मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी! खुप खुप धन्यवाद येवढे चागंला सेरियल मराठी भाषेत आमाला देनासाडी ❤❤❤❤❤❤
अनोळखी असूनही असतात काही माणसं आपली मानणारी आपण जर त्यांना आपला माणूस नसलो तरी ते आपल्याला मानतात आणि सगळे आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करायला बघतात आणि ही सिरीज पण ते सांगते बाकी काय विशेष काही विषय नाही प्रत्येक वेळी ब्यूटिफुल सिरीज घेऊन येता ❤😊
सहज TH-cam open केलं आणि हा video दिसला आणि थोडा बघत बघत पूर्ण बघितला आणि हा पाहून पहिला पण बघितला आणि आता पुढच्या भागाची वाट बघतेय ❤🎉 लवकर uplod करा plz🎉❤
मी पुणेकर आपला हा शो खूप पुढे जाईल मी तुम्हा सगळ्या ग्रुपचा एक छोटा फॅन आहे आजच्या या शो मध्ये खूप काही सांगून गेले आई वडील या जगात नसताना काय हाल होतात हे मी पाहिले आहे देव करो अशी वेळ कुणा वर येऊ नये पण आजचा शो खरच खूप छान वाटला डोळ्यातून अश्रु आले आणि हसलो पण खूप पुढे जाईल आपला हा शो पुढच्या वाटचाली साठी मी आपल्या सर्व ग्रुपला खूप खूप शुभेच्या देतो ❤❤❤❤❤
सर्वांची माझी माय मराठी बोलण्याची शैली मात्र वेगळी असली पण भावना मात्र सारख्या असतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दरयाखोर्यांतील शिळा
किती छान ... खूप अप्रतिम अभिनय... सगळेच कशे लय मस्त आझे .. पण मले त सर्वात जास्त आदित्य आवडला आहे बावा.. का मस्त ॲक्टिंग करते राव .... त्याच बोलण चालणं वागणं गिन लयच मस्त आहे . ..
Ekach no. Bhavanno sarvaynni khup mehnat keliye sagalya boli bhasha cha ek Chan sa vyanjan tumhi hya series chya madhyamatun pathavlay aamchy sathi best luck tumchya tuchya hya efforts sathi....Aani episode 3 lavkar pathva can't wait now ❤❤❤❤
खूप सुंदर आणि realistic acting आहे सगळ्यांची, आणि पुण्यात शूट केलंय ते पण मस्त च, मुंबई chya गर्दी पेक्षा पुण्याची शांतता दिसतेय, मराठी कलाकारांनी अशा series करायला हव्यात, lots of love to whole team❤
सही आहे आर्य तू आपली भाषा आपला गर्व आहे आणि पुणे तील भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाशर नव्हे वेगळं भाषा आहे मग खनदेशी varahdi कोल्हापुरी या सर्व आमचे महाष्ट्रच राहता
Khup khup wait kela episode 2 cha. And finally aaj bhetala.. Acting tumchya blood mdhe ahe. Sgl ekdm real vatat. And Marathi mule tumchyashi heart to heart connection feel hot. Marathi actors bollywood peksha pn jast talented ahet. All the best team👍🏻👍🏻🤗
Series khrch khoop chaan chalu aahe me khoop exicited aahe ki next episode madhe ky hoil ya sathi khrch mla aavdleli marathi madhli hi 1st series aahe survat ekti chaan aahe aani pudhe pn asch chaan pahayla bhetel ❤ saglyani khoop chaan acting keli aahe
खरच खुप छान 😊 आहे everything's are taken so perfectly. खरं तर जो कॉन्सेप्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपण आपल्या private space मध्ये कुणी entre krt asel tr आपल्याला कधीच आवडत नाही परंतु ती गोष्ट काय आहे आपण हे कधीच नेमक समजून घेत नाही रागाच्या भरात आपण react करतो परंतु झालेल्या गोष्टीच smjhun घेणं हे ही आवश्यक आहे 😊 👏🏻👏🏻👏🏻एकदम भारी भो 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
ही सीरीज संपावी च नाही अस वाटते. खूप छान स्टोरी आहे विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र बघायला खूप छान वाटते 😊त्यात बिपिन च काम तर एक च नंबर 😇😇🥰khup hasyla pn ani tevdh ch emotional pn zalo 😇😇awesome episode waiting for next part ❤Bipin awesome 🎉
काय विषय आहे, भावा ऐक दम कडक 🔥 मराठी भाषा ❤ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🙏 आणि अश्याच series बनवणं, तुम्ही video बनवा, मी पण पाहतो आणि सोबत हरमखोर नालायक मित्रांना पण बघायला सांगतो, English language भलेही stander वाटत असेल पण खरा👑 रुबाब😎 मराठी भाषा बोलण्यातच आहे. Bipin mohare , बटे लय चागल वाटत आहे ,आपल्या अमरावती जिल्हातला तू आपली गावठी भाषा घेऊन समोर जात आहे,❤यशस्वी भव:!!!
