टिकणारे आरक्षण कसे दिले जाते.? दोन दिवसांत विषय संपलाच म्हणून समजा.फक्त आचारी आणि वाढपी प्रामाणिक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 10000000_277592988584397_5230040864742399471_n.mp4

ความคิดเห็น • 298

  • @Drpawdepatil
    @Drpawdepatil 10 หลายเดือนก่อน +48

    एकदम बरोबर आहे जाधव साहेब तुम्ही सांगितले पण या मुद्यावर सरकारने विचार करुन निर्णय घ्यावा.

  • @NarsinghShendge-oz3uh
    @NarsinghShendge-oz3uh 10 หลายเดือนก่อน +31

    हिच वेळ आहे, राजकारणी लोकांना वठणीवर आणण्याची! धनगर समाज आरक्षणाचा सुध्दा असाच खेळ राजकारणी लोकांनी केला आहे

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle 10 หลายเดือนก่อน +18

    जयहिंद सर मी माजी सैनिक अशोक हावळे कोटी कोटी प्रणाम करतो की आपण संपूर्ण समाजातील बांधवांना समजेल असे मुद्देसुद रित्या समजूण सांगितले
    धन्यवाद!! पण सर आरक्षण तर आज न उद्या भेटेनच पण संघर्ष योधे सन्माननीय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी जास्त वाटू लागली आहे साहेब कारण त्यांची तब्येत बिघडत चालली आहे
    जय हिंद!!!!!🙏🙏

  • @ArjunKorde
    @ArjunKorde 10 หลายเดือนก่อน +26

    एकदम बरोबर साहेब याचा विचार सरकारने केला पाहिजे.आणि तुम्ही जे बोलले ते मीडियावर वर आले पाहिजे.तुम्ही बरोबर बोलले साहेब

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 10 หลายเดือนก่อน +54

    धनगर मराठा हे आरक्षण हे दोन्ही मुद्दे एकत्र घ्या जाधव साहेब
    जय मल्हार जय शिवराय हर हर महादेव❤

    • @Devendra2792
      @Devendra2792 10 หลายเดือนก่อน +2

      सर सध्या आम्हा ला Obc आरक्षण हवाय परत वाढवा टक्केवारी घ्या तुम्ही च एक मराठा एक कोटी मराठा

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f 10 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच सर्व मराठा समाज धनगर बांधवांच्या पाठीशी आहे, जय शिवमल्हार!

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 10 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर आहे साहेब सगळ्यांनी मराठा समाजाला साथ दिली पाहिजे
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 10 หลายเดือนก่อน +1

    Ekdam barobar aahe
    Jadhav Saheb 🚩🚩
    Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩

  • @sanjaybenake
    @sanjaybenake 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलत आहात. सर तुम्ही जे बोलत आहात ते सर्व सत्य होहोत हीच अपेक्षा. सर्व मंत्री, नेते, कार्यकर्ते आणि सरकार न्यायालय काय करत ते पाहूया

  • @chavanbm1976
    @chavanbm1976 10 หลายเดือนก่อน +5

    सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करून ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढीसाठी येत्या काळात प्रयत्न करावेत. त्यामध्येच सर्वांचे हित आहे. धन्यवाद!

  • @dushyantjadhav1123
    @dushyantjadhav1123 10 หลายเดือนก่อน +14

    जाधव.साहेब.खूपच. मुदे सुध.बरोबर विचार दिलात.पण.सरकार. कधी.विचार. करेल. जरंगे साहेब.आमरण.उपोषण.करतात..एक.मराठा.लाख.मराठा

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 10 หลายเดือนก่อน +15

    सत्यमेव जयते 🙏🚩

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 10 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय श्री जाधव साहेब खूप महत्त्वाचे मार्ग दर्शन केले आहे खुप खुप धन्यवाद

  • @mukhtyarshaikh9202
    @mukhtyarshaikh9202 10 หลายเดือนก่อน +29

    आरक्षण 75%करा पण आरक्षित वर्गाला अनारक्षित मधून सवलत नसावी.आरक्षण असलेले ओपनमधूनही फायदा घेण्याची संधी साधण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून सर्वांना वाटते आता आपल्यालाही आरक्षण असावे ही भावना वाढीस लागली आहे.

