""पप्पू घाडीगावकर म्हणजे...कोकणातले शंकर महादेवन आहेत...उच्च रवातील गायन करणे सर्वांनाच जमत नाही....घाडीगावकर यांच्या आवाजातील ''सुर निरागस हो ...!!!"" हे गाणे ऐकल्यास माझ्या कॉमेंट्स मधील सत्यता लक्ष्यात येईल....!!! पखवाज वादन( चेतन ) आणि टाळ वादन ( ) अप्रतिम आणि अफलातून....!!! 👍👍👍 ""God bless you All Dashavatari team members....!!! 🙏🙏🙏
पपू घाडी गावकर माऊली या स्वराचे नोटेशन पाठवाल का अप्रतिम आहे संगीत
सुंदर अप्रतिम
Apratim sngit
सूर ताल आणि वादन सुंदर संगम
Khup sunder
❤
घाडीगांवकर साहेब सलाम तुम्हाला
म्युझिक खूप छान आहे
लय भारी विडियो
खुपच👏✊👍 छान
वा गुणाजी काका 👏👏
Amchi ek tumhala vinnati aahe ki je bujurg gayak vadak kalakaranchi interw gya
Best.sangit.papu.ghadigavskar.khanolakar.dashavtar.
👌🌹
""पप्पू घाडीगावकर म्हणजे...कोकणातले शंकर महादेवन आहेत...उच्च रवातील गायन करणे सर्वांनाच जमत नाही....घाडीगावकर यांच्या आवाजातील ''सुर निरागस हो ...!!!"" हे गाणे ऐकल्यास माझ्या कॉमेंट्स मधील सत्यता लक्ष्यात येईल....!!!
पखवाज वादन( चेतन ) आणि टाळ वादन ( ) अप्रतिम आणि अफलातून....!!! 👍👍👍
""God bless you All Dashavatari team members....!!!
🙏🙏🙏
वा वा. शपथ तुला आईच्या दुधाची.. अप्रतिम लंगार.
Apratim
सुंदर आयोजन . सोशल मीडियाच्या माध्यमातुन सिंधु रत्नाची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचु दे।हि श्री चरणी मनोकामना।
खूपच सुंदर
🥰
Ek Radha Ek Meera 👌👌
दशावतार कलेचे आम्ही पुजाक ह्या गृप ला विनंती आहे अशोक (आबा) नेरूरकार यांच्या स्मृती वार उजाला द्यावा
पपू घाडीगावकर आमच्या समाजाची शान आहे. आणि हे तिघे हि जिल्हाची शान आहेत.
Va छान आपल्या या लाडक्या कार्य क्रमास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Thnx
सर्व मान्यवर कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
👍👍👍👍👍👍
जबरदस्त संगीतसाथ
मस्त...सुंदर
Big fan of yours 🙏
जबरदस्त
Sunder sangit sath, Apratim
एक राधा एक मिरा अवर्णनीय.
खूप छान माऊली 👌👌👌👌👌
Apratim sangeet
सुंदर सादरीकरण सर
👌👌👌👌👌
🙏 जबरदस्त 🙏 अप्रतिम 🙏 सर्व दशावतार कलाकारांना 🙏
लय भारी 👌👌👍👍
अप्रतिम 🙏🏻
Nicely.
साऊंड सेटिंग व्यवस्थित केली पाहिजे होती
बाकी छान 🌷
साऊंड सिस्टीम बाबत आपली ही पहिलीच कमेंट... पुन्हा जरा चेक करा
'very nice sangit sath👌👌👌
महाराष्ट्रातील दशावतार ही लोककला जपणाऱ्या सर्व दशावतार कलाकारांना तसेच रंगकर्मी व सहाय्यक यांना मानाचा मुजरा🙏
खुप सुंदर ♥️♥️♥️♥️
अप्रतिम.
Natsamrat Harichandra Gavkar yanchi mulakhat aahe ka....
अप्रतिम पप्पू हारमोनियम वादक व सहकारी मेस्त्री व सावंत याचे मणापासून शुभेच्छा पुढे वारसा घेवून चाललाय खुपखुप अभिनंदन अभिनंदन पुढील वाट चालीस शुभेच्छा
Khup chaan pappu
Vaaa chan
भाव अंतरीचे हळवे गाण ऐकायच आहे
अप्रतिम
Nice
Nice dada
खुप छान वादन गायकी अप्रतिम
१नं. बुवा
खूबच छान
वाद्याचा आवाज थोडा वाढवा
👌👌
👌👌👌