Surprise devika chya aai la avadtat pn kay vishay chya suspense cha surprise amahala Avdto!!✨ Ani ha kolhapurkar ashech astat ha 😂 Sagle gavthi bhashetchh boltat.
आदित्य भाई खूप भारी बोलतोस राव आपला विदर्भातील माणूस आहे तू ग्रेट work आणि आदित्य भाई t-shirt कुठून घेतोस मला छान वाटले t-shirt. All the best all of you आणि लवकरच समोरचा एपिसोड टाका.
Arya mhanje praja is acting very fantastic mahnje Kolhapurkar ekdam kush and yarr kay bhari suspense maintain kelly amhi sagle tar next episode kadhi yetoy kadhi yetoy asa mhanta mhanta week jato and finally episode is here last Saturday morining mazhi video baghunch zhali and office alayavr suddha kadhi chair var basun video bghate asa zhal now excited for next part btw aplya adityacha t shirts farch bhari aheet ha pan kaharch acting best , music best je ki tumhich compose karta and ho arya cha version amhala asach bghayala avddel so arya please assech videos banavt raha 😘😘😘😘😚 God bless you all sahil acting changali hoti but tuza plan mule devikane nakiich ghara baher kadhal asat jar tichya tya maitrinine call nasta kela tar....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Episode 3 येतोय पुढच्या शनिवारी 26 ऑक्टोबर आपल्या भेटीला तयार राहा ❤💥
❤
❤🎉
❤
❤
Ye hindi me hota to kuch samaj ata bhai😢
मनात नेहमी येत होते खरंच मराठी मध्ये किती मातीतले कलाकार आहेत त्यांना घेऊन कोणी series with best storyline का नसेल बनवत पण kay vishay मानले तुम्हाला ❤
भावा, सगळं काही तुमच्यासाठीच 😄❤️
Khup chan❤❤
@@kayvishayबंधु आभार 💖
विविधतेने नटलेला महाराष्ट्र!!!
किती गोड आहेत आपल्या भाषा ❤
धन्यवाद 'काय विषय'...
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी!
खुप खुप धन्यवाद येवढे चागंला सेरियल मराठी
भाषेत आमाला देनासाडी ❤❤❤❤❤❤
अनोळखी असूनही असतात काही माणसं आपली मानणारी आपण जर त्यांना आपला माणूस नसलो तरी ते आपल्याला मानतात आणि सगळे आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करायला बघतात आणि ही सिरीज पण ते सांगते बाकी काय विशेष काही विषय नाही प्रत्येक वेळी ब्यूटिफुल सिरीज घेऊन येता ❤😊
धन्यवाद 😄❤️
Bipin Da 🔥🔥🔥🔥
Comedy karnara tu Ani ata tuz veglach virsion bghayla bhetay .....
Overall ekdam bhari ahi he series ❤❤
सहज TH-cam open केलं आणि हा video दिसला आणि थोडा बघत बघत पूर्ण बघितला आणि हा पाहून पहिला पण बघितला आणि आता पुढच्या भागाची वाट बघतेय ❤🎉 लवकर uplod करा plz🎉❤
खूप खूप धन्यवाद ❤️😄
Bipin Da chi Bag.... 😂 Tourister❌ Safari❌ Vimal✅
हो 🤣🤣🤣🤣
Amchya Kde Pn 2 aahet tshya..😂
Aamchya nagpurakde vimal, signature chya bags vaprtat karne jast majbutastet
शब्दच नाहीत...