    • @nanduangre8754
      @nanduangre8754 10 หลายเดือนก่อน

      मला हे चुकीचे वाटते कारणं आरक्षण हे निट माहिती नसल्याने. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. तर आरक्षण म्हणजे अनेक वर्षे समाजावर अन्याय झाले म्हणून त्यांना प्रतिनिधित्व आहे.

    • @chandrakantjadhav7070
      @chandrakantjadhav7070 10 หลายเดือนก่อน

      याला वर्षे झाली किती नक्की किती वर्षा नंतर अन्याय दूर होणार फक्त काय अन्याय झालेली लोक फक्त SC ST OBC मधेच आहेत काय दुसर्‍या जाती मधे नाहीत काय
      मग ज्यांचा अन्याय दूर झालेला आहे त्यांनी स्वतः आरक्षण सोडले पाहिजे ना

  • @rameshwarpatil319
    @rameshwarpatil319 10 หลายเดือนก่อน +5

    अतिशय अभ्यासपुर्ण मत श्रीं जाधव सरांनी मांडले आहे आणि तेअगदी सत्याला धरून आहे सर्व धर्म समभाव सर्व जाती समभाव सर्व आरक्षण समभाव असे वंदनीय विचार सरांनी मांडले आहेत खुप खुप धन्यवाद सर

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 8 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ट नमुना, एकदम बरोबर आहे जाधव साहेब

  • @hindupunarutthan3991
    @hindupunarutthan3991 10 หลายเดือนก่อน +6

    समान नागरी कायदा करा. बंद करा सर्व आरक्षण. आपापल्या हिमतीने लोक पुढे जातील. यात सगळ्यात जास्त फायदा मराठ्यांचा असेल. आरक्षणाने फार थोडे मराठे सुधारतील पण समान नागरी कायद्याने मराठा चित्र च बदलेल. गरिबी राजनीती अन्याय सर्व दूर होईल. समान कायदा सझ्मान न्याय समान हक्क.

  • @sonupadvi9371
    @sonupadvi9371 10 หลายเดือนก่อน +7

    सर आपण मांडलेला विषय खूप चांगला आणि अभ्यासपूर्वक आहे. 50 % मर्यादेची बेडी तोडली पाहिजे. सर्वांना आरक्षण मिळाले पाहीजे.
    मुद्दा १) घटनेचा भाग ३ मूलभूत हक्क सर्वसाधारण:-
    मध्ये कलम १५(४) कलम २९ तसेच कलम १६(४) याबद्धल विस्तारित माहिती
    मुद्दा २) घटनेचा भाग ४ राज्य धोरणाची निदेशक तत्वे :-
    कलम ३५ ते कलम ५१ यामध्ये कलम ४६ येत आहे तर भाग चार मधील राज्य निदेशक तत्त्वे हे राज्याने म्हणजे राज्याच्या सरकारने ठरवायचे आहे लागू करायचे की नाही. तर सरकारला अडचण काय आहे सर लागू करायला.
    तसेच सर घटनेचा भाग 3 मूलभूत हक्क कलम १२ ते ३५ सर्वांना सर्वांना सरसकट
    लागू आहे. तर भाग ४ राज्य निदेशक तत्त्वे हे राज्य सरकावर का डिपेंड आहे सर
    भाग ३ आणि भाग ४ मधील फरक काय आहे याबद्धल विस्तारित माहिती मिळाली तर बर होईल सर धन्यवाद 🙏

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 10 หลายเดือนก่อน +15

    जाधव सर ग्रेट मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 10 หลายเดือนก่อน +2

    सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करा साहेब...तुमच्या मुद्द्यांचा समावेश केला की नक्की काही तरी चांगले घडेल....

