेट केल आणि जे गजा पूर मध्ये जे घर 5 फोडलीत त्यांचीच दुकाने आहेत वर मानून फोडलीत porani.
मुस्लिम समुदाय चे पुनर्वसन चीन आणि म्यानमार मध्ये करावं लागेल कारण पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही
राज्यात इलेक्शन आले की हिन्दु मुस्लीम चित्र कारणच काम सुरू आहे, पण मुस्लीम समाज हा नेहमी शांतापूर्ण संदेश देत असतो. ते फक्त या साठी की देशात तेढ जाती जाती मधे तेढ निर्माण करुन द्वेष नको,
गजापुर गावाचा परिसर जंगलाचा आहे,जमीन वनविभाग ची आहे,स्थानिक लोक हे आदिवासी ची आहे.मग मुस्लिम कसे आले.मी ऐकले आहे की या गावात सुद्धा रूम्स भाड्याने देतात.
मशीद नाही पाहिजे गढवर विषय संपला छत्रपतींचे महाराष्ट्र आहे कुठल्या ऑरंग्या च नाही कळल का खूप झाला सर्वधर्म समभाव हिंदू नी ठेका नाहीं घेतला भाई चाऱ्यचां
शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि आणि राहणार परंतू महाराजांनी कधीही कोणत्या जनतेची घरे तोडली नाही तर त्यांनी महाराजांनी नेहमी जनतेचे सौरक्षण केले परंतु हे सविधान विरोधी आहे
छत्रीपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून, त्यांच्या जीवन चरित्रातून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे संपूर्ण जीवन विलक्षण प्रेरणादायी, मार्गदर्शकं असं आहे.महाराजांच्या कुशल राजनीतीचा आणि त्यांच्या चौकस व्यवस्थापनाचा कुणीही अभ्यास करायला तयार नाहीये.. पण विनाकारण लोकांना त्रास देऊन पळून लावणं ही अर्थातच माणुसकी नव्हे. अतिक्रमण आहे तर ते करा ना..गावात शिरून का त्रास द्यायचा..
राजकारण सोडून गडकिल्ल्यांबद्दल जगजागृती केल्याबद्दल धन्यवाद🙏⛳️
Garib mel tith
हिंदू असो किंवा मुस्लिम अनधिकृत असेल तर नकोच.....
गजापूर चा निषेध करा आणि सज्जनगडाचे अतिक्रमण काढावे ही मागणी लावून धरा
@@I6eeikahdu38sajangad sebastian chi inam jamin aahe mahiti ghya nit
Ka Muslim.... Pakistan Kay ai ghalayala dila ka
@@yogeshmayekar482 aai zavadya hindu Muslim Ekta aahe I they
Bc andhikrut asel tar niyam astat
Titya lokama marlay
Bjp cha kutra aahes tu bahutek
@JivanBorde1 तिकडे पण आहे का 😢
नशीब शिवाजी महाराजांच्या काळात हे नेते मीडिया नव्हती महाराजांना स्वराज्य उभं करून नसत दिल ..जय हिंदू जय श्रीराम ..
Exactly 💯
अरे महाराज मोघलांना बदले नाही तर हे नेते लागता कुठे, महाराजांना अस कमी लेखू नये🙏
Hoy Ratnagiri chya gadavar swata Shivaji Maharaj aplya mahla somar tyncha Muslim shipahin sathi Masjid bandhli
मराठा नाहीसं वाटतं तू.. कारण महाराजांच्या समोर कोणीच टिकलं नाही तर हे नेते आणि मीडिया वाले काय लायकीचे आहेत. महाराजांविषयी शंका किंवा काहीही वक्तव्य करताना जरा विचार करून बोलावं. आणि महाराज होते म्हणून आज अख्या देशाला हिंदुस्तान म्हणून जगता येतंय आणि एवढं व्यक्तिस्वातंत्र्य मिळालय हे लक्षात असू द्या.. का आपलं लाईक्स मिळतायत म्हणून काही पण विधान करत फिरू नका.
