गुरू पौर्णिमा स्पेशल माझ्या गुरुची पावलं दारात पडावी mazya guru chi pawla darat padavi🎵🎤

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2023
  • गुरू पौर्णिमा स्पेशल माझ्या गुरुची पावलं दारात पडावी mazya guru chi pawla darat padavi🙏🏼🙏🏼🌹🎵🎤🎧
    गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः , गुरुर साक्षात परम ब्रह्म , तस्मै श्री गुरुवे नमः 🙏🏼🙏🏼👆👆🌹🌹💐💐
    स्नेह नमस्कार 🙏🏼 आपल्या सर्वांन साठी घेऊन आलो आहोत..खास या गुरू पौर्णिमेचं अवचित साधून.. गुरू पौर्णिमा स्पेशल गीत ,🙏🏼💐🎵🎤👆 या मध्ये गुरू शिष्य हे नातं हे कसं असावं किंवा कसं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे..हे हे गाणं माझ्या सर्व शिष्यांना भेट आहे..🙏🏼👆 आणि आमच्या मध्ये गुरू शिष्य हे पावन थोर मानलं जातं माझ्यात आणि प्रत्येक शिष्यांत माय लेकरांन सारखं नातं आहे आई लखाबाई च्या आशीर्वादाने मी खुप भाग्यवान आहे कि मला माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा शिष्य परिवार लाभला...एक चांगला गुरू लाभणं हे जेवढं महत्वाचं आहे तसेच चांगले शिष्य पण लाभणं तितकेच महत्वाचे आहे असं मला वाटतं 🙏🏼👆..
    हे गीत माझे सहकारी
    गायक 🎤 सार्थक डिकरे.. आणि पोतराज गायक🎤 युवराज गायकवाड यांनी गायलं आहे..या गाण्याचं संगीत यलप्पा गोरवे यांनी दिलं आहे.. 📷 कॅमेरा च काम अनिकेत माने.. गणेश पागळे.. आणि आमचे मित्र गोपाळ मोरे यांनी केलं आहे
    गाण्याचं चित्रीकरण शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे झालं आहे 🙏🏼💐 खूप छान झालं आहे तरी नक्की बघा आणि आपलं भरभरून आशीर्वाद द्या 🙏🏼 धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे 🙏🏼🌹
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    आण्णा ननवरे
    अण्णा ननवरे
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    laxmi aaichi gani
    मला परडी अंबाबाई ची तुम्हा झोळी लखाबाई ची
    वाकी वाजती डाव्या पाई गं
    लखाबाईला पाहिल्यावर
    आली लखाई कडकत भगव निशान फडकत
    पंच गंगेला न्हावून केस वाळवित बसली
    कोरडा नटवीत बसली गं
    कोरडा लखाबाई खेळती
    माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा
    गुरू पौर्णिमा

ความคิดเห็น • 45

  • @aryanjadhav8542
    @aryanjadhav8542 10 หลายเดือนก่อน +1

    1no

  • @user-yy5lz9cy8s
    @user-yy5lz9cy8s 7 หลายเดือนก่อน +2

    ❤👌

  • @atulbankar8202
    @atulbankar8202 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @user-pu3vd5hg7k
    @user-pu3vd5hg7k ปีที่แล้ว +1

    🙏💐

  • @GorokKurhade
    @GorokKurhade 10 หลายเดือนก่อน +1

    🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌻🌻🌻🌻🌻

  • @SurajPawar-hd7rm
    @SurajPawar-hd7rm ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @rahulberad459
    @rahulberad459 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर आण्णा

  • @jalindarshendage7423
    @jalindarshendage7423 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान अण्णा🙏

  • @babaosaheblondhe9216
    @babaosaheblondhe9216 7 หลายเดือนก่อน +2

    Bhau tumala yenarya guru pornimachya hardik hardik shubechya 🌹🌹🌹🌹

  • @GorokKurhade
    @GorokKurhade 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-yh8zr6eu4o
    @user-yh8zr6eu4o ปีที่แล้ว +1

    🎉❤

  • @amolnanaware4026
    @amolnanaware4026 ปีที่แล้ว +1

    एक नंबर 👌🏻👌🏻

  • @Samadhan59762
    @Samadhan59762 ปีที่แล้ว +1

    🎤😊💐👌👌 0:11

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 ปีที่แล้ว +5

    लखन अण्णा माझ्या काळजाचा तुकडा मंग ऐकू वाटतो अण्णांच्या गाण्याचा नवीन मुखडा शब्दाचा बादशाह

