ऑनलाईन माहिती अधिकार अर्जावर उत्तर मिळालं पुढं काय करायचं ? online RTI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो,
🕵️पाठ पुरावा🕵️ चॅनल वरती आपले स्वागत....
संबंधित व्हिडीओ .👇👇👇👇👇👇
• ऑनलाइन माहिती अधिकार अ...
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
• Give RTI Notice 7 days...
• प्रथम अपिलाच्या सुनावण...
• माहिती अधिकार प्रथम अप...
==============================================================
Insta gram 👉 / sumit_kule_official
Facebook👉 / kulesumit
================================================================
#righttoinformation #rule #government #rti_act_2005 #rti1 #legaladvice #learning #rti_case #corruption #mahiti_havi #pathpurava #government #maharashtra #shasan #GR#firstapeal
👉Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching........
=================================================
सर दप्तर दिरंगाई कायद्या नुसार कारवाई कशी करायची एक व्हिडिओ बनवा 🙏🙏
Very nice Knowledgeble Information 🙏
सर मी अर्ज केला होता 10 रुपये पेमेंट केले जन्महिती अधिकारी यांनी उत्तर दिले नाही प्रथम अपील केले तरी अजून काही उत्तर मिळाले नाही त्याची पन 45दिवस पूर्ण झाले आता काय करू?
Complaint kar SIC laa
ऑनलाइन माहिती अधिकार द्वितीय अपील कसे दाखल करण्यासाठी व्हिडिओ बनवा सर
द्वितीय अपील ऑफलाईन करतात ऑनलाइन सुविधा नाही
Appeal kanyadan tarpan आम्ही अपील करण्यात आल्यानंतर पण ते देत नाही तर काय करायचं
दुसर अपील करायचं...
सर आपल्या सोबत मोबाईल वर बोलायच असेल तर आपला वेळ व आपला मो नंबर मिळेल का सर कारण मी ग्रामपंचाय आणि पंचायत समिती विभागामध्ये माहिती अधिकाराचे अनेक अर्ज देऊनही मला माहिती मिळाली नाही तर मी काय करू शकतो
808727 0122
सर तक्रार दाखल करायला खरतर व्हाटसअ नंबर पाहिजे