महाराष्ट्रातील राजकारणाची सध्य परिस्थिती. खूप छान प्रकारे विषय मांडला आहे. 🤗 शेवटी काय सतरंजीच उचलायची आहे.. was the reality of youth that are supporting to the political leaders rather than family.
अरेे, पण तुम्ही एक विसरलात की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ,आमची कमावलेली प्रॉपर्टी इडी सीडी सीबीआई पासून वाचवायला नाही तर आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ,आम्ही गद्दार नाही 😂😅video खूपच छान आणि वास्तवादी होता 👍👌
काय विषय... आपण तरी राजकारणात पडू नका... हसवा हसवा आणि फक्त जनतेला हसवा.. हे पवित्र काम फक्त आणि फक्त करत रहा... तुम्हाला जे जमत त्याचा ऊछ बिंदू गाठा.. आपला एक हितचिंतक.. जय महाराष्ट्र.. जय महाराष्ट्र..
खूप उत्तम लिखाण, अभिनय सादरीकरण केलं आहे आपण..आजच्या काळात ह्या विषयावर असे व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप हिम्मत लागते,ती तुम्ही दाखवली आहे . खूपच समर्पक होता व्हिडिओ.
राज्यातील मूर्ख राजकारणी लोकांची खरी सत्यता दाखविल्या बद्दल काय विषय या टीमचे मनपूर्वक आभार. राज्यातील लोकांनी पहावे आपल्या अमूल्य मताचे कसे धिंडवडे काढत आहेत हे मूर्ख राजकारणी लोक.
Amazing video.true reality of current situation in our Maharashtra politics..n guys u have real guts to portrayed this in ur video..keep it up n proud of you All
महाराष्ट्रातील राजकारणाची सध्य परिस्थिती.
खूप छान प्रकारे विषय मांडला आहे. 🤗
शेवटी काय सतरंजीच उचलायची आहे.. was the reality of youth that are supporting to the political leaders rather than family.
अतिशय अप्रतिम... नादच खुळा... ❤
शेवटचं वाक्य २००% बरोबर... शेवटी कार्यकर्त्यांना सतरंज्याच उचलायच्या आहेत...💯👍🏻
विषय खोल केलंत भावांनो अप्रतिम सादरीकरण आता फक्त सत्य जिंकणार ❤
स्तुत्य...!! नाव ठेवायला कुठे ही जागा नाही...अशाच उत्कृष्ठ सादरीकरणाची पुढेही अपेक्षा.
भो भो आवाज हा सर्वांच्या मनात घुसायला हवा... सुधार होण्यासाठी.
सर्वात जास्त आवडलं ते कार्यकर्त्यांची चर्चा ..😂😂😂😂
आताच्या राजकरणवर अत्यंत अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे तुम्ही , खूप छान☝️☝️☝️
अरेे, पण तुम्ही एक विसरलात की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ,आमची कमावलेली प्रॉपर्टी इडी सीडी सीबीआई पासून वाचवायला नाही तर आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ,आम्ही गद्दार नाही 😂😅video खूपच छान आणि वास्तवादी होता 👍👌
काय विषय...
आपण तरी राजकारणात पडू नका... हसवा हसवा आणि फक्त जनतेला हसवा.. हे पवित्र काम फक्त आणि फक्त करत रहा... तुम्हाला जे जमत त्याचा ऊछ बिंदू गाठा.. आपला एक हितचिंतक..
जय महाराष्ट्र..
जय महाराष्ट्र..
Ass... Ka... Pratekane aaple mat mandle pahije...
खूप उत्तम लिखाण, अभिनय सादरीकरण केलं आहे आपण..आजच्या काळात ह्या विषयावर असे व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप हिम्मत लागते,ती तुम्ही दाखवली आहे . खूपच समर्पक होता व्हिडिओ.
Correct
खूप छान सादरीकरण आहे आत्ताच.. कटू पण खर वास्तव... रोही दोन मिनटात पण भाव खाऊन जाते ❤❤❤
सर्व राजकारणी लोकांची संपत्ती सरकारजमा करावी 🙏
आपल्याला काय सतरंज्याच उचलायच्या आहेत . The Harsh Reallity
tu ncp cha ka re ?
Nahi Me Koanachach Nahi 🤣🤣
@@Insanelyfilmmakerबिना बाप की ओलाद😂
@@Insanelyfilmmakermi Indian 🚩
@@ayush_d17 karyakarta spotted😅
वस्तुस्थिती आहे! सामान्य नागरिकांनी यांच्यापैकी कुणीही नाही या पर्यायाला निवडावे! जनतेला मुर्खात काढत आहेत सर्व पक्ष!!
राज्यातील मूर्ख राजकारणी लोकांची खरी सत्यता दाखविल्या बद्दल काय विषय या टीमचे मनपूर्वक आभार. राज्यातील लोकांनी पहावे आपल्या अमूल्य मताचे कसे धिंडवडे काढत आहेत हे मूर्ख राजकारणी लोक.
Amazing video.true reality of current situation in our Maharashtra politics..n guys u have real guts to portrayed this in ur video..keep it up n proud of you All
Lay bhari Shashank bhau tumi saglech lay bhari 😊😊😊
सध्याचे राजकारणाच्या परिस्थितीत व्हिडिओ खूप छान बनवला तुम्ही मित्रांना ❤❤❤
सर्व परिस्थिती अभ्यासुन यात मांडलेला विषय खूप उत्कृष्ट आहे . Keep it up and all the best
It's not comedy😢 it is reality of Maharashtra politics😮
What a act... What a content... Kay vishay... Kay vishay... Sagala ekdam ok hay...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
एकच नंबर 👍 सत्यपरिस्थिती वर आधारित 💯
विषय खूप भावला भावांनो.
