दशावतार कलेचे आम्ही पूजक
दशावतार कलेचे आम्ही पूजक
  • 157
  • 2 021 424

วีดีโอ

Navgrahanchi payari natak aadeli
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
Join this channel to get access to perks: th-cam.com/channels/Hm70O5gajaCSNlmUACMzRg.htmljoin
कृष्ण भुमिकेतून श्री सुर्योपसाना हे पुस्तक भाविकांना घेण्याचे आवाहन
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
कृष्ण भुमिकेतून श्री सुर्योपसाना हे पुस्तक भाविकांना घेण्याचे आवाहन
💥 प्रती स्वर्ग -अर्थात (त्रिशंकू) 💥 live premeir...subscribe and like
มุมมอง 28K2 ปีที่แล้ว
!!गजानन प्रसन्न!!श्री देव रामेश्वर प्रसन्न!! 💥 रंगदेवता, श्री गणरायाला वंदन करून सविनय सादर करी आहोत लौकिक प्राप्त निवडक कलाकारांच्या संचात महान पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग💥 गुरुवार दि.७ जुलै २०२२ रात्रौ ठीक ७:३० वाजता 💥 प्रती स्वर्ग -अर्थात (त्रिशंकू) 💥 कलाकार- १) गणपती - दिपक मयेकर २) रिद्धी सिद्धी - लक्ष्‍मण गावडे ३) राजा विश्वरथ - दत्तप्रसाद शेणई ४) वशिष्ठ ऋषी - पप्पू नांदोसकर ५) रा...
नवग्रहांची पायरीसाठी निमंत्रण देताना
มุมมอง 2.2K2 ปีที่แล้ว
Video from Shwas Maza Dashavatar
नवग्रहांची पायरी बघायला आजच तिकीट बुक करा
มุมมอง 3K2 ปีที่แล้ว
Video from Shwas Maza Dashavatar
दशावतार बादशहा सादरीकरण बाबा मयेकर.... फरा प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा
มุมมอง 9K2 ปีที่แล้ว
*दशावतार रंगमंचावर अनोखे पर्व...'पंचकन्या' एकत्रित...बहारदार अभिनयाची मिळेल संधी* कै. फटीराव रामचंद्र देसाई (जि. प. आदर्श शिक्षक तथा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानचे गेल्या दोन वर्षातील पुरस्कार वितरण कार्यक्रम औचित्य *दशावतारात पंचकन्यांची पात्रे -* सुधीर तांडेल (सीता), , प्रशांत मेस्त्री (द्रौपदी), बंटी कांबळी (तारामती) दत्तप्रसाद शेणई ...
न पाहिलेल्या रसिकांसाठी संयुक्त महावीर भगदत्त संपूर्ण नाटक
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
गोसंवर्धन केंन्द्र ,वालपई
१७ पुरस्कार विजेते दशावतार स्त्री कलाकार सुधीर तांडेल लाईव्ह येणार दि. २.१०.२०२१
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
१७ पुरस्कार विजेते दशावतार स्त्री कलाकार सुधीर तांडेल लाईव्ह येणार दि. २.१०.२०२१
दशावतारप्रेमी मांजरेकर साहेब यांच्या पोलिसवसाहतीतील दशावतारतील एक क्षण ...सौन्दर्यवती अप्सरा नृत्य
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
दशावतारप्रेमी मांजरेकर साहेब यांच्या पोलिसवसाहतीतील दशावतारतील एक क्षण ...सौन्दर्यवती अप्सरा नृत्य
simantini promo
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
simantini promo
nagnilmani promo
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
nagnilmani promo
गोकुळाष्टमी निमित्ताने फक्त २५ रु..... बहकलेले ब्रम्हचारी
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
गोकुळाष्टमी निमित्ताने फक्त २५ रु..... बहकलेले ब्रम्हचारी
फळांच्या पेटीत भाग्यरेषा
มุมมอง 23K3 ปีที่แล้ว
फळांच्या पेटीत भाग्यरेषा
bhartari pingala promo
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
bhartari pingala promo
फळांच्या पेटीत भाग्यरेषा लवकरच.....
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
फळांच्या पेटीत भाग्यरेषा लवकरच.....
weda chandrahas promo
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
weda chandrahas promo
kach devyani promo
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
kach devyani promo
tripurasur trailer
มุมมอง 4.8K3 ปีที่แล้ว
tripurasur trailer
tripurasur promo
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
tripurasur promo
RATI MADAN PROMO
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
RATI MADAN PROMO
⭕कली मच्छिंद्र युद्ध⭕ नाटक पाहण्यासाठी खालील डिस्क्रिपशन पूर्ण वाचा
มุมมอง 14K3 ปีที่แล้ว
⭕कली मच्छिंद्र युद्ध⭕ नाटक पाहण्यासाठी खालील डिस्क्रिपशन पूर्ण वाचा
sati mahananda promo
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
sati mahananda promo
सति महानंदा......परिवर्तन दशावताराचे श्रावणरंग
มุมมอง 4K3 ปีที่แล้ว
सति महानंदा......परिवर्तन दशावताराचे श्रावणरंग
कोकणचे बालगंधर्व ज्यांना म्हटले जाते ते ओमप्रकाश चव्हाण यांच्या सोबत लाईव्ह
มุมมอง 24K3 ปีที่แล้ว
कोकणचे बालगंधर्व ज्यांना म्हटले जाते ते ओमप्रकाश चव्हाण यांच्या सोबत लाईव्ह

