निवृति भाऊ ... तुमची एक्टिंग खूप छान... तुम्ही खुप मोठे कलाकार आहेत... आणि ही स्टोरी कोन लिहिते मला नक्की कलवा.... काल्पनिक स्टोरी आहे.. पन खुप छान आहे... मला नही वाटत की या स्टोरीचा लवकर end होनार हे...😅😅
खूप दिवसापासून व्हिडिओ आला नव्हता तुमचा आता आला तर खूप हसलो राव...... 🤣🤣🤣 च्या बही पाय मुडणाऱ्याचा मोडला आणि बाकीचे काय मजा मारताय .... 🤣🤣 म्हणजे लग्ना वाल्याच लगन आन हेला झाला मगम्म 🤣🤣🤣✌🏻
तुमचा व्हिडिओ खूप छान आहे पण तुम्ही व्हिडिओ खूप उशिरा अपलोड करता तर माझे म्हणने आहे की दररोज एक नवीन व्हिडिओ आला पाहिजेत विजू की व्हिडिओ आणि निवृत्ती इंगळे या चॅनल वर नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा आणि आवाज जास्त ठेवत जा म्हणून उद्या पण व्हिडिओ टाका
हे प्आ गळ्याओ, मी तुमचे सरे हिडीयो पाय्तो, मले तुम्ची भाषा लय आवळ्ते पण; तुम्ची ते सोप्तीन हे नं,काय हे तिचं नाव मले काही आता आठु नी राय्ल, ते कि नीही मधा-मधात शूद्द भाषा बोल्ते,मंग मजा नी येत भो, ते कोकी हे न, तो गळी तो लय भारी बोल्तो भाषा, अन् तो अवगुण्या, तो बी मस्तन बोल्तो😃
जो कोणी पण कंमेंट वाचत असेल देव त्याला खूप सुखी ठेवो, शुभ नवरात्री निवृत्ती दादा🙏😊
❤️
व्हिडिओला खूप उशीर झाला लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा विजुभाऊ😁😁😁😁
Ho
एक नंबर निवृत्ती भाऊ पहिल्यांदा आपल्या भाषेतून कोणीतरी कॉमेडी व्हिडिओ बनवतोय मन जिंकलं भाऊ ❤️🤝🥰
Thank you bhau
🤣🤣🤣
निवृति भाऊ ... तुमची एक्टिंग खूप छान... तुम्ही खुप मोठे कलाकार आहेत... आणि ही स्टोरी कोन लिहिते मला नक्की कलवा.... काल्पनिक स्टोरी आहे.. पन खुप छान आहे... मला नही वाटत की या स्टोरीचा लवकर end होनार हे...😅😅
Thank you bhau writing mi keli aahe
बाप्पा रे😅
😊🙏
Kay manate jalgaon chi public ❤😊
Ekdam zakkas
लायभरी .…👌👌👌खूपच छान👍
Thank you
29 va bhag lavakr yeudya viju bhau
Kdk aahe video
Thank you
Lay bhari ho saheb 😂😂😂😂
Thank you
विमानातून पडले की गाडीतून 🤣🤣🤣🤣
छगन मामा म्हणतो हेलिकॉप्टर मधून पडला
😅😅😅
Dada ek no👌
Thank you bhau
रोज रोज वीडियो ताकत जा भाऊ खुप आवद्तत मला
Thank you
एक नंबर व्हिडिओ आहे निवृत्ती भाऊ
फक्त लेट व्हिडिओ
Thank you 💗
भारी विजू इंगळे भाऊ
Thank you
मामाजी ने साडी नविन घेतली का सूनबाई 😅😂 हरीभाऊ 🤣
😅😅😅
एकचं नंबर भाऊ 🥰
Thank you bhau
1 no भाऊ
Thank you
Nivruti dada roj ashi ek video banvat java khup chan vatate pahayla
Thank you bhau
Ekdam bhari video,👌👌👌
Thank you
1no. Dada
Thank you bhau
Let aala bhau video 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 let pn thet ✌️✌️✌️✌️🔥🤣🤣
Thank you
Mast Bhau
Thank you bhau
Chan Bhag ahe all character brilliant ahe God bless you all
Thank you bhau
Ek dam chan aahd
Thank you
एकदम मस्त आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक काॅमेडी आहे तुम्ही 😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯💯
Thank you bhau
Mast comedy bhau
Thank you bhau
bapparee...😂😅👍
😊🙏
अप्रतिम निवृत्ती दादा
Thank you bhau
Kai kamcha ni to 😝 kagda wr kam hoty pn tyachaya rahun hot ni🤣🤣😝
😅😅😅
Video लय let aala baki video भारी आहे viju bhau
Thank you
विम्या वाल्याचा आवाज खूप छान आहे
❤️❤️❤️
Bhau nauratri var pan video banava
Bar
Thank❤🌹 you bhau
जबरदस्त..........
😂😂😂
Vdo ला फार उशीर झाला.
पुढील भाग लवकर पाठवा.
निवृत्ती भाऊ हसून हसून पोट दुखते.
खरचं कौतुक करावे तेवढे थोडे.....