फक्त आणि फक्त
जय शिवराय
@@andypatil1805 मराठा नाहीसं वाटतं तू म्हणून, महाराजांबद्दल असं इन डायरेक्टली विधान करतोयस पण भावा एक लक्षात असू दे हे जे व्यक्तीस्वातंत्र्य मिळालय ना आणि स्वतःला हिंदुत्व म्हणण्याचे जे भाग्य मिळालय ना ते फक्त आणि फक्त म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तर महाराजांबद्दल काहीही बोलताना विचार करून बोलावं. का आपलं मिळतायत लाईक्स म्हणून काही पण कॉमेंट करत फिरू नका..
आणि या आधीच कमेंट डिलीट करून काही होणार नाही भावा तुला तुझी जाणीव करून देण्यासाठी मी परत परत रिप्लाय देईन.
फक्त आणि फक्त
जय शिवराय
पूर्ण माहिती सोप्प्या भाषेत ऐकायला आलेलो ....अर्धवट भोकाच्या tv 9
ह्या वाहीनीला अर्धवट माहिती, इतिहास वाचा.
विशाल गडावर फक्त महाराजांचे अस्तित्व आहे. बाकी सगळं अतिक्रमण काढा,
Samrat ashok purn rajay hote
असे असेल तर सज्जनगडावर रामदास चे थडगे उखडून काढूया🚩
सज्जनगड वरती अतिरेकी यासिन भटकळ राहायला नव्हता आठवडाभर, @@I6eeikahdu38
Are lvdya पन्हाळा व समान गडावर कोणाचे अतिक्रमण आहे?? का हिंदू आहेत म्हणून दुर्लक्ष्य करणार.
@@I6eeikahdu38मनाचे श्लोक वाचा. वाचा नव्हे पाठ करा. मन स्थिर होईल. मग कोणाचं आपण उखडत बसणार नाही.
गड कुठलाही असो अतिक्रमणमुक्त केलाच पाहिजे याला सगळं पुरातन खाता जिम्मेदार आहे
संपूर्ण माहिती दिल्याबद्दल TV 9 चे आभार
हे सगळं होईल पर्यंत राजघराण्यातील लोकांनी लक्ष कसं काय दिलं नाही ते कोल्हापूर मध्ये हे दुःख आहे हिंदु असो किंवा मुस्लीम सगळं हटवा मोकळा करा गड पुर्ण 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अतिक्रमण नष्ट झाले पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सर्वात प्रथम अनाधिकृत बांधकाम झाले आहेत तर त्याला सर्वात प्रथम जबाबदार असेल तेथील पुरातत्त्व विभाग आहे ही जबाबदारी पुरातत्व विभागाची होती सर्वात प्रथम पुरातत्त्व विभागात कारवाई करायला पाहिजे
🚩 फक्त भगवा पाहीजे रायगडा वर सरकार ला ठोस पावले उचलने गरजेचे आहे आज नाही तर कधीच नाही जय भवाणी जय शिवराय जगदंब🚩🔔🕉️🙏🌄🌅🔱
सर्व फडणीस कारणीभूत आहे
संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमण वाढलेली आहेत सरकार ने समीक्षा केली पाहिजे नाहीतर असेच वातावरण दुषीत होत राहिल
गजापूर मधल्या लोकांचीच वरती दुकानें आहेत गडावर
tv9 मराठी ने अरबी न्युज चॅनेल काढला पाहिजे लय भारी चालेल.
Jay shivray 🚩🚩🚩🚩
Dhanyawad madam aardhvat mahiti dilyabaddal aani ek vishisit jatibaddal aaplyala kiti jivala aahe te samjle......aatikraman tar hatnarch.......
