Supriya Sule On PikVima | शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून पैसे काढले जातात, सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 85

  • @vitthalghodake7438
    @vitthalghodake7438 3 วันที่ผ่านมา +35

    बीगर आकलीचा क्रुषीमंत्री असला की असंच होनार.

  • @bittu4u457
    @bittu4u457 3 วันที่ผ่านมา +6

    आम्हाला काही पिक विमा नको कर्ज माफी नको वीज बिल माफ नको आम्हाला फक्त आमच्या मनावर मालाला भाव द्या

  • @dnyaneshwaravhad6659
    @dnyaneshwaravhad6659 3 วันที่ผ่านมา +7

    सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे

  • @FFGaming_varad
    @FFGaming_varad 3 วันที่ผ่านมา +10

    हि योजना बंद करून सरसकट कर्ज माफी करावी,,

  • @omw1800
    @omw1800 3 วันที่ผ่านมา +6

    चोखाटे कृषी मंत्री म्हणल्यावर काय कारवाई होईल..😂

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 3 วันที่ผ่านมา +3

    करा न विसरता, अजुन काय पहायचं राहील.😢😢 ना पीक विमा ना अतिवृष्टी अनुदान.

  • @pramodkedarsawnt
    @pramodkedarsawnt 3 วันที่ผ่านมา +2

    धस साहेब हे खरं बोलत आहेत गैर विमा भरणार बंद झाले पाहिजे 😢

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 วันที่ผ่านมา +3

    सात बारा कोरा करून शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाहीत.तेलंगणा प्रमाणे एकरी 12000 रू हे शेतकऱ्याला द्यावे

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 3 วันที่ผ่านมา +2

    आहो ताई तुमचे सरकार सुद्धा बरेच वर्ष होते तुम्ही काय दिले शेतकऱ्यांना

  • @rushitate
    @rushitate 3 วันที่ผ่านมา +5

    एक आंबा नासका निघाला म्हणून आंब्याचे झाड तोडणे हे चुकीचंच

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c วันที่ผ่านมา +1

    Tai 👑

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 3 วันที่ผ่านมา +1

    योजना योजना शेतकरी ला सरळ मार्ग ने योजना चा लाभ नाही शेतकरी च्या बांधावर येवून पिक विमा दिला पाहिजे

  • @shashankshinde2039
    @shashankshinde2039 3 วันที่ผ่านมา

    कर्जमाफी करा आणि शेतकरी बाजार भावाची सरकारचा हस्तक्षेप थांबवावा

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 3 วันที่ผ่านมา +2

    2029 ला सगळच़या सगळ कऱज माफ करणार आहे त़यामुळे कोणीही काळजी करू नये कोणीही वंचित रहाणार नाही हा आमचा वादा आहे तो पऱयंत किती कऱज काढायचे तेवढे काढा

  • @rajeshchavhan6159
    @rajeshchavhan6159 3 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 3 วันที่ผ่านมา

    फक्त आश्वासने देउन बोलणारे कधीच करत नसतात हे 100% खर आहे 🙏🙏

  • @AnilNarwade-w6v
    @AnilNarwade-w6v 3 วันที่ผ่านมา

    जे चूक केल आहे त्या शेतकर्‍याला लाभ देऊ नये 🙏.
    पन जे आहे खरे त्यांना त्रास का देत आहे

  • @jagadevraodhondabaraonirma1886
    @jagadevraodhondabaraonirma1886 3 วันที่ผ่านมา +1

    खरे शेतकरी यपासुन् बाकी राहिले आहेत्.

