मी अश्या पद्धतीने बनवते . तुम्हाला काय वाटते .जिरे कमी की जास्त .थोडे जिरे अजून कमी टाकू शकता पण यापेक्षा जास्त नको.जिऱ्याची कडसर चव लागते जास्त झाल्यावर .
साधारण 15/20दिवसाठीच करा कारण जास्त केली तर सुगंध कमी होतो.,जाळी लागते. छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
Thank you kaku khup sopya aani sahaj jamel ashi paddhat vaprun dakhawlya baddal
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
तुमच्या सगळ्या च रेसिपी छान असतात
मी उडीद पापड करून बघितले पण
भाजल्या नंतर लाल उठतात ते कशामुळे होते
Tumchya sarv recipe khup chan ahet khup changali mahiti detat tumhi 💜
chanach..tumcha fresh chehra video madhe pahun ajun interesting video vaatto..nakki banven
प्रतिभाताई तुम्ही खूप साहसी व सर्वगुणसंपन्न आहात. तुमच्या नवीन नवीन रेसिपी खूप
आवडतात. आम्ही ट्राय करतों.
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
खूप छान माहिती!
आणि तुम्ही माहिती सांगताही छान!
छान माहिती टिप्स सहित मिळाली
Hello maam ... Proportion barobar aahe ka... 250 gm dhane 25gm jeera.
मी अश्या पद्धतीने बनवते . तुम्हाला काय वाटते .जिरे कमी की जास्त .थोडे जिरे अजून कमी टाकू शकता पण यापेक्षा जास्त नको.जिऱ्याची कडसर चव लागते जास्त झाल्यावर .
Khupch chan 👌
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Nicely explained.God bless u i ll try
धन्यवाद.इतर रेसिपी ट्राय करा.
Thanks
छान,विजय किराणा,श्रीगोंदा.
गावाकडील आपली माणसे या पद्धतीने भेटली तरी खूप आनंद होतो .कसे आहेत सर्वजण काळजी घ्या धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
खूप छान पण वाटीचे प्रमाण जास्त सोईचे होईल
Definitely I ll try other ur recipes too
खूप छान होते.नक्की बनवून पहा.रेसिपी शेअर करा.
Varshbharasathi karaychchi asel tar kashi karaychi
साधारण 15/20दिवसाठीच करा कारण जास्त केली तर सुगंध कमी होतो.,जाळी लागते.
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
खुपच छान ताई
Please paw bhaji masala recipe share kra
मस्त 👌👍🙏
Nice recipe 😋
Mast
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
अती उन देऊ नका.
Khupch chan mam.. Thank you so much👌👍🙏
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
छान,मी पण बनवून ठेवते धणा-जिरे पावडर पण दोन वाटी धणे व एक वाटी जिरे हे प्रमाण घेते.ते योग्य आहे का ?
चालेल .मी सर्व स्तरातील लोकांचा विचार करून पदार्थाचे प्रमाण वापरते .
Kup aavdali
धन्यवाद 🙏
Hi mam 🙏 .god bless you and your family Jesus name Amen Mohan 🙏
Very nice
Please watich praman sanga
2 वाट्या धने तर 2 छोटे चमचे जिरे घ्या .
Mast ho
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Thanks kalu
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
धन्यवाद मावशी
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
Thank you so much madam.
Place your Silver button on your kitchen wall
Ghani chokhi recipe he
Mst Bhabhi olakhla ka me jyoti Pimpale
माहेर चे आडनाव काय आहे .
Pimpale ch bibe kakunchi maytrinichi mulgi tumchya kade ice cream cha class kela hota 2001 madhe
ok 😊
समोर आल्यावर ओळखेल ,सॉरी बरं का .
Ok
आमची बायको 100वर्षाचीपरंपरा वापरते,मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार..😩😔
P😂