आता दुसऱ्याला पण चान्स घेऊ द्या जी आतापर्यंत आमदार खासदार झाले त्यांना सोडून जनतेने लोहा कंधार मतदार संघाच्या आदरणीय शिवा भाऊ नरंगले यांना मतदान करावा अशी मी विनंती 🙏🙏
आम्हाला जिथे जिथे वाटेल... आमचे मत फडणवीस अर्थात बीजेपीच्या पlरड्यात निवडणूक पश्चात जाईल..... त्या प्रत्येक उमेदवाराला रोखण्याचा मराठा समाज विडा उचलेल.... मग तो कोणी असो..... जयस्तू मराठा .. 🙏 ...
सेवा जनशक्ती पार्टी
❤❤❤❤❤
Manohar Dande Sarkar ata
जोशीसांगवी ते तेलंगवाडीच्या फुलावर 2 ट्रॅक्टर मुरूम टाकलाआशताईन
5 दिवसात वाहून गेला
एवढा विकास आहे
Mahatma Basweshwar
Mahatma Bashweshwar Maharaj
फक्त प्रा. मनोहरजी धोंडे सरच
प्रा मनोहर धोंडे सर
Only Manohar Dhonde Sir OBC pattern LOHA KANDHAR SJP
बहीण भाऊ एकच आहेत ओबीसी योद्धा सूरणर साहेब विजयी करा
तुमचे सुरनर साहेबच मॅनेज होऊ नये मग झालं
प्राध्यापक मनोहर धोंडे सर❤
शिवा भाऊ नरंगले ✌🏻
10 लाखांच्या कामाला आगोदर एक लाख घेतलात तुम्ही आता बहीण भाऊ घरी बसा
💯 chiklikar saheb only
Nanded se bahar karana
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा उल्लेख एकेरी शब्दात करता हे योग्य नाही
सेवा जनशक्ती पार्टी लोहा कंधार
Only manohar dhond0e sir
इथ बोलण्यापेक्षा मागच्या 5 वर्षात विधानसभेत बोलला असलात तर आज पराभव होण्याची थोडी कमी शक्यता असती... तसाही पराभव पक्का आहे....
आता दुसऱ्याला पण चान्स घेऊ द्या जी आतापर्यंत आमदार खासदार झाले त्यांना सोडून जनतेने लोहा कंधार मतदार संघाच्या आदरणीय शिवा भाऊ नरंगले यांना मतदान करावा अशी मी विनंती 🙏🙏
आशाताई तुम्ही निवडून येऊ शकणार नाही तुमचा पराभव तेव्हाच झाला की आमची चिखलीकर साहेब जेव्हा उभे राहिले तेव्हाच
प्राध्यापक मनोहर रावजी धोंडे सर
Yekanath dada pawar
शिवा भाऊ
फक्त प्रा.मनोहर धोंडे सर आमदार
प्रा. मनोहर धोंडे सर ✌️
महात्मा बसवेश्वर महाराज यांचे एकेरि वूलेक केलात तुम्ही
Manohar dhundhe Sarkar atta
ताई साहेब आमच्या हिंदोळा गावाला एकदा भेट द्या
कारण आमच्या गावच्या रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही हो
शिवाभाऊ नरंगले यांनाच निवडून आणा जय वंचीत बहूजन आघाडी.
Manohar dhundhe Sarkar aata
मनोहरराव धोंडे सर आमदार
दोघेही बहिन भाऊ ऐकच आहेत
Only Sjp preshar kukar dhonde sir next mla loha-kandhar
बसवेश्वर महाराज आस मनायच असत 😡😡
भाऊच जिंकणार😂😂
चाराच चाया ul चोराच्या उलट्या बोंबा वा खूप छान भाषण आहे तुमचं
Basveshwar nahi mahtma basveshwar
बाई, महात्मा बसवेश्वर यांच एकेरी भाषा वापरतीस काय....
ताई आणि तुमच्या सोबत आहोत ताई आणि तुमच्या सोबत आहो
माझ्या गावात लोहा तालुका वाळकी खुर्द येते काय विकास नाही झाला
Hi
Eknath dada only
ONLY VBA
❤❤onle ❤ bjp❤❤
चिखलीकर साहेब विजयी होणार ताई
Tumi vat lavliy Nanded chi
Only VBA candidate shivabhau Narangale
एक मराठा कोटी मराठा
भाऊच जिंकणार
किती टक्के घेतले त्यात विकास तर दिसत नाही आम्हाला
Only aasha tayi shinde saheb
राजकारणात घराणेशाहीचा ऊत आलाय मग त्यात सारेच पक्ष आघाडीवर आहेत .
भाऊच जिकनार
ऐकदा आपला बहिण म्हणुन माण राखला
दोघं भाउ बहीण घरी बसवणार
Onli vba
Lohycha rasta bagha tai.
Mi maratha pahil tu mahatma basveshwar mhan bai tumhala ekveles sandhi dilti yaveles eknath dada nahiyr dhonde sir
आम्हाला जिथे जिथे वाटेल... आमचे मत फडणवीस अर्थात बीजेपीच्या पlरड्यात निवडणूक पश्चात जाईल..... त्या प्रत्येक उमेदवाराला रोखण्याचा मराठा समाज विडा उचलेल.... मग तो कोणी असो..... जयस्तू मराठा .. 🙏
...
5 varch zale ki
तुम्ही बघा 23 तारखेला कोणाचा विजय होणार आहे
तुमचं स्वागत आहे सर्व काही ठीक आहे पण अखंड हिंदुस्थान चा बाप शिव छत्रपती यांच नाव घ्यायला काय तुला लाज वाटते आहे की काय..
मॅडम, एका महामानवाचे नाव घेत असताना, बसवेश्वर असं नाव घेणे उचित वाटत नाही, महात्मा बसवेश्वर अ से नाव घ्या. नाही घेतलं तरी चालते.
Ghari basa khup zal tumch
शिंदे म्याडम थोड विचार करून बोला महात्मा बसवश्वर महाराज म्हणा
Mahatma basveshwar Maharaj
कामाचा दामोदर घेतलात तुम्ही काही उपकार नाही ताई आम्ही चागली ओळखतो तुम्हाला
Dusaryala sandi dya bas zal tumch natk
तुमी काय केकावं पुरा महाराष्ट्र वेकून taklav
बहिणीचे भावाला निवडून आणण्यासाठी सगळं नाटक आहे
भ
Jantela tumha Bahu bhanichi kahi garaj nahi
आपण आमदार व्हायला पाहिजे नांदेड उत्तर la असायला हवे होतात.
तुम्ही तुम्ही किती
आशाताई निवडून येणार