2 वर्षे टिकणारा पारंपारिक महाराष्ट्रीयन घरगुती मसाला/ कोकणी मसाला/gharguti masala/malvani masala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- साहित्याचे प्रमाण
एक किलो लवंगी मिरची
एक किलो काश्मिरी मिरची
एक किलो गुंटूर मिरची
एक किलो रेशम पट्टी मिरची
एक किलो शंकेश्वरी मिरची
300 ग्रॅम धने
100 ग्रॅम स्टार फुल
100 ग्रॅम दालचिनी
100 ग्रॅम मसाला वेलची
100 ग्रॅम मोहरी
100 ग्रॅम काळीमिरी
50 ग्रॅम लवंग
50 ग्रॅम नाकेश्वर
50 ग्रॅम शहाजिरे
50 ग्रॅम साधे जिरे
50 ग्रॅम बडीशेप
50 ग्रॅम जावंत्री
50 ग्रॅम जायपत्री/ लाल फुल
25 ग्रॅम कबाब चिनी/ कापूर चिनी
25 ग्रॅम त्रिफळा
25 ग्रॅम हिरवी वेलची
25 ग्रॅम मेथी दाणे
25 ग्रॅम पांढरे तीळ
25 ग्रॅम खसखस
25 ग्रॅम तमालपत्र
2 जायफळ
25 ग्रॅम खडा हिंग
30 ते 40 ग्रॅम हळकुंड
खुप छान झाला आहे मसाला मी दोन वर्ष हाच मसाला करते आहे. 👍👌👌😍😍
इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏🙂
@@PriyasKitchen_ 😍
@@PriyasKitchen_ppp00pp0p0pp00pp😊
😊😊
2 year's? tyanhi tar video 2mon.purvi upload kelay🤔
धन्यवाद मला ही तुमची मसाला रेसिपी हवी होती छान आहे करायला आवडेल. Thanks
धन्यवाद ताई ,
खुप साऱ्या टीप्स् सह
एकदम छान व्यवस्थितपणे
सांगितलं.
मला अगदी मनापासून आवडलं.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान चव आहे
Khup chhan masala
Tai malvani ani kokni masalyat ky farak ahe
खूप छान. माझ्याकडे सर्व मसाला जिन्नस आहेत. फक्त गदा सारखी जी दाखवली त ती नाही आहे. पण ती न घालता मी घरी हा मसाला करेन. सर्व माप, छोट्या वाटीने घेइन. पाहू. Thank you प्रिया
So well explained thank you 😊
Khupch khupch Chan
खूपच छान
खूप छान मसाला रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏
Chup chan Mast.👌👌
Khup chaan masala zala aahe
👌khupach chan
Good recipes
Perfect timing for this recipe, I was looking forward for preparation, thanks for sharing zan zanit mirchi masala.
Thankyou so much for your kind sharing mam
Khup Chan 👍🏻
Ati Sundar ❤❤❤
Mast
खूप छान मसाला रेसिपी
Nice prepared and very useful tips 👌👍
Nice video
Tai khup Chan sangile Tai Don kilo che praman sanga
Beautiful,mem
Very nice 🎉😂❤
खूप छान1kg चे प्रमाण सांगा plz
मी तुमचा कांदा लसूण मसाला बनवला छान झाला
Good tip
Nice
Chup chan
Good reason
खूप छान मसाला.
Tumhi lal mirchya ani masale kontya shop market madhun gheta ? madhun
Masalyasathi che jinnus kuthun kharedi karayche ?
याला कोणता मसाला म्हणतात व कशा कशात वापरतात
U haven't replied to my comment about d Reshampatti chillies, its thick skin n dark in colour gives vibrant red colour to the masala. Plz reply...
1kg masala che praman sanga plz...
Metkut recipe video kara
Khupch Chan pn khada masala khup vaprle ahe tumi mam
mirchi powder pandri zali tar kay kadaycha
3 kg masalyache praman sanga na
Tai tumhi 1 kg masla ch praman सांगितलं त्या प्रमाणे बनवलं ... Masla khup chhan aani sugandhi zala aahe ... Pan तिखट झणझणीत नाही झाला आहे त्या साठी काय करू..
पाव किलो लवंगी मिरची दळून आणा आणि लवंगी मिरचीचं तिखट त्यामध्ये मिसळा
Please show this masala recipe for 250g measurements on simple home mixer.
1 किलो मसाला प्रमाण सांगा प्लीज
खुपच छान ताई दगडफुल घातल नाही का हो आणी दोन कीलोच प्रमाण सांगाना
2 kilo che praman sanga
प्लास्टिक डब्यात ठेवला तर चालेल का
काळा लसुन आद्रक कांदा मसाला कसा करावा
1 kg sathi praman share Kara please..
फार सुंदर पण रंग टिकवण्यासाठी त्यामध्ये तेल घालून सर्व एकत्र करून मिक्सरमधून फिरवून बरणीत भरून ठेवावे
6 kg mirchisathi kiti tel takave tai
Tai tu nashik chi aahes ka? Kala masala recipe dakhv na pls.
Malwani Fish masala dakhawa
ताई,, १ किलो मसाला दाखवणं ना ,,आपण घरी वाटून करू शकतो,,,🤗🥰
एक किलो मिरची चा काळा मसाला सांगा
Tai 10 kg masalyache praman sanga na
हे प्रमाण पाच किलो मिरचीच आहे याच्या दुप्पट घ्या म्हणजे तुम्हाला दहा किलो मिरचीच्या मसाल्याचे प्रमाण मिळेल
Kharch kiti ala sgl krayla?
