tv9 Marathi Special Report | मविआला 35,'इंडिया'ला बहुमत, Prithviraj Chavan यांचा दावा | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | मविआला 35,'इंडिया'ला बहुमत, Prithviraj Chavan यांचा दावा | tv9 Marathi
#PrithvirajChavan #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
शिंदे फक्त डोकंच खाजवणार 😂😂
तुझा फैदा आहे का
पृथ्वीराज चव्हाण साहेबांची चप्पल पुसायची या दरेकर ची अवकात नाही आणि हा त्यांच्यावर बोलतो
Ho n
बावनकुळे साहेब भाजपचा देशात, आणि राज्यात सुपडा साफ झाला आहे, शिंदे गट, अजित दादा गटाचा महायुती ला काही ही फायदा झाला नाही,
1
चुकीचा गैर समज आहे तुमचा 😂 जर ते महविकास आघाडी सोबत असते तर bjp chua 5 seat pan आल्या नसत्या सिंगल 😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣@@BhaskarGhatole
बावनकुळे जेव्हा बोलतात तर नक्कीच
महाविकास आघाडी ४५ +येणार
महाराष्ट्रात आघाडी 30
देशात 288
भुजबळ ला कोणी सभेलाही बोलावले नाही
शिंदे ला फक्त स्वप्नं पडलंय रात्री
रात्री ची ऊतारली नाही
gap sunya
हे बावनकुळे , दरेकर कुठल्या जगात वावरतायेत कुणास ठाऊक.......!!!!!
Hey shatta uptit hindate doge lokache 😂😂😂
इंडिया आघाडी आघाडीवरच राहणार, भाजप तडीपार होणार
बावनकुळे ला म्हणा आधी तिकिट घे मग बाकीच्या लोकानवर बोल
केंद्रात कांग्रेस सरकार आली तर बावन कुळे नाही तर बावन मुळे देवेंद्र चंद्रकांत शेलार महाजन शिंदे हे सगळे नेते येरवडा कारागृहात रवानगी होतील
Tujya aaicha bhok 😂😂😂
😅😅😅
😂😂😂
वीजय हा महाविकास आघाडीचाच होइल हे 100 टक्के..एन डी येचा सुपडा साफ होईल हे लक्षात ठेवा
अब की बार कितीपन असुदे पण अजितदादा यांचा एकही खासदार येणार नाही
India आघाडी जिंदाबाद✌️🔥🔥
दरेकर तूझी उंची किती आणि काय बोलतोयस पृथ्वीराज चव्हाण यांच्या बद्दल
भुजबळ बोलवता धनी फक्त शिंदे
बाबा १००% खरं आहे
मसिन सेटिंग्ज झाले का मग भारतीय जनता पक्षाचे नेते जास्त बोलायला लागले
सातारा मध्ये महाविकास आघाडी100%
शशी पडणार फिक्स 😂😂
कोणत्या काळामध्ये जगत आहेस भावा
Bjp तडीपार या वेळेस
पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान होतील
मनमोहनसिंग यांच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा निम्मा राजकारभार चव्हाण पहात होते
बरोबर नगर मध्ये निलेश लंके फिक्स खासदार 🎉🎉🎉 ठासून मतदान झालेत
काय बोललोय बावनकुळे अन दरेकर फक्त स्वप्न पहा
मविआ जिंकणार लोकशाही वाचणार भाजपा तड़ीपार 🔥🔥 मराठी स्वाभिमान जिंदाबाद,,जय शिवराय
जास्तही मिळु शकतात. वातावरण महाविकास आघाडीला फेवरेबल आहे
4 jun la gaddhar sagle ghari jannar 💯🚩🚩
यांच्या उलट जे जे घरी जातील ते गद्दार
ए दरेकर सातारा जिल्हात बाबांना खूप किंमत आहे तु अक्कल पागळु नकोस 😅😅😅
मूखेमंत्री साहेब दिवसांत ऐकहजारबार मोदी नावाचा जप करतात बाळासाहेब ठाकरे हे नाव वीसरुन गेले हे निष्ठावंत शिवसैनिक बघा
खरे होणार आहे हे......... मस्तीची बोलणे...... चालत नाही
यावेळी बदल अटल आहे
महाविकास आघाडीचा विजय होणार आहे.
त्यामुळे कोणी गांज्या ओडून बोलू नये
अब की बार भाजप तडीपार
अंदाज बरोबर
बावन्न खुळे
अब्रोज
भाजप हटाव देश बचाव
अंदाज बरोबर आहे ग्रामीण भागातला शेवटचा मुद्दा सांगत आहे
बावकुळे ते स्वप्न नाही हकीकत आहे.
भाजप बोलत ते खरे होत नाही.
वर्षाला दोन कोटी नोकरी मिळाल्या नाही.
पंधरा लाख खात्यात जमा झाले नाही.
शहरे स्मार्ट सिटी नाही. शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट झाले नाही.
फडणवीस पुन्हा आले नाही.
यांचे ४०० पार होणार नाही.
बावन होटाचा फक्त बळबळ करतो कामाचा काहीच ठिकाणा नाही
बाबा तुम्ही अगदी खरं बोललात.... तुम्ही सक्रिय होताय खुप आवडलं
सोपन खर बोलत बावनकोळे साहेब भाजप आत्ता सपनार
अंदाज बरोबर आहे
अजितदादा ना राजकारण लक्षात आलंच नाही..,कमळात आडकवल दादांना...