ความคิดเห็น

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 25 วันที่ผ่านมา

    कोकणचे सुप्रशिद्ध ज्यान्ची काल आज आणि या पुढेही नुसतं कोकणच नव्हे तर ह्या साऱ्या महाराष्ट्रात दशावतार नाट्य प्रेमी रसिकान्च्या प्रेक्षकान्च्या मनावर अगदी हुबेहुब स्रियानाही लाजविणारी अशी गाताना बोलताना लाजताना मुरडताना अश्या स्रिपात्र नाट्याभिनयाने नटलेल्यास्रिपात्र भुमिकेत एक अविस्मरणीय मन्तरलेलीछाप ठासून ठोकून अधिराज्य करते आहे हे एक अचम्बित आश्चर्यच होय. त्यानी सर्व दशावतार नाट्यप्रवश्यातील एक कोकणचे स्रिपात्र भुमिकेतील बालगन्धर्व म्हणून आपल्या गोड आवाजातील गातानाचा सुदरसा व्हिडीओ अल्बम तयार करून यु ट्युब चॅनल टाकून आम्हा आपल्या च्याहत्याना ऐकण्या बघण्यासाठी प्रशिद्ध करावाच अशी आमची च्याहत्यान्ची आपणास कळकळीची विनन्ती प्रार्थना आहे. इती अहम प्रतिक्षा करिश्ययते ़❤️❤️❤️❤️🙏❤️❤️❤️🙏❤️❤️

  • @hareshgovekar7538
    @hareshgovekar7538 หลายเดือนก่อน

    Mama malkarek nabar❤

  • @Prajwaljadhav-q8d
    @Prajwaljadhav-q8d 2 หลายเดือนก่อน

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 2 หลายเดือนก่อน

    श्री चेतन बाबा मेस्री मला आपली पखवाज वादन कला खुप आवडते दोन्ही हाताची अदलून बदलून नाट्यपद गायना बरोबर ठेक्यात पखवाज वाजवणे आणि श्री पप्पूजी घाडीगावकर हे महान थोर ओरगन वादक कै. श्री तुलसीदास बोरकर यशवन्त देव असे एका पेक्षा अनेक ओरगन वादकान्च्या पन्कतीत आपले आवर्जून नाव आवावे घ्यावे लागेल. तर चेतनजी आपले पितामह श्री बाबा मेस्री यान्ची चौदा वर्षापूर्वीची मुम्बईत ओळख पवई मध्ये नीटी नावाची मोठी राष्ट्रिय क्षैक्षणिक सन्स्था आहे तिथे बाबा मेस्री सन्चलीत खानोलकर दशावतार मन्डळीचा कोकण महोत्सव या पाच दिवस चालणार्या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने एक दणदणीत दशावतार नाटयप्रयोगाचे निमित्ताने एक फोन कोलने झाली आणि त्यान्चा पखवाज वाजवण्याने मलाही पखवाज हवा म्हणून त्यान्चे कडून एक नाही दोन पखवाज घेतले पण काही कारणास्तव आता माझे कडे पखवाज नाही आहे आता मला गणेश चतूर्थीला भजनासाठी एक चान्गल्यातली नाळ पखवाज हवी आहे तर मिळेल का असल्यास कसे काय ते कळवणे कोल नम्बर नाइन एट डबल थ्री सिक्स झीरो टू थ्री टू सेवन या नम्बरवर कोल करणे आपल्या खानोलकर दशावतार मन्डळास हार्दिक शुभेच्छा

