नमस्कार आई तुम्ही खरच खूप कष्टाळू आहात घरातील सगळ्यांनाच तुमचा खूप आधार आहे तुमच्या सारखी सासू आई सगळ्यांना भेटो .बाप्पा तुमाला नेहमीच असच आनंदित ठेवो आणि तुमचा चांगल्या रेसिपी आम्हाला पाहायला भेटो.❤❤
आई खूप मस्त व्हिडिओ. आई खूप मेहनती आहेत. सुनेने मदतीला यायला पाहिजे, काम करायला पाहिजे अशी कोणाचीच वाट बघत बसत नाहीत, मच्छी चे जेवण बनविल, सगळे कांदे, लसूण साफ केलं, त्यातच त्यांना आनंद मिळतो. आई तुम्हाला बघून खूप भारी वाटत❤
Asusal आईला पाहिले की प्रसन्न वाटते.. प्रत्येक गोष्ट त्या मन लावून करतात.. स्वयंपाक असो की अजून काही.. रेसिपी मस्तच..आज प्रथमच मी रवा मिक्स करताना पाहिला. I will try this method
आई किती छान आहात नेहमी हसमुख चेहरा कामाचा ताण सुद्धा कधी दाखवत नाहीत.आणि खूप करतात अशी सासू मिळायला भाग्य लागत .आई खुश रहा आणि देव तुम्हाला निरोगी आयुष्य देवो.
कांदे लसूणची खरेदी छान झाली साठवण करताना ते टिकण्यासाठी ताई खूपच मेहनत घेतात. घरचे सर्व सभाळून ताई दोन्ही सुनाना त्याची बाहेरची कामं सांभाळायला मोकळीक देतात अशी आदर्श सासू सगळ्या मुलींना लाभो ताई तुम्ही भेटलात तेव्हा दसांगायचे राहिले ठाण्याला असताना मीं तुमच्या पद्धतीचे बोंबलाचे कालवण केले होते
आजचा व्हिडिओ मनापासून आवडला. पावसाळा येण्यापूर्वीची तयारी किती सुंदर आणि छान करतात तुम्ही. जुन्या लोकांचा वारसाच पुढे जपायला हवा. आम्ही पण पावसाळ्यापूर्वी ची तयारी करत आहोत.
तुम्ही सर्वजण घरातल्या साध्या साध्या वाटणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी देखील कुटुंब एकत्र जाता हे पाहून खूप छान वाटतं...आणि आईंना ह्या सर्व दिनचर्येला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करताना खूप आनंद मिळतो हे त्यांच्या बोलण्यावरून समजते...स्वतः जातीने लक्ष देऊन आणलेल्या सर्व वस्तू साफसूफ करून त्यांची साठवण करतात... गेल्या वर्षी साठवणीचा कांदा साफ करताना आईंसोबत लवलेश आणि मंजू ताई देखील होत्या...खरंच आईंचा स्वभाव खूप छान प्रेमळ आहे...❤ मुशीचे चिंचेच्या कोळातले कालवण लय भारी दिसत आहे... तर्री बघून तोंडाला पाणी सुटले...😋😋कालच मी आणखी एक vdo पाहिला होता ज्यात दारावर आलेल्या मच्छी वाल्या मावशी कडून घेतलेले 500 रू.चे पापलेट आणि 200 रू.चे बोंबील पाहिले...आणि ती मावशी मच्छी साफ करेपर्यंत आईंनी साठवणी चे सुके बोंबील, सुकट,जवळा वगैरे डब्ब्यात भरून ठेवले...आई सर्व काम अगदी आवडीने आणि निगुतीने करतात...❤ खूप छान असतात तुमचे सर्वच vdo...👍🏻 मी नेहमी तुमचे आणि रांजिताचे vdo पहात असते...आणि मी देखील पालघरचीच असल्यामुळे मला खूप भारी वाटतं तुम्हा सर्वांना बघून...❤
