Nitesn Rane यांचे वक्तव्य, Ajit Pawar यांनी टोचले कान, Devendra Fadnavis यांनी काय केलं? | RO3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • Nitesn Rane यांचे वक्तव्य, Ajit Pawar यांनी टोचले कान, Devendra Fadnavis यांनी काय केलं? | RO3
    #narayanrane #ajitpawar #devendrafadnavis #mahayuti
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 18

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्या ज्या ठिकाणी राणीने सभा घेतली त्या त्या ठिकाणी अजितदादा जातील का बोलायला त्या त्या लोकांना समजून सांगतील का आपल्या 17 पगड जातीचे महत्त्व

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा फडणवीस चा दुपट्टीपणा आहे. कारण हे त्यांचे पाळीव प्राणी आहेत. दादा हे तुम्हाला कधी कळणार.

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपले सर्व घटक पक्ष धोक्यात आहेत.लवकर कळेल।

  • @bhagwanraoambhure9686
    @bhagwanraoambhure9686 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित दादा काय वेळ आली एक वेळ अशी होती की राष्ट्र वादी काँग्रेस पक्ष एकत्र होता त्यावेळी महाराष्ट्रातील पावरफूल नेते होते आज काय अवस्था आहे फडणवीस नं तूमचं म्हणनं कोलून नितेश राणेची पाठराखण कैली आज काय किंमत राहीली तूमची दुसरीकडून गायकवाड ची एकनाथ शिंदे यांची पाठराखण करीत तुम्हालाच तोंडावर पाडले काय फायदा झाला पक्ष फोडला घर फोडलं म्हातारपणात शरद पवार यांच्याशीच गद्धारी केली काय पदरात पडलं अपमान त्यामुळेच म्हणतात आपल्याच्या पायथ्याशी बसावं परक्याच्या उशाला बसू नये फडणीस नं तुम्हाला आताशी तिसऱ्या नंबरवर टाकलय ईथेच पुढे जाऊन बघुन आगे आगे होता है क्या

  • @bankatsurwase6200
    @bankatsurwase6200 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला. आपणास शोभत नाही.

  • @mahadeohirve6670
    @mahadeohirve6670 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    समस्याच समस्या निर्माण होतात अशाने

  • @latabaiSonawane-f4k
    @latabaiSonawane-f4k 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित दादाला सांगा की तुम्ही भाषण काय देतात पण अंगणवाडीच्या लेकरांना ज्या पोषण आहार दिला जातो तो खाऊन बघा तुमचे लेकरं किती सुदृढ होतात आणि किती मंत्री होता हे बघा तुम्ही ज्या पुड्या देतात शासनाकडून मुलांना त्या खरोखर तुम्ही तुम्ही त्या गरीब लेकरांचा तळतळा घेत आहे काहीच निवडू शकणार नाही कुठेतरी भरून द्याल

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Rane ani tyacha 2 dukkar paliv ahet BJP RSS che asech bolat rahnar, ata gaikwad ani Bonde anki 2 dukkar alet

  • @sohilshaikh5961
    @sohilshaikh5961 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fadanvis support krto yala mhnun ha bol to. Police la pn dhamke deto

  • @khalilpatel6516
    @khalilpatel6516 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jiski Lathi uski mhais😂

  • @uttareshwarpawar6822
    @uttareshwarpawar6822 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    He.....doghe.....khot.....boltat...