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मुस्लिमांवर ती सुद्धा अत्याचार झाला नाही पाहिजे एक मराठा लाख मराठा जरंगे पाटील
Media not seen hindu pain. Jalagaon railway attack not seen media
अर्धी video पाहिली की असेच होणार. रेल्वे मधून उतरणाऱ्या मुस्लिमांना जातिवाचक शिव्या दिल्या. त्यांच्या जागी तू असता तर हेच केल असते ना? की फुलांचा हार घातला असता?
धन्यवाद मॅडम खरी माहिती दिल्याबद्दल
Mahiti khup chaan aahe dhanyvad🎉🎉
अतिक्रमण काढायचं आहे दुसरं काय मागितलं राजेंनी मग एवढं का आदल आपट
अतिक्रमण हटवायचे खरा मुद्दा हे आहे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या अतिक्रमण आहे पण गाजापुर आणि अतिक्रमण चा काय संबंध नाही मंग गाजापूरची मसजिद वर हल्ला केले लोकांचे घर जळाले मालमत्ता चा नुकसान केला हेच मागे कोण आहे याची चौकशी कराली पाहिजे आणि त्यांना काडक शिक्षा दिली पाहिजे
Pawar sahebancha tv 9 aahe 1oo%
Shame shame Maharashtra Government 👠👠👠👠👠👠
आरोपी ना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावे दगल खोराचे प्रॉपटी जप्त करून भरपाई करण्यात यावी
आरोपी आटक करायला आरोपी नाही ते ते शिवप्रेमी आहे तुम्ही अतिक्रमण केले तर अतिक्रमण शासनाने जर नाही काढलं तर आम्ही मावळा शिवबाचा येऊन तिथं काढणार
स्वराज्यावरील हल्ल्यात सहभाग असलेल्या रेहान मलिकचे उदात्तीकरणावर आणि गडावरील अतिक्रमण यावर कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाई झालीच पाहिजे.
बीना सरकारच्या परमिशनशिवाय हे लोक कुठेही काय ही बांधतात. आणि तोडताना सरकारची परमिशन घ्यावे लागते असं का? 🤬😡😡🤬🤬😡😡
Chan kam kele😊
राष्ट्र कधी एका धर्माचे नसते ते सर्व समावेशक असते,कोणीही कोणतेही धर्माचे नैतिक आचरण करु शकतो
धर्म आचरण करताना कायदे आणि इतर धर्माच्या इतिहासाला गालबोट लावू नये
ज़रा पहले किती घरं होती मुस्लिम लोकानची आता किती आहे हे पणं दाखवा
17 व्या शतकापासून आहे तर त्याचा पूर्वी तर नव्हता .. मग काय सौदी अरब मधून जमीन घेऊन आले होते का दर्ग्याला...
हे चॅनेल महाविकास आघाडीचे आहे वाटते.
चुकीची माहित आहे ही. तिथे मदरसे आहेत, चुकीचं शिक्षण दिलं जातं, अनेक मजिदी उभ्या राहिलेत, बाहेरील लोक येऊन तिथे अतिक्रमण करून राहू लागेल, आणि व्यवसाय करू लागले , मांसाहार करू लागले
500 वर्षे पासुन तेथे राहणारे मुस्लिम आहेत, हे तुम्हाला कोणी सांगत नाही
Tere ko maloom nahin to kuchh bhi baat mat kar Sahi jankari le andhbhakt vahan per koi madrasa nahin hai kisi Ko andhbhakt kahate Hain
@@imrangolden8109Abey mulle wah yaasin bhatkal reh ke gaya thaan.
@yogesh Arey Raja tula kahi mahiti nahi asa distoi shikshan kiti tuja.? Dargah tithe 17th century pasun ahey manjhe tiya Dargah cha samman sarva dharam karat ahey.
मांसाहार करणे कधी पासून चूक? संभाजी राजांना विष मांसाहार मध्ये च केला होता.