  • @ShrikantShinde-qd9um
    @ShrikantShinde-qd9um 10 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे जाधव राजकारण राजकीय मंडळी करते त्या चा धिकार असो एक मराठा कोटी मराठा 👍

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 10 หลายเดือนก่อน +11

    खरं कोण सांगत नाही...तो उल्हास बापट वेगळेच सांगतोय... राजकारणी लोक वेगळेच बोलतात.... कोर्ट तर वेगळेच सांगतोय... काय करावे..💯🥱

    • @pramodg7778
      @pramodg7778 10 หลายเดือนก่อน

      उल्हास बापट कॉग्रेसची भाषा बोलतात

    • @vdhande2013
      @vdhande2013 10 หลายเดือนก่อน

      @@pramodg7778 आणि उज्जवल निकम साहेब भाजपची भाषा बोलतात

  • @atulmukkawar9565
    @atulmukkawar9565 10 หลายเดือนก่อน +3

    जाधव साहेब खरचं गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहीजे परंतू तुम्हीजे म्हणता सरसकट मराठा समाजास आरक्षण देणे म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून समाजाचा फायदा घेऊन गब्बर झालेले आपलेच बांधव पून्हा या आरक्षणाचा फायदा घेतील आणि गरजवंत मराठा पून्हा उपेक्षीत राहिल त्या मुळे ई डब्लू एस प्रमाणे गरजवंत मराठ्याना आरक्षण द्यावे हि मागणी करावी

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 10 หลายเดือนก่อน +4

    चांगला विचार मांडला आहे. साहेब, धन्यवाद.

  • @somathorat5400
    @somathorat5400 9 หลายเดือนก่อน +1

    ✊कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय🔥🔥 💪एक मराठा कोटी मराठा ⛳⛳

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 หลายเดือนก่อน +7

    जय शिवराय जय भिम 💙🚩 जय मल्हार एक मराठा कोटी मराठा एक धनगर कोटी मराठा

  • @prakashshelke867
    @prakashshelke867 9 หลายเดือนก่อน

    जाधव सर कोटी कोटी प्रणाम एक मराठा कोटी मराठा धन्यवाद

  • @Jalindarkeremaharaj
    @Jalindarkeremaharaj 10 หลายเดือนก่อน +2

    अगदी सत्यता मांडली साहेब खुपच अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd หลายเดือนก่อน

    जाधव सर बरोबर बोलतात बाकी सर्व लोकांना कळले तर फार बरे होईल

  • @ramjiharal2025
    @ramjiharal2025 10 หลายเดือนก่อน +4

    खरोखरच योग्य मार्ग दाखविला धन्यवाद सर

  • @balubhalerao3792
    @balubhalerao3792 10 หลายเดือนก่อน +1

    Salute you sir,
    अतिशय सुंदर विचार आहेत आणि खूपच छान समजून सांगितले आहे. आज ची गरज लवकर पूर्ण होईल.

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 10 หลายเดือนก่อน +3

    सर धन्यवाद खूपच छान विचार मांडलेत. खुल्या वर्गाला किती टक्के जागा आहेत ? खुल्या प्रवर्गात कोणकोणत्या जाती येतात ? त्यांच्यात मेरिट प्रमाणे निवड होते का ? लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली जात जर मेरिटप्रमाणे योग्य त्या प्रमाणात यशस्वी होत नसेल व त्याचा फायदा लोकसंख्येच्या दृष्टीने कमी असलेली पण मेरिट नुसार प्रबळ असल्यामुळे जास्त टक्के जागा पटकावत असेल तर तो जास्त लोकसंख्या असलेल्या पण मेरिट नुसार कमजोर असलेल्या वर्गावर अन्याय समजावा का ? खुल्या वर्गात त्यांचे प्रवर्ग जातीच्या लोकसंख्येनुसार टक्केवारी लाभ ठरवून खुला प्रवर्ग 1 ,2 ,3 असे प्रवर्ग निर्माण करता येतील का ? आरक्षण एका मोठ्या वर्गाला देण्याने खुल्या वर्गात किती टक्के जागा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी असलेल्या प्रवर्गाला मिळू शकतात? व त्यात जास्त फायदा कोणाला होऊ शकतो.?