काय story,editing,acting
कधी संपला हा भाग ते पण कळलं नाही
गुंतवूण ठेवलं शेवटपर्यंत .... निःशब्द. .❤🎉
अशीच साथ आणि प्रेम नेहमी राहूद्या ❤
Agdi barobar bolalat sglech akdam chhan ahet kolhapur tr vishay hard ❤❤🎉solid episode waiting for next
अहिराणी काकु And सर्व team खुप मस्त acting 💯💯💯🔥🔥🔥😍😍 views and Likes khup yetil
स्वामी bless ❤️👌🙏👌🙏👌
धन्यवाद ❤️
Aamchya khandeshi mavshi tr ek no. Aani Devu tuzi acting khrach Khuuuuup jast chhan aahet keep going guys...waiting for next episode ❤🥰
Thank You 😄
मी पुणेकर आपला हा शो खूप पुढे जाईल
मी तुम्हा सगळ्या ग्रुपचा एक छोटा फॅन आहे
आजच्या या शो मध्ये खूप काही सांगून गेले आई वडील या जगात नसताना काय हाल होतात हे मी पाहिले आहे देव करो अशी वेळ कुणा वर येऊ नये पण आजचा शो खरच खूप छान वाटला डोळ्यातून अश्रु आले आणि हसलो पण खूप पुढे जाईल आपला हा शो
पुढच्या वाटचाली साठी मी आपल्या सर्व ग्रुपला खूप खूप शुभेच्या देतो ❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️😄🫰🏼
मस्त क्रांतीताई खान्देशी आली शेवटी आता लोकांना आपली भा षा आवडतेय❤ तुमचेही चॅनल बघतोय छान होतेय
क्रांती मावशी तुम्ही मला खूप आवडतात.आपल्या गावचे कोणी इतके छान काम करतात ते पाहून खूप छान वाटत आहे
विमल 🤣🤣🤣ची सुटकेस 🤣🤣
Bhari👌👌
🤣🤣
Are akh vidharbh he vaparte😂
खरचं खुप छान प्रकारे preset केलंय तुम्ही...महाराष्ट्रातील सर्व आवडते कलाकार एक च सिरीज मधे बघायला खुप छान वाटत❤❤❤❤
सर्वांची माझी माय मराठी बोलण्याची शैली मात्र वेगळी असली पण भावना मात्र सारख्या असतात
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दरयाखोर्यांतील शिळा
अभिजात मराठी ❤️😄
किती छान ... खूप अप्रतिम अभिनय... सगळेच कशे लय मस्त आझे .. पण मले त सर्वात जास्त आदित्य आवडला आहे बावा.. का मस्त ॲक्टिंग करते राव .... त्याच बोलण चालणं वागणं गिन लयच मस्त आहे . ..
