Pudhari News | आरक्षणावरुन बाळासाहेब सराटेंचे पवारांवर काय आरोप?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 335

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 2 หลายเดือนก่อน +135

    बाळासाहेब सराटे यांची भूमिका अगदी बरोबर आहे शरद पवार नेच मराठा समाजाचा इतिहास बदलून टाकलेला आहे

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน +3

      Mag Kunabhi maratha aarkashan pawarinch dile ahe na

    • @parthshelar2479
      @parthshelar2479 2 หลายเดือนก่อน

      kadhi pasun re bhadkhau​@@alkapatil6164

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน

      @@kuldiplangade2627 Tula pan devane shiksha dili pahije

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 2 หลายเดือนก่อน

      कुणबी हे पहीले पासून ओबिसी मध्ये आहेत. ​@@alkapatil6164

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 2 หลายเดือนก่อน +93

    मराठा समाजाचा आरक्षण पवारणी वाटलं आणि आताही आरक्षणला विरोधीच आहे त्यामुळे आता मराठा समाजाने या मराठा नेत्यांनाच पाडलं पाहिजे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 หลายเดือนก่อน +1

      पवार कुणबी असल्याने त्यांना मराठ्यांशी कांहीं देणेघेणे नाही

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 2 หลายเดือนก่อน +131

    आदरणीय सराटे साहेब आपण बोलतात ते बरोबर आहे शरद पवार साहेबांनी पूर्ण आयुष्य मराठा आरक्षण विरोधात आणि मराठ्यांचा वाटोळं करण्यात घातलेले आहे

    • @sandyjagtap
      @sandyjagtap 2 หลายเดือนก่อน +1

      Pn he chikki ch kay ahe obc ki maratha?

    • @dagadudere3611
      @dagadudere3611 หลายเดือนก่อน

      बाळासाहेब जे खरे आहे ते चांगले उजेडात आना ओरडुन ओरडुन मराठ्यांना सांगा की मराठ्यांचे आरक्षणाचे वाटोळे कोणी केले आत्ता तरी मराठे शहाणे होतील का
      खोडाला जर तुम्ही हात घालत नाहि तोपर्यंत गोल गोल उडवा udvi करून बाजू मारून नेणार आणि परत आपलीं पोळी भजनात
      मग कितीही बोंबला उपयोग नाही.

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 2 หลายเดือนก่อน +44

    पवार साहेबांचे पाठीराखे लाज वाटते का तुम्हाला सर्व खेळ खंडोबा शरद पवार नीच केला आहे आज काडी लावली आहे ती सर्व त्यांनीच आज ओबीसी वर्ग ओबीसी प्रवर्ग आमची जहागिरी आहे असं समजत आहे बघा लावली त्याला सर्व शरद पवार जबाबदार आहे

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 หลายเดือนก่อน +47

    म्हातार्याने आयुष्यभर काड्या केल्या ,जातीय राजकारणातून महाराष्ट्र शंभर वर्ष मागे नेऊन ठेवलाय त्यामुळेच कायम भावी

    • @shankarmane1130
      @shankarmane1130 8 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 2 หลายเดือนก่อน +28

    जगताप काय तरी बोलू नका सर्वस्वी शरद पवार जबाबदार आहेत तुम्हाला इतिहास काय माहित.

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 2 หลายเดือนก่อน +42

    सराटे अतिशय योग्य बोलत आहेत. शरद पवारांनी शालिनीताई यांचे आरक्षण मागणीचे आंदोलन बुडवून टाकण्यासाठी GR चा डाव खेळला

  • @balajipatil4095
    @balajipatil4095 2 หลายเดือนก่อน +48

    शरद पवार साहेब ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राजकारणातले एकमेव नेते आहेत परंतु मराठा समाजासाठी ते आता काहीही नाहीत कारण त्यांनी मराठा समाजाचा आरक्षण मिळणार बंद केलं आहे 1994 चा जीआर म्हणजे शरद पवार मराठा विरोधी आहेत