........सत्य परिस्थिती मांडली आहे
कार्यकर्त्यांच्या वादावादीला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज लावला हे खुप आवडलं
Comedy chya madhyamatun Satyata dakhvli ahe.
Khupch Apratim❤
याचा कुठल्याही सत्य घटनेशी संबंध नाही😂😂
Yaar lay bhari . Your hardwork need millions of like
एकदम सही
काय मारली राव तुम्ही😊😊😊😂😂😂
एक नंबर
फक्त ED आणि CBI तुमच्या मागे लागायल नको म्हणजे झाल
हो, आणि आंधळे पण
सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता
एक नंबर विडीओ...
Ek number...khup Chan vishay mandla ahe...
🙏🏻 Jay Hari khup bhari mauli🥳👍❤️🔥
एक नंबर video 📹 ❤️
माझ्याकडे 10 likes असते तरी केले असते..😊
आजच्या महा राष्ट्र ची सत्यता 🙏🙏🙏
अतिशय मार्मिक पद्धतीने विषय मांडलाय भावांनो
Yes true 👍
Good concept 👍well done 👍 keep it up
Nice video ...public should learn something from this
Awesome dialogue...and video creativity..
एक दम भारी 😂😂😂
Manlo bhau tula...
Ekach number..
🙏🙏
उत्तम सादरीकरण
Video kharacha khupa chan banvla ahe he rajkarni asacha kart ahe lokana fakta chutya samjat ahe ashecha video banva 👍👍👍 👌👌👌
पहिल्यांदा awd chhan explain kelay kuni ...saty परिस्थीती
khupch chan vdo bhavano...sadhya jo rajkarnacha tamasha chalay na to atishay vichitra aahe
महाराष्ट्रातील सत्य घटनेवर आधारित
Manal bua tumhala😂❤😂❤😂. Je ahe tech dakhwal.
Shashank ekdam political ch distoy...😂😅
Seriously munnnnna mera fev. Hai yarrr
कार्यकर्त्यांची चर्चा dogy awaj मस्तच खूप भारी😂😂😂😂
Excellent.....❤❤❤❤
Ekdam mast .Shalutun jode.
सगळ्यात जास्त आवडलाआहे 1नंबर
दादा दिली मला तुमच्या विडिओ खुप खुप आवडतात ❤❤❤❤🥰🥰🥰🥰
Khupach chan aahe. Movie banana...khup chalel..
कडक ना भाऊ 😁🤓
Khup chan hyacha part 2 bagyla awdel kadhi yail
Khup chan 😂😂
खूप छान मित्रांनो 👌👌👌👌👌
हे कुठे तरी बघितल्यासरखं वाटतंय....😅😅😅
छान केलाय
Kuch samjh nhi AA rhi hai fir bhi Shashank sir ko dekhne ke liye video pura dekh li ❤😅😅
कारण तुम्हाला काहीच माहीत नाही. बाहेरच्या जगात काय चाललंय ते.
नाहीतर तुम्ही अंध भक्त असाल तेंना ही काही समजत नाही.
महाराष्ट्राचा राजकारणाची मांडनी चांगला प्रकारे केली, अशे वीडियो बनवायला हिम्मत पण लागते तुम्ही ते करुन दाखवल🙏🏻🙏🏻🙏🏻
सरकार भाजपाचे आहे म्हणून करू शकले. उध्दव चे असते तर दुसऱ्याच दिवशी जेल मधे असते 😂😂
राजकीय लोकांचं वास्तविक सत्य आहे
Manipur ghatnevar video banvata aala tar paha 😊😊
1 no. Video🎉🎉
Exllent analysis today politcs in Maharashtra
अप्रतिम...!
आजचा विषय खूप अप्रतिम होता पण एक विनंती आहे तरुणांसाठी थोडसं मार्गदर्शनासाठी
Yache ankhi Episode..banva...
Chagla message jatoy tumcya kadun....❤
Part 2 alaach pahije ✌✌👍👍
अनाथांचा नाथ 😂😂😂😂😂 मस्त व्हिडिओ
अप्रतिम
Mi mukhamatri 😂😂 1 number bhau log ❤❤
खूप छान सादरीकरण आहे
Masst hota ha wala...👍
Hyalagad Ani tyalagad jilha bhari❤
1 number masage video thank you bava
From Karnataka se
Aajcha rajkaranacha video khup mast laybhari aahe
khup chan
Mast ch vdo bhau
Mast reality dakhavali. 👌👌👍👍
असा पण व्हिडिओ काढा की युवा पिढीला प्रेरणा देणारा ❤❤ आसवा राजकारण सोडून घर काम पण करताना लाज नाही वाटली पाहिजे . तेंना.
Nice 👍🙂
1 no ❤❤❤
अप्रतिम....तुम्ही अशीच प्रगती करत राहो..पण हे videos tya tya rajkaryani bghitle tr torcher krtil .. जरा जपून
सत्य परिस्थीती मांडली आहे...!
Khup chan hi series chaluch theva
Ek no video
Jara japun bhavannooo😂😂nahitr tumchya mage pn ED lagel😂
Ultimate dear
Ek number bhavano 🔥😄
#राजकारण
Khup chan👍
Real situation
Khup chan
खरंच विषय खोल एपिसोड होता
Congratulations bhavano mast vedio
जबरदस्त
छान प्रकारे लायकी दाखवली👍👍👍👍😜😜😜
Best Maharashtra sathi
💯💯
सत्यता मांडली आपण
Very nice ...keep it up