पिठलं भाकरी, गावाकडची रेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 935

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 4 ปีที่แล้ว +26

    बासरीच्या धुनने चांगली सुरुवात केली.
    हिरवीगार झाडी व शेती एकदम झकास!
    पिठलं भाकरी मस्तच!

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 4 ปีที่แล้ว +91

    अप्रतिम असं शेत आणि त्याच सौंदर्य आम्हा मुंबई च्या लोकांना कुठे हे स्वर्ग सुख. फार नशीबवान आहात तुम्ही लोक. खूप खूप शुभेच्छा तुमच्या सुखी संवसाराला. 😊💐💐💐💐💐

    • @leelashet8795
      @leelashet8795 4 ปีที่แล้ว

      UUUDUUtduuguttuuuUE

    • @anannyaausarmal1520
      @anannyaausarmal1520 4 ปีที่แล้ว +1

      Agadi khar

    • @fakt_Marathi228
      @fakt_Marathi228 4 ปีที่แล้ว

      ताई तुम्हीं पन या कधि तरी याकी

    • @fakt_Marathi228
      @fakt_Marathi228 4 ปีที่แล้ว

      नक्की या मालेगांव ला वटल तर कॉल करा मला
      8806508164 नक्की या

    • @fakt_Marathi228
      @fakt_Marathi228 4 ปีที่แล้ว

      जे नाही ते खायला मिलेल फिरायल पन

  • @sushilagoyal7135
    @sushilagoyal7135 4 ปีที่แล้ว +16

    दादा तुम्ही फार भाग्यशाली आहात गांव जीवन जगयाला मिळत आमचया नशिबी नाही पिठंल भाकरी लय भारी 👌👌🙏🙏
    दादा आपलया गांव कुठे आहे
    आमही पुण्यात राहतो

  • @santoshnaik4275
    @santoshnaik4275 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग, चुलिवरचे जेवण, आई वडीलांच मुलांना मिलणार कृपा छत्र ह्या पेक्षा आणखी जिवनात सुख काय पाहिजे , लाखो करोडो लाईक्स आपल्या वीडियोना मिलोत हिच शुभेछा ।

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 4 ปีที่แล้ว +25

    तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं खरच दादा सगळं खूपच छान आहे आणि पिठलं तर एक नंबर छान कुटुंब आहे तुमचे धन्यवाद

    • @bhushanchaudhari9678
      @bhushanchaudhari9678 4 ปีที่แล้ว

      Wow nice 👌

    • @sarthakghuge8791
      @sarthakghuge8791 4 ปีที่แล้ว

      आम्हाला तरी बोलवा‌ जेवण करायला

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 3 ปีที่แล้ว

    निसर्ग सौदर्यात.. मस्त झुणका भाकर.. मस्त.. खूप नशीब लागत... खूप छान..
    अजून तुम्ही मसाले. चटण्या... उन्हाळी वाळवण च्या सुद्धा रेसिपी दाखवा.... मस्त 👌👌👌👌👌👍👍

  • @govindmotegaonkar5858
    @govindmotegaonkar5858 4 ปีที่แล้ว +7

    कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न...
    ताजे ,organic अन्न.
    शुद्ध हवा , पाणी.
    सुखी व मेहनती कुटुंब.
    खुप खुप शुभेच्छा.

    • @Bahutpaisaamerahochuka
      @Bahutpaisaamerahochuka 4 ปีที่แล้ว

      Aho...bill gates chya nashibaat hi nahi ase shuddha shakahari jevan...!
      Fakta paisa asun chalat nahi
      Karm pan changli pahijet
      Tarach sukh..dari yeta !

  • @mansikamble8292
    @mansikamble8292 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर परिवार आहे आपला. गावाकडची मजाच काही निराळी असते. पोषक वातावरण, शुद्ध पाणी, मातीचा दरवळणारा सुगंध, मायेची माणसं...! शब्द अपुरे पडतात. खरंच आपलं करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ताई खूप छान स्वयंपाक करतात त्यामुळे आमच्या घरातील महीलांना असा स्वंयपाक बनवण्यात एक वेगळेपणा वाटू लागला. असेच सुखी रहा.