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आई खुप मेहनतीने काम करत असते बाजार छान दाखवला आई आवडीने सगळ पावसातली सोय करत असते आज खुप दिवसांनी कलयाणीला बाजारात बघितली आज रंजिता नाही बाजारात आज प्रथाला पण आणली बाजार फिरायला आई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो कारण खुप छान बाजार दाखवतात असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो
Kaku khupchan kiti chan ENJOY karata shopping sarvanshi chan gappa marata premal sweet simple ahat tumhi pratikda KALYANIDI pratha shopping ale khupchan god bless you all FAMILY 🙏👌❤
Hii दादा 👌👌❤️ आईची रेसिपी एक no 👌👌आई तेल कमी च वापरा आई शरीराला चांगलं असत 🙏 आई मला तुम्हला भेटण्याची खुप इच्छा आहे आणि तुम्हचा आशीर्वाद घ्यायचा आहे 🙏🙏 खुप प्रेमळ स्वभाव आहे तुम्हचा 👌❤️ दादा खुप छान विडिओ 👌👌👌❤️❤️🙏
नमस्कार आई तुम्ही खरच खूप कष्टाळू आहात घरातील सगळ्यांनाच तुमचा खूप आधार आहे तुमच्या सारखी सासू आई सगळ्यांना भेटो .बाप्पा तुमाला नेहमीच असच आनंदित ठेवो आणि तुमचा चांगल्या रेसिपी आम्हाला पाहायला भेटो.❤❤
Yes 👍
आई खूप मस्त व्हिडिओ.
आई खूप मेहनती आहेत. सुनेने मदतीला यायला पाहिजे, काम करायला पाहिजे अशी कोणाचीच वाट बघत बसत नाहीत, मच्छी चे जेवण बनविल, सगळे कांदे, लसूण साफ केलं, त्यातच त्यांना आनंद मिळतो.
आई तुम्हाला बघून खूप भारी वाटत❤
Asusal आईला पाहिले की प्रसन्न वाटते.. प्रत्येक गोष्ट त्या मन लावून करतात.. स्वयंपाक असो की अजून काही..
रेसिपी मस्तच..आज प्रथमच मी रवा मिक्स करताना पाहिला. I will try this method
आई किती छान आहात नेहमी हसमुख चेहरा कामाचा ताण सुद्धा कधी दाखवत नाहीत.आणि खूप करतात अशी सासू मिळायला भाग्य लागत .आई खुश रहा आणि देव तुम्हाला निरोगी आयुष्य देवो.
कांदे लसूणची खरेदी छान झाली साठवण करताना ते टिकण्यासाठी ताई खूपच मेहनत घेतात. घरचे सर्व सभाळून ताई दोन्ही सुनाना त्याची बाहेरची कामं सांभाळायला मोकळीक देतात अशी आदर्श सासू सगळ्या मुलींना लाभो
ताई तुम्ही भेटलात तेव्हा दसांगायचे राहिले ठाण्याला असताना मीं तुमच्या पद्धतीचे बोंबलाचे कालवण केले होते
आजचा व्हिडिओ मनापासून आवडला. पावसाळा येण्यापूर्वीची तयारी किती सुंदर आणि छान करतात तुम्ही. जुन्या लोकांचा वारसाच पुढे जपायला हवा. आम्ही पण पावसाळ्यापूर्वी ची तयारी करत आहोत.
आईचा चेहरा किती हसमुख आहे.... सगळी कामे आनंदाने करतात खूप chan ❤
Aj first time kalyani ani pratik alet.. Omg good.. Tya doghani pan responsibility getali pahije.. Good to see 👍👍
खूप छान video.ताई हौसेने व आनंदाने सर्व कामे करतात.ताई तुम्हाला धन्यवाद
Tujya asli aai betayla khub nasib lagta...love you aai❤
कचरा झाडांना खत म्हणून घाला खुप छान असते
तेल कमी वापरेल तेवढे चांगले आहे आई. तरी चया भाजीने छाती मध्ये जळजळ होते.
