खूप छान केलात आजचा बेत. गवार बटाटा कधी करत नाही,पण तुमच्या स्टाईल ने नक्की करून बघीन. आणि त्याच्या जोडीला सोप्पा ठेचा सुद्धा तुम्ही छान करून दाखवला. तुमच्या सगळ्याच रेसिपीज छान असतात,पण काहीना कॉमेंट केल्यावाचून राहवत नाही.
खूप छान अत्यंत चविष्ट असणारच. माझा एक प्रश्न आहे. पदार्थ शिजल्यावर पाण्याची वाफ काढणे म्हणजे काय ,त्याचा उपयोग काय? बर्याच वेळा आचारी वाफ काढू द्या, म्हणजे छान चव येईल असे सांगतात. कृपया सांगावे.
🎉Tai mala khup awadla mala banawtat nahi yet mi try Karin jawari bhakri khup chaan agdi mast
Khup chan padhatine recipe dakhavta, khup sadhya ani god ahat tumhi doghi
मस्त झाला बेत.ज्वारीची भाकरी ठेचा व गवारीची भाजी.👌👌👍😋❤️
मस्तच 😋 आम्ही पण अशीच भाजी बनवतो आणि हा ठेचा, दोन्ही माझे favorite आहे
Wow
खूपच सुंदर आणि मस्त
Yummy and tasty 😋
मस्त गवारीची भाजी भाकरी मिरची चार ठेचा
Thumcha receipe khupach chaan haheth.
Wow tastey 😋😋😋
Mast thali....thecha ek number👍
खूप छान रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
Bhaji karun baghitali mastch zali😊Thanks
Soooooooo.yummy.i.liked
Thecha v gavarichi bhaji ek no
Mast gavran bet. Dhanyavad
ताई तोंडाला पाणी सुटल खुपच छान कधी रत्नागिरीला यायचा बेत झाला तर तुमच्या हातच नक्की खायला येणार 🙏
धन्यवाद ❤️
छान बेत... भाकरीही मस्त झालेय.... तोंडाला पाणी आणणारा मेनू
मस्त एक नंबर बेत 👌👌👌👍👍👍
Mstch gavar chi bhaji aani thecha .....khup mst video 👌🌹🤗❤️
धन्यवाद
Your receipes is very delicious 😍😍😋😋👌👌
खुप सुंदर जेवण बनवतात तुम्ही काकी..
मस्त..
धन्यवाद
Khup cha sunder toda la pani ala kaku👌
धन्यवाद
Wow it looks so tasty
रत्नागिरीत तुम्ही कुठे राहता अणि खूपच छान रेसिपी 👌👌
Nice 👍👌 👍👌
Mastach Gavraan bet. Mirchicha thecha bharich. Babe che chanal pan bhari😊❤
Mast💥
Mast Chann
Farcha chan
Bhuk lagli
खूप छान केलात आजचा बेत. गवार बटाटा कधी करत नाही,पण तुमच्या स्टाईल ने नक्की करून बघीन. आणि त्याच्या जोडीला सोप्पा ठेचा सुद्धा तुम्ही छान करून दाखवला. तुमच्या सगळ्याच रेसिपीज छान असतात,पण काहीना कॉमेंट केल्यावाचून राहवत नाही.
❤️😊धन्यवाद
Akdem mast pani ale swami samarth
मस्त गवारीची भाजी रेसिपी माहिती मिळाली दापोली येथे
शेताकडे असताना दुपार असो की रात्री भाजी लागतेच बरोबर नाचणी ची भाकरी
मस्त, मी करून बघणार..
Kop chan recipe ahe kaki ❤
तुम्ही बोलताय खूप छान
Simple and mast recipe
Hee recipipan chanach
मस्त 👌👌
मस्त गवार भाजी केली ताई 👌🏻👍🏻
मस्तच तुम्ही सुगरणच आहात
एक नंबर ताई जेवण 👌👌
Tai tumi जेवण छान बनवतात गावा गावात भाजी अशीच ओल खोबर टाकून
खुप छान बेत आहे परत येणार भेटायला
खुप छान बेत 👌👌😋
Mst 👌👍
No 1
फारच सुंदर, भाकरी खुप छान बनवली आहे, ज्वारी कोणती आहे,शाळू की दादर जातीची...