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 4 ปีที่แล้ว +6

    I like this besan and bhakri. We make once in a week.
    God bless you family Dada. Take care stay safe.

  • @sujatahire1514
    @sujatahire1514 3 ปีที่แล้ว

    कुठे राहता तुम्ही? खूपच सुंदर आहे ठिकाण
    रेसिपी सुद्धा खूप छान आणि तुमचे कुटुंबही खूप छान , तुम्हाला पुढील यशस्वी वाटचाली साठी
    शुभेच्छा 🙏🙏💐💐💐💐💐

  • @vinayachavan4019
    @vinayachavan4019 4 ปีที่แล้ว +36

    तुम्ही दोघे पतीपत्नी खूप खूप मेहनत घेता तुम्हचे विडयो खूप छान हसतात

    • @seemaaseem1253
      @seemaaseem1253 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Y_g1o9mAQg0/w-d-xo.html

    • @fakt_Marathi228
      @fakt_Marathi228 4 ปีที่แล้ว

      या की तुम्ही पण कधी तरी फिरायला गावाकडे.
      मी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये राहतो.
      नक्की या 8806508164.कॉल करा आम्ही न्यायला येऊ

    • @bhagvanpatil6435
      @bhagvanpatil6435 4 ปีที่แล้ว

      य.तछ

  • @priyankamote7830
    @priyankamote7830 3 ปีที่แล้ว

    Tumcha khalbatta mala khup avadla, mi khup shodhla solapur market madhe nahi bhetla tumchya sarkha, kuthe bhetel sangta ka?

  • @shubhangithorat2726
    @shubhangithorat2726 4 ปีที่แล้ว +23

    दादा आम्ही पण माढा तालुक्यातील आहोत पण आता आम्ही दुबई मध्ये आहोत तुमच्य सगळे video आम्ही bagto तुमचे गाव माहीत आहे तुमचे video खुप आवडतात 👌

    • @tusharlondhe7074
      @tusharlondhe7074 4 ปีที่แล้ว +1

      wA

    • @hafizakiduniya
      @hafizakiduniya 4 ปีที่แล้ว

      Hi

    • @shubhangithorat2726
      @shubhangithorat2726 4 ปีที่แล้ว

      Hi

    • @fakt_Marathi228
      @fakt_Marathi228 4 ปีที่แล้ว +2

      Kadhi India ale tr amcha kde nkki ya Didi tumhi sgle.tumhala je nahi te milel an sglyat jast gavakde prem milt

    • @fakt_Marathi228
      @fakt_Marathi228 4 ปีที่แล้ว

      Ale Teva call kara
      Mi nashik la ale tr malegaon la yaich mg mla call kara 8806508164

  • @chetanathakare6748
    @chetanathakare6748 3 ปีที่แล้ว

    Khup bara watlya tumha saglyana baghun,mazya agadi lahanpanechya athavani tazya zalayat,amhi suddha bhavandal amvhya dadan barobar asach jevaycho...

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 4 ปีที่แล้ว +8

    नमस्कार .. फारच छान.. पिठल-भाकरी, कांदा परफेक्ट जेवण.. पिठल हा महाराष्ट्रायीन रेसेपी आहे.. झटपट आणि चवदार .. पातळ, घट्ट पिठल ही तर महाराष्ट्राची खासीयत आहे..!