    • @shahirashokkshirsagar44
      @shahirashokkshirsagar44 ปีที่แล้ว +1

      वाह.. कला फक्त तुम्हालाच घावली राव... 👌🏾

  • @vijayalaxmigunjal
    @vijayalaxmigunjal ปีที่แล้ว +2

    Khup chan💐💐

  • @akshaychaudhar4293
    @akshaychaudhar4293 ปีที่แล้ว +2

    🌹🌹खूप छान आहे गाणं 👌👌👌👌🌹🌹

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +2

    मस्त भारीच 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @deejayganeshphaltan486
    @deejayganeshphaltan486 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आहे अप्रतिम 🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹

  • @lahushinde-pj7tm
    @lahushinde-pj7tm ปีที่แล้ว +2

    क्या बात है ❤❤❤❤❤

  • @rahulkawade246
    @rahulkawade246 ปีที่แล้ว +2

    १ नंबर अण्णासाहेब❤

  • @dilipjadhav8573
    @dilipjadhav8573 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर अण्णासाहेब 🙏💐❤

  • @akashjadhav5566
    @akashjadhav5566 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गुरू असावे तर अण्णा सारखे
    गाणं बघून मन भरून आले
    असे गुरू आम्हाला जन्मो जन्मी लाभावे🙏

  • @user-tl7de5to4c
    @user-tl7de5to4c ปีที่แล้ว +2

    आती सुंदर गूरुजी ❤

  • @dadakamble2577
    @dadakamble2577 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ❤❤❤❤❤❤🙏🙏

  • @vaishalirout3928
    @vaishalirout3928 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि सुंदर गाणं 👌🙏🌺

  • @ashwinirandive9135
    @ashwinirandive9135 ปีที่แล้ว +1

    कसं सांगू लकाबाई हुर्द येत दाटुन .... एकच नंबर 🙏🏼💐💐💐💐

  • @bhagyashreebagade675
    @bhagyashreebagade675 ปีที่แล้ว +1

    खूप छान आण्णासाहेब 🙏🙏🙏🙏

  • @ganeshzagadepatil8388
    @ganeshzagadepatil8388 ปีที่แล้ว +1

    एकदम कड्डक 🔥🔥❤️❤️

  • @rajlaxmisableyoutubechanne4009
    @rajlaxmisableyoutubechanne4009 ปีที่แล้ว +1

    Khup chan🔥🔥🔥🔥🔥

  • @sachinjadhav9055
    @sachinjadhav9055 ปีที่แล้ว +3

    आण्णा गाणं ऐकून डोळे भरून आले गुरू आसवे तर आण्णा सारखे 🙏🏻🎉✨💥♥️

  • @tukaramkharat4871
    @tukaramkharat4871 ปีที่แล้ว +1

    Nice song ❤

  • @bharatmaharnavar7086
    @bharatmaharnavar7086 ปีที่แล้ว +1

    जन्मोजन्मी सेवा मला त्यांचीच घडावी❤❤❤❤

  • @vaishalirout3928
    @vaishalirout3928 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @LataPise-ob4ej
    @LataPise-ob4ej ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤ खूप खूप सुंदर एकच नंबर अण्णा

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 ปีที่แล้ว +1

    अण्णांच्या मिठाला जागा अण्णांच्या काळजात शिष्याची जागा

  • @sangramnehatrao7924
    @sangramnehatrao7924 ปีที่แล้ว +1

    म्हणून आमचा आजा कोणापेक्षा कमी नाही🎉❤❤

  • @vaishalitailaturkarofficia3314
    @vaishalitailaturkarofficia3314 ปีที่แล้ว +2

    खुप छान अतिशय सुंदर गाण लिखाण देवा . खरच गुरु असावा तर तुमच्या सारखा . मन भरून आलं देवा .. खुप छान राजू भाऊ😊

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 ปีที่แล้ว +1

    अण्णा म्हटलं की बस .काय बोलू शब्द अपुरे पडतील

  • @vaibhavgoykar8347
    @vaibhavgoykar8347 ปีที่แล้ว +2

    ❤❤अप्रतिम लेखनी आण्णां👌👌👌👌

  • @SurajPawar-hd7rm
    @SurajPawar-hd7rm ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @vishalcharawande6655
    @vishalcharawande6655 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @anilkusalkar5529
    @anilkusalkar5529 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌👌
    खूप खूप खुपच छान अण्णा 👌🙏🌹💐👌👌🌹

  • @SurajPawar-hd7rm
    @SurajPawar-hd7rm ปีที่แล้ว +1

    ❤❤