चंद्रयान 3 ||चंद्रावर फडकवला तिरंगा || दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत जगातील पहिला देश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • TCS Pattern Test Series:
    whnse.on-app.i...
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.co...
    iOS (Apple Devices): apps.apple.com...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.courses....
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_a...
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.co...
    Telegram link
    t.me/niteshkar...
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - ...
    www.instagram....
    TH-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

ความคิดเห็น • 285

  • @TerminatedError
    @TerminatedError ปีที่แล้ว +40

    अशीच इमानदारी भारताच्या नेत्यांनी दाखवली तर भारतासारखा देश जगात नसणार सलाम भारतीय शास्त्रज्ञ यांना🙏🙏

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +91

    डॉक्टर कै, ए पी जे अब्दुल कलाम साहेबांना अर्पण केले तरी काही हरकत नाही, सर्व टिमचे आभार🙏💕

  • @sangitapurne1122parabhanikar
    @sangitapurne1122parabhanikar ปีที่แล้ว +43

    सर्वसामान्यांना साध्य सोप्या सरळ भाषेत ज्ञान देणारा आणि ग्राउंड लेवल वर निडरपणे सत्य सांगणारा महाराष्ट्रतील एकमेव शिक्षक धन्यवाद गुरूजी जय हिंद वंदे मातरम् इस्रोच्या सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 😊

    • @dipakkamble7829
      @dipakkamble7829 ปีที่แล้ว +2

      सर्व ISRO team चे खूप खूप अभिनंदन....❤ जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र....!🙏🏻🙇💐🎉❤

    • @sumedhhiwrale8682
      @sumedhhiwrale8682 ปีที่แล้ว

      @@dipakkamble7829 eqe

  • @vaibhavwadekar8154
    @vaibhavwadekar8154 ปีที่แล้ว +36

    इस्रो मद्ये असलेल्या सर्व वैज्ञानिकांना बद्दल मला मनापासून खूप छान वाटत आहे कारण त्यांनी इतर वैज्ञानिक प्रमाणे पैश्याच्या लालुच मद्ये न येता स्वतःच्या देशाबद्दल असलेल्या प्रेमाला प्राधान्य दिले . ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @brijlalgupta8450
    @brijlalgupta8450 ปีที่แล้ว +4

    चाचा नेहरू चि दुरद्रुष्टि डॉ विक्रम साराभाई चि पायाभरनि सतीष धवन साहेब व डॉ ए पी जे कलाम साहेब भ्रांति मेहनत
    मिशन चंद्रयान ३ सफल
    🙏🙏👍👍🌹🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @MahaveerJadhav-rg6py
    @MahaveerJadhav-rg6py ปีที่แล้ว +13

    मस्त व्हिडिओ घेतलात सर......खूप छान शुभेच्छा आपल्या कार्याला.....धन्यवाद

  • @shekhartikhat2824
    @shekhartikhat2824 ปีที่แล้ว +3

    शिकवता शिकवता राजकारण करते हा
    मास्तर कोणत्याही पक्षाचा नाही पाहिजे
    डॉ. कलाम साहेबाची पुण्यही आहे

  • @ganeshkharat2960
    @ganeshkharat2960 ปีที่แล้ว +2

    कराळे सर खरोखरच तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे तुमच्या अभ्यासाला माझा तुम्ही इस्रोच्या सविस्तर माहिती बद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कराळे सर माझं वय 65 वर्षे विशेष

  • @damodarthorat2610
    @damodarthorat2610 ปีที่แล้ว +1

    Karale sir is 140 cr janteche gyan sagar aahe very nice sir thank you 🙏🙏🙏

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 ปีที่แล้ว +17

    जय भीम धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत ❤

    • @riteshsalunke.
      @riteshsalunke. ปีที่แล้ว +3

      आता यात आंबेडकरांनि काय केल? कोणाच काय तर कोणाच काय.