Tai triphala madhalya biya kadhun ghayachya ka
Ho
Ok. Thank you so much tai
१ किलो प्रमाण
पिशवीत भरून ठेवले तर छान रहातो़
ताई मला मसाला दहा किलो बनवायचे आहे तर मला प्रमाणात सांगा
Please tai amhala banvun dyal ka
Sunth aani dagad phool ghyache asel tar ya masala pramane kiti ghyache sanga na tai
दगडफूल 25 ग्रॅम आणि सुंठ 50 ग्रॅम
@@PriyasKitchen_ Thanks
@@PriyasKitchen_ Tai tumhi dilele 1 kg ch praman tya pramane masala kela ... Masala khup chhan zala aahe sugandh sudha khup chhan येतोय पण तिखट झणझणीत नाही झालं आहे ..काय करू
मिरची चा प्रमाण जास्त घातलं tar masla ब्लॅक होत ka भाजी teakhat hote nei ka
Naahi
सगळे प्रमाण ठिक आहे.पण धणे आणि जिरे आणखी पाहिजे होते.
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏😊 तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल करून मी नक्की मसाला तयार करून पाहीन👍😊❤️
Please give link Kanda lasun masala
ताई यावेळेस जरा मिर्ची उशीरा आणली आहे आमच्याकडे पावसाच वातावरण आहे काय करु सांग ना मला मिर्ची वाळलेली नाही
मिरची कुरकुरीत होईपर्यंत थोडी थोडी करून भाजून घ्या
आणि बाकी जसं आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने लगेच सगळे गरम मसाले मिसळून लवकरात लवकर दळून आणा
थॅंक्स ताई मला खुप टेन्शन आले होते मिर्ची खराब नाही होणार ना
2 किलो चे मसाला प्रमाण सांगना ताई
Tai mala 1 kg cha parmar davak va
डिस्क्रिप्शन मध्ये एक किलोचे प्रमाण दिले आहे
तीन किलो च प्रमाण सांग ना.
Bedgi mirchi kiti ghyachi
1 किलो
guthei maslas and kala masala yath different kay ahe
घाटी मसाल्यात कांदा आणि लसूण घालतात
मसाल्यासाठी खडा हिंग कोणता घ्यावा?
Vanadevi
1 kg मसाल्याचे प्रमाण सांगणे
Mirchi bhajun घ्यायची नाही का
कडकडीत उन्हात वाळवून घेतली आहे त्यामुळे मिरची भाजून घेतली नाही पण जर उन्हात मिरची वाळवली नसेल तर भाजून घ्यावी लागेल
मेथिने कडू होत नाही का
Naahi
मी पण हा मसाला नक्कीच ट्राय करेन, 5 kg.पेक्शा जास्त हा मसाला होत असेल ना.
पाच किलो पेक्षा कमी होतो कारण मिरच्यांची देठ निघून जातात ते वजन कमी होतं तसेच मिरच्या वाळल्यानंतर सुद्धा त्यांचं वजन कमी होतं त्यामुळे पाच किलो पेक्षा याचं वजन कमी होतं
Kanda lasun masala ani kokni masala yat kayy farak ahee
कांदा लसूण मसाल्यामध्ये कांदा, लसूण आले तळून घालतात आणि कोकणी मसाल्यामध्ये फक्त गरम मसाले व मिरच्या असतात
Tumhi masala banun deu shakta ka, mhnje order gheta ka, Mala banun milala tr Khup bar hoil 🙂
1किलो साठी मसाला प्रमाण सांगा
Ha एकूण किती किलो मसाला प्रमाण आहे
5 kg
@@PriyasKitchen_५ kilo kasa tyat garam masala add kela ki to ६.५० kilo hoto ahe.
हळकुंड नक्की किती ३० ग्रॅम की ३०० ग्रॅम
30
#उन्हाळीनाश्ता 1.
अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 th-cam.com/video/pgGMDnm03E4/w-d-xo.html
Tai masala dalun keti kilo jala plzz reply dya
5½ kg
@@PriyasKitchen_ ok. Thanks tai
Tumhi yaat kanda,Aalle lasun,kothambir watun ghalat nahi ka??
डंक आणी गिरणी मध्ये मसाला दळणात काही फरक आहे का?
Ha masala kontya bhajisathi vaparaycha
कोणत्याही भाज्यांसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता हा मसाला घातला तर तुम्हाला इतर कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही व्हेज नॉनव्हेज कोणत्याही पदार्थांना उत्तम चव येते
किती किलो चा मसाला आहे
5किलो मिरची व गरम मसाला वापरून किती किलो होतो ते सांगाल का?
साधारण साडेपाच किलो हा मसाला तयार करून होतो कारण मिरची वाळल्यानंतर त्याचं वजन कमी होते तसेच मिरचीची देठ सुद्धा काढल्यानंतर मिरची वजनाने कमी होते
Tumhi khobre vaprat nahi ka
Naahi
#उन्हाळीनाश्ता 1.
अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 th-cam.com/video/pgGMDnm03E4/w-d-xo.html
मालवणी मसाल्यात मोहरी घालत नाही .. बाकी सर्व बरोबर आहे..
धन्यवाद ताई
खूप छान
याला कोणता मसाला म्हणतात व कशा कशात वापरतात
1 किलो मसाला प्रमाण सांगा
प्लास्टिक डब्यात ठेवला तर चालेल का
Ho चालेल
खूपच छान
याला कोणता मसाला म्हणतात. व कशा कशात वापरतात.