धन्यवाद अक्षय, आणि आम्ही पण ज्ञापुंचेच शिष्य. त्यांचे अनंत उपकार आपल्या सर्वांवर आहेत. आणि आपले वर्धिनीचे पथक हे उत्तम झाले. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
@@sushantwalvekar3114 मानाचे गणपती पूर्ण 10 दिवस असतात. अनंत चतुर्दशी ला विसर्जन असते. पुणे स्टेशन पासून साधारण 3 किमी आहे आणि लोकल बस किंवा रिक्षा मिळेल. सकाळी 10 वाजता मानाच्या गणपतीची मिरवणूक चालू होते आणि संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत पाचव्या गणपतीचे विसर्जन होते.
फार छान दर्शन झाले ,पाचही श्री मानाच्या गणपतिंचे!धन्यवाद!ढोल,ताशे उत्तम!
धन्यवाद 😊🙏
गणपती बाप्पा मोरया 🚩
Apratim miravnuk ,DholTashe ,jai GANESH
धन्यवाद. जय गणेश. 🙏🚩
पाच ही मानाच्या गणपतीचे दर्शन ,घेतले , अत्यंत शिस्तीने मंजुळ आवाजात मनमोहक असे दृष्य व कलाकृती पाहण्यात आली धन्यवाद सर्व कलाकाराचे
@@pandharinathumrikar2018 खुप खुप धन्यवाद 😊🙏
छानच अप्रतिम
🙏🙏
अतयंत शिस्तबद्ध आणि कलात्मक मिरवणूक आणि पाचही मानाचे गणपती यांचं घरबसल्या छान दर्शन झालं. खूप खूप धन्यवाद.
👏👏😊🙏
❤❤❤❤❤
सुंदर, अप्रतिम अशी मिरवणूक.आपले
निवेदनही छान.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
फार सुंदर दर्शन झाले पाचही श्री मानाच्या गणपतींचे धन्यवाद ढोल ताशा उत्तम
धन्यवाद 😊🙏
Khup chhan chitrikaran
Ani amhala Kalavant pathakat Sidhharth Jadhav disala
Swaroop wardhinee pathak khup chhan zale
धन्यवाद गणेश जी 😊🙏🚩
खूप खूप छान आहे गणपती बाप्पा मोरया
👏👏🚩
Darshan zale lord Ganesha blessings and happiness 5 manache Ganpati darshan 💯💯🌺🌺🙏
धन्यवाद 👏👏
खूप छान चित्रीकरण आणि सादरीकरण... मानाच्या पाच बाप्पा चे तुमच्या मुळे खूप जवळून दर्शन झाले...... जय गणेश...!!!
धन्यवाद प्रशांत जी 😊🙏
मयूर गौरी फ्रॉम bristol united kingdom गणपती बप्पा मोरया 🎉🎉🎉
धन्यवाद 😊🙏🙏
खुपचं छान दर्शन घडवले सर्व पथकांनी प्रदर्शन छान केले आहे 🙏👍👏
@@VidyaVedpathak-f4o धन्यवाद 🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏🙏🚩
अतिशय उत्तम photography आणि editing
अनिल भट
धन्यवाद काका 😊🙏🚩
याला म्हणतात मराठी संस्कृती❤
@@anitanaik8432 👍👌👌
गणपती बाप्पा मोरया ,मंगल मूर्ती मोरया 🌺🌼🙏🚩🚩🚩🌹🌹🌸🌸🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🚩
खूप छान माहिती दिल्ली सर तुम्ही 👍👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
जोरदार चित्रीकरण.. लय भारी
धन्यवाद निलेश जी 😊🙏
छान प्रक्षेपण ।चेनल समूहआलआ बधाई
धन्यवाद 😊🙏
खूपच सुंदर संकलन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
धन्यवाद 😊🙏
Manachya pach hi ganapatinche darshan zale... Dhanyawad
धन्यवाद 🙏
Vajra yuva manch🔥🔥✌️💯
जबरदस्त पथक
मला सर्वात जास्त रमणबाग पथक आवडतो 😍😍
हो, पुण्यातील सुरुवातीच्या पथकांपैकी रमणबाग एक आहे.
Jay ho morya. Sundar.