    • @HindaviSwarajya2.0
      @HindaviSwarajya2.0 ปีที่แล้ว +1

      कुठेही सुरू होतात का तुम्ही...... येड्यांचा बाजार

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว

    सर !!! तुम्ही खरच ग्रेट आहात ...आम्ही शिकणार तुमच्या कडून ...अज्ञानात मरायचं नाही कोणीही असा संकल्प करु

  • @govindaingale1773
    @govindaingale1773 ปีที่แล้ว

    चंद्रयान ३ मोहीमेतील सर्व शास्त्रज्ञांचे खुप खूप अभिनंदन तसेच आम्हाला ही माहिती अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल कराळे सरांचे खुप खूप धन्यवाद🙏

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 ปีที่แล้ว +8

    Congratulations ISRO on making India proud 🎉🎉🎉🎉

  • @suryakantbhadhkumbe6046
    @suryakantbhadhkumbe6046 ปีที่แล้ว +3

    सर, आपण योग्य माहिती दिली आहे. बरे झाले दाढीवाल्या बापू बद्दल जास्त बोलले नाही. हे संसदेत होमहवन करणारं आहे. विक्रम चंद्रावर पोहचला की हा बापू (वेताळ) टिर्या बडवत टिव्हीवर येणार हे मात्र खरे, वैज्ञानिक यांचे अभिनंदन!!!!!

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 ปีที่แล้ว +2

    जय मुलनिवासी जय जोहार जय संविधान रक्षक 👍🌹🌹🌹🌹

  • @manojgajbhiye6133
    @manojgajbhiye6133 ปีที่แล้ว +17

    Congratulations ISRO Team 💐💐💐

    • @UttamArak
      @UttamArak ปีที่แล้ว

      .😊😊😊

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 खुप छान माहीती ,, सर जय हिंद,,,,

  • @MaleshDurge-w4g
    @MaleshDurge-w4g ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद सर

  • @ramzanshaikh9958
    @ramzanshaikh9958 ปีที่แล้ว +1

    You're great sur

  • @amanbilkurwar4473
    @amanbilkurwar4473 ปีที่แล้ว +2

    हे फक्त राहुल गांधी यांच्या मुळेच यशस्वी झाले.. राहुल गांधी पंतप्रधान आहे म्हणून भारत इतक्या प्रमाणात जगात आपले स्थान निर्माण करत आहे

  • @balkrushnapatil2242
    @balkrushnapatil2242 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही आम्हाला त्याबद्दल तुमचे आभार.
    India is on the moon.👍💪💪🎊🎊

  • @pravinbanage5057
    @pravinbanage5057 ปีที่แล้ว +18

    सर्व वैज्ञानिकाचे हार्दिक अभिनंदन 🙏👌⚘⚘⚘⚘⚘💜💜💜💜💜

  • @vijaykulkarni5746
    @vijaykulkarni5746 ปีที่แล้ว +7

    "अंतरिक्ष मे नये भारत की नई उडान l" इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञ टीमचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व खूप खूप आभार
    कराळे सर,आपणही विवध विषयातले अत्यंत अद्ययावत व सखोल ज्ञान विविध व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला देत आहात, आपलेही हार्दिक अभिनंदन आणि आभार.
    🌹🌹🇮🇳🇮🇳🌷🌷🌺
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 ปีที่แล้ว

    Congratulations isro nitish sir dhnvad congratulations 👌👌👌👍👍👍👍🙏🙏

  • @dilipbhaunagpurwala2247
    @dilipbhaunagpurwala2247 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi chhan mahiti dili

  • @yogeshgarje-cy2lc
    @yogeshgarje-cy2lc ปีที่แล้ว +7

    खुप छान लेक्चर झाले सर.🎉

  • @tilakchandrahangdale6961
    @tilakchandrahangdale6961 ปีที่แล้ว

    Very nice lecture on chadrayan

  • @jyotijambhule1451
    @jyotijambhule1451 ปีที่แล้ว +1

    आधुनिक भारताचा इतिहास चे व्हिडिओ कसे पाहायचे

  • @jayeshmore6893
    @jayeshmore6893 ปีที่แล้ว +11

    मोदी है तो मुंकीन है 💙 जय भीम जय संविधान💙💙

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 ปีที่แล้ว +4

    ISRO च्या पहिल्या व आतापर्यंतच्या सर्व शास्त्रज्ञांना व प्रथम प्रधानमंत्री ते आतापर्यंतचे प्रधानमंत्री सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @amollondhe8779
    @amollondhe8779 ปีที่แล้ว +2

    thank you sir.