    • @arunpatil8515
      @arunpatil8515 2 หลายเดือนก่อน

      शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी अगोदरच मेख मारून ठेवली व आता नुसत्या काड्या लावत बसले आहेत

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 2 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेब सराटे सर यांची भूमिका अगदी बरोबर आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 หลายเดือนก่อน +19

    1 ही पत्रकार शरद पवार यांना 1 हि प्रश्न विचारत नाहीत

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 หลายเดือนก่อน +17

    अगदी बरोबर आहे मराठा समाजाला खेळवत आहेत सर्वच पक्षाचे नेते

  • @शिवराजजगताप-ब6द
    @शिवराजजगताप-ब6द 2 หลายเดือนก่อน +27

    शरद पवारांनी 1994चा जीआर काढून छगन भुजबळ सारख्या नेत्यांना माज चढवला 23 मार्च 1994चा जीआर मराठा आरक्षणाच्या इतिहासात काळा दीवस आहे

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 2 หลายเดือนก่อน

      Pawar should openly request Government and all others to cancel his GR of 1994. Rearrange reservation.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 หลายเดือนก่อน

      ​@heman tBut how can it possible

  • @JankiramSathle
    @JankiramSathle 2 หลายเดือนก่อน +23

    सराटे साहेब बरोबर आहे आहे

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 2 หลายเดือนก่อน +65

    आता सगल्या मराठा समाजाने एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मतदान करावं

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 2 หลายเดือนก่อน

      गडदरी महाराष्ट्रात पोसता नये.गड्डारीचा तीव्र धिक्कार करून महाराष्ट्राचे सुसंस्कृतपणा जनतेने जोपासला पाहिजे.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 หลายเดือนก่อน +1

      इतके दिवस तर तुतारी तुतारी करत होते 😂😂😂..आता परत महायुती ..एवढं कुठं कंफ्यूजन असतं का😂😂

  • @yashwantshinde5281
    @yashwantshinde5281 2 หลายเดือนก่อน +16

    मराठा समाज आता ubt ला मतदान करू नये

  • @Nivrattiमुंडे
    @Nivrattiमुंडे 2 หลายเดือนก่อน +7

    जरांगे पाटलाला सांगा शरद पवार चे उमेदवार निवडून आणायचे म्हणून सर्वात जास्त मराठा समाजाचे नुकसान हे शरद पवार यांनी केला आहे

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 2 หลายเดือนก่อน +17

    शरद पवार यांनी मराठ्यांच वाटोळं केलं

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 หลายเดือนก่อน +13

    राकारणी कोणत्याही समाजाचे नसतात हे महाराष्ट्रातील जनतेने लवकर लक्षात आणावे. ह्यानां खुर्च्या.व पैसा पाहिजे ना कुठला समाज ना. ना कुठला विकास.

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg 2 หลายเดือนก่อน +17

    सराटे बरोबर बोलले शरद पवार मराठा नाही

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 2 หลายเดือนก่อน +13

    शरद पवार साहेबांच आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वाचे ओबीसी सर्टीफिकेट रद्द करावे त्यांनी घेतले असेल तर

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน +1

      सर्व श्रीमंत मराठा राजकारणी कुणबी सर्टिफिकेट घेऊन बसलेले आहेत फक्त फक्त आमदार खासदार कीला आरक्षण लागू नाही म्हणून तसंच दडपून ठेवलं आहे

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 2 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 หลายเดือนก่อน +10

    ह्यांना जाणता नेता तुम्ही म्हणता जगताप मग पवारांना हे कळले नाही काय

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 หลายเดือนก่อน +8

    येणार्या विधानसभेत. महाराष्ट्रातील. सर्व आजी माजी. सर्व आमदार मंत्री. सर्व पाढा ते कोणत्याही समाजाचे असो. हि व्यवस्था बदलणे गरजेचे आहे. इन्कलाब जिंदाबाद.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 2 หลายเดือนก่อน +16

    ही गोष्ट कोणीतरी मराठ्यांचा मिथुन चक्रवर्ती झारांगे यांना समजावून सांगा

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 หลายเดือนก่อน +5

      अरे मग bjp ने 50% च्या आत आरक्षण द्यावे आम्ही तुमाला बहुमत ने निवडून देतो.