  • @DrAshani
    @DrAshani 10 หลายเดือนก่อน +6

    सर, obc मध्ये आलो तर रोहिणी समिती नुसार sub categorization होऊन मराठा आरक्षण मिळाले तरी खुप कमी टक्केवारी मिळेल..
    म्हणुन EWS बरे.. असा भाजपा कडून फिरणारा msg..
    खरा आहे का?? आपले मत सांगा..😇

  • @omkarmane7073
    @omkarmane7073 10 หลายเดือนก่อน +1

    Je DHARMASATHI KARYA KARTIL TYANNA AARAKSHAN

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 10 หลายเดือนก่อน +2

    देशा समोर नाही फक्तं महाराष्ट्रासमोर. देश खुप मोठा आहे. व तो विश्वआ समोर ताकदवान या विषया वर काम करते. मोदी is excellent in that. स्वार्थी लोक देश या शब्दाशी देणे घेणे नाही.

  • @sudhakarchaudhari1536
    @sudhakarchaudhari1536 10 หลายเดือนก่อน +4

    Jay.Bhavani. Jay.Jijau.Jay.Shivaji. VeryNice 100Barobar RadheKrushna

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 10 หลายเดือนก่อน

    प्रा.जाधव सर खूपच छान माहिती आपण सांगितली सर्व जातीत गरीब आहे म्हणून सर्वांना आरक्षण आरक्षण मिळाले पाहिजे परंतु आपल्या घटनेत जातीवर आधारित आरक्षण आहे हे चुकीचे आहे कारण ज्यांना जातीवर आरक्षण आहे ते लोक श्रीमंत असून आरक्षण घेतात हे कसे काय गरीब माणसाला आरक्षण मिळाले पाहिजे

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 10 หลายเดือนก่อน +9

    मुद्दा असा की specific cast ला आरक्षण देता येत नाही... जातीच्या विविध समूहाला देता येतो...
    म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा जात ही OBC समूह मध्ये समाविष्ट करून नंतर आरक्षण मर्यादा ६० % ची ७०% करा किंवा ७५% करा अशी मागणी केली...
    सुप्रीम कोर्ट हे आरक्षण मर्यादा वाढून देऊ शकते व वाढवता येते... 🎉🎉🎉🎉🎉

  • @Gsk3587
    @Gsk3587 10 หลายเดือนก่อน +3

    जे जे लोक अरक्षणाचं फायदा घेऊन सरकारी नोकरी त आहेत त्यांची प्रॉपर्टी चेक करावी मग कळेल मागास आहे की गडगंज आहे ,40,40 रूम भाड्याने आहेत काहीजणांच्या सरकारने चेक करावे मग कळेल कोण मागे आहे ते

  • @chandrakalakadu
    @chandrakalakadu 10 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी ओ माऊली धन्यवाद ओ माऊली

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 10 หลายเดือนก่อน +4

    लोकशाही व्यवस्थेचा अंग असलेल्या प्रशासकीय, न्यायपालिका,राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण होय. भारतीय समाज रचना जातीवर आधारलेली असल्यामुळे मागासलेल्या जातीच्या सामाजिक , शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी जातीनिहाय आरक्षणाची तरतुद केलेली आहे.
    सर्व आरक्षणाचे प्रश्न सुटतील. त्याकरिता
    जातीनिहाय जनगणना करावी लागेल हा सर्वांत सोपा उपाय आहे .
    कोणता समाज शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागास आहे किंवा पुढारलेला आहे याची महिती पुढील काळात धोरण ठरवताना उपयोगी पडेल.
    आरक्षण फायदा कोणी घेतला, कोणाला किती झालाय, नक्की फायदा झाला का नाही असे बरेच प्रश्न सोडवता येतील.