  • @prashantthube
    @prashantthube ปีที่แล้ว +1

    thanks for this video sir , great study sir salute for your hard work

  • @akkii7552
    @akkii7552 ปีที่แล้ว +6

    🎉 सायकल से चांद तक🎉... रशीया की लूना को भारत की सायकल ने हरा दीया..🔥🔥😎 इस्रो ला मानाचा मुजरा खूप खूप अभिनंदन 💪ONLY INDIA ON SOUTH POLE ❤
    (₹615 cr ) जगात हे फक्त भारत च करू शकते ...........🙏🙏 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sagarkamble1269
    @sagarkamble1269 ปีที่แล้ว +14

    इस्रो विकली गेली नाही हे सुद्धा भारतीयांचं भाग्य.

  • @swapniljawanjal387
    @swapniljawanjal387 ปีที่แล้ว

    Kadakk sir

  • @marotiatram2148
    @marotiatram2148 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम तुमचे आभार मानतो सर इस्रो च्या कामगिरी बदल सविस्तर माहिती दिल्या बदल जय इस्रो जय कराळे सर धन्यवाद!

  • @tusharmhaske4279
    @tusharmhaske4279 ปีที่แล้ว

    Sir Lay bhari ❤

  • @sharadthombre2679
    @sharadthombre2679 ปีที่แล้ว +2

    इस्रो मधील सर्व वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांना सपोर्ट करणारे आपले कर्तृत्ववान प्रधानमंत्री मोदी साहेबांचे पण खूप खूप अभिनंदन

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit
    @डॉ_नरखेडकर_anirudhjit ปีที่แล้ว +3

    मास्तर, तुम्हाले झोडपलं म्हणते हनुमान मंदिराजवळ....

  • @vadantchavan6751
    @vadantchavan6751 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 ปีที่แล้ว +10

    सर्व भारतीय बांधवांचे हार्दिक अभिनंदन

  • @shaikhirfan6888
    @shaikhirfan6888 ปีที่แล้ว

    Congratulations..ISRO Team❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kumarkengare9347
    @kumarkengare9347 ปีที่แล้ว

    Sar tumi chan mahiti dili

  • @VishalVishal-r1x
    @VishalVishal-r1x ปีที่แล้ว

    Congratulations ISRO Team

  • @harshalgaikwad5075
    @harshalgaikwad5075 ปีที่แล้ว +1

    चागला आहे सर लेक्चर ,,👍🇮🇳

  • @openbook1209
    @openbook1209 ปีที่แล้ว +1

    Khup chhan information dili sir tumchya ya video madhun barach kahi shikayla milal ....dhanyawad

  • @kiranshete2271
    @kiranshete2271 ปีที่แล้ว +9

    मोदी हैं तो मुमकीन हैं....

  • @nikhileshraut7596
    @nikhileshraut7596 ปีที่แล้ว +6

    आज कलाम सर पाहिजे होते इस्रो च यश बघण्यासाठी 😢😢

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 ปีที่แล้ว +3

    वैद्नायनिकांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shilabattashankar4640
    @shilabattashankar4640 ปีที่แล้ว

    Welcome to bhadravati sir

  • @lakshamanpatole5190
    @lakshamanpatole5190 ปีที่แล้ว +1

    Thanks for formar PM Pandit Neharu for future plan for space

  • @jyotidonde8722
    @jyotidonde8722 ปีที่แล้ว +1

    सर खुप सुंदर समजावून सांगितले .धन्यवाद..

  • @AknathKarhale
    @AknathKarhale ปีที่แล้ว

    Sir tumche sadhi vani ucha vichar ahet..

  • @rawjigadhave7915
    @rawjigadhave7915 ปีที่แล้ว +13

    Thank you so much Isro
    &
    Thank you so much
    Mr. Prime Minister of India
    Shri. Narendra Modi

    • @vinodukarande4457
      @vinodukarande4457 ปีที่แล้ว

      अस नको म्हनू भाऊ ह्या येडझव्या कराळेची डांग जळेल😅😅😅

    • @vishnuchoure7789
      @vishnuchoure7789 ปีที่แล้ว +3

      Late p m Nehruji

    • @VASAVESANDIP-mw5ig
      @VASAVESANDIP-mw5ig ปีที่แล้ว +3

      Thank you so much Mr,prime minister of India shri Nehru ji ,Nehru ji ,सलाम करता हू आपको की हमारे भारत मैं नेहरू जैंसे प्रधान मंत्री थे ????