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 2 หลายเดือนก่อน

      मिथुनचा लई त्रास झाला का रे तुला??

    • @shital5405
      @shital5405 2 หลายเดือนก่อน

      Barober ahe​@@jaijavanjaikisanjaihind2559

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 2 หลายเดือนก่อน

    माननीय शरदचंद्रजी पवार साहेब गोर गरीब जनतेचे कैवारी आतापर्यंत माहित नव्हतं पण आता सिद्ध झालं धन्यवाद खराटे सर

  • @BhalchandraG.
    @BhalchandraG. 2 หลายเดือนก่อน +1

    निर्णय घेणार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ त्यांना सोडून शरद पवारांची भूमिका विचारणं म्हणजे वांझाड म्हशीचं दूध काढणे होय . आरक्षण व पवारांची भूमिका याचा . काहीच संबंध नाही

  • @NB-rq3km
    @NB-rq3km 2 หลายเดือนก่อน +12

    अण्णा साहेब जावळे याच्या मराठा आरक्षण आंदोलनावर पवार साहेबांनी कानाडोळा केला
    अण्णा साहेब जावळे मराठा आरक्षणासाठी शेवट पर्यत लढले

  • @santoshsonmali1576
    @santoshsonmali1576 2 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा लाख मराठा

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 หลายเดือนก่อน +1

    आरोप नाही सत्य घटना आहे सत्य बोललेले आहेत सराटे साहेब खोटे बोलले नाहीत आरोपाचा काही संबंध नाही

  • @maratha11111
    @maratha11111 2 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब सराटे खरं सांगतात
    आरोप वगैरे काही नाही जे सत्य आहे ते सांगणे म्हणजे आरोप नाही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 หลายเดือนก่อน +1

    Sarate sir अगदी योग्य भूमिका आहे. शरद pawar ch आहे मराठ्यांचा या पाठीत khanjir khupsnara माणूस. शरद pawar चा जाहीर निषेध. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 หลายเดือนก่อน +8

    Mastta Sarate Sir

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 2 หลายเดือนก่อน +1

    पूर्वी काय घडलं याच्यापेक्षा प्रत्येक पक्षाची आत्ताची भूमिका काय आहे आणि कोणते पक्ष मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका जाहीर करावी

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 2 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब सराटे सत्यच बोलतात.

  • @35sayajidapke76
    @35sayajidapke76 2 หลายเดือนก่อน +4

    सत्य आहे 👍🏻

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 หลายเดือนก่อน +1

    सत्तेतून बाहेर बसविल्याचे साहेबांना जिव्हारी लागले आहे. आता सर्व डावपेच वापरून फडणवीसांना बेजार करणार. बरीच प्यादी त्यांच्याकडे आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करणार.

  • @open_challenge007
    @open_challenge007 2 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब खूप हुशार आहेत, आरक्षणाच पूर्ण नरेटिव्हच चेंज केलं... काय डोकं आहे 👍👍👌

  • @vaibhav7557-kul
    @vaibhav7557-kul 2 หลายเดือนก่อน +2

    पवारांनी मराठा समाजाचा सोबतच पूर्ण महाराष्ट्राचं वाट लावली तरी मराठा समाजाने आता तरी जागे होवे

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 2 หลายเดือนก่อน +16

    Pawar labad वाटोळे केले

  • @amoljavale348
    @amoljavale348 2 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब सराटे बोलतात तेच बरोबर आहे तेच खरं आहे