Kharach aai tumhi khup Mehnat karta ya age madhe sudha ghar chi sahil kaam karta Hats off❤
Aaichi pavsalyachi tayari jorat chalu ahe .Macchi fhar fresh aheat. Aai sarva karayla tayar astat kunachi vaat pahat nahi tyan khup Khushi melatey .mana pasun sarva kartat Great aheat Aai 👌👌👍👍
खुपच छान तयारी पावसाळयाची सूनानापण शिकवते फारच छान गोड माणस सरव तुम्ही👍
आई तुम्ही फार गोड आहात कीती संभाळून घेता सुनांना मला तुम्ही फार आवडता 😊
तुम्ही सर्वजण घरातल्या साध्या साध्या वाटणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी देखील कुटुंब एकत्र जाता हे पाहून खूप छान वाटतं...आणि आईंना ह्या सर्व दिनचर्येला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करताना खूप आनंद मिळतो हे त्यांच्या बोलण्यावरून समजते...स्वतः जातीने लक्ष देऊन आणलेल्या सर्व वस्तू साफसूफ करून त्यांची साठवण करतात... गेल्या वर्षी साठवणीचा कांदा साफ करताना आईंसोबत लवलेश आणि मंजू ताई देखील होत्या...खरंच आईंचा स्वभाव खूप छान प्रेमळ आहे...❤
मुशीचे चिंचेच्या कोळातले कालवण लय भारी दिसत आहे... तर्री बघून तोंडाला पाणी सुटले...😋😋कालच मी आणखी एक vdo पाहिला होता ज्यात दारावर आलेल्या मच्छी वाल्या मावशी कडून घेतलेले 500 रू.चे पापलेट आणि 200 रू.चे बोंबील पाहिले...आणि ती मावशी मच्छी साफ करेपर्यंत आईंनी साठवणी चे सुके बोंबील, सुकट,जवळा वगैरे डब्ब्यात भरून ठेवले...आई सर्व काम अगदी आवडीने आणि निगुतीने करतात...❤
खूप छान असतात तुमचे सर्वच vdo...👍🏻 मी नेहमी तुमचे आणि रांजिताचे vdo पहात असते...आणि मी देखील पालघरचीच असल्यामुळे मला खूप भारी वाटतं तुम्हा सर्वांना बघून...❤
Thank You 😊
Khup Chan ❤❤ani Kalyani chi mulgi ek dam god aahe stay blessed 🙌 ❤❤❤❤
Mast vatat aai che vlog bghun khup positive ahet tya..... Tyana 🙏
आई खरचं खूप कष्टाळू आहेत. किती काम करतात. तरी सुध्दा हसऱ्या आहेत. व्हिडिओ खूप छान, मस्त.
आईनची रेसिपी बघून आणि ऐकून खूप भारी वाटतं आणि आईला करून घालायला खूप आवडते असं वाटतं त्यांना बघून खूप मस्त असतात विडिओ
कांद्याची साल पाण्यात भिजवून ते पाणी थोडं थोडं झाडांना घाला फुलं येतात छान
आई छान खरेदी केलीत. कांदे, लसूण पण छान मिळाले. आमच्याकडे भाव जास्त आहे. मी पनवेल वरून 55 kg चे पोते घेतले.24रु kg मिळाले.
Mushila kanda khobaryache vayanach changale lagate
Aai Tumhi Khup god bolta n pehlya peksha ata khup khup confidently bolta camera samor.. Khup mahenti aahat. All the best.. 😊Asech happy Raha.
♥️♥️♥️
Aai popat masa ghyayla hava hota khup fresh hota ani popat masa fry karun khup tasty lagto khayla
आई खूपच छान रेसिपी दाखवली फिश फ्राय एकच नंबर 👍🏻👌👌👌मी नक्कीच करून बघेन.