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 10 หลายเดือนก่อน +2

    छान मार्गदर्शन केले जाधव साहेब

  • @pramodmangdare3147
    @pramodmangdare3147 10 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण संदर्भात खुप छान माहिती मिळाली सर,, धन्यवाद...

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 10 หลายเดือนก่อน +3

    आपल्या घटनेत समता मुख्य अंग आहे,पण समता कुठे आहे

  • @sopan880
    @sopan880 10 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ सर , उत्तम मार्गदर्शन

  • @digambarwankhede8206
    @digambarwankhede8206 10 หลายเดือนก่อน +4

    सर आपण खुप अभ्यासू आहात सहकार्य करा धन्य वाद

  • @vjare5117
    @vjare5117 10 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे .👍👍

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 6 หลายเดือนก่อน

    अचूक माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻

  • @akcreationloves
    @akcreationloves 10 หลายเดือนก่อน +3

    Empirical data valid ठरणे हे खुप महत्वाचे वाटते. मला वाटतं सुप्रीम कोर्टात हाच खूप मोठा अडथळा आहे. मगास ठरवचे पण कसं? Results तस येत नाहीत. सुप्रीम कोर्टानुसार मराठा समाज हा पुढारलेला समाज (dominant caste)आहे. म्हणजे सामाजिक आणि अर्थिक दृष्ट्या पुढारलेला समाज. सामाजिदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या विचार करता विधान सभेत 200 पेक्षा अधिक आमदार गावात पाटीलच किँवा मराठाच गाव चालवतो. आर्थिकदृष्ट्या संपतीचे वितरण देखिल मराठा समाजाच्या बाजूने दिसून येते. हि सर्व निरीक्षणे सुप्रीम कोर्टाची आहेत. नारायण राणे अहवाल त्यामुळच नाकारला. ओबीसी म्हणजे other backward class म्हणून कसं सिद्ध होत नाही. बाकी सर्वांना आंदोलनं करण्याचा अधिकार आहे. कोर्ट त्यावर बंदी नाही घालू शकत.

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 10 หลายเดือนก่อน

    भारत सोडून इतर किती देशांमधे जाती आधारित आरक्षण दिले जाते.
    जाती आधारे आरक्षण ऐवजी आर्थिक आधारे आरक्षण दिले पाहिजे.

  • @laxmandaru9919
    @laxmandaru9919 10 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे साहेब

  • @shivrajbalerao9840
    @shivrajbalerao9840 10 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे

  • @pandurangnawale9778
    @pandurangnawale9778 10 หลายเดือนก่อน +1

    आज प्रत्येकाच्या डोक्यात जाधव साहेब म्हणतात तसा उजेड पडण्याची अतीशय आवश्यकता आहे

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 10 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद जाधव सर जयमहाराष्ट्र

  • @dnyaneshwarbhosale4725
    @dnyaneshwarbhosale4725 10 หลายเดือนก่อน +3

    एकदम बरोबर आहे

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 10 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा.
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @bhartibiramane747
    @bhartibiramane747 10 หลายเดือนก่อน

    Great आहात तुम्ही ...... अशीच साथ दया 👍

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 10 หลายเดือนก่อน +6

    बाहेरील देश्यामध्ये अमेरिका,रशिया, कॅनडा, यु के या देशांमध्ये ही आरक्षण असते का की फक्त आपल्याच देशात आहे यावर पण व्हिडिओ बनवा.