दुसरी गोष्ट म्हणजे गडाला सोडून गजापूर मध्ये का हल्ला झाला याचे बद्दल निषेध व्यक्त केलास का? तिथे एकही मदरसा नाहीये खोटे रेटून बोलू नको😂
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावनेपेक्षा तुमची भावना मोठी नाही आहे
विशाळगड वरील दर्गा मशिदीचे संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केल
छत्रपती संभाजी महाराज असो किंवा राजाराम महाराज असो ,
राणीसाहेब असो
किंवा ब्रिटिश असो कोणीही त्या दर्गा मस्जिद ला हात लावला नाही त्याचा आदर व सन्मान केला
आणि हे दंगेखोर कुणाच्या विचारांचे वारसदार आहेत
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझं
आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर देहदंडाची शिक्षा दिली असती या जातीवादी ना .
दरगाह च्या नावावर झालेले आतिक्रमणाचे काय??????
Good job sarva atikramak saaf Kara ye anche Rahe che gard amche Bharti hindu loganche gard aahe...we all Indian are together to support in destroying illegal maszid and mazar..
अतिक्रमन हटवा कोनता ही धर्मातील असो
महाराष्ट्र सर्वांचा आहे
tv 9 ला विशेष लोकांचा विशेष कळवळा दिसतो
शिवाजी महाराजांच्या काळात आजचा विरोधी पक्ष आणि मीडिया असता तर शिवाजी महाराजांना एक बाजूला औरंगजेब आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आणि मीडियाशी लढावे लागले असते
🚩🚩🚩🚩
अतिक्रमण गडावर आहे आणि ते निघालेच पाहिजे 101% महाराजांच्या किल्ल्यांचे पण पावित्र्य राखले पाहिजे पण गजापूर गावांचा काही संबंध नसताना तेथे झालेल्या हल्लाचा निषेध
भारत सरकारनं एक नियम काढावं जे सम्पूर्ण देशात लागू असेल ते म्हणजे जागेची 7/12 उतारा असलेल्या मालकालाच बांधकामांचे परवानगी द्यावी .. अन्यथा देऊ नये नवीन नियम लागू करा म्हणजे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल आणि देशात कुठेही कोणीही अनधिकृत बांधकाम करणारं नाहीत..
कोण सरकारला विचारून बांधकाम करतोय...... मग इतकं अतिक्रमण झालं असता का....
@@abhijeetborage8277.. म्हणून तरी नियम लागू करायला पाहिजे 7/12 असेल तरच परवानगी देणे
साधे (property linked to Aadhar) जरी झाले तर हे सुरळीत होईल.
अनधिकृत बांधकाम पडायलाच हवे, त्यात काय?
फडणवीस गृहमंत्री आहे म्हणून हे झालं
सतराव्या शतकातील दर्गा याबाबत माहिती असेल तसे टि व्ही नाईन मराठी ने दाखवायला पाहिजे.हिंदुचे घरे देखील दाखवावे जेने करून दोन्ही समाज एकत्र असल्याचे दिसून येईल.
बांधकाम होत होते त्या वेळी प्रशासन झोपले होते काय.
गडावरील अतिक्रमण जरूर फोडून काढल पाहिजे पण गडापासून लांब असलेल्या तोड फोड झालेल्या घरांचा आणि गडावरील अतिक्रमणचा काही सबंध आहे का? Just Vichartoy?
गडावर शिवभक्त गेल्यावर. त्या मुसलमान नाणी दगड फेक केली आणि शिव भक्तांसाठी. खापर फोडले. मजीद चा विडिओ जरा नीट बागा दगड फेकला dayrect majjt var जायला पाहिजे karan त्या kamani पासून फक्त 20 फुट majit आहे. यानीच दगड टाकले आणि शिव भक्तांना टार्गेट केल आणि जे गजा पूर मध्ये जे घर 5 फोडलीत त्यांचीच दुकाने आहेत वर मानून फोडलीत porani.
Te election sathi hota bhava
Fakt fokas gadavaril Atikraman var kela asata tar rajanach gad mokala jhala asata pan hindu musalman vad pahije yana
ह्याच लोकांचे अतिक्रमण गडावरती असल्याची माहिती मिळते.
