1 किलो कांदा लसूण मसाला घरच्या घरी बनवण्यासाठी योग्य प्रमाण | Kanda Lasun Masala |Kala Masala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #kandalasunmasala #homemademasala #ghargutimasala
    #घरगुती काळा मसाला बनवण्यासाठी साहित्य व प्रमाण
    #marathi kitchen
    #1 किलो कांदा लसूण मसाला घरच्या घरी बनवण्यासाठी योग्य प्रमाण
    #1 किलो कांदा लसूण मसाला
    #authentic maharashtrian recipemarathi recipe
    #kandalasun masala #kala masala # काळा मसाला
    #ghatisubramanya masala # कांदा लसूण मसाला # kanda lasun masala
    कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    solapuri masala,kolhapuri masala,authentic kanda lasun masala,कांदा लसूण मसाला,maharashtrian masala,homemade mix masala,kala masala recipe,1 kg kanda lasun masala,2 kg kanda lasun masala,secret masala,madhurasrecipe masala,saritas kitchen masalamarathi kitchen,authentic maharashtrian recipe,marathi recipe,KandaLasun Masala,kala masala,ghati masala,kanda lasun masala,solapuri masala,Kolhapuri masala,authentic kanda lasun masala,कांदा लसूण मसाला,Maharashtrian masala,homemade mix masala,kala masala recipe,1 kg kanda lasun masala ,secret masala,madhurasrecipe masala,saritas kitchen masala,khadya premi,खाद्य प्रेमी
    नमस्कार,
    आज मी तुमच्यासोबत महाराष्टातील घराघरात बनवला जाणारा कांदा लासून मसाल्याची अस्सल रेसिपी शेअर करत आहे. ही अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि हा मसाला बनवताना तुम्हाला मसाल्यांचे सर्व प्रकार देखील बघायला आवडतील! रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा
    हा मसाला मी मध्यम तिखट बनवला आहे ,तुम्हाला मसाला झणझणीत बनवायचा असेल तर
    यामध्ये चपटा किवा पाटणा मिरचीच्या एेवजी 250 ग्राम लवंगी मिरची घ्या
    मध्यम तिखट मसाला बनवण्यासाठी मिरचीचं प्रमाण कसं घ्यायचे ते पाहूयात.
    काळा मसाला/कांदा लसूण मसाला (1/2 किलो मिरची प्रमाण) खालीलप्रमाणे -
    1) चपाटा / पाटणा /फाफडा मिरची - 250 ग्राम
    2)शंकेश्वरी -100 ग्राम
    3)काश्मिरी मिरची - 100 ग्राम
    **मध्यम तिखट मसाला ईतर साहित्य खालील प्रमाणे
    1 किलो कांदा लसूण मसाल्याकरीता वापरलेले साहित्य(1/2 किलो मिरचीसाठी):-
    खोबरे 100 ग्राम
    कांदा 500 ग्राम
    लसूण 100 ग्राम
    हळकुंड 25 ग्राम
    काळी मिरी 10 ग्राम
    लवंग 5 ग्राम
    रामपत्री 5 ग्राम(लाल फुल)
    जावेतरी 5 ग्राम
    नागकेशर 5 ग्राम
    कर्ण फुल /स्टार फूल 5 ग्राम
    दालचिनी 10 ग्राम
    काळी/मोठी वेलची 10 ग्राम
    हिरवी वेलची 10 ग्राम
    बडीशेप 10 ग्राम
    जिरे 10 ग्राम
    शाहजिरे 10 gm
    धने 100 ग्राम
    खसखस 20 ग्राम
    हिंग 10 ग्राम
    तमालपत्र 10 ग्राम
    दगडफुल 5 ग्राम
    तीळ 10 ग्राम
    सुंठ 10 ग्राम
    मेथ्या 5 ग्राम
    त्रिफळा 5 ग्राम
    तेल 100 ग्राम
    खडे मीठ 50
    तेल 100 ग्राम
    जायफळ 1 नग

ความคิดเห็น •