  • @premlatavankore3510
    @premlatavankore3510 4 ปีที่แล้ว +1

    असं वाटतं की इथून उठून तुमच्या कडे यावे आणि तुमच्या ताटात भसकन हाथ घालून एक भाकरी चा तुकडा तोडून पिठाल्यात बुडून खावे 😀खुप छान रेसिपी दाखवलीय ताई आणि दादा तुम्ही दोघांनी ।।🙏🙏🙏त्याहून छान तुमचे कुटुंब आहे।।।।खरच निसर्गाच्या सानिध्यात असे जेवणाचे आनंद आम्हाला घ्यायला कधी मिळणार कुणास ठाऊक

  • @sheetaljadhav83
    @sheetaljadhav83 4 ปีที่แล้ว +124

    लेकरं मस्त पैकी वडिलांच्या ताटात जेवतात हे बघणं तर पिठलं भाकरी इतकंच अप्रतिम आहे

  • @yogini424
    @yogini424 4 ปีที่แล้ว

    Namaskar...aaj me pithale kele...tumhi dakhavla tasa....ek no taste jhaleli...lai bhari...lai bhari... dhanyawad

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम🙏🙏 सुंदर अति सुंदर. पीठल आणि भाकरी तोंडात पाणी आले.

  • @swatipatil6228
    @swatipatil6228 3 ปีที่แล้ว

    भाऊ गाव कोणत तुमच। हे निसर्ग सौंद्रय बघून याव वाटतय बघा

  • @chayajaganade6919
    @chayajaganade6919 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटत आहे शेतात जेवण तुम्ही फार भाग्यवान आहात

  • @tausifpatel1747
    @tausifpatel1747 4 ปีที่แล้ว +2

    पिठलं खरंच 1 नंबर आहे बरंच काही शिकण्या सारख आहे दादा तुमच्या कडून तुमचा परिवार नेहमी असाच आनंदी राहो हिच माझी पार्थना.

  • @rajudinkarpatil4746
    @rajudinkarpatil4746 4 ปีที่แล้ว +67

    दादा वहिनी, तुमच्या सारखे सुखी कुठंब या जगात सुखी कोणीही नाही

    • @seemaaseem1253
      @seemaaseem1253 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Y_g1o9mAQg0/w-d-xo.html

  • @meghanatharwal7626
    @meghanatharwal7626 4 ปีที่แล้ว +1

    राम राम दादा, मला तुम्ही दाखवलेले सर्व पदार्थ आवडतात, मुंबईत राहणारे आम्हाला तुम्ही निसर्गाचा सानिध्यात स्वर्ग सुख अनुभता आहेत, तुमचं गाव कोणतं?

  • @shoonnya
    @shoonnya 4 ปีที่แล้ว +4

    तुम्हाला आणि मुलांना एकाच ताटात जेवताना बघून मला खूप छान वाटलं. माझ्या लहानपणाची आठवण झाली. आम्ही बहीण भाऊ कधीकधी असेच एकत्र आईच्या किंवा बाबांच्या ताटात जेवायचो. नंतर काय झालं कुणास ठाउक. टाकलेले सगळे फासे उलटेच पडत गेले. आता मी जगाच्या एका कोपर्‍यात अगदी गडगंज पैसा मिळवतोय, एकटा. माझी बहीण कुठल्यातरी खेडेगावात सगळं लुटलं गेल्यामुळे महिन्याचा खर्च लावत बसते, मदतीला नको म्हणते अभिमान सांभाळायला म्हणून, आणि माझा भाऊ नालायकपणे घराशी, आईशी नातं तोडून बायकोबरोबर आणखी एका कोपर्‍यात कुठेतरी राहतो आणि कुणाशीच कधी संपर्क करत नाही. तुमची पाडसं बघून मन भरलं. दृष्ट काढा त्यांची...

    • @sawrabhsalunke9016
      @sawrabhsalunke9016 4 ปีที่แล้ว

      Mast 1number

    • @erer782
      @erer782 4 ปีที่แล้ว +1

      Follow Mohanji ...you will find answers to your problems dear shoonnya

    • @shoonnya
      @shoonnya 4 ปีที่แล้ว

      @@erer782 I don't need to follow anyone. I don't have any "questions". I am happy about where I am. I was just expressing sadness. Not a problem to be "solved" by some silly guru.