बावनकुळे आता तूम्ही बारकुले
अरे! गेल्या पंचवीस वर्षांतले निकाल बघा. उगाच गप्पा मरू नका.
52 कुळे चे कोण ऐकलं
जर माविआ मध्ये वंचित असती तर 40 जागा मिळाल्या असत्या.
नाही का ? मग 5 जागा द्यायच्या ना
पाच जागा आता पण जिंकत आहे. वंचित बहुजन आघाडी.
एकनाथ ला एक फणी द्या डोकं खाजवयला 😂😂😂
45+ महाविकास आघाडी
अजित पवार एकनाथ शिंदे। यांना म्हणाव बसा उपटत😂😂😂😂
बारामती व सातारा येथे मतदान केंद्रातील पेट्या चेंज केल्या म्हटल्यावर 400+ होणारच
भाजप भाजपचे मित्र पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली आता कसं पाटील म्हणतील तसं
महाविकास30+
बावनकुळे ज्यांच्या विषय बोलत आहात ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्य त छान काम।केलं आहे कुळ्या..😊😊
U r right 👍 agadi barobr sir 👌 congratulations 💐 only India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯
Darekar la kon vicharto
प्रुथ्वीराज चव्हाण एक प्रामाणिक माणुस❤
काँग्रेस ला साथ
विजयी हात
बावनकूळे तूमचे 152आले तरी नशीब .
मोदीच पंतप्रधान होतील पण त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल मित्रपक्ष तसेच इतर पक्षाची मदत घ्यावी लागेल
Madat ghyavi lagat asel, tar Modi PM honarach nahit.
Gadkari Ji kiva Rajnath Singh ji hotil PM.
Ajit Pawar एक ही नाही 😢😢😢😂😂
शिंदे गट 16 जागा जिंकणार 🤣🤣
कधी न पुर्ण होणारे स्वप्न
🤦🤦🤦
दरेकर साहेबांनी BJP ची काळजी करावी, 😂
दरेकाराची तर कुठे औकात आहे लोकातून निवडून यायची
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 38 जागा येतील
Evm घोटाळा करू नका
बावनकुळे कमळ सुकलय आणि शिंदे धनुष्य बाण तुटलाय कशाला मोठ्या गप्पा मारताय.
अगदी १००% बरोबर श्री पृथ्वीराज चव्हाण.. महाविकास आघाडी झिंदाबाद..41+ होणारच.. जयहिंद ❤❤
अरे भाई मोदीजी काला धंदा वाले ते 90 दिन में कहां गया काला धरून
Correct आहे 🙏🙏
Tv9 मराठी ला वंचित बहुजन आघाडी दिसत नाही का ?
बरोबर आहे
है ह्यांचच डपड वाजवतात आहेत, वंचित बहूजन आघाडी प्रभारी आहे लक्षात असावे.
बाबा नी सातारा बदल बोलावे
बाबा कमी नका समजू
दरेकर तुम्ही हे बोलणे आधी आपली आमदार म्हणून निवडून आलो हे आधी बघा नंतर गल्ली बोळात ली गोष्ट करा
कठीण काळात बाबा नि संघर्ष करायला पाहिजे होता बाबा शांत होते आतापर्यंत
Darekar ji tumhi Kay bolta prathviraj chavan saheb ex CM Maharastra bjp ne tumhala fact yach sati ghetle aahe
बरोबर बोले बाबा
शिंदे मंत्री आहे कसा लहान मुलं सारखं बोलत आहे
एक मराठा लाख मराठा
माज उतरणार तुमचा😂😂😂😂
मला असं वाटते हे आकडे इंडिया महाविकास आघाडीचे आहेत चुकून हे आकडे महाविकास आघाडीची आहेत परंतु महायुतीचे सांगत आहे
अरे 40 वाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आहे व 105 वाले बाहेर आहेत
Only one modi
पोल्लार्ड बावनकुले आ नी ख़रबुज दरेकर
बामकुळे साहेब. आपण तर. झोपायच्या आगोदर च स्वप्नात रंगताय.
यांनी चुकून आणलंय वाटतं आजचे नेते असे म्हणतात ते अरविंद केजरीवाल आरोपी
पक्ष फोडतय कोण याचा विचार करा
बावन्न खुले झोप झाली नाही वाटत
4 जून ला नॉट रेचीबल होऊ नका म्हणजे झालं
महाविकास आघाडी ✌️✌️✌️✌️✌️✌️
खरं आहे
बाबा जे बोलता त ते खर आहे
4 ला evm ला बोलू नका काही 🤣🤣🤣
अजित पवाराची एक ही जागा येणार नाही. व शिंदेची पण एक हि जागा येणार नाही.
भुजबळ आणि दरेकर यांना 4तारखेला कळल
१२ च्या वर जात नाही भारतीय जनता पक्ष
दरेकर झोप घरी जाऊन 😄😄😄😄😄😄
चार तारखेपर्यंत वाट पाहिली पाहिजे. उगाच गुडघ्याला बांशिग कुणीही बांधू नये. नंतर फजिती होते.
Comment मध्ये पण महाविकास आघाडीचं बहुमत दिसतंय म्हणजे येतीय वाटत महविकस आघाडी
Kadak ,
साताऱ्यात शशिकांत शिंदे निवडून येणार आहे बावनकुळे दरेकर
तुमच तुमच चाललय मग वंचित बहुजन आघाडी च काय ? वंचित obc,sc,ST तुम्हाला मत टाकायलाच का ?