आरे यार काय राव तूम्ही 😮पण मजा आली खुप भारी वाटल आणि मस्त होता हा episode पुडचा लवकर टाका आम्ही वाट पाहत आहे ❤❤😂
Ekach no. Bhavanno sarvaynni khup mehnat keliye sagalya boli bhasha cha ek Chan sa vyanjan tumhi hya series chya madhyamatun pathavlay aamchy sathi best luck tumchya tuchya hya efforts sathi....Aani episode 3 lavkar pathva can't wait now ❤❤❤❤
सीरिज खूप खूप मस्त चाललीये..😍😍.. अशीच चालू ठेवा..❤️❤️.पुढच्या ep ची वाट पाहतोय... Bipin भाऊ एक च no. 💥
नक्की Thank you❤
खूप सुंदर आणि realistic acting आहे सगळ्यांची, आणि पुण्यात शूट केलंय ते पण मस्त च, मुंबई chya गर्दी पेक्षा पुण्याची शांतता दिसतेय, मराठी कलाकारांनी अशा series करायला हव्यात, lots of love to whole team❤
Ekch no. Series aahe bhin donch episode zale tri tisra episode bghaychi utsukta lagli ye manala very interesting series ❤❤❤❤
सही आहे आर्य तू आपली भाषा आपला गर्व आहे आणि पुणे तील भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाशर नव्हे वेगळं भाषा आहे मग खनदेशी varahdi कोल्हापुरी या सर्व आमचे महाष्ट्रच राहता
Khup khup wait kela episode 2 cha. And finally aaj bhetala.. Acting tumchya blood mdhe ahe. Sgl ekdm real vatat. And Marathi mule tumchyashi heart to heart connection feel hot. Marathi actors bollywood peksha pn jast talented ahet. All the best team👍🏻👍🏻🤗
Camera quality and editing, storyline लय भारी. Amazon webseries ❌ Netflix ❌ jio cinema ❌ only kay vishay✅
Thank You So Much 😄🙌🏽
Ur series are my fav..... 💝
Next episode as soon as possible...... please......I can't wait for it....🤌🏻
लय म्हणजे लय भारी❤😂😂 दिवसभराचा stress नाहीसा झाला 😊❤fan tr ahech तुमची already❤ पुढचा भाग लवकर टाका plz 😅❤#excited ❤
😄❤️
खूपच छान आहे series असं काही तरी पाहिजे......मी तर with फॅमिली पाहिलं आई बाबा आणि मी thankuu
Thank You 😄
बिपिन महोरे खरच खुप छान आणि उत्कृष्ट अभिनय👌🏻 आणि क्रांती मावशी च मध्येच खान्देशी १ no.😂✨
Bhau series ashich chalu theva❤
❤❤एक नंबर सिरीज आहे खूप खूप भारी वाटलं फक्त व्हिडिओ जरा तीन-चार दिवसांच्या गॅप ने टाका खूप खूप एक्साइटमेंट राहते ❤❤❤
लय भारी ओ वेबसिरी मराठी मातीतले वेगवेगळ्या भागातील अनोखे कलाकार❤❤❤ खूप शुभेच्छा तुम्हाला🎉🎉🎉🎉
Thank You ❤😊
@@kayvishay तुमचे चॅनल मस्त, पुण्यातून. की मुंबईत. शूट होतेय?
Mastt khupch chan 😁❤️ excited for ep 3rd…. 🔥💪🏻
#जबरदस्त नं #1
#अमरावती च्या पोराने पार धुमाकूळ घालवला
Series khrch khoop chaan chalu aahe me khoop exicited aahe ki next episode madhe ky hoil ya sathi khrch mla aavdleli marathi madhli hi 1st series aahe survat ekti chaan aahe aani pudhe pn asch chaan pahayla bhetel ❤ saglyani khoop chaan acting keli aahe
Thank You 🙏🏽 😄
😂❤love it hi series continue paheja yrr bipin dada chi bag favourite ahe
Thank You 😄
खूपच छान आहे ही web series....arya & Bipin acting लय भारी ❤
Waiting to 3 episode
🥳🥳🥳
छत्रपती संभाजीनगर वरुण खूप खूप प्रेम ❤️
खुप छान सर्व जन आणि विदर्भाची भाषा तर माहोल 😅😅😅खूप मज्जा आली
kay wishay tr bhari hotach pn ata tyat lagala vidarbhacha tadaka🔥
akch number Bipin and Team
Pudhchya episode chi vat bghtoy.... kranti tai na bghun khup chan vatal ...All the best saglyana ❤
Khup chaan kranti Maushi....jay khandesh🤩✨
Kay Hard series ahe Raav ek Number❤❤
पुढं काय झालं हे पाहण्याची उत्सुकता आहे ❤
एवढे सुंदर मराठी मालिका
आणि उत्कृष्ट डायलॉग्ज writing
अप्रतिम
❤️❤️❤️❤️
Thank you for giving us this beautiful masterpiece🙏🙏
Thank You 😄
खुप एंटरटेनिंग एपिसोड आहे, संपूर्ण महाराष्ट्रात गाजला पाहिजे. ह्यांना बोलतात अस्सल कलाकार सर्वांनी खूप उत्कृष्ट अभिनय केला आहे. ❤❤❤❤❤
धन्यवाद 😄🙏🏽
बिपिन माहोरे --- bhava fakt Tuzya sathi subscribed , liked.... Jay Vidarbh... :)
favourite channel in youtube ❤
Thank You 🙏🏽 🤩
Wow khupach धम्माल वाटतेय series पाहताना great आहेत तुम्ही
All tha best ❤
सिरीज खूप भारी होती पुढचा एपिसोड लवकर टाका मी खूप उत्सुक आहे😊😊
GOD level story, editing, acting 😳 Love it a lot ❤ still waiting for Ep 3
Very soon!