Aaj marketmadhe kaande batata lasun mashenchi kharedi aani mushiche rassa bhaaji kupa mushi frycha video khup chhan vatala bhayala maja aali
Aai aajcha video chan ahe
Mast machhi aani kande lasun kharedi kele
Popat masa chvila chan lagto
Kupa masa tar 1 no ahe .
👌❤
आई केवढी मेहनती आहे खूप कौतुक वाटते
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आई खुप मेहनतीने काम करत असते बाजार छान दाखवला आई आवडीने सगळ पावसातली सोय करत असते आज खुप दिवसांनी कलयाणीला बाजारात बघितली आज रंजिता नाही बाजारात आज प्रथाला पण आणली बाजार फिरायला आई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो कारण खुप छान बाजार दाखवतात असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो
खूप छान व्हिडिओ मावशी आमच्या खांन्देशात स्वस्त आहे कांदा लसूण ❤❤
Aai tu 1 number aahes❤ kalji ghe.aaram karat ja jara
Dada Aai kiti Chan samazaun sangate ani pratha khup god ahe 😘❤️
Aai la Market la jayla majja watte n khop happy aste.
Boltat pn chan.🎉❤
Aai oily khop naka jast.🙏
Aai kite kashta karta.
आई छान होता विडियो. आईची आठवण हू तुमचं बोलणं ऐकून ❤❤❤❤❤❤
Aai aheth mhnun me tumche video baghate . Khup chaan video Aai.
Kaku khupchan kiti chan ENJOY karata shopping sarvanshi chan gappa marata premal sweet simple ahat tumhi pratikda KALYANIDI pratha shopping ale khupchan god bless you all FAMILY 🙏👌❤
Amchyakde kanda 30.kg. batata 40. Kg lasun 70 Rs. 250 gm.😅
Hii दादा 👌👌❤️ आईची रेसिपी एक no 👌👌आई तेल कमी च वापरा आई शरीराला चांगलं असत 🙏 आई मला तुम्हला भेटण्याची खुप इच्छा आहे आणि तुम्हचा आशीर्वाद घ्यायचा आहे 🙏🙏 खुप प्रेमळ स्वभाव आहे तुम्हचा 👌❤️ दादा खुप छान विडिओ 👌👌👌❤️❤️🙏
Dombivalit aai 30rs kilo ne kalch 70kg kanda ghetla thevnila lasun 3kilo changla 280kilo aai kharach tumhi roj tech banvun dakhavl tati chalel baghyayla kharch aavdel aani aavdt as vatt बघतच rahav aani jevayla basav tumchya saglyach recipe mala khup aavdt pn roj tumhi kitchen madhe kahitari banva aavdt baghayla manapasun
Kudus la 10 ru kande
And lasun 130 ru ahe
Namaskar aai, kande, ani lasun tumhala mahag milaala ahe.
पोपट मासा खायला खूप टेस्टी असतो फ्राय करून खूप छान लागतो एकदा खाऊन बगा
Tarri yenyasathi tel jast taku nako telat lasun aani sagal taklyansntar pani kgatam karun ghalaiche tarri changali yete jast tel khauoonaka
Aai chi pausalyachi tyari jorat suru aahe. Chaan vathe aai ase sarva samjaun sagtat. Lasun 250 ₹ cha bhav aahe.
आई खूपच छान व्हिडिओ करतात छान मस्त 👌👌
Hii family ❤ MST hota Vlog ❤aaj 1 lyanda pratik kalyani sobat aai geli Khup Bhari vatal 😊😊mst aai sathvn krun thevte😊😊 😊
Aai popat masa Jara ambat chav aste pn tyachya botya Mast kadak rahatan ekda khauun bga jam bhari lagat
Aai karach tumhi khup chan ahat kiti kautuk watate tumch.lai bhari aai.receip ek no.