  • @GajananBapuraoBankar-yo1qh
    @GajananBapuraoBankar-yo1qh 3 วันที่ผ่านมา

    सर्व फुकट योजना बंद झाल्या पाहिजे फक्त शेत मालाला भाव मिळू द्या बाकी काही नको

  • @mohankarche327
    @mohankarche327 3 วันที่ผ่านมา

    अहो हे फक्त निवडणुकीपुरता टाईमला काढलेला आहे आता बंदच करणार ते

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 วันที่ผ่านมา

    सुप्रीया ताई पीकविमा चालूआहे हे नावालाच आहे किसनाला कोणताही फायदा झालांनाही कितीही तक्रार केली पण विमा मिळाला नाही

  • @shantaramshinde9344
    @shantaramshinde9344 3 วันที่ผ่านมา

    कृषी विभाग म्हणजे, सरकार नाही,,

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 3 วันที่ผ่านมา +2

    Vatap kara adhi mag bogus bogus kara😂😂

  • @TukaramAkmar
    @TukaramAkmar 2 วันที่ผ่านมา

    शेतकरी कर्जमाफी करायला पाहिजे

  • @santoshmarekar868
    @santoshmarekar868 3 วันที่ผ่านมา

    करा मतदान अजून BJP, दादा ला आणि शिंदे ना 😂😂

  • @gajananghuge5812
    @gajananghuge5812 3 วันที่ผ่านมา

    शासनाच्या सर्वच yojana बंद करायला पाहिजे, फ़क्त हमी भाव पाहिजे मालाला, मतदान आल कि घोषणा करता अन् निवडून आले कि विसरता

  • @Babasahebasane-q1t
    @Babasahebasane-q1t 3 วันที่ผ่านมา

    खासदार आमदारांचे वेतन बंद करा

  • @Ramesh_Dalve
    @Ramesh_Dalve 2 วันที่ผ่านมา

    सुप्रिया ताई आपल ठेवा झाकून.... लोकांचं पहा वाकून....

  • @SachinKasle-d2k
    @SachinKasle-d2k 2 วันที่ผ่านมา

    एक रुपया विमा आल्यापासून विमाच येत नाही

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 3 วันที่ผ่านมา

    ई पीक पाहाणी ची तारीख वाढवा फेप्रवारी पर्यंत वाढवा

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 วันที่ผ่านมา +3

    मतदान करताना शेण खावुन करतात काय.

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 3 วันที่ผ่านมา

    ताई ई पीक पाहाणी अजून पण शेतक्याना भरता येत नाही आणि अट पण फार काढली कां ई पीक पाहणी केल्या शिवाय अनुदान भेटणार नाही हे काय प्रका र आहे

  • @UMESHVARMA-ne5dq
    @UMESHVARMA-ne5dq 3 วันที่ผ่านมา +1

    का ही शेतकरी चा पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन हजार तेवीस पसून बद केली लाडकी बहिन योजना काढ़ली काही महीना नतर बहिन चा बद करतील

  • @shantaramshinde9344
    @shantaramshinde9344 3 วันที่ผ่านมา

    कृषी विभागाणी, 20 %कस्टम आकारणी निर्यात शुल्क कमी करावे,, असं का सरकारला देत नाही,,, भिकारचोट मंत्री आणि प्रशासन

  • @RadheshamGite-r3l
    @RadheshamGite-r3l 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकता हे आम्हाला विमा मिळाला नाही

  • @nagnathmuktta6831
    @nagnathmuktta6831 3 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्याला सर्व काही माफ आहे

  • @devramjadhav6070
    @devramjadhav6070 3 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री काय करत बसून सगळा विसरून गेला

  • @BalasahebDhone-zf4nx
    @BalasahebDhone-zf4nx 3 วันที่ผ่านมา +1

    बराबर

  • @RadheshamGite-r3l
    @RadheshamGite-r3l 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कधी गेला तुम्ही मला एकदाही नाही मिळाला तुमचा विमा

  • @chudamanbakhal3819
    @chudamanbakhal3819 3 วันที่ผ่านมา

    यूती आघाडी करुन सरकार स्थापन झाले म्हणजे सत्यानाश..