  • @vandanashelke5569
    @vandanashelke5569 3 ปีที่แล้ว +1

    खलबत्ता खूप छान आहे मि मुंबइ त रहाते विक्रोळी त मि खूप शोधला मला मिळत नाही वंदना शेळके

  • @vireshtadolge7211
    @vireshtadolge7211 4 ปีที่แล้ว +7

    *Dada tumcha aju bajula khup mokli jaga distey tithe fanus,mosambi,sitafal,amba,anjir,apple bor,jambhul etc zad lava pls*

  • @royalmarathi644
    @royalmarathi644 3 ปีที่แล้ว

    Vahini je bhand chuliwar wapartat te kasal ahe matich ka

  • @maheshkendre5246
    @maheshkendre5246 4 ปีที่แล้ว +79

    स्वर्ग 🙏🙏राहावं तर माणसानं गावाकडचं आणि जेवण फक्त चुलीवरचे

  • @shwetaphadke1162
    @shwetaphadke1162 3 ปีที่แล้ว

    Khup masta. Me nehmich pahate. Konta gav dada?

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 4 ปีที่แล้ว +8

    पिठलं भाकरी खायची माज्याच भारी.. आणि त्यात चुलीवरच्या जेवणाची चवच काही वेगळी असते 😍😍😍😍😋😋😋😋
    #shravanisanket

  • @swatibhosale8354
    @swatibhosale8354 4 ปีที่แล้ว

    मातीची भांडी खूप छान. कोणती भांडी वापरावीत यावर एक व्हिडिओ बनवा

  • @supriyapatil8822
    @supriyapatil8822 4 ปีที่แล้ว +6

    ताई दादा आजचा बेत झकास.......एकच नंबर...👌👌👌👌👌👌

  • @nashamuktiinspiration2600
    @nashamuktiinspiration2600 3 ปีที่แล้ว

    भाग्यवान आहे दादा ,अशी अन्न पूर्णा तुम्हास मिळाली,काय लोणचे घालायचे त्या शिकेलेल्या बाईचे

  • @vasundharakamble1097
    @vasundharakamble1097 4 ปีที่แล้ว +15

    छान दिसतेय तुमची गच्चीवरची मेजवानी 👍 एकदा तुमचं स्वयपाक घरही दाखवा 🙏 खरतर सगळं घर दाखवा आतून व बाहेरून, गावाकडचं घर निदान बघायला तरी मिळेल 🙂

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 4 ปีที่แล้ว

    छान दादा तुमचे ईटुकले पिटुकले सोबत घेऊन ,एका ताटात जेवण हे चिमणी पाखरं लहान असे पर्यंत च हे सुख.पाखरांना पंख फुटल्यावर भुर्रकन उडून जातात आपल्या दुनियेत उरतात फक्त आढवणी.हे माझे अनुभव .पण ठिक आहे आत्ता च क्षण महत्त्वाच.आनंदी रहा .

  • @Yojanakiduniya
    @Yojanakiduniya 4 ปีที่แล้ว +13

    खूप छान ताई👌👌 मी मराठी👍,मी पण मराठीतून वॅलाग चालू केला आहे 🙏

    • @rajashreebhosale6369
      @rajashreebhosale6369 4 ปีที่แล้ว +1

      पिठल भाकरी आणि त्या बरोबर चुलीत भाजलेला पापड एकदम मस्त बघून पोट भरल.

    • @niljyotwalimbe5494
      @niljyotwalimbe5494 4 ปีที่แล้ว

      @@rajashreebhosale6369 😄

  • @mugdhadeshpande4523
    @mugdhadeshpande4523 4 ปีที่แล้ว

    Khup chan....amhi america madhe rahun fakta netrasukh gheu shakato..... america madhalya electric gas warchya pithalyala chulichi chav kadhich yenar nahi....