Pn lahan lasun aani oli aste
Aai, unhalyat bombil jasta pani sodtat, rassa thoda kami karaycha. Kalvan chaan hote.
Aai he sali ratri panayat
Theva aani te Pani sakali
Jhadanna ghala khup Chan jhade hotata mi try karte.
Dada manju tai dista nhi kuthe gelya ahhe 😇
Bhari ahe pratha ❤❤❤❤❤❤
Kande ekdam mast aahe..1 no.
Active ahe pratha ❤
Amcha gharat jaga nahi evdha Kanda thevayla. Amhi vegetarian khanare itka Kanda khat nahi. Tumchi idea chan aahe
आई तुम्ही खूप छान आहे
Cute aai aahe tumchi Rohan ji ❤
शुभ दुपार🎉
आम्ही पण आजच कांदे विकत आणले
बरोबर आहे. कादा लसूण भाव
आई सारखी सासू गळयांना मळो खूप मेहनती आहेत
Khup chaan vlog hota. Aai tumhi kiti mehnati ahat.
आमच्याकडे ४५ kg ची गोनी कांद्याची ५०० रू ला आहे
Aai jarmcha pan madhe fish fry kela ki chan lagte
Mumbait pn same rate aahe 250 rs.kg
Lahsun 100 ru KG
Khupch Chan vlog Taei Pratik and Kalayi 👍👍👍👌👌👌
आईंना खरेदी करायला मस्त मज्जा वाटते त्यांच्या बरोबर आम्हाला ही खूप मज्जा येते
Aai ne aaj mast vlog kela 😊❤
आईचे व्हिडिओ छान
Kande khup swsta milale mi 2 divasapurvich 35 ne aanalet
Thanks आई तुमच्याकडुन खुप शिकतेय!
आमच्या कडे कांदे 30 रू....आजंच भरले पावसाळ्यासाठी...
Lasun khup mhag ahe amchyakde 150 ru ahe punyat
Nice vlog❤❤khup chan recipe aai😊
Good evening Rohan n patil family 🙏aai chi recipe yammy 😋😋chan pavsala chi tayari 👌👍
Aaj pillu aale shopping karayla
Pratha so cute
Kaku aaj kal praytekachach lagna velat hota asa naahi ... Tumhi premane vicharla tari jeevala bochto prashna .. aaj kaal khup apeksha aahe lokanchya ..naahi hota lagn 40 -45 vay zhala tarihi
Aai mastach video ❤
,,आई मी सागितले होते माझे नाव पल्लवी आहेपथा 😊
Virar madhe 35 ne ghetle aamhi
लसूण महाग आहे.
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Kaki kadha ok manje 20 rs aahe dombivalila pan 80 rs lasun aahe tumhala khup kami rate madhey milala kaaki.
आमच्या कडे एक नशीक वरून येतो
Khup chan shopping ❤...१no recipe 😋👌👌
Mast recipe 👌
स्पृथा ला थोडासा मासा भरवा,लव you प्रथा बाळा
Zakan thevata mhanun tel gayab hote
Eecepie vlog karat raha chan vstta bgaila
आई मस्त व्हिडीओ❤खूप छान सांगता😊
Aai तर्री येण्यासाठी तेल जास्त नाही वापरात तर आपला घरगुती लाल मसाला तेलात thakun परतून घ्यायचं म्हणजे छान तर्री येते मासल्याची
Hi dada khup bhri vedio ❤❤❤mas❤❤
Very Nice vlog!!!!
आई खूप मस्त व्हिडीओ एक नंबर
Dada.. Tumchya Area madhe Ithe Sadharan 1bhk ch Rent kiti asel? Plzz sangu shakta ka?
5500 ते 6000 असेल
@@rohansvlog9 thank u so much Da . ☺️☺️
आई खूप कष्टाळू
जय सदगुरु❤