@@ashishdesle9722ghalat bilkul ghalat...
भावा कधीतरी जाऊन बग किल्ले विशाळगडावर समजेल,
अर्धवट माहिती सांगुन,जनतेची दिशाभूल करायची,बस मिडिया बिकावु आहे
भावी प्रांतप्रधान मौलाना पवार यांची कुत्री म्हणजे मराठी मीडिया TV9, ABP Maza and Zee 24 tas.
मीडिया ला लई सहानुभूती तर तुमच्याकडे घेउन जा अतिक्रमण वाले.
महाराजांच्या मूर्ती व्यतिरिक्त व पुरातन मंदिरे इतकेच ठेवावे बाकी सगळे पाडून
टाकावं
आक्रमण = अतिक्रमण
तेथील लोकांचे दुसरीकडे पुनर्वसन करा, हिन्दू असो किंवा मुस्लिम, कोणाचे घर उद्ध्वस्त करू नका, भारतीय जनता आहे
मुस्लिम समुदाय चे पुनर्वसन चीन आणि म्यानमार मध्ये करावं लागेल
कारण पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही
हे बातमीदार देखील हिरव्या चादरी खालून जन्माला आले आहेत.
राज्यात इलेक्शन आले की हिन्दु मुस्लीम चित्र कारणच काम सुरू आहे, पण मुस्लीम समाज हा नेहमी शांतापूर्ण संदेश देत असतो. ते फक्त या साठी की देशात तेढ जाती जाती मधे तेढ निर्माण करुन द्वेष नको,
आजीचा म्हणलं तरी पूर्ण दाखवा
😂😂😂
गारुडी आहे ती बाई. फुकटची जागा बळकावली
Atikraman hatao gadkille bachao
Jay Shivray 🚩
सर्व अतिक्रम काढा
सर्वच बेकायदेशीर बांधकाम तोडुन टाका.
अतिक्रमण बाजूला राहिले आणि खाली गावातले घर फोडले नुकसान केलं वास्तव आहे
लवड्या नीट माहिती घे काय झालं ते
गजापुर गावाचा परिसर जंगलाचा आहे,जमीन वनविभाग ची आहे,स्थानिक लोक हे आदिवासी ची आहे.मग मुस्लिम कसे आले.मी ऐकले आहे की या गावात सुद्धा रूम्स भाड्याने देतात.
Gap re zhaxx... Magasani Mullyana naware karun ghyala survat keli aahe
maratha lok duaryanche nuksan Karu shakt nahi
गेलाय का कधी गडावर तू
आपण जातीवाद करत बसलो, त्यात हे ह्यांचे डाव साधून घेतायेत.. 😢
किल्ल्यावर हिंदू असो नाय तर मुस्लिम इथे अनधिकृत अस काहीच नकोय
साध्या भाषेत समजावून सांगा
असे प्रशासन ब्रष्ट व आळशी असेल तर सर्व किल्यांची वाट लागेल .
Wake Up Hindus Wake Up. No Vote Jihadi Mughal Parties. Only & Only Hindu Parties. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
Jay संविधान
आमदार हितेंद्र ठाकुर भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल चा १९ लाख रुपए
बोलीभाषा आमचीच.. पण हे बाडगे.! किती दयनीय अवस्था झालीय.! केव्हांतरी "सापडा" यांच्या तावडीत.!
Jai shree Ram
Chatrapati shivaji Maharaj ji 🚩🚩🙏
सरकार आतापर्यंत झोपलं होतं का..? निवडणुका जवळ आल्या की लगेच वाद सुरू होतात.
मशीद नाही पाहिजे गढवर विषय संपला छत्रपतींचे महाराष्ट्र आहे कुठल्या ऑरंग्या च नाही कळल का खूप झाला सर्वधर्म समभाव हिंदू नी ठेका नाहीं घेतला भाई चाऱ्यचां
गरीब जनतेची घरं तोडून शेवटी काय साध्य झालं?