  • @alishalopes715
    @alishalopes715 4 ปีที่แล้ว +3

    The music at the start oh my God it's so beautiful and relaxing ♥️♥️

  • @chhayakatkar9599
    @chhayakatkar9599 4 ปีที่แล้ว

    पापड कसे केलेत ते एकदा सांगा वहिनी उडीद डाळ आणि दुसऱ्या डाळी वापरली का

  • @yashkhandagale8550
    @yashkhandagale8550 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर . अती छान
    खुप छान शेत आहे तुमच मला तर वाटत पूर्ण पावसाळ्यात तुमच्या कडे येऊ
    स्वर्ग च्या कमी नाही तुमच घर

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 4 ปีที่แล้ว

    Bhau aamhi pn yeto jevayala. Kiti chan vatatay tumha sarvana akatra jevtana pahun. Mast pithal bhakar distay .asech aanandat rha sukhi rha.dev tumch rakshan karo v tumchya sarv icchya purna karo.🙏

  • @craftwithharshada4768
    @craftwithharshada4768 4 ปีที่แล้ว +6

    उकळत्या पाण्यात पीठ टाकून बेसन कस बनवतात ते एक दिवस रेसिपी दाखवा

    • @ushapatil5434
      @ushapatil5434 4 ปีที่แล้ว

      Te hi mast hot ukaltya panyat varun besan takayche 👌🏻

  • @bharati059
    @bharati059 4 ปีที่แล้ว

    सूदंर शेत, आजूबाजूचा छान हिरवागार परीसर आणि मराठमोळा झूणका भाकरीचा बेत आणि त्यात आपल आग्रहाच निमंत्रण खूपच छान वाटतय खरचं तूम्हाला भेटायला यावस वाटते. छान आणि सूखी कूटूंब.

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 4 ปีที่แล้ว +5

    खुपच छान वातावरण आणि चुलीवरच मातीच्या भांड्यातल चवदार पीठल

  • @vaishalishinde4162
    @vaishalishinde4162 4 ปีที่แล้ว

    तुमचे गाव ,शेत पिठलं कुटुंब लै भारी आहे
    गाव कोणते आहे तुमच

  • @rajshrideshpande4368
    @rajshrideshpande4368 4 ปีที่แล้ว +13

    Every where green

  • @pratibhawaghmare5506
    @pratibhawaghmare5506 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan pithala. Tumchya gavache nav kay aahe jilha konta.

  • @sujatasawant2805
    @sujatasawant2805 4 ปีที่แล้ว +3

    या मराठी माणसासाठी एक लाईक द्या😘

  • @swapnmarathi35
    @swapnmarathi35 4 ปีที่แล้ว

    खुपच छान दादा तुमचा हा पंचनामा मला खूप आवडतो आपली माती आपली माणसं सारखाच तुम्ही ते भांड कोणता वापरता आहात ते सांगितलं नाही धन्यवाद

  • @sanjanamule2597
    @sanjanamule2597 4 ปีที่แล้ว +8

    Mastach

  • @karsaazvlogscanada270
    @karsaazvlogscanada270 4 ปีที่แล้ว +1

    My friend you do not need to be ashamed that your mother eats after every one. You should be proud of your mother. She is great. When I was child, my mother was doing the same thing. She was eating at the last when everyone had finished eating. You can say that my mother was eating left over. I am proud of my mother. Your mother is so nice.

  • @VK1008
    @VK1008 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम!
    👌👌

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi Maharashtra chya Switzerland madhya राहतात. Lucky people.God bless.

  • @bhagwanchalak9022
    @bhagwanchalak9022 4 ปีที่แล้ว +3

    ताई बेसन पिठ भाजुन छान बेसन होत

  • @Ihanainayat
    @Ihanainayat 4 ปีที่แล้ว

    Zabardast mastach.kuthe ahe he bhao.city gaaw.super

  • @vilasshembade3058
    @vilasshembade3058 4 ปีที่แล้ว +5

    लय भारी व्हिडिओ दादा...