    • @HindaviSwarajya2.0
      @HindaviSwarajya2.0 ปีที่แล้ว +1

      ​@@vishnuchoure7789 लगेच जळ जळ व्हायला लागली का पप्पुभक्ता😂

    • @HindaviSwarajya2.0
      @HindaviSwarajya2.0 ปีที่แล้ว +1

      ​@@VASAVESANDIP-mw5igलगेच जळ जळ व्हायला लागली का पप्पुभक्ता😂

  • @abhishekmandve4241
    @abhishekmandve4241 ปีที่แล้ว +1

    Congratulations isro team

  • @vimalwagh6211
    @vimalwagh6211 ปีที่แล้ว +1

    Abhinandan ISRO

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 ปีที่แล้ว

    Khup.chan.mahiti.sangitli.sir.

  • @rajgruha1
    @rajgruha1 ปีที่แล้ว +1

    यावर्षी मोदी सरकार ने केंद्रीय अर्थसंकल्पात इस्त्रो चा बजेट कमी केला आहे.
    गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा इस्त्रोचा यावर्षी कमी आहे..

  • @mukundthorwat1142
    @mukundthorwat1142 ปีที่แล้ว +7

    I miss you Vikram sarabhai and dr apj Abdul Kalam sir

  • @gopalsingdaberao4527
    @gopalsingdaberao4527 ปีที่แล้ว +9

    जय भारत 🎉

  • @SagarPatil-od2qu
    @SagarPatil-od2qu ปีที่แล้ว

    Sir tumhala chop milale hi gosht khari aahe ka

  • @suvarnagoldenstar8174
    @suvarnagoldenstar8174 ปีที่แล้ว +2

    Khup chhan sir 😅👌👌

  • @HindaviSwarajya2.0
    @HindaviSwarajya2.0 ปีที่แล้ว +9

    *Thank you Narendra Modiji for continuous support to our beloved ISRO❤*

  • @dnyaneshwarbansode935
    @dnyaneshwarbansode935 ปีที่แล้ว +2

    भारत माता की जय

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद ❤सर
    सर्व वैज्ञानिकांचा गौरव ❤❤

  • @nitinrajahire
    @nitinrajahire ปีที่แล้ว

    आताचे आमदार युरोपला अभ्यास करण्यासाठी दौरा करायला निघाले आहेत ते आता आपल्याकडील दूधात भेसळ ओळखणारे तंत्रज्ञान समजून घेणार आहेत खरंच मौज-मजा सोडून अभ्यासच करतील तर बरं होईल

  • @manojwarbhe9111
    @manojwarbhe9111 ปีที่แล้ว

    Sir nicr

  • @spp664
    @spp664 ปีที่แล้ว

    Thanks for information sir

  • @mangeshjadhav6076
    @mangeshjadhav6076 ปีที่แล้ว

    Great information

  • @usergoogle4763
    @usergoogle4763 ปีที่แล้ว

    Khup chan speech sir 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @virentengse3607
    @virentengse3607 ปีที่แล้ว

    Sir please janawarana honara lampi skin ajarach mudda laundhara sir🙏

  • @shubhamgaidhane1883
    @shubhamgaidhane1883 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिले सर

  • @sushilkhode3533
    @sushilkhode3533 ปีที่แล้ว +3

    ,,मोदी है मुमकीन है

  • @ValmikAvhale
    @ValmikAvhale ปีที่แล้ว

    Congratulations bhartiy vidhayanikana

  • @GANESH3582-r1y
    @GANESH3582-r1y ปีที่แล้ว +111

    दादांच्या एका घोटाळ्यात असे १०८ चंद्रयान मिशन झाले असते😂😂😂 अभिनंदन इस्रो

    • @Schoolbookidea
      @Schoolbookidea ปีที่แล้ว +15

      आणि देश सोडून पैसे घेऊन पळाले त्या पैशातून, किती यान येतील.