खरच खुप छान 😊 आहे everything's are taken so perfectly.
खरं तर जो कॉन्सेप्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपण आपल्या private space मध्ये कुणी entre krt asel tr आपल्याला कधीच आवडत नाही परंतु ती गोष्ट काय आहे आपण हे कधीच नेमक समजून घेत नाही रागाच्या भरात आपण react करतो परंतु झालेल्या गोष्टीच smjhun घेणं हे ही आवश्यक आहे 😊
👏🏻👏🏻👏🏻एकदम भारी भो 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
धन्यवाद भावा 😄❤️🙏🏽
ही सीरीज संपावी च नाही अस वाटते. खूप छान स्टोरी आहे विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र बघायला खूप छान वाटते 😊त्यात बिपिन च काम तर एक च नंबर 😇😇🥰khup hasyla pn ani tevdh ch emotional pn zalo 😇😇awesome episode waiting for next part ❤Bipin awesome 🎉
Bhari hota may as machya nanded che lok mantat love From Nanded ❤❤❤ waiting for next episode 😊
Bhai खराच आदित्य लई खतरनाक आहे हा पण शशांक पाहीजे होता या सिरीज मधे
But appreciate to @Kay vishay
मला ही series खूप आवडती आहे😊अशी अनेक episode तुम्ही upload करत रहा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🥳❤
धन्यवाद 😄❤️
Vah vah vah dil khush kar deta yaar ❤❤❤
काय विषय आहे, भावा ऐक दम कडक 🔥 मराठी भाषा ❤ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🙏 आणि अश्याच series बनवणं, तुम्ही video बनवा, मी पण पाहतो आणि सोबत हरमखोर नालायक मित्रांना पण बघायला सांगतो, English language भलेही stander वाटत असेल पण खरा👑 रुबाब😎 मराठी भाषा बोलण्यातच आहे. Bipin mohare , बटे लय चागल वाटत आहे ,आपल्या अमरावती जिल्हातला तू आपली गावठी भाषा घेऊन समोर जात आहे,❤यशस्वी भव:!!!
😄❤️🙏🏽
Bipin Mahol ree... 🔥🔥
खूप दिवसानंतर चांगली मराठी series आली आहे thank you & keep it up.
क्रांती मावशी च्या तर रक्ताच ॲक्टिंग स्किल आहे राव काय ती भाषा काय ते बोलणं सगळं कसं Okkk नाय एकदम okkkkkk 🌸✨❤️❤️❤️
Itki Bhari webseries fakt Ky Vishay ch banau shaktat ❤❤❤❤❤
धन्यवाद 😄🙏🏽
First 2 Episodes are awesome ❤ waiting for 3rd episode...love u guys 💌💕
आमची कोल्हापूर वाली १च नंबर भावा विषयच नाय एकदम नाद खूळा
एकदम नाद्याबाद 🙌🏽
खूप छान होता एपिसोड आणि स्टोरी, स्क्रीनप्ले सुद्धा ❤❤❤🎉🎉🎉 eagerly waiting for more episode
Waa lavkr aala episode
Bipin da 🔥 khup bhari ahe series......all person you choice for seriee are the best ........ waiting for next ep 🤗
Surprise devika chya aai la avadtat pn kay vishay chya suspense cha surprise amahala Avdto!!✨
Ani ha kolhapurkar ashech astat ha 😂
Sagle gavthi bhashetchh boltat.
धन्यवाद 😄❤️
खूपच छान आहे webseries, अनेक भाषा ऐकायला मस्त/ मजा वाटते, पुढचे अनेक episode व्हावेत ही शुभेच्छा.