  • @sachin10ind
    @sachin10ind 10 หลายเดือนก่อน +4

    साहेब, माहिती पूर्ण बरोबर नाहीये.
    तुम्ही इंदिरा साहनी 50% limit आणि 10% ews quota ची SC verdict पूर्ण वाचलेली दिसत नाही.
    50% limit SC order मध्ये लिहिले आहे की extraordinary situation मध्येच 50% वर जाऊ शकते. आणि ते extraordinary म्हणजे तो समुदाय national mainstream मध्ये नसला पाहिजे. आता मराठा समाज या अटीमध्ये बसतच नाही.
    दुसरे 10% ews SC order मध्ये लिहिले आहे की 50% linit ही sc/st/obc/sebc या साठी होती, open category साठी नाही. आता मराठा समाजाला article 16.4 किंवा 15.4 मध्येच आरक्षण मिळू शकते आणि त्याची limit 50% वर जाऊ शकत नाही.
    त्यामुळे आता जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर SC ने 50% limit काढली पाहिजे, पण तो निर्णय 9 judges ने दिला होता. त्याला बदलायला 11 judges चे बेंच लागणार. आणि हे खूपच अवघड आहे. राज्य सरकार ने आता कोणत्याही प्रकारे 50% वर आरक्षण दिले तर ते टिकणार नाही. दिले तर आता आहे त्यातच द्यावे लागेल आणि ते पण sc/st सोडून सगळे obc मध्ये एकत्र करावे लागेल. तरच होऊ शकते. केंद्र सरकार चा तर यात काहीच रोल नाहीये.

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 10 หลายเดือนก่อน

    घटना दुरुस्ती करून आरक्षण मर्यादा वाढवून घ्यावी लागेल व ते ईच्छा शक्ती शिवाय होऊ शकत‌ नाही.

  • @diwakarpundge9228
    @diwakarpundge9228 10 หลายเดือนก่อน +2

    सर... ह्या गळ्यामध्ये माळा कशाच्या घातल्या आहेत.बाबा किंवा महाराज झाले की काय.

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 10 หลายเดือนก่อน +10

    सर तुम्ही नेत्यांची ओ बी सी दाखले दाखवा म्हणजे नेत्यांनी जाब विचारण्यात येइल

    • @komal5163
      @komal5163 10 หลายเดือนก่อน

      Dhakhwale ahet

    • @komal5163
      @komal5163 10 หลายเดือนก่อน

      Pawar family
      vishwas nangre Patil ips
      Anandrao Patil ips
      Vikhe Patil
      Santosh Nimbalkar ips

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 10 หลายเดือนก่อน +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत.

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 10 หลายเดือนก่อน +4

    🚩🚩🚩 जाधव सर आपणास भुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩

  • @shekhar0329
    @shekhar0329 10 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा, लाख मराठा, मागास मराठा. मराठ्यांना मागास जाहीर करा, आणि आरक्षणाची भिक त्यांच्या पदरात टाका

  • @pratiknathe141
    @pratiknathe141 10 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर आहे सर

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 10 หลายเดือนก่อน +3

    श्री. मनोज जरांगे यांचे सरकारला रोखठोक प्रश्न...
    १. आधिवेशन घेणार का?
    २. मोदींना मराठा आरक्षणा विषयी माहिती दिली होती का?
    ३. हजारो कुणबी नोंदी आहेत. त्या आधारित कुणबी प्रमाणपत्र देणार का?
    ४. ६५ वर्षात जाती निहाय आरक्षण कोणत्या पुराव्याच्या आधारावर दिले.
    ५. किती जातीना पुरव्या शिवाय आरक्षण दिले?
    ६. व्यवसाय आधारित/कोणत्या आधारावर आरक्षण दिले
    ७. आरक्षण देताना कोणते निकष लावले
    ८. आरक्षण पश्र्यात दर १० वर्षांनी पुनराभ्यास केला का?
    ९. आरक्षण पश्र्यात प्रगत जाती १० वर्षांनी सर्वेक्षण व नोंदी करून आरक्षणा बाहेर कराव्यात असा लेखी उल्लेख आहे का?

  • @sardarpatil7610
    @sardarpatil7610 10 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त विश्लेषण केले साहेब 🙏🚩🚩

  • @MangeshDikkar
    @MangeshDikkar 10 หลายเดือนก่อน +3

    सत्य परिस्थिती सत्य माहिती

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 10 หลายเดือนก่อน +3

    मस्त,देताच येते.

  • @rangrao710
    @rangrao710 10 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर सर

  • @sathebm
    @sathebm 10 หลายเดือนก่อน +2

    सर्व लोकानी मिलुन सर्व राजकर्णियांची घराणेशाही संपवा. निवडणूक मध्‍ये मनोज जरांगे सारखे प्रामाणिक लोकाना मत द्यावे व सत्तेत अनावे

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 2 หลายเดือนก่อน

    आर्थीक निकषावर आरक्षण हवे त्या साठी ठराविक उत्पन्नावर पर्यंत आरक्षण द्यावे मग कोण त्या. हीजातीचा असो

  • @atulsonawane6515
    @atulsonawane6515 10 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण मिळालं पाहिजे पण ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे नाहीतर 25 एकर बागायतदार म्हणेल मला आरक्षण द्या असं होऊ नये

    • @rajeshm8286
      @rajeshm8286 10 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे ! पण हे सगळ्याच जातीत आहे मी माझ्या ओळखीत काही ओबीसी किंवा Nt कॅटेगरी तील व्यक्तींना 40 एकर शेती आहे त्याची मूल आरक्षणाचा लाभ घेऊन खूप कमी फि मध्ये शिक्षण घेत आहेत

    • @shaileshsawant3285
      @shaileshsawant3285 10 หลายเดือนก่อน

      Exactly. Reservation is exploited by such people. There should be one more ammendment to be done. Limit the benefits of reservation to one generation. Thereafter NO RESERVATION. One generation i.e almost 50 yrs is enough for a family to come up in life by availing all possible benefits of reservation.

  • @surendradeo3510
    @surendradeo3510 9 หลายเดือนก่อน

    आरक्षण बरोबरच शेतमालाचे भाव उत्पादन आधारित असावे या साठी कोणी का बोलत नाही? आरक्षण बरोबरच हा मुद्दा ही महत्वाचा आहे.

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 10 หลายเดือนก่อน +1

    Your guidelines on the issue are correct, but this govt. will never follow, because they all are of 50 khoke. Thanks sir. Jaibhim 🙏

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 หลายเดือนก่อน

    जय।शिवराय।जय।जिजावु।।।

  • @PrasadRenge
    @PrasadRenge 10 หลายเดือนก่อน +5

    Jai shivrai एक मराठा कोटी मराठा

  • @maheshkute8372
    @maheshkute8372 10 หลายเดือนก่อน

    Salute sir

  • @artcraft542
    @artcraft542 10 หลายเดือนก่อน +8

    नामा कसला ड्रेस घातला काय कारण कुणाला तरी गणडवायचा बेत दिसतोय

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 10 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @tukarammane6965
    @tukarammane6965 10 หลายเดือนก่อน +2

    हे मुध्धे फार महत्वाचे आहेत

  • @ismailsayyad6745
    @ismailsayyad6745 10 หลายเดือนก่อน +1

    Aarakshan hi garibi hatao mohim nahi

  • @pramodpawar6879
    @pramodpawar6879 10 หลายเดือนก่อน +2

    ज्यांचा स्वतः चा पक्ष नाही त्यांना आरक्षण कसे मिळनार पहीले पक्ष काढा आणी सर्व मराठा समाजाने त्या पक्षाला मोठे करा

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 6 หลายเดือนก่อน

    लोकांनी आरक्षणाच्या मागे धावू नये व्यवसाय करावा

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 10 หลายเดือนก่อน +1

    Great Swamiji..!!

  • @user-sd2ye7ft6f
    @user-sd2ye7ft6f 10 หลายเดือนก่อน +8

    थातूरमातूर आणि उथळ अभ्यासावर भाष्य! अशामुळे लोक भ्रमित होतात...

