मी खगोलशास्त्र स्वतः बघितले आहे, विश्वाचा व्याप इतका मोठा आहे की आपण कल्पना करत असलेले देव या श्रुष्टी ला चालवण्या साठी अपूर्ण आहेत, सर्व निसर्गाची किमया आहे त्यात भूत भविष्य काही नाही......
पुस्तकी ज्ञान आणि साधना ह्या मधे जमीन अस्मानाचा फरक आहे, जे सुक्ष्म आहे ते जाणण्या करीता साधना करावी लागते, व जे सुक्ष्म नाही ते पुस्तकी ज्ञानाने प्राप्त होते . "ॐ नमो भगवते वासुदेवाय".
अगदी बरोबर बोललात प्रत्येक ग्रहताऱ्यामध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती म्हणजे मुळची विश्वव्यापी शक्ती असते तिचे ज्ञान पुस्तकी ज्ञानातुन होत नाही त्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आवश्यक असते
आज या राष्ट्रातील व विश्र्वातील अस्तित्वात असलेल्या अशा या विविध जाती धर्मातील पुरातन ग्रंथातील प्रचलित असलेल्या अदृश्य शक्ती कार्याचे शोध लावन्यात अद्धश्वद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांना अपयश आलेले आहे
बाळाचा टँहां ऐके पर्यंत ची कोणतीही वेळ जन्मवेळ ग्रुहित धरली तरी भविष्य सारखेच येते असा अनुभव आहे. आपण देवघरात बसून केलेली पूजा देवापर्यंत कशी पोहोचते हा प्रश्न खरंच हास्यास्पद आहे. ते एखाद्या अश्रध्द माणसाला समजवणं खरंच कठीण आहे.
We, most of us for that matter, need some support in this unpredictable world and all that meaningless happening in our life. This is more so, when your both parents depart and you feel helplessly exposed to to the vagaries of all around you. That vacancy we some how try to fill in and we are ready to believe in anything that shows a ray of hope, even without reasoning, just to ride over any disturbing issue. At such times, when you are most vulnerable the beast of prey saunters in many times with a song of lullaby. Simple as that.
मी खगोलशास्त्र स्वतः बघितले आहे, विश्वाचा व्याप इतका मोठा आहे की आपण कल्पना करत असलेले देव या श्रुष्टी ला चालवण्या साठी अपूर्ण आहेत, सर्व निसर्गाची किमया आहे त्यात भूत भविष्य काही नाही......
😊❤❤❤
Eye opener speech.
प्रा . अशोकराव ह गायफवाड
आपली सर्व भाषणे मला मनापासून आवडली आहे
धन्यवाद ' पुसद
पुस्तकी ज्ञान आणि साधना ह्या मधे जमीन अस्मानाचा फरक आहे, जे सुक्ष्म आहे ते जाणण्या करीता साधना करावी लागते, व जे सुक्ष्म नाही ते पुस्तकी ज्ञानाने प्राप्त होते .
"ॐ नमो भगवते वासुदेवाय".
अगदी बरोबर बोललात प्रत्येक ग्रहताऱ्यामध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती म्हणजे मुळची विश्वव्यापी शक्ती असते तिचे ज्ञान पुस्तकी ज्ञानातुन होत नाही त्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आवश्यक असते
खूप छान माहिती
सर पण खूप उशीर झाला कळायला
धन्यवाद मानव सर
सत्य सांगितले आहे.
छान माहिती आहे.
Excellent speech. Eye opening.
fantastic speech by Prof. Manav sir's on Astrology I have ever watched.
सर,आपण खूब महान कार्य करत आहे,
Sir tumcha Nashik la aatmsamohan work shop kelya nantar mazya aayushyat khup positive badal zale
Maza self confidence khup vadha, thanks sir
आज या राष्ट्रातील व विश्र्वातील अस्तित्वात असलेल्या अशा या विविध जाती धर्मातील पुरातन ग्रंथातील प्रचलित असलेल्या अदृश्य शक्ती कार्याचे शोध लावन्यात अद्धश्वद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांना अपयश आलेले आहे
l
येड्या नीट सांग रे परत एकदा!
We have get new inspire by speech Thanx Manav Sir.
Shyam Manav Sir is Great
your good speach sir...i like it
Dhannyawad aaple vichar mala manapasun patale.
अंद्धश्वद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांवरील अंनत नागरीकाचे विश्र्वास हे संपलेले आहेत
अंद्धश्वद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांना अदृश्य शक्ती कार्याचे संशोधन करने हे अशक्य झालेले आहे.
I like your speech sir...
खूप छान मार्गदर्शन सर 👍 👍
Very good exposé thanks lots
अंधश्रद्धा म्हणजे स्वतःची बुद्धि गहाण ठेवणे.
.
.shayam,manvji,hamari,,yaha to.dev bhumi hai insano ke upper bhut atahai deuta bhi atahai Dev deuta Sach hai ya ghut hai kirpaya iska parnam batae jawaf chahea sujan Singh hum apka uttrka intjar karege
it's excellent speech
साईबांबा न बद्दल पण सागा सर
Good Speech.
भविष्य सांगणे व ऐकणे यापुढे बंद होईल ना?
😊
सत्य सत्य असत याला स्विकार करा
आज या राष्ट्रातील निर्माण झालेला अंंद्धश्वद्धा निर्मुलनाचा दिशाहीन कायदा हा राष्ट्रातुन हद्दपार करने हे अति आवश्यक आहे
Karaui Sarkar kanpur live deako sub
8:11 catch the lady
kp jotish वाचावे . कदाचित time लवकर कळेल
Nice speech
Jay Bageshwar Dham
Khup chan🙏🙏
Khubchand mahiti sangeet
बाळाचा टँहां ऐके पर्यंत ची कोणतीही वेळ जन्मवेळ ग्रुहित धरली तरी भविष्य सारखेच येते असा अनुभव आहे. आपण देवघरात बसून केलेली पूजा देवापर्यंत कशी पोहोचते हा प्रश्न खरंच हास्यास्पद आहे. ते एखाद्या अश्रध्द माणसाला समजवणं खरंच कठीण आहे.
We, most of us for that matter, need some support in this unpredictable world and all that meaningless happening in our life. This is more so, when your both parents depart and you feel helplessly exposed to to the vagaries of all around you. That vacancy we some how try to fill in and we are ready to believe in anything that shows a ray of hope, even without reasoning, just to ride over any disturbing issue. At such times, when you are most vulnerable the beast of prey saunters in many times with a song of lullaby. Simple as that.
*Narendra dabholkar* ko insaaf dilao
8.11
symbloe फिर क्यु रखा है यही तो jotish ka देवता है
Hhh
मला
Shenbud sampava ekda swatacha
हिंदी में बोलता. समझ में नहीं आया
Misguiding people.
J̺a̺i̺.̺b̺a̺g̺e̺s̺w̺a̺r̺.̺d̺h̺a̺m̺
your good speach sir...i like it