    • @crazysoni9429
      @crazysoni9429 4 ปีที่แล้ว

      Dada mala tumcha pital khupch
      Aavdl aae chi aathavan aali dada vahini khupach chan

  • @Bahutpaisaamerahochuka
    @Bahutpaisaamerahochuka 4 ปีที่แล้ว

    Kiti sundar gaav,shuddha hawa
    Shuddha anna jevan
    Dada mi kadhich shetat rahili nahiye ...pan shetat rahyacha ahe ..ekhada video madhe sangal ki shetat rahanya sathi ..kay karava ..mhanje kay awghad ahe kay problems astat
    Mulina rahayala safe aste ka ektya mulila ?

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 4 ปีที่แล้ว +5

    घरगुती खाण्यासाठी जर रानात हरभरा करायचा असंल तर विजय दिग्विजय विशाल गुलक हि वाणं अत्यंत चवदार आहेत.

  • @sanketdarade9430
    @sanketdarade9430 4 ปีที่แล้ว +1

    Please village name

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 4 ปีที่แล้ว +4

    कांद्यामुळं पिठल्याची सारी चव निघून जाते.. लसूण मिरची कोथिंबीर खोब-याचा तुकडा हळद जिरं मीठ गावरान डाळीचं बेसनपीठ एवढंच लागत...
    आणि पिठल्यावर शेंगदाणा किंवा करडीच तेल वरून चांगल लागत... व गाठी गाठीचच पिठलं उत्तम.

    • @jyotikarpe6200
      @jyotikarpe6200 4 ปีที่แล้ว

      Khup Chan tumache gaon kuthale

    • @jyotikarpe6200
      @jyotikarpe6200 4 ปีที่แล้ว

      Khup Chan Shet Ani tumchi family
      Tumchi wife karte tas jevan mala khup khup awadte

    • @sandipgarje3500
      @sandipgarje3500 4 ปีที่แล้ว

      @@jyotikarpe6200 Indapur

  • @vaishalirao3070
    @vaishalirao3070 4 ปีที่แล้ว +1

    Chaan recipe madam Tumhala vel milto te khup chaan ahe Mahbubnagar tumhi chaan sagla ghari karta mi pan Mumbai la rahte pan mi Sudha sagla ghari banavte masale pasun sagla Karan m housewife ahe mi khup lucky ahe Karan Mumbai madhe sagle ladies bichare Naukri muis tym bhetst nahi kahi bsnvayla mhsnun dabe ghevun khayla lagte

  • @AshwiniChati
    @AshwiniChati 3 ปีที่แล้ว

    Tumche he videos pahun mala itaka anand hoto aani khup prasann pan vatat .mala sadhya korona zala aahe pan tumcha itaka nisarg saundaryahi bharpur asa ha video pahun khupch chhan vatat . Thank you so much 🙏🏼🙏🏼

  • @gauravjadhavpatil2994
    @gauravjadhavpatil2994 4 ปีที่แล้ว

    Sir..kodachyaa dagavr ky tr upy sangaa ki..jo effective asel

    • @jayashreepathak3612
      @jayashreepathak3612 4 ปีที่แล้ว

      ,खुपसुदर मलाआठ़नयेती मीपिपखुटचीआहे

  • @dineshjamdal2632
    @dineshjamdal2632 3 ปีที่แล้ว

    काका जी तुम्ही खूप छान video बनले आहे आणि असे च video घेऊन या बरं nice picture kakaji

  • @shilpa9028
    @shilpa9028 4 ปีที่แล้ว

    Kitti chan aahe tumcha ghar ani tumchi sheti.tumhi khup lucky aahe ki tumhi gaavi rahayla aahe. Feeling jealous.Asech sukhi raha sagley.God bless you all.

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 4 ปีที่แล้ว +1

    Ha tar pahuncharach jhala ho dada, pithla ani bhakri ultimate 😋😋😋 ani thank u tumhi tai la pan sobat jewayla sangitla.