जरांगे पाटलामुळे मराठा मुस्लिम एकी काहीनां झोंबली.
, तु मुस्लिम होणार बहुतेक 🤣🤣
Tu nkki hindu ahes ka
@@ThePratik005muslim dwesh kela tarch hindu kay... dharmacha Tari apman karu naka
जळगाव रेल्वे वर दगडफेक केली ते पण बघा, क्रिकेट मॅच जिंकली म्हणून जल्लोष केला तर त्यांना मारहाण केली
मुस्लिम जिथं जास्त तिथं भाईचारा नसतो, मालेगाव ला जाऊन बघ माकडा पाटील
Aatikraman hoi paryant Kay sarkar zhople hote ka aata jag aali Maharajacya killyanchi
Fort pasun 3 km village var attack ka, atikarman fort var gavat attack ka?
अतिक्रमण काढा पण कोणाच्या उपजीविका हिस्कु नका शिवाजी महाराज हेसंपूर्ण रयतेचे राजे होते
अतिक्रमण हे काढले पाहिजे
अतिक्रमण होत असतं तेंव्हा प्रशासन, स्थानिक,नेते काय करत होते
टीव्ही९ chya खाजगी जागा..office मधे येतो मे उद्यापासून भजी समोसे विकायला...तंबू ठोकून बसतो ...संविधान हातात घेऊन आणि humanity first बोर्ड घेऊन...😂
सरकार काय उपटत्त आहे कां,, अतिक्रमण आहे तर सरकारी यंत्रणा वापरून पाडा पण धार्मिक तेढ कशाला वाढवता रे
He sagle gad kille fakta Maharaj che ahet ❤⛳
Je kay zaal te changl zaal. Aani je kay hote te changlya sathich hote
शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि आणि राहणार परंतू महाराजांनी कधीही कोणत्या जनतेची घरे तोडली नाही तर त्यांनी महाराजांनी नेहमी जनतेचे सौरक्षण केले परंतु हे सविधान विरोधी आहे
असली शिकवन नाही दिली छ शिवाजी महाराजानी दुसर्या धर्मा च्या प्रार्थना स्थळावर हल्ले करण्याची
पाकिस्तान बनल्यावर भारतातुन त्यांच अस्तित्व संपवायला पाहीजे होतं
छत्रीपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून, त्यांच्या जीवन चरित्रातून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे संपूर्ण जीवन विलक्षण प्रेरणादायी, मार्गदर्शकं असं आहे.महाराजांच्या कुशल राजनीतीचा आणि त्यांच्या चौकस व्यवस्थापनाचा कुणीही अभ्यास करायला तयार नाहीये..
पण विनाकारण लोकांना त्रास देऊन पळून लावणं ही अर्थातच माणुसकी नव्हे. अतिक्रमण आहे तर ते करा ना..गावात शिरून का त्रास द्यायचा..
Vidhan sabha election kewha aahe ?
Sagal kadhun taka tumcha bapachi jaga nahii
kay samjavun sangitale ??
Dargah pn kadhnar nahit na?
Tv9 la Sharad pawar script lihun deto aani tech Special report banavtat aani Hindu lokanna Secular banavtat 🤬🤬🤬
पुढची न्यूज का दाखवली नाही
अर्धवट माहिती
काश्मिर पहा.. तसे होऊ देऊ नका
Je dhakhvay cha ahe te dakhva main content dakhvat nahit te ajji akai mante te dakhva ki kai jal tithe... 😱
ते जाल ते बरोबर जाल ओके 🚩 जय शिवराय 🙏
🍫🍫
Media ने आम्ही किती सेक्युलर दाखवायच्या भानगडीत पडू नका😂...अतिक्रमण कोणाचं पण असो निघालाच पाहिजे...
हिंदूंची नाव पुढं करून मुस्लिम झाकू नको