👏👏
Apratim. Sundar. Sohala 🕉
धन्यवाद 😊🙏
जय महाराष्ट्र
👏👏🚩
गणपीबाप्पा जय हो
🙏🙏🚩
जय गणेश
👏👏🚩
खुप छान मस्त
👏👏
Thank u sir.. I am in swa roopwardhini Pathak.. And thanku soo much dnyanesh purandare yancha उल्लेख केल्या बद्दल.. खुप धन्यवाद.. 👍❤☺🙏
धन्यवाद अक्षय, आणि आम्ही पण ज्ञापुंचेच शिष्य. त्यांचे अनंत उपकार आपल्या सर्वांवर आहेत.
आणि आपले वर्धिनीचे पथक हे उत्तम झाले. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
सोलापूरच्या मिरवणुका बघायला येकदा या
हो, सोलापूरच्या मिरवणुका पण खूप छान असतात. नक्की प्लॅन करू.
@@ChetanMahindrakarराम कृष्ण हरी विठ्ठल रामजी
@@vitthalkalukhe5124 रामकृष्ण हरी विठठल जी 🙏🙏
Khoop abhiman watato!!
@@vilasrajwade9979 👏👏
Jabardast miravnuk
धन्यवाद 🙏
Nice videography👌
Keep it up!
धन्यवाद गणेश जी 😊🙏🚩
Kadk pune ❤❤🤩🤩🇮🙆♂️🙆♂️
Thank you 😊🙏
Sagale gañapati khupath. Changale ahete
👏👏🚩
Jay Ganesh
जय गणेश 🚩
मस्त
धन्यवाद 😊🙏
taal Pathak tambdi jogeshwari
जबरदस्त पथक 🚩
अप्रतिम👌🏻
धन्यवाद 😊🙏
Manache 5. Ganpati. Visarjan. Miravnuk tar pratyaksha baghitali ch. Parvani mhanaje 2023 . Shri. Dagadusheth. Ganapati pan 4.00 p.m. la. Miravanukit samil zala. V. 7. Wajata. Bhavya. Miravanuk baghayala milali.
Ya varshi 2024 la pan asech aahe.
Dhanya watate.
बरोबर 😊🙏
Apratim
👏👏🚩
Ganpati bappa morya 🙏🩸🌺🚩✨
👏👏🚩
Best👌🏻👍🏻
Thank you Ashwin 😊🙏
धन्यवाद
🙏🙏🚩
🙏🙏👌👌Mast
धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद चेतन 😊🙏
👍🎉
🙏🙏
Timing kay aaste?
मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी ९ वाजता चालू होते. रात्रीपर्यंत मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन होऊन जाते.
🚩🇮🇳
😊🙏🙏
Ya varshi. Annat. Chaturdashi. Mirvanuki cha pan. Vedio banavava hi vinanti. Nantar hi. Anand gheta yeto. Dhanyawad.
हो नक्कीच 😊🙏 धन्यवाद 🙏
Manache 5 ganpati kiti divsache astat? Ani pune station pasun tikde kase pohochayche plz saanga...
@@sushantwalvekar3114 मानाचे गणपती पूर्ण 10 दिवस असतात. अनंत चतुर्दशी ला विसर्जन असते.
पुणे स्टेशन पासून साधारण 3 किमी आहे आणि लोकल बस किंवा रिक्षा मिळेल. सकाळी 10 वाजता मानाच्या गणपतीची मिरवणूक चालू होते आणि संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत पाचव्या गणपतीचे विसर्जन होते.
@@ChetanMahindrakar thank you so much sir...for ur fast reply 😌
पथकांची नावं पण माहित नाही तुम्हाला. नका रे बाहेरच्यांनी येऊन इथ चुकिच्या माहितीचे विडियो बनवू. गणपती झाले की गावाला जा आप आपल्या
कोणत्या पथकाचे नाव पाहिजे रे भाऊ तुला? १० वर्ष लक्ष्मी रोड आणि दगडूशेठ ला ढोल वाजवला आहे दादा.
@@ChetanMahindrakar तरी अजून माहित नाही का नावं? बघा तपासुन विडियो मधे कोणती नावं अर्धवट लिहिली आहेत
@@TheNikhilify Hmmm
सर्वांचे देखावे चांगले आहेत
👏👏🚩
खूपचं छान दर्शन घडवले आहे सर्व पथकांनी प्रदर्शन छान केले आहे 🙏👍👏
🙏🙏🚩