    • @vishwanathchandange1679
      @vishwanathchandange1679 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @maulimadari9157
      @maulimadari9157 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 ปีที่แล้ว

      ​@@Schoolbookidea 216

    • @rohidaspatil3820
      @rohidaspatil3820 ปีที่แล้ว +1

      ऊूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊूऊऊऊऊऊऊूऊऊऊऊूूऊऊऊूूऊूूऊुएएओ

  • @prafuldhule3048
    @prafuldhule3048 ปีที่แล้ว +5

    Neharu ji best❤❤❤❤

  • @prasadmane7698
    @prasadmane7698 ปีที่แล้ว +9

    Visionary Prime Minister Jawaharlal Nehruji 🎉🎉🎉 This is because of you❤

  • @sheelatadke9013
    @sheelatadke9013 ปีที่แล้ว

    Sir तुमचे बुलेट पुस्तक कसे ऑर्डर करायचे मदत करा

  • @raosahebtujare1054
    @raosahebtujare1054 ปีที่แล้ว

    Mast

  • @shubhangidongre9776
    @shubhangidongre9776 ปีที่แล้ว +1

    Jay hind jay maharashtra🇮🇳

  • @jyotijambhule1451
    @jyotijambhule1451 ปีที่แล้ว +2

    सर माला तुमचे व्याख्यान पासंद आहे कृपया सर इतिहास चे व्हिडिओ टाका प्लीज

  • @amolkawale4464
    @amolkawale4464 ปีที่แล้ว

    Ho sir

  • @kcs_educationalgroup7461
    @kcs_educationalgroup7461 ปีที่แล้ว +2

    मोदी है तो मुमकिन है 👍👍👍

  • @MS-de8ry
    @MS-de8ry ปีที่แล้ว +1

    90%वाला घरी आणी 60%वाला ऑफिस मध्ये असं नाही चालत भाऊ तिथे टेलेंटच लागते

  • @DipaliKhandare-fe5so
    @DipaliKhandare-fe5so ปีที่แล้ว

    Nice lacture sir ji 😊😊

  • @sagarmasne4926
    @sagarmasne4926 ปีที่แล้ว +6

    कराळे सर कोणत्या पक्ष्याच्या तिकिटावर उभे राहता विधानसभेले सांगजा बर मतदान करा लागील न तुम्हाले
    पण सर शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस... है सर्व पक्ष सोडून कोणता तरी दुसरा पहा यांनी maharastrachya🎉 राजकारना ची खिचडी केली आहे 🎉🎉

    • @shekhartikhat2824
      @shekhartikhat2824 ปีที่แล้ว +1

      कॉंग्रेस चा फॅन आहे हा

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 ปีที่แล้ว +2

    जे सरकार ने चांगल केले, त्याला सर चांगल म्हणतात च... हा सरांच्या मनाची समता..... विरोध करना रे यांनी हा वीडियो पहा😊

  • @digvijaypatil277
    @digvijaypatil277 ปีที่แล้ว +1

    Pandit Neharu yanchya durdrushtisathi abhar manale pahije

  • @pratapsonkamble3604
    @pratapsonkamble3604 ปีที่แล้ว +1

    14 days nantr pradynat rover kam Karel ka

  • @RTHpawar
    @RTHpawar ปีที่แล้ว

    Kanakhali aawaj kon ladla re tawlya

  • @rohitpatil8232
    @rohitpatil8232 ปีที่แล้ว

    Sir, you are best❤

  • @tukaramjagtap8766
    @tukaramjagtap8766 ปีที่แล้ว +4

    मराठीतून IAS-IPS व्हायचयं ? अभ्यास तुमचा ! वेळेपूर्वी, छान अक्षरात लेखन होण्याची गॅरंटी माझी !!!

  • @जयमहाराष्ट्र-घ4ड
    @जयमहाराष्ट्र-घ4ड ปีที่แล้ว +4

    Proud of ISRO team

  • @avinashshelke4497
    @avinashshelke4497 ปีที่แล้ว +7

    जय श्री राम,🚩🚩🚩

  • @lakshamanpatole5190
    @lakshamanpatole5190 ปีที่แล้ว

    Superb explanation sir

  • @aniketdurge1117
    @aniketdurge1117 ปีที่แล้ว

    Modi Ki Jai Ho 👍🙏

  • @lokeshade
    @lokeshade ปีที่แล้ว

    सर LMV नच पाठवल सॅचेलाईट संदर्भ लोकसत्ता २४ ॲागस्ट २०२३

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 ปีที่แล้ว

    Khup mast sangta sir aapan, tnx

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว

    सर ISRO ला देणगी देण्यासाठी काय करावं लागेल ???

  • @rajendrachaudhari5321
    @rajendrachaudhari5321 ปีที่แล้ว +1

    इसरो च्या सर्व टिमला मानाचा मुजरा..🙏🙏
    जय हिंद..🇮🇳