Best' best khup day's zala wait karta hoti 2 eps Sathi ❤
Devika tai jast ch chidchidi distoy😂😂😂
मावशी तू आहिरणी भारी बोलस बर. जय खान्देश 🎉🎉
आदित्य भाई खूप भारी बोलतोस राव आपला विदर्भातील माणूस आहे तू ग्रेट work आणि आदित्य भाई t-shirt कुठून घेतोस मला छान वाटले t-shirt. All the best all of you आणि लवकरच समोरचा एपिसोड टाका.
Aditya म्हणजेच aapala bipin dada
Khup chan hota ha episode ❤ mastc❤khup excite aahe next episode sathi😊
Devika इतकं रागात नकोस ग राहुस बघताना पण भीती वाटत आहे
Really this is a Masterpiece.....
Want more episodes....fast....
It looks like 100% original natural actting....
Bipin lover like kar ❤
SAVAGE BIPIN, SMART SAHIL, FUNNY ARYA, RUDE DEVIKA AND MAVSHIIII 🔥🔥 SUPERBBBBBB 🤍
😢
Lay bhari 👌Ek number🔥
He series ashich continue kara khup majja yete
Mast ahe ❤
धन्यवाद 😄
I am so happy 😁 today is my best day 💗i want to meet your time 👍🏻
मराठीत खूप दिवसातून मनासारखी वेब सिरीज आली प्लीज तुमचे पुढचे 4 थl भाग लवकरात लवकर काढा आम्ही वाट पाहत आहोत😊❤
Vidarbha cha vimal cha thaila 😂😂😂
जबरदस्त काय विषय ❤🔥🔥 सगळा महाराष्ट्र एका धाग्यात गुंफला 🎉🎉🥳 kudos to u guys 🎉
धन्यवाद 😄🙌🏽
Aeee mast aahet saglech khup aavadali series. Asech mast mast series karat Raha best of luck.
खुप मस्त ❤कधी सपला हा भाग ते कळलंच नाही.खुप वेगळी story आहे खुप वेळे नंतर वेगळ काहीतरी पाहील.
Khupachhh Chan ❤😊#KayVishay
Lot's of love💕
Khupach sunder episode hota.
Pahatana khup majja aali .
Just love it 💗😊
Are bhava hat kaptooo😂😂😂full vidharbhachi vibe... Ek ch no
awesomeeeee so intresting storyyy cant wait for the next episodee “ADITYA”😅😂
Khup sundar episode. Waiting for 3rd ... All the best team❤❤❤❤
Khup Sundar khup chan❤
Ek no broo ❤well done chalu de asach #Bipin dada bolta
Khup chan next series please lavkhar....vat phatoy🎉❤
Arya mhanje praja is acting very fantastic mahnje Kolhapurkar ekdam kush and yarr kay bhari suspense maintain kelly amhi sagle tar next episode kadhi yetoy kadhi yetoy asa mhanta mhanta week jato and finally episode is here last Saturday morining mazhi video baghunch zhali and office alayavr suddha kadhi chair var basun video bghate asa zhal now excited for next part btw aplya adityacha t shirts farch bhari aheet ha pan kaharch acting best , music best je ki tumhich compose karta and ho arya cha version amhala asach bghayala avddel so arya please assech videos banavt raha 😘😘😘😘😚 God bless you all sahil acting changali hoti but tuza plan mule devikane nakiich ghara baher kadhal asat jar tichya tya maitrinine call nasta kela tar....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Thank You सिद्धी… असंच प्रेम करत रहा. आमचा episode आणि series तुला इतकी आवडली हे बघून छान वाटल. 😄
Hey Thankyou soo much siddhii😘😘😘❤️❤️
Mood fresh hoto bagun ekdam ty pn ❤best best 💋💯
Aditya chi acting mast ahee Ani boln sudha👍👍Ani aarya chi pan boln khup kadhk ahee👍👍👍
प्रत्येक एपिसोडमध्ये आदित्यला सस्पेन्स का असावा लागतो 😅 24:00
Just obsessed with this series btw❤✨
मला ही तुमची सिरीज फारच आवडली तिसऱ्या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहत आहे