  • @dabkemandar
    @dabkemandar 3 ปีที่แล้ว

    तुमच गांव कुठल ते सांगा
    खुप छान आहे

  • @anagharane5286
    @anagharane5286 4 ปีที่แล้ว

    Mi tumche videos aawarjun pahate...malahi asach sadhe sundar aayushya jagayla khup khup aawdel...aamhi metro cityt nuste dhawat asto...tumche videos pahun bare watate
    Asech aanadi raha

  • @रंजनायादव-ह3ण
    @रंजनायादव-ह3ण 4 ปีที่แล้ว

    खुप छान मस्त परिसर खुप सुंदर रेसिपी पण तुम्ही शेतात घराच्या जवळ पास दाखवता ना खरच मस्त च मस्त 👌👌👌

  • @shabnoorkaskar8759
    @shabnoorkaskar8759 4 ปีที่แล้ว

    Are yaar dada best friend chi athwan aali... Shobhna. Tila majhya gharchi biriyani feverat hoti.... Pan mala tichya gharcha pichhala......kay mast diwas hote........ Thank u God bless ur all family

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 4 ปีที่แล้ว

    मी पुण्यात राहतो. तुमचा खुमासदार पिठल्याचा व्हिडिओ बघून मला माझ्या गावाकडची याद आली. तुम्ही दोघे कष्टाळू दाम्पत्य आहात.
    तुमच्या गावाचे नाव सांगा.

  • @4c07swarajadhav
    @4c07swarajadhav 4 ปีที่แล้ว

    झकास झालं पिठलं 👍 तोंडी लावायला शेंगा छान लागत ना ?

  • @sushilazalake8437
    @sushilazalake8437 4 ปีที่แล้ว +1

    किती मस्त निसर्गाच्या सान्निध्यात आणि त्यात पिठले भाकरी वर तोंडी लावायला पापड. येतोच एकदा जेवायला!

  • @swapnildeshmukh8355
    @swapnildeshmukh8355 4 ปีที่แล้ว

    खूपच मस्त दादा आणि ताई खरंच गावाकडच्या जेवणाच्या चवीसारखी चव कुठंच मिळणार नाही... nice

  • @anjumache8259
    @anjumache8259 4 ปีที่แล้ว

    Nana tumhi kuthe rahta tevda sanga

  • @meenazkazi1399
    @meenazkazi1399 4 ปีที่แล้ว

    Hirva gar ran ,pavsacha vatavaran mast vara aani teyat garam garam pitla aani bhakri khayla papad sang ajun kaae pahije bhau ,ek dam bhari👍👍👍👍👍🤤🤤🤤🤤🤤🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏

  • @madhuria955
    @madhuria955 4 ปีที่แล้ว

    Ram Ram dada vahini... Aaj kela tumchya paddhaticha Pithla Bhakri.. Saglyana khoop Aavdla.. Khoop dhanvad Recipe sathi🙏🙏

  • @sonaohol1508
    @sonaohol1508 4 ปีที่แล้ว

    Khup chhan ahe he aghun kasa shant watatay ani tumchya saglya recipe's mala avadtat thank you so much for sharing God bless you all abadntly 👌👌👌👍

  • @kavitasomase8126
    @kavitasomase8126 4 ปีที่แล้ว

    खूप छान किती हिरवं शेत किती छान आहे गावाकडची आठवण येतेय

  • @baswarajpatil3313
    @baswarajpatil3313 4 ปีที่แล้ว +1

    जेवणाचा मस्त बेत झाला. तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद ! गावाकडची खरीखुरी वाट ...

  • @worldstop5717
    @worldstop5717 3 ปีที่แล้ว

    Pithle bhakri peksha nisrga baghunach pot bharte.vatavarnacha aanand ghet chatni bhkrilahi Amrutachi godi lagte . Shubhashirvad aaplya sarvana.

