आदरणीय सर जी महाराष्ट्र शासन यांनी ज्या शाळेत-10 व -10 पेक्षा कमी पट संख्या बाबत हा जी आर खुपच चुकीचा आहे कारण साहेब सुशिक्षीत बेरोजगार मुलांवर अन्याय कारक व दिशा भुल करणाराच आहे कारण जळगाव जिल्हा मध्ये अश्या शाळाच नाही असे सांगितलं आहे
कंत्राटी शिक्षक भरती करण्याचे शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतले पण हिंगोलीला कंत्राटी शिक्षक फक्त पस्तीस भरायचे आहेत व डीएड बीएड धारक मुलांचे एकूण अर्ज सरासरी वीस हजार आले असावेत मग फक्त पस्तीस निवडले जातील बाकिच्यांच काय अर्ज भरणारयांची गर्दि पाहूननच बगणारे हैराण होत आहेत
Bhandara jilha kevha

Vayo maryaha kiti aahe
Mam Gondia dist add aali ki kalwa mam. Ple.
Zp गोंदिया जाहिरात आली की लगेच कळवा मॅडम जी जय सेवा जय आदिवासी🙏🙏💐💐
👍
Latur kadhi yenar aahe
कंत्राटी शिक्षक भरती करण्याचे शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतले पण हिंगोलीला कंत्राटी शिक्षक फक्त पस्तीस भरायचे आहेत व डीएड बीएड धारक मुलांचे एकूण अर्ज सरासरी वीस हजार आले असावेत मग फक्त पस्तीस निवडले जातील बाकिच्यांच काय अर्ज भरणारयांची गर्दि पाहूननच बगणारे हैराण होत आहेत
Hoy sir
आचार संहिता लागल्यावर भरती प्रक्रिया थांबली आहे का
प्लीज रिप्लाय
Sadhya suru ahe madam
Madam ctet compulsory ahe ka
Nahi
189 लोक बाहेर जिल्यातील घेतले त्यावर बोला