एकदम पांढरीशुभ्र दिसते भाकरी म्हणून विचारले 😊
Mam gharguti lal masala vikat milel kay address patava
Bhariich
Khup chan
खूप छान अत्यंत चविष्ट असणारच.
माझा एक प्रश्न आहे. पदार्थ शिजल्यावर पाण्याची वाफ काढणे म्हणजे काय ,त्याचा उपयोग काय? बर्याच वेळा आचारी वाफ काढू द्या, म्हणजे छान चव येईल असे सांगतात. कृपया सांगावे.
😋😋
रत्नागिरी ला कुठे राहाता तुम्ही ताई
रत्नागिरी ला कुठे आहे तुमचं गाव
👌🙏👌
Mavshi tujhya ethe rahayechi jevnachi soye aahe ka
👌👌
Tai ekda reshanchya tandala pasun masale bhat banvun dakhva na plz 🙏
हो नक्की
Mi tumcya sarkha mirchi cha techa karnarach yummy techa 2 3 divas tikto kA
Kaki bhaji keli ek numbar zali mala aavdht nahi bhaji gavar chi pn ata khup avdhay lagli kal keleli mi
मस्तच काकू , आजचा मेनू खूप भारी दिसतोय , बघूनच भूक लागलीय 😋😋 तवा बिडाचा आहे का?
धन्यवाद
हो
👌👌😋😋
Soyabean che recipe dakhaw na
सोयाबीन रस्सा भाजी
सोयाबीन खिमा आपल्या चॅनेल वरती रेसिपी आहेत प्लीज चेक करा
Krushnai che वडील कुटे दिसत नाहीत ते कुटे आहेत
10:16
खूप छान रेसिपी....तवा कोणता वापरलाय
बिडाचा तवा
Tai, jevan thali 1 no.aattach yeu ka tithe jevayla?
Anyways lay bhari. 👌👌👌👌👌👌🙏
Khup khup chan Krushnai, tumchya saglyach recipe ek no astat
धन्यवाद ❤️
खूप मस्तच मावशी ❤👌🥰
धन्यवाद
भाकरी साठी वापरलेला तवा कोणत्या धातूचा आहे
बिडाचा आहे
Mavshi tumcha no milel ka
खूप छान जेवण 1नंबर तुम्ही सगळे नबंर1
फणसाच्या आठला टाकून पण गवार ची भाजी छान होते
मिरची वाटून हाताची(भगभग) आग होत नाही का
नाही होत
@@krushnaigazane921 मी मिरची वाटण वाटल्यावर हात खुप भगभगतात
Manjar lok sagali kade astat
Saglyana pakdun bastat barober.
Babe mala kadhi kadhi comment karayela nahi jamat pan u family always the Best thank you so much family
❤️😊
🙏krushanai tuzi aai abhidada tuzi aai manaje sakshant annapurna aahe mi jevapasun tumache channel baghate tevapadun mala kahi veg nonveg kahihi banavayache asel tar mi baki kuthalech kahi baghat nahi only krushnai buss itake healthy chavistas achuk praman itake sunder padartha hotat afalatun abhine dakhavlele Aso tu kiva aaiche asot mastach mi kalach rava ladu banavale mazi mulagi mante aai laddu yekadam chumma😅
मनापासून धन्यवाद❤️😊
आईची आठवण आली
mani khup guni aahe
Tumhi nehmi jevayla bolvta? Yeu ka kharch ek diwshi jevayla tumchyakade? Tumche sadhe Jevan suddha chaan watte.
Pan kadi kadhi riplay dyayala velach nahi milat so sorry
मस्त 👌
मस्त👌👌
Manjar lok sagali kade astat
Saglyana pakdun bastat barober.