  • @shraddhasarmalkar9707
    @shraddhasarmalkar9707 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌👍

  • @swapnalimunankar6108
    @swapnalimunankar6108 3 หลายเดือนก่อน

    khup sundar

  • @sanjaysatvilkar2877
    @sanjaysatvilkar2877 4 หลายเดือนก่อน

    म्युझिक खूप छान आहे

  • @DipakSawant-wp4im
    @DipakSawant-wp4im 5 หลายเดือนก่อน

    Omprakash Chavan No 1 In Amdosha From Malvan Sindhudurga

  • @DipakSawant-wp4im
    @DipakSawant-wp4im 6 หลายเดือนก่อน

    Ganesh Murtikar

  • @DipakSawant-wp4im
    @DipakSawant-wp4im 6 หลายเดือนก่อน

    OMPRAKASH Chavan NAMKAR D D SAWANT BALA OMPRAKASH CHAVAN AMDOSH NO 1SHRIPART I WILL LIKE YOU FROM WAYANGANI + CHINDER SADEWADI DEVKOND D D SAWANT AND MY FRIEND PRAKASH PARSHURAM SAWANT WAYANGANI PATWADI

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 7 หลายเดือนก่อน

    श्री पुरुषोत्तम 🙏☀️🕉️ आदिनारायण

  • @rohitpalkar344
    @rohitpalkar344 7 หลายเดือนก่อน

    ❤ baba The great ❤

  • @VijaySawant-gl7ho
    @VijaySawant-gl7ho 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आपण तांडेल साहेब❤

  • @Namrata_naik
    @Namrata_naik 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌🥰👌

  • @niteshgurav5344
    @niteshgurav5344 10 หลายเดือนก่อน

    सूर ताल आणि वादन सुंदर संगम

  • @satywanrawool4704
    @satywanrawool4704 11 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे दशावतार मध्ये टी कसीन बरोबर नाही

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 11 หลายเดือนก่อน

    हार्दिक शुभेच्छा

  • @akshayghadi9586
    @akshayghadi9586 ปีที่แล้ว

    खरच खूप छान सादरी कारण

  • @akshayghadi9586
    @akshayghadi9586 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर स्त्री पात्र सुधीर तांडेल

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 ปีที่แล้ว

    लय भारी विडियो

  • @Gopal.Gosavi
    @Gopal.Gosavi ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @pravinjadhav6852
    @pravinjadhav6852 ปีที่แล้ว

    पहाडी आवाजाचे बादशाह गावकर साहेब❤🔥💪

  • @gaurisatardekar-o2e
    @gaurisatardekar-o2e ปีที่แล้ว

    Nice sanket dada😊❤❤

  • @sameervengurlekar7842
    @sameervengurlekar7842 ปีที่แล้ว

    👌सुंदर

  • @shraddhasarmalkar9707
    @shraddhasarmalkar9707 ปีที่แล้ว

    खुप छान सर दशावतार कलेची शान शेणईसर आणि आमच्या परुळे गावची शान श्री देव आदिनारायण🙏🙏🙏

  • @asmitadalvi07
    @asmitadalvi07 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली शेणई साहेब

  • @shwetasawant5103
    @shwetasawant5103 ปีที่แล้ว

    🙏🙏 खूप छान माहिती दिलीत दादा

  • @amolkawale2275
    @amolkawale2275 ปีที่แล้ว

    पपू घाडी गावकर माऊली या स्वराचे नोटेशन पाठवाल का अप्रतिम आहे संगीत

  • @amitsatam2977
    @amitsatam2977 ปีที่แล้ว

    खूपच मंजूळ आवाज काका

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 ปีที่แล้ว

    आवाज येत नाही,चव्हाण यांच्याकडे पण माईक द्या.

  • @SakshiPawar-or4qg
    @SakshiPawar-or4qg ปีที่แล้ว

    अप्रतिम ❤❤

  • @samirnaik8788
    @samirnaik8788 ปีที่แล้ว

    Amchi ek tumhala vinnati aahe ki je bujurg gayak vadak kalakaranchi interw gya

  • @mayursutar1194
    @mayursutar1194 ปีที่แล้ว

  • @satishrao1101
    @satishrao1101 ปีที่แล้ว

    सुंदर अप्रतिम

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs ปีที่แล้ว

    Ghana kaka mare

  • @VijaySawant-gl7ho
    @VijaySawant-gl7ho ปีที่แล้ว

    खूपच सुंदर तांडेल.साहेब

  • @narayanpawar2798
    @narayanpawar2798 ปีที่แล้ว

    Best.sangit.papu.ghadigavskar.khanolakar.dashavtar.

  • @kalpeshmangaonkar9391
    @kalpeshmangaonkar9391 ปีที่แล้ว

    Sir surel avaj ahe.ek angai geet sadar kara.

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    सुंदर सुरेल संगीत साथ ❤❤❤❤

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आवाज,,खरच भुलोकातील गंधर्व आहेत आपले दशावतार कलाकार,,

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @prasadjadhav3730
    @prasadjadhav3730 ปีที่แล้ว

    Great actor.good combination between presentation and knowledge.

  • @ashuparab9696
    @ashuparab9696 ปีที่แล้ว

    खुप सुंदर ,सूर निरागस हो माज आवडतं गाण thanks पप्पू ji ❤️👌

  • @ashuparab9696
    @ashuparab9696 ปีที่แล้ว

    Apratim sngit

  • @ashuparab9696
    @ashuparab9696 ปีที่แล้ว

    👌🌹

  • @shamsundarkaudal1585
    @shamsundarkaudal1585 2 ปีที่แล้ว

    L bzy

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 2 ปีที่แล้ว

    👌👌👌❤️❤️❤️❤️💤💤💤

  • @सोरकुल
    @सोरकुल 2 ปีที่แล้ว

    मुलाखत सुरु असताना..श्री. बांदल यांनी मोबाईलमध्ये जास्त रस घेऊ नये हि विनंती..मुलाखत पहाताना त्यामुळे रसभंग होतोय..हे लक्षात घ्या.

    • @dashavatarkalecheamhipujak
      @dashavatarkalecheamhipujak 2 ปีที่แล้ว

      लाईव्ह मुलाखत होती ती, मोबाईल मधील चाटींग मधील रसिकांचे प्रश्न विचारून काकांकडून उत्तर घेत होते. ते योग्य करत होते.

    • @सोरकुल
      @सोरकुल 2 ปีที่แล้ว

      @@dashavatarkalecheamhipujak हे ऊत्तर पटत नाही..या दशावतारी कलावंताची इतरत्र घेतलेली मुलाखत माझ्यासारख्या प्रेक्षकांनी पाहिली/ऐकली आहे..तसेच अन्य समाजमाध्यमांवर घेतलेल्या मुलाखती पाहिल्या आहेत..त्यामुळे आपले समर्थन बिल्कुल मान्य नाही..त्रयस्थदृष्टीने आपण स्वतः सुरवातीला हि मुलाखत पहावी म्हणजे माझे म्हणणे खरे कि खोटे यावर ऊत्तर मिळेल..मुलाखतकर्त्याचा दोष दाखवण्याचे प्रयोजन नाही..

    • @dashavatarkalecheamhipujak
      @dashavatarkalecheamhipujak 2 ปีที่แล้ว

      @@सोरकुल साहेब ती लाईव्ह नसते . आधी रेकॉर्ड करुन नंतर शो केली जाते त्याला प्रिमियर म्हणतात. हे लाईव्ह होते. तुम्ही तिथे मेसेज केला असता तर ताबडतोब तुमची रिक्वेस्ट मान्य केली असती. ९४२०२०७४०८ शेणई समजत नसेल तर कॉल करा

    • @सोरकुल
      @सोरकुल 2 ปีที่แล้ว

      @@dashavatarkalecheamhipujak मी नामवंत वृत्तपत्रलेखक आहे..मला काय समजते ते तुम्ही कसे ओळखले? तुमची मुलाखत सार्वजनिक झाली तिला प्रेक्षकाच्या नात्याने सुचना देणे एवढीच समज आहे..याऊप्पर आपणांस जास्त काही समजत असेल तर दोष बघणार्‍यांचा नाही.

    • @dashavatarkalecheamhipujak
      @dashavatarkalecheamhipujak 2 ปีที่แล้ว

      @@सोरकुल कॉल वर बोलू ९४२०२०७४०८

  • @swaminarkar3244
    @swaminarkar3244 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर

  • @mahadevkale4244
    @mahadevkale4244 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम.भरपूर माहिती असलेले नट आणी चपखल संवाद फेक तसेच गाण्याचे स्वर न्यान उत्कृष्ठ.