गाण्यातील इमोशन्स आपण खुप चांगल्या तर्हेने जपलीत, ढोलकी वादक पण गाण्याचा आनंद घेत वादन करत आहेत, सवेदंनीवर आपली बोट किती गरा गरा फिरत आहेत बघुन मन प्रसन्न झाले😊😊
अप्रतिम गायन ताई .. अगदी सहज शब्द बाहेर पडतात.. खरंच खूप छान.. पण मला वाटते प्रीत या शब्दा ऐवजी आपण प्रेत अस म्हणत आहात.. तरीपण माझीच ऐकण्यात चूक झाली असेल तर क्षमस्व,🙏
ताई खरंच तुम्ही गाण्याची खरी ओळख देता
शब्दांना योग्य मान सन्मान
जे भाव गाण्यात असतात ते तुमच्या गायकितून सरळ सोप्पे समजू येतात ❤️
Chr
🌹गीत तर अप्रतीम झाल पण
गीताला नाल वादन साथ खरोखर शास्त्रीय
बोलातुन सुसंगत झाली. ओरिजनल वादक
आहे तुम्ही .किती गोडावा तुमच्या हातात🙏🌹
वा काय सुंदर कलावंत आहे
गाण्यातील इमोशन्स आपण खुप चांगल्या तर्हेने जपलीत, ढोलकी वादक पण गाण्याचा आनंद घेत वादन करत आहेत, सवेदंनीवर आपली बोट किती गरा गरा फिरत आहेत बघुन मन प्रसन्न झाले😊😊
Khupach chan
Apratim
Khup chan Tai.
अप्रतिम गायन ताई .. अगदी सहज शब्द बाहेर पडतात.. खरंच खूप छान..
पण मला वाटते प्रीत या शब्दा ऐवजी आपण प्रेत अस म्हणत आहात..
तरीपण माझीच ऐकण्यात चूक झाली असेल तर क्षमस्व,🙏
हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी...
गोड शब्दरचना
शब्द शब्द ठेव जपून ❤❤❤
Mast khupch chan 👌👌👌👌
Khup sundar so beautiful✨✨
खूप छान गाणं गाता आपण मी fan झालो
Khup Sundar gaane gaylat tai. Harmonium gayan aani Nazar tinhicha chhan talmel.. pudhil yasha sathi shubhechha🙏♥️👏👏👏👏👏💐💐
खूप सुंदर अप्रतिम, शुभेच्छा
फार छान आवाज. छान गायिले गाणे ताई.👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
अप्रतिम शब्द नाहीत
अप्रतिम ....👌❣
Tai he song mi pahilyanda tumchya avajat aikl kharokhar khup filling ahe kepp it up best of luck for ather song
मस्त आहेत सगळेच
Khup chan tai ....❤
ढोलकी वादन पण अप्रतिम 👌👌👌
Fantastic mind blowing... Didi
खुपच छान ताई गीत गायले
अप्रतिम ताई 👌🔥❤️
khupaach chan ,god gondas, makhmali godawyat apratim. 🌹 all the best.
खूपच छान गायन ताई
ताई आपल्या आवाज व गायनास तोड नाही।आपन सहजतेने ताल स्वर जुळवुन गाता हे फार मोठे कौशल्य आहे। धन्यवाद।आपली किर्ती भारभर व्हावी।
Avaj khupach mast ahe ani harmonium pn mast ahe
अप्रतिम आवाज.. ❤
Wa tai chhan ..khupch sunder ..tumcha awajat pn godva ahe
लय खूप वाढली
खूपच छान ताई
तुझा आवाज खूप गोड सुंदर आहे
1 no tai
व्वा मंगेश बुवा एकच नंबर !!
फारच छान गाताय
खुप छान ताई
Khup Sunder voice
Best of luck
ताई खुप छान गायलेस God bless you
खुप छान गायलात !
खुप गोड आवाज आहे ताई छान गायलंय तुम्ही 🤗
मस्त ❤
🎤छान शब्दच नाही ताई माझ्याकडे 👌👌👌😇🙏
Kadak..❤️❤️
खूपच छान आवाज किती like देऊ सांगा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
,खरच ताईडे कौतुक किती करावे तेवढे थोडेच गं
आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीराया अभिनंदन ताई हार्मोनियम वादन पण खुप छान केली गं ताईडे
Very nice Tai.
अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा
Khup chhan
खूप छान ताई मी रोज एकदा तरी हे गाण ऐकतो ❤❤ खूप छान
Nikita khupch chaaann
अप्रतिम आवाज अभिनंदन
खूप मस्त ताई साहेब
Khup chan.
Khup sundar avajat gayle ahe
Awaj far god ahe nice.....
खरच एकच नंबर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई गाव कुठलं आहे आपल
खूप छान आहे ताई खूप काही शिकायला मिळालं तुला
खुपच सुंदर. निकीता. चा.आवाज
मन प्रसन्न झाले
1 nambar Tai😊😊🙏🙏
ताई किती गोड आवाज आहे आपला..
🎵🎵🎵🎵👏👏👏👏👏 छान गाता एक नंबर रियाज चालू ठेवा .नक्की एक दिवस दिसाल कुटे तरी stege वर मला ...खरचं अप्रतीम गाणं आहे तुमचं. फक्त रियाज continoue करा 🎵🎵🎵🎵
खुप छान आवाज आहे तुम्हचा beautiful✨✨
सुंदर अप्रतिम
Harmonium Kay वाजवली outstanding
The best singing khup chan,,🎤🎤🎤🎤very nice 👌👌👌👌
Nice voice mam...
Mi ha songs roj aaikato , avaj tr khup avadato... Pan ha song khup bhari gayalay😊😊
खूप सुंदर ताई 👌🙏
Nice nikita
खप छान गीत
आवाज ताई खुप छान
Me roj aaikto zoptana khup prasaannn vatoo
Khup Chan
सुंदर आवाज आणि वादनही
Chhan...sundar
Tai nice song
खुपचं छान
KHADALKAR. GURUJI. CHI. SHISHYAA. MHANUN. SHOBHATES
❤ nice voice
Xllent
खुप खुप छान......
Very good हरि ओम 🙏
Great vaice
Very nice 👍👍👍👍
अप्रतिम 👌
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
Very very nice tai👌👌🙏
अप्रतिम 👍👍
Nice 😘
मस्त ताई
खूप छान..👌👌
Super 👍👍👍
I hear regularly u 3 times
👌 अप्रतिम
मन हरवून गेलं हे गाणं ऐकून 😘😘
छान ताई
Mast