  • @nagnathmuktta6831
    @nagnathmuktta6831 3 วันที่ผ่านมา

    लाभ मिळेल तो सगळा बीड जिल्ह्याला

  • @AkshayLawhale
    @AkshayLawhale วันที่ผ่านมา

    Amhala tr 1 rs pikvima chalu zala tevha pasun kahich paise ale nhi

  • @devisingtadvi4187
    @devisingtadvi4187 3 วันที่ผ่านมา

    पण कर्ज का घेतात

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 3 วันที่ผ่านมา

    Sarkar dole band karun Manjar houn dudh pit aahe😂😂😂😂.....golmaal

  • @RahulChaudhari-o9s
    @RahulChaudhari-o9s วันที่ผ่านมา

    Pudcha aamdarkila kongrej la nivdun deu tai

  • @RahulChaudhari-o9s
    @RahulChaudhari-o9s วันที่ผ่านมา

    Aajun karj mafi jali nahi

  • @MaheshChede-zh4ff
    @MaheshChede-zh4ff 3 วันที่ผ่านมา

    कुषीमंञी आपलाच आहे भरा विमा बीड कर

  • @sumeetenterprises1441
    @sumeetenterprises1441 3 วันที่ผ่านมา

    Jevdhe pise shasan bharte thewdhe pise Shetkaryana deun taka

  • @शेळीपालनजोडधंदा
    @शेळीपालनजोडधंदा 3 วันที่ผ่านมา +2

    हे माणसं पूर्ण खोटं बोलत आहेत एक रुपयात मोफत विमा योजनेचा फायदा झालेला आहे

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 3 วันที่ผ่านมา

    सुप्रिया ताई

  • @vedantart5076
    @vedantart5076 3 วันที่ผ่านมา

    Mag kashala chulu 😂😂

  • @pandurangkarangle1247
    @pandurangkarangle1247 3 วันที่ผ่านมา

    कोठार द सरकार आहे

  • @nitinpatil-jb2qd
    @nitinpatil-jb2qd 3 วันที่ผ่านมา

    Ajun nivada mahayutila😢

  • @RajuTaksale-d4v
    @RajuTaksale-d4v 3 วันที่ผ่านมา

    Jyani koni pik vima band kara aashi shipras keli aasel tar tyana Aagodar Bad tarf kara

  • @dipakmagar8191
    @dipakmagar8191 3 วันที่ผ่านมา

    एक चांगली योजना आहे, शासनाने विमा कंपनीच्या जवाबदारि आणी नियम पारदर्श्क करावेत. विमा कर्मचारी कायम पगारी लोक नियुक्त करावेत. जेणेकरुन बोगस पणा थांबेल.
    पीक पंचनामा हे सर्वात महत्त्वाचे काम आहे
    हे लोक परशिक्षण घेतलेले असावेत.

  • @pandurangkadam1962
    @pandurangkadam1962 3 วันที่ผ่านมา

    सगळा चोराचा बाजार

  • @DattaNajan-jn2te
    @DattaNajan-jn2te 3 วันที่ผ่านมา

    Atta fakt andolon kele pahje tarch shitkari wachel

  • @sunilmehetre2475
    @sunilmehetre2475 3 วันที่ผ่านมา

    Krushimanti adani vatto

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 3 วันที่ผ่านมา

    Bhamta manje dhanya munde 😂

  • @avinashramteke4119
    @avinashramteke4119 3 วันที่ผ่านมา

    Karz mafi BJP ne kadhi kela nhi v karnar pan nhi... Sherkari sarkar nhi

  • @kashinathganganli3320
    @kashinathganganli3320 3 วันที่ผ่านมา

    Bjp chi grj smpli.kama purta mama. Niwdnuki purta hota.

  • @VinodMatsagar
    @VinodMatsagar 3 วันที่ผ่านมา

    Sagl band pm kisan band ladki bahin band namo shetkari band १rs pik band. Sagl band. NaksalvadiZindabaad

  • @sunilmehetre2475
    @sunilmehetre2475 3 วันที่ผ่านมา

    Dhas vatole karel

  • @sunilmehetre2475
    @sunilmehetre2475 3 วันที่ผ่านมา

    Ha dhas bogus ahe

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 3 วันที่ผ่านมา

    खूप बोगसगिरी आहे चार लोकांना विम्याचे पैसे देतात आणि आठ लोकांचे अर्ज बाद करतात