😂😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏
Thank you dada
सुपररर
Thank you
Suppar bhai
Thanks bhai
Ek number bhau 😀❤️❤️❤️
Thank you bhau
जबरदस्ती नाही 😍पण विनंती करतो की विडिओ लवकर टाकत जा ♥️
Ekdam mast...navin recipe pn bhetli thanks😂
😅😅😅
Baap beta series kevha baghayala milanar
Karu lavkarch
1 no.😂😂😂😁
Thank you
1 number bhau
Thank you bhau
Baba konsa haya bhau😂
🙏
खूप छान
Thank you
Khup chan sasarwadi chi wat pahat ahe
Thank you
My favourite nivruti bhau 👌👌
Thank you
Khup vat bghavi lagli bhau
🙏
Supar👌👌👌👌♥️
Thank you
Super 🤘💯💯💯
Thank you
Kdddddkkkkkk
Thank you
Avgunya mama aani insurance che kam karnare vyakti khup chan kam kartat
Thank you bhau
Kupcha Intjar kela video Bhghya
🙂🙏
😄😄😂 1no...
Thank you
बाप्पा रे बापा रे 😁
😊🙏
खुपच उशीर झाला पण ठीक आहे🙏
🙏
खूप दिवसापासून व्हिडिओ आला नव्हता तुमचा आता आला तर खूप हसलो राव...... 🤣🤣🤣
च्या बही पाय मुडणाऱ्याचा मोडला आणि बाकीचे काय मजा मारताय .... 🤣🤣
म्हणजे लग्ना वाल्याच लगन आन हेला झाला मगम्म 🤣🤣🤣✌🏻
😅😅😅
Good morning विजू भाऊ तुमचे व्हीडीओ चि खूप वाट पाहत होतो
Thank you
Very nice
Thank you
Super 👌👌👌
Thank you
😂😂🤣🤣🤣🤣 mast ho bhau
Thank you bhau
😂😂🤣🤣 mast aahe Bhau comedy
Thank you bhau
superrr
Thank you
Out of town hoto mi.... 😂😂😂😂👍👍👍
😅😅😅
विजु भाऊ सुपर
Thank you
Dagara fasala ha dialog avadaa🤣🤣
Thank you bhau
Very nice video
Thank you bhau
तुमचा व्हिडिओ खूप छान आहे पण तुम्ही व्हिडिओ खूप उशिरा अपलोड करता तर माझे म्हणने आहे की दररोज एक नवीन व्हिडिओ आला पाहिजेत
विजू की व्हिडिओ आणि निवृत्ती इंगळे या चॅनल वर नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा
आणि आवाज जास्त ठेवत जा
म्हणून उद्या पण व्हिडिओ टाका
Thank you ❤️
लय ले विडिओ टिकला भाऊ
🙂
निरूती भाऊ छान आहे
Thank you bhau
Danger fasavla tun😂😂😂👌👌👌👍👍👍🙏
Thank you
Jay khandesh..... 🙏
Jay khandesh
Like karat Ja Re Bhavano Aaplya Khandesh Ch Jago Jagi Charcha Karta like karat ja Fkt Pahatach ka
❤️
जबरदस्त निव्रूत्ती भाऊ 😅😅😅😅
फक्त जेव्ह तुम्ही घराचा बाहेरील सीन घेता तेव्हा मात्र व्हईट बँलेन्स अँक्जेस करत जा 🙏🙏🙏
Ho bhau
suparr
Thank you
Nice 👍🙏🏻
Thank you
Nice video
Thank you
😆😆😆pittar pate
😅😅😅
Chagan mama is back 🔙
😊
👌👌👌
❤️
Videos lavkar banwayche bhau
Ho
Good morning 🌅
😊
😂looking for the best moment?
Here it is_8:13-8.17 ...
🤣😂😅accident mhanje asa accident nhi pala min kuthi ch 🤣🤣🤣🤣🤣
😅😅😅
👌 सासरवाडी भाग कधी येईल हा छान आहे
Lavkarch
एस्क्युज मी Sir 😂😄😄
😅😅😅
Sahebanna parat ghya nivrutti bhau navin vedio madhe
Bar
Nivaratti bhau aapan Jamner la bhetalo aahot
Ho
ते लाइन लावा 😀🤣
Kashachi😅
@@NivruttiIngalecomedy तुम्हालाच माहिती? कश्याची तर🤣
Sir I am your big fan
Thank you
फार उत्तम गच्चीवर टोमाटो वाऊ घातले चटणी करण्यासाठी
Thank you
👌👌👌👌😂😂😂
❤️❤️❤️
काया वावरा मधी जसा मुळा उगवला 😂
😅😅😅
Baap beta sirial chalu thewa
Ho
Mama kahi jatnire Bho mama 50va Bhag karunch Jain
😅
😂😂🎉
❤️💙💚
हे प्आ गळ्याओ, मी तुमचे सरे हिडीयो पाय्तो, मले तुम्ची भाषा लय आवळ्ते पण; तुम्ची ते सोप्तीन हे नं,काय हे तिचं नाव मले काही आता आठु नी राय्ल, ते कि नीही मधा-मधात शूद्द भाषा बोल्ते,मंग मजा नी येत भो, ते कोकी हे न, तो गळी तो लय भारी बोल्तो भाषा, अन् तो अवगुण्या, तो बी मस्तन बोल्तो😃
Thank you bhau
🤩🤩
❤️❤️
👍👍👍🌹
❤️
निवृत्ती भाऊ आज तुमच्या आणि तुमच्या पूर्ण ग्रुप ल भेटण्या साठी थेट हरताळे पर्यंत मी व माझा पूर्ण मित्र परिवार आलो पण तुमची भेट होऊ शकली नाही
Bhau mi hartala nahi rahat
तुमच्या भेटीसाठी परत एक वेळा जामनेर ला येतो मला व माझ्या मित्र परिवाराला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे . तुमची अक्टिंग च्यालेज नाही त्याला 🙏🙏🙏
😂😂😂👍
😅😅😅
😁😁😄😄
😊
First veiw
❤️