  • @SPD7060
    @SPD7060 10 หลายเดือนก่อน +2

    Reality Sir ji 👍👍🙏🙏

  • @user-tk5bk9in2t
    @user-tk5bk9in2t 10 หลายเดือนก่อน +2

    जाधव ला हे समजत नाही की तो मराठा आहे हे पण म्हणतोय n obc मदे घ्या हे पण म्हणतोय म्हणजे आता तुम्हीं मागास झाला काय. मराठ्यांच्या आयुष गेलं मागासवर्गीयांना नाव ठेवण्यात कमी लेखण्यात n आता त्यांचीच शर्यत लागले की आम्ही जास्त मागास आहे दाखवण्यात n jr येवढेच मागास असाल तर अडी घोषणा बदला एक मागास लाख मागास करा

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 10 หลายเดือนก่อน

    Greatsirjjhadaw

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 10 หลายเดือนก่อน +1

    नामदेव महाराज कि जय !!
    साहेब अगदी बरोबर .. मी पण गरजवंत मराठा आहे ..
    आपल्या राजकारण्यांनी आपली वाट लावली ... जाती माडे भांडणे लावणे .. देवेंद्र फडवणीस ने आपल्या आरक्षण दिले मुंबई कोर्ट मध्ये टिकले .. पण माननीय पवार साहेब पक्के चालू ...मस्स्त लावली ..
    आपल्या ला दुश्मनी शिकवण्या राजकारणीय लोकांना हाकलले पाहिजे .. मी मराठवाड्याचा आहे, खूप आरक्षणाची गरज आहे ...
    तुमच्या सारख्या लोकांनी मनोज भाऊ सोबत बसले पाहिजे आणि राजकारण्यांनी बोलले पाहिजे .. मनोज भाऊ थोडा बोलायला उद्धट आहे

  • @narayanpoul5852
    @narayanpoul5852 10 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय सर

  • @maheshbiradar1316
    @maheshbiradar1316 10 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय 🚩❤️

  • @devidasborude969
    @devidasborude969 10 หลายเดือนก่อน +4

    खुप भारी सर❤

  • @krushn9658
    @krushn9658 10 หลายเดือนก่อน +7

    बाकी योग्य मुद्दे मांडले पण सर्व काही पोकळ बाबी
    EWS आरक्षण 103 घनादुरुस्ती न दिल महाशय।।।😂😂😂😅😅

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 10 หลายเดือนก่อน

      ए पोकळ अभ्यास कृष्णजी पंत तुमच्यासारखे पाठीमागून खंजीर खुपस नारे सांगू नका.

    • @krushn9658
      @krushn9658 10 หลายเดือนก่อน +1

      @@user-om6xx3uj6d पंत नाही दादा मी पण आपला माणूस कुठं चुकला हे सांगणे आपलं च कर्तव्य आहे
      याने एवढ्या चांगल्या माणसाची नामुष्की होऊ नये एवढंच

  • @sureshjadhav8367
    @sureshjadhav8367 10 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय shambhu raje. Sir

  • @swatikale8833
    @swatikale8833 10 หลายเดือนก่อน +1

    Super knowledge😊😊😊👏👏👏👏👏

  • @sharadachechandane232
    @sharadachechandane232 10 หลายเดือนก่อน

    उत्तम👍 उदाहरण आहे👉.

  • @sidharthgaikwad4011
    @sidharthgaikwad4011 10 หลายเดือนก่อน +1

    सर आपण म्हणाला सर्वांनी एकत्र सरकार सोबत भांडण पाहिजे मी तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे परंतु सर आपल्याला एक प्रश्न विचारावासा वाटतो आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील लोकांच्या मनातील जातीयता संपली आहे का ? आम्ही अजून सुद्धा रोटी बेटी व्यवहार करतो का प्रत्येक जण आपापल्या आपापल्या जातीमध्ये रोटी बेटी व्यवहार करताना दिसतात त्याचा फायदा सरकार उचलत आहे आम्ही एकमेकांकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे आपल्या मनातन अजूनही जात हा शब्द गेलेला नाही

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 10 หลายเดือนก่อน +17

    हे राजकारणी आरक्षण देणार नाहीत धनगर मराठा समाजाला एक होउन लढा द्यावा लागेल

  • @shobhkanade3968
    @shobhkanade3968 10 หลายเดือนก่อน

    Yes