  • @analytics123
    @analytics123 4 ปีที่แล้ว +1

    Dada basriche sur khuppch chhan?
    Kuthali dhun aahe kuni banvli?
    Pithala bhakri mastt

  • @dipikshajadhav8743
    @dipikshajadhav8743 4 ปีที่แล้ว

    खुप छान मी तुमचे सर्व वीडियो बघते खरच खुप बर वाटत हे निसर्ग रम्य वातावरण आणि सगळीकडे हिरवल, हे सगळ बघून खरच गावची आठवण होते.

  • @anjalimote3302
    @anjalimote3302 4 ปีที่แล้ว

    खूप छान नेहमी प्रमाणे
    हे मातीचं भांडं असेल तर कुठे मिळतं

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 4 ปีที่แล้ว

    Sunder gaon ani nisarga....besan pithle apratim👌👌👌..kuthle gaon ahe dada..khupch lucky ahat tumhi😊

  • @manisha2898
    @manisha2898 4 ปีที่แล้ว

    Khupach Chhan.Pharach Sunder .Shabdach Sapdat Nahi Saangayla .Apratim.Manmohak.

  • @Pllavijorapur1065
    @Pllavijorapur1065 3 ปีที่แล้ว

    Vahinibai te papad recipe dakhava please . Aani ho pithal 1 no jal bar ka

  • @hydragaming5623
    @hydragaming5623 4 ปีที่แล้ว

    Khup Chan dada recipes sobat gavakadche hirvegar nisargsuadarya pahayla milhale

  • @indiatouk29
    @indiatouk29 4 ปีที่แล้ว

    *एक नंबर पिठलं. लगेच बनवून खाव असं वाटलं.😍😍👍👍👍👍👍*

  • @anilphanase2423
    @anilphanase2423 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुमचं गाव . तालुका . जि . कोणता आहे . आम्ही तुमचे सर्व व्हिडीओ बघतो . खुप छान असतात तुमच्या रेसीपी . सर्व ग्रामिण जेवणाचे प्रकार असतात तुमचे . लई भारी .😀

  • @vandanar7251
    @vandanar7251 4 ปีที่แล้ว

    Wah!!...kay swarg sukh mhanv he....paramparik jevn family barobarcha anand hasat khelat rahun...sobtila sundar parisar .. kiti chhan...mala tumch ghar ani parisar khup aavdla, dada n vahini....keep it up...god bless u all .....👌💐💐

  • @aartiprakashvolg714
    @aartiprakashvolg714 4 ปีที่แล้ว

    Background music कुठून घेता तुम्ही दादा plz reply द्या मला खुप आवडल music

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 4 ปีที่แล้ว

    Seema k Ubale. Dada tumcha sarv vlog khup Chan astat amhala pithle bhakari khyla bola vla tumhi tumcha gavacha nav sanga.

  • @worldstop5717
    @worldstop5717 3 ปีที่แล้ว

    Leka àni sunbai. Chan bet zala. Kdhi yeu jevayla

  • @radhapatil7313
    @radhapatil7313 4 ปีที่แล้ว

    खुप खुप छान ताई मला तुमचे सरव रेसीपी खुप खुप आवडतात👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @jayaawasthi1692
    @jayaawasthi1692 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम। आपका गाँव कहाँ है। क्या नाम है।

  • @neetashinde84
    @neetashinde84 4 ปีที่แล้ว +1

    Namaste daada aani taai maazi mulgi bolte mala.pn tumchy ghari yaycha ahe pithale aani bhakari khayala tila khup khupch aavdte gaavabaadl tr kay bolu fresh vattay na mastch

  • @sachinkhare1093
    @sachinkhare1093 4 ปีที่แล้ว

    Chulivarche jevan khayla khup chan lagate ani bhakari tar kiti divas jhale khali nahi khup nshibvan ahe dada tumhi as jivan sharat kuthe gavachi mjja vegadi laybhari

  • @PatiPatniaurHasi
    @PatiPatniaurHasi 4 ปีที่แล้ว

    Pitlachi chaw gheyayla kadhi yeycha