गाडीवर मिळतो तशा चवीचा वडापाव |गावाकडील गावरान चवीचा वडापाव | Vada pav recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4

  • @JaglyaShrikant
    @JaglyaShrikant หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी आहात !! तुम्ही कमाल म्हणजे कमालच आहात!!
    --तुमची एकएक बारकावे समजावून सांगण्याची हातोटी विलक्षण आहे !
    --माझ्या लेकीच्या वयाची आहेस..... तुला तोंड भरून . आशिर्वाद बेटा !!!
    -श्रीकांत पंडित
    मुंबई .
    असेच व्हिडिओ बनवत पाठवत रहावेस एवढी इच्छा !
    ....पोरं लय ग्वाड हायती !!!
    आयुष्मान भव !

    • @-GavchiChav
      @-GavchiChav  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

    • @-GavchiChav
      @-GavchiChav  หลายเดือนก่อน

      मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही

    • @Avizinjurde
      @Avizinjurde หลายเดือนก่อน

      खुप खुप ताई