  • @tusharshinde5481
    @tusharshinde5481 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब सराटे यांनी गंभीर आरोप नाही केले तर पवारांचा गट कारस्थानी आणि स्वार्थी बुद्धीचे सत्य उघडकीस आणले यासाठी सराटे साहेबांना रायगड जिल्ह्यामधून माझा पाठिंबा मी एक भारतीय नागरिक

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 2 หลายเดือนก่อน

    सैराट सर तुमचं बरोबर आहे

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 2 หลายเดือนก่อน +3

    सराटे साहेबाचे ऐकलेतरच आरक्षण काहीतरी होऊ शकते

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ला भेटुन कांय होनार तयाना काळजी भाईजान किं त्याना कालजी पि मं ची

  • @softwaretechies..6277
    @softwaretechies..6277 2 หลายเดือนก่อน +1

    आता jarange ची अडचण झाली.. म्हणून शांत बसलाय..😂😂

  • @virajb.g.9177
    @virajb.g.9177 2 หลายเดือนก่อน +2

    Barobar ahe

  • @shivajitivghale8197
    @shivajitivghale8197 2 หลายเดือนก่อน +4

    मला काय म्हणायचे आहे. राज्यघटना राजकीय पक्षानुसार चालते.का पक्ष घटनेनुसार चालतात.जर संविधान आहे असं म्हटलं जातं तर मराठा ओबीसी त 100%जातो .या राजकीय लोकांना विचारून मुर्खपणा दाखवू नका.

    • @karunasolav
      @karunasolav 2 หลายเดือนก่อน

      अहो पण न्याय पालिका देखील राजकारण्यांनाच कौल देते. आणि हे निवडणुकीचा मुद्दा आरक्षण बनवून निवडून येतात. सुप्रिया सुलेंच्या एका भाषणात मी ऐकलं की राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री झाला की पहिली सही आरक्षणासाठी करते म्हणाल्या. म्हणून यांना आदी धारेवर धरायच मग कोर्टात जायचं

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 2 หลายเดือนก่อน

      संविधानाने देता येत नाही.. जर देता येत अस म्हणता तर न्यायालयामध्ये लढा.. जरांगें सारखं उगाच फालतू आंदोलन करून लोकांना त्रास देणे अन् सामाजिक व्यवस्था बिघडवणे यात काय अर्थ आहे..

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षणाचा... खरा मारेकरी
    .... फक्त शरद पवार 💯

  • @sachinkadam597
    @sachinkadam597 2 หลายเดือนก่อน +1

    सराटे साहेबांची भूमिका एकदम योग्य आहे. 👍🏻

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 หลายเดือนก่อน +1

    जे काही दिल ते फडवणीस बामणानं दिलं .... त्यालाच हे लोक शिव्या देत आहेत . देवेन्द्रभटाशिवाय मराठा समाजाला पर्याय नाही .

  • @balajipatil4095
    @balajipatil4095 2 หลายเดือนก่อน +8

    Sharad Pawar Maratha virodhi Aaheat

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 2 หลายเดือนก่อน +21

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत मी देवेंद्रजीचा विरोध करत होतो. पण ज्या पद्धतीने छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पेटला आहे त्यापेक्षा पेटवला आहे , तो पाहता छत्रपतींचा महाराष्ट्र आणि सर्व जातीधर्म समभाव जपण्यासाठी देवेंद्रजीचे अल्पसंख्यांक म्हणून समर्थन आवश्यक आहे.

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare4180 2 หลายเดือนก่อน +1

    शरद हाच नारद आहे एक मराठा लाख मराठा

  • @ravindraadavade-hv5ou
    @ravindraadavade-hv5ou 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाज जसा जागा होतोय तसा दुसरी बाजु म्हणजे जे सरकार विरोधात फक्त राजकारण करत होते त्यांची बाजुऊघड होत चालली आहे म्हणून समाजाने विचार करावा आरक्षण विरोधी कोन आहे आनी अरक्षणाच्या बाजुने कोन आहे .

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 2 หลายเดือนก่อน +3

    Sarate saheb barobar aahe

  • @sunilghadge4861
    @sunilghadge4861 2 หลายเดือนก่อน +5

    POWER. VAT. LAVALE

  • @santoshsonmali1576
    @santoshsonmali1576 2 หลายเดือนก่อน +12

    लढेंगे जितेंगे हम सब जरंगे

  • @ANIL-qz5wy
    @ANIL-qz5wy 2 หลายเดือนก่อน +1

    सराटे साहेब खरे बोलतात

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे याला पाडा विधानसभा ला आरक्षण साठी बोलत नाही तर

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 2 หลายเดือนก่อน

    आहे, पण मनोज जरांगे आणि शरद पवार यांना मराठा आरक्षण द्यायचेच नाही फक्त सत्ता परिवर्तन करायचे आहे.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน

    ते काही पण आसू आम्ही ओबीसी आमच्या भुजबळ साहेबांसोबत खंबीर पणे उभे राहू Future CM

  • @SandeshBandre-z4j
    @SandeshBandre-z4j 2 หลายเดือนก่อน +1

    वाट लावली पवारांनी महाराष्ट्राची

  • @pratapghayal6103
    @pratapghayal6103 2 หลายเดือนก่อน +1

    पवार द पावर

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 หลายเดือนก่อน

    आरोप बरोबर आहेत चूंकि च नाही

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर 🙏💯

  • @vvb665
    @vvb665 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारणीच मराठ्यांच वाटोळं केलंय

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 หลายเดือนก่อน +1

    उडत्या पाखरांची पंख मोजणारे देवाभाऊसाहेब आहेत 😇😇😇

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 2 หลายเดือนก่อน +1

    गेले ते दिवस.... घराचे वासे फिरलेत आता.. काकांना आता त्यांची लोकच फाट्यावर मारत आहेत

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 หลายเดือนก่อน +1

    1994 चा जीआर रद्द करून टाका मग कळेल कसं असतं

  • @sureshyadav7560
    @sureshyadav7560 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांची राजकारणातून
    हकालपट्टी करा

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे तुम्ही स्वतः ची भुमिका स्पष्ट करा

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 2 หลายเดือนก่อน +7

    जरांगे ला सांगा पवारांचे काय उपटायच उपट

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 2 หลายเดือนก่อน +1

    मला हेच कलत नाही शरद पवार सतेत आसताना विरोधाकडून कुठ विचारल होत तर आता सततधारायानी विरोधाकाना विचारनयाचे का गरजच का तुमची सतता आहे आरक्षण मराठयाना देऊन टाका तुमही विरोधकाचया नादात राजकारण करत बसू नका शिदे सरकार

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 หลายเดือนก่อน +1

    सब से बडा रिंग मास्टर...

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार हाच माणूस जबाबदार आहे मराठा आरक्षणाचा.

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 หลายเดือนก่อน +1

    वार खुनशी वृत्तीचा माणूस आहे . दंगली घडवण्यात हुशार आहे.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 หลายเดือนก่อน +1

    जेंव्हा होतें मंत्रि तेव्हां खात होते संत्री

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 2 หลายเดือนก่อน

    पंतप्रधान होण्याठी मॅडम ची मर्जी संपादन करण्यासाठी पवारांनी मराठ्यांचा बळी दिला...हेच सत्य आहे.बाकी लोकांनी त्यावेळची परिस्थिती वगैरे सांगून दिशाभूल करू नका.आम्हाला माहिती आहे सर्व.

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 2 หลายเดือนก่อน +1

    अरे शरद पवारांच्या चमच्या शरद पवारा बोलायचे नाही तर कोणावर बोलायचे त्याला सर्व शिवे जबाबदार शरद पवार आहे

  • @Don-x9b
    @Don-x9b 2 หลายเดือนก่อน +1

    तो जी आरच रद्द करा ना रहेगी बस ना बजेगी लाठी...😂😂

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारने मराठा समाजाचा घात केला आरक्षण न मिळण्यास कारणीभूत एकमेव व्यक्ती शरद पवार जबाबदार आहे याचे राष्ट्रवादी पक्षाचे एकही सीट निवडून आणायचे नाही ना अजित पवार चे निवडून आणायचे नाही यांना घरी बसवा

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार बोला फक्त नाटक बघायला आहेत का मराठा आरक्षणच

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 2 หลายเดือนก่อน +1

    मग शरद पवार म्हणतायत तसंच एससी एसटी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव विधीमंडळात शिंदे सरकारने संमत करुन घेतलाय ना..
    आता शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाली आता त्यांचे पण उमेदवार पाडण्यासाठी जाहीर आवाहन करा, मेळावे घ्या, रैली काढा..

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 หลายเดือนก่อน

    ह्यांच्या राजकारणामुळे MH मागे होत चालाय , लोकांचे प्रश्न कोण बघतय, आणि लोक आपले नेते , धर्म, जात ह्यात अडकले आहे

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 2 หลายเดือนก่อน

    नाही नाही काका असे कधीच करू शकत नाहीत रे ते तर आमचे जाणते राजे😊😊😊😊😊😊

  • @abasahebjadhav407
    @abasahebjadhav407 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार यांनी अशी चारचकेली होती का

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 2 หลายเดือนก่อน

    याने जे पाप केल त्याचे भोग त्याला भोगावे लागतील हे सत्य आहे भगवान के यहा देर हैं अंधेर नही

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 2 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 2 หลายเดือนก่อน +1

    सराटेसाहेबबरोबरपणतुम्हालाहीएकतोम्हळ्याकोणआहेतोम्हणतोत्यावेळेसपरिस्थितीतसीनव्हतीअरेशालनीताईचअंदोलनझालचहोतबरेअंदोलनेझालीरेबाबातुकुठेहोतासपवाराच्याबुङाखाली

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 หลายเดือนก่อน

    आधुनिक महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये शरद पवार यांच एक नाव येत !
    आणि २०१४ पासून महाराष्ट्राची जी दुर्दशा झाली त्यात सुद्धा एका मुख्यमंत्र्याच नाव येत

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 2 หลายเดือนก่อน +1

    Jarange dhantda gotya टाईट झल्यका

  • @surekhabikkad9885
    @surekhabikkad9885 2 หลายเดือนก่อน +2

    Sharad Pawar is the first CHIEF MINISTER WHO IMPLIMENTED MANDAL COMMISSION IN INDIA...SO SHARAD PAVAR IS THE BACKBONE OF OBC N NT VJNT ,S DEVELOPMENT N PROGRESS...at THAT TIME ABOUT 1990 BJP WAS AGAINST OBC RESERVATION...

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार व ठाकरे यांनी मराठा आरक्षण नावाखाली जरांगे यांना विधानसभा निवडणुकीसाठी पेटवून दिले पण हा डाव त्यांनाच अंगावर येणार

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 2 หลายเดือนก่อน +5

    मराठा मराठाच नसून ते कुणबी आहेत मग कुणबी ओबीसी असल्याने परत वेगळा विचार कशाला फक्त मराठा हे कुणबी म्हणून जाहीर करण्यात यावे

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 หลายเดือนก่อน

    सराटे साहेबांने गंभीर आरोप नाही केले. त्याने सत्यकथन केले आहे. शरद पवार साहेबांनी मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण वाटुन टाकले. त्या मोबदल्यात त्यांनी अनंत काळ स ता भोगली.

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही म्हणतात की नेत्यांना पाडू सर्व तुम्हाला साथ नाही देणार बाकी सगळे बीजेपी कडे आहेत आणि योग्य तो निर्णय बीजेपी चाच राहील

  • @munjajibarve9958
    @munjajibarve9958 2 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब यांनी अगदी बरोबर भूमिका मांडली आहे .शरद पवