तुला ही शेवटची संधी आहे. त्या करिता ढोर मेहनत घे. कामावर मन एकाग्र कर. यशस्वी हो. त्यानंतर असले शो कर. पियुष सरांनी दाखवलेला विश्वासाच सोनं कर.तुला माझ्या शुभेच्छा आहेत.
भाऊ best of luck पुढच्या वाटचलीसाठी. प्रतेक शेतकऱ्याला तुझा अभिमान राहील भाऊ Sharnk tank india तुझ्या एपिसोडने भाऊक झालो यार ❤️ बेस्ट episode in shark tank..❤️ Piyush Sir will always be respected
कमलेश खरंच खूप हुशार, साधा व क्रिएटिव्ह मुलगा आहे. जिद्द मानली. पियूष नी मदत केली ते फार चांगले झाले. मुंबई च्या मित्राचे विशेष कौतुक. नशीब लागत असे मित्र मिळायला. Blessings to you all n All the best for future venture
कमलेश नानासाहेब घुमरे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/26UKsx3xMpb
Nice Speech शेतकरी तरूणाच्या जीवनातील खरं वास्तव तुम्ही सर्वांसमोर आणलं. कमी शिक्षण हे प्रगतिला बाधक असू शकत नाही, जगातील 80% अरबपति लोकांकडे Degree नाही. 👍😍
आपण केलेला उपध्याप आवडला . पण घरच्यांनी फार साथ दिली ,आणि विश्वास दाखवला . आपणहि आपलि जिद्द कायम ठेवून काम करत राहिला . वाईट विचारांच्या लोकांचि तोंड बंद केली . पण आपले दोन मित्र पण आवडले . पण नरु भलताच आवडला . पण नरु कोण हे शेवट पर्यंत समजले नाही . आणि आपण कोणत्या गोष्ट प्रेझेन्टेशन केले आणि आपल्याला फायनान्स केले तेही नाही समजले .
दादा खूप खूप अभिनंदन! फक्त आता तुझ्यात अहंकार नको येऊन देऊ ... आणि peyush sirana नाराज नको करू भविष्यात ! तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🎉🎉
Yesss Jugadu Kamlesh tumhi great ahat...Ha episode mi swataha pahila..dolyat pani ala hota tevha. Really you deserve all success,Khup khup shubhecha💐💐💐
तुला ही शेवटची संधी आहे. त्या करिता ढोर मेहनत घे. कामावर मन एकाग्र कर. यशस्वी हो. त्यानंतर असले शो कर. पियुष सरांनी दाखवलेला विश्वासाच सोनं कर.तुला माझ्या शुभेच्छा आहेत.
शेतकऱयांची पोरं ठरवले तर काही पण करू शकतात 💪, मानले तुज जिद्दीला 💪.. ग्रेट इन्स्पिरेशन .🙏🇮🇳
Piyush Bansal जी ने मन जिंकल भावा, एका क्षणात फॅन झालो.
तु पण काय खुप चांगलं प्रदर्शन केल भाऊ.
🙏❣️
भाऊ best of luck पुढच्या वाटचलीसाठी. प्रतेक शेतकऱ्याला तुझा अभिमान राहील भाऊ
Sharnk tank india तुझ्या एपिसोडने भाऊक झालो यार ❤️ बेस्ट episode in shark tank..❤️
Piyush Sir will always be respected
पियूश सरांनी तुझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरव .
कमलेश खरंच खूप हुशार, साधा व क्रिएटिव्ह मुलगा आहे. जिद्द मानली. पियूष नी मदत केली ते फार चांगले झाले. मुंबई च्या मित्राचे विशेष कौतुक. नशीब लागत असे मित्र मिळायला. Blessings to you all n All the best for future venture
Tu
कमलेश नानासाहेब घुमरे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/26UKsx3xMpb
Nice Speech शेतकरी तरूणाच्या जीवनातील खरं वास्तव तुम्ही सर्वांसमोर आणलं. कमी शिक्षण हे प्रगतिला बाधक असू शकत नाही, जगातील 80% अरबपति लोकांकडे Degree नाही. 👍😍
मला तुझा आत्मविश्वास खूप आवडला असाच सकारात्मक रहा .तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील 👍
शार्क tank तुझा episode आवडला आपल्याला
Ep no?
@@740sagarhindlekar4 24
Ho
Ha mala pn
🔥🔥
पीयूष सरासारखे लोक जर मदत करणारे अस्तीन तर कोणीच बेरोजगार राहणार नाही
कमलेश तु मेहनती आहेस ! पियुश च्या लेन्स ने तुला पारखलं तु हि-याची खाण आहे .👍
आपण केलेला उपध्याप आवडला . पण घरच्यांनी फार साथ दिली ,आणि विश्वास दाखवला . आपणहि आपलि जिद्द कायम ठेवून काम करत राहिला . वाईट विचारांच्या लोकांचि तोंड बंद केली . पण आपले दोन मित्र पण आवडले . पण नरु भलताच आवडला . पण नरु कोण हे शेवट पर्यंत समजले नाही . आणि आपण कोणत्या गोष्ट प्रेझेन्टेशन केले आणि आपल्याला फायनान्स केले तेही नाही समजले .
Shark tank india episode 24 बघा मग समजेल
👌🙏🥰आपल्या आयुष्यात आपल्याला यशाबरोबर किमान एक "" नरू "" 🤝🤝कमवता आला पाहिजे.....🤝👌🙏☺️
अगदी बरोबर आहे ...🥰🥰🤝🤝🤝🤝🤝🤝
दादा खूप खूप अभिनंदन! फक्त आता तुझ्यात अहंकार नको येऊन देऊ ... आणि peyush sirana नाराज नको करू भविष्यात ! तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🎉🎉
दादा खंर बोलला मी एक शेतकरी जय जवान जय किसान
दादा खूपच भारी! तुम्हाला मदत करणार्यांची तुम्ही आठवण ठेवलीत! देव तुम्हाला कधीच काहीही कमी पडून देणार नाही! अभिनंदन व शुभेच्छा!
Ho ka
@@pubgmobilelite1757 काही चुकलं का माझं?
नाही भाऊ बरोबर आहे तुमचं
Yesss Jugadu Kamlesh tumhi great ahat...Ha episode mi swataha pahila..dolyat pani ala hota tevha. Really you deserve all success,Khup khup shubhecha💐💐💐
प्रेरणादायी... shark tank मधला सगळ्यात जास्त views वाला एपिसोड तुझाच आहे
प्रत्येकाच्या जिंदगीत ऐक तरी नरु पाहीजे राव .😍
💯💯
आपण कोणाच्या आयुष्यातला 'नरु' बनू शकतो का?
उत्तर हो असेल तर नरू ची अपेक्षा ठेवावी!
इंग्लीस नं येणे ही कमजोरी नाही
हे कधी समजेल मराठी लोकांना
भाऊ...तुम्ही सर्व शेतकऱ्यांची संपत्ती आहात...पियुष...त्याची प्रतिभा ओळखल्याबद्दल धन्यवाद
This is the real Josh Talk . Love you Kamlesh .
अभिनंदन आणि पुढे अशिच कामगिरी करत रहा...आमच्यासाठी आदर्श आहेस तू कमलेश....👍🙏
छान शेतकऱ्यांच्या अडचनी आत्ता दुर होतील
असेच यश मिळू दे
भावा नरु शेठ कोठे आहे।।...खुप छान दादा...मस्त..👍🙏🌹🤝🥰
अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ 👍💐
Jinklas Mitra 👍... I saw your pitch on shark tank ... It was really great ... All the very best
तुमचा spary machine ready jhal te mala pn gyach ahe majhe bava pn शेती करतात त्यांना पण खूप गरज आहे thank you bhau tu khup mast machine rady kel .
Ho lunch Karen Teva nakki sangu 🙏 I'm naru
Hats off kamlesh .
Dev tuzya saglya eccha purn karo
एकच काम केलं दादा तु ते म्हणजे 💎हार नाही मानली💎......☺️
खुप छान भावा खुप मोठा हो
अभिमान आहे शेतकरी असल्याचा
नरू साठी👏👏👏🙇🙇🙇🙏🙏🙏
खूप छान , तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं , असाच प्रगती करत रहा.
एका दिवसात कोणी मोठं होत नाही, एक दिवस नक्की होतं. 🙏
Bhava Salute e tula kharch, Jay Jawan Jay Kisan 🔥❤️
Sheti baddal 1dam khara bolla bhava , good communication skill, blessings for your future
Congratulations Jugadu Kamlesh Best of luck future jugad development
Love for naru
Love for josh talk
love for jugadu kamlesh
Many more congratulations Kamlesh...
All the very best keep it up...
का माहीत नाही पण रडायला आलं.
शार्क Tank मधील तुझा एपिसोड बघीतला. तुझ्यामधला आत्मविश्वास बघीतला अभिमान वाटलं.
नरु तुझी सावली आहे.
same here
मनपूर्वक शुभेच्छा भावा ❣️
खरच भाग्यवान आहेस तुझा मी खूप फॅन आहे
Very excellent Kamlesh .
Jagadu nahi superstar KAMLESH,Shahana KAMLESH
Jugadu kamlesh your never give up attitude will inspire so many people 👍👍👍
तुझी story खूप interesting आहे .मला खूप motivates kele
Naad dada Anni naru dada pn naad bhava 🔥🔥🔥
ही video खुप छान,मराठी तरून व्यवसायिंकाचा प्रगतीचा प्रवास अजुन ऐकायला आवडेल,कृपया अजुन या विषया संबंधी video कराव्यात
Thank you sir 👍
proud fill sir to son of farmer 👳✌️
Khup Chhan Mitra!! Keep it up.
Radavlas Mala
Thank you sir for great speech
Khup mast kamlesh
I'm so motivated after watching it 🔥
Your idea is so great and you are a great farmer
Backbenchers हे Brands असतात 👌
tumcha episode mastt hota ..you are great👏👏
खूपच छान कमलेश 👌👌👍
Proud of you sir you are great man 🙏
And God bless you sir ❤️🙏
Wish you all the best Kamlesh.......
Every1 dream is different...Always love what you do...never expect from any1 ...work hard, god bless automatically...
देव, तुमचे आईवडील, नरु, तुमची पत्नी, उमेश आणि शार्क Tank चे पियुष सर हे तुमच्या आयुष्यातले आधारस्तंभ आहेत
Wish you all the best and success that you deserve
"एक नंबर भावा...!तु मन जिंकलस !!"
Lot's of love from malegaon MH-41 👍💪😍
👌🏻👌🏻👌🏻👍🏻
शेतकरी brand🙌🏻❤️
खुपच भारी,👌👌👌
जबरदस्त भाई 🔥🔥🔥👍sahi hai 💯
Shark tank episode 1 No kamlesh
#Nevar give up
भाऊ तुझे prezentaion खूप च छान होते
Bhaari Bhaava.....👍👍👍
Beta
Deobappa
tujhi pratyek swana nakkich purna aani tu jivnat khup khup yashshvi ch honar
👍👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐🎁🎁🚘✈
Ho nkki
शेतकरी राजा आहे ..!!!
म्हणतात ना आयुष्यात गॉड फादर लागतो, तसंच आयुष्यात एक नरु नावाचा गुरू लागतो,
मन जिंकलास मित्रा!!!!
Khup chan 👌👌
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Isko piyush bansal ne laga diya hai kaam pe,
Pehele isko popular karega, fir iske products 👍🏼 keep it up jugadu
I'm fan of u jugadu kamlesh from shark tank
Great kamlesh....... hats off bhava....great inspiration
Khup Khup Sundar 👍 Very Good 👍
Congratulations sir.
शेतकरी पावर
Khup chan kamlesh
Keep Growing bro jugadu bhai
किती साफ दिलाचा आहे😅😍
Jugadu Kamlesh hats opp and one thing your language short skill sharing movement very tremendous perfect...
❣️❣️
Awesome kamlesh . All the best 😊
Proud of you Bhau.. 💯
जय किसान ❤️
Right majya barobar hot he sar
Proud of you 👍👍👍👍
Super
2nd half story is best
1 kch number jigar 😘
Best of luck 👍🏻jugadu kamalesh 💐
Very nice vedio...keep it up
जबरदस्त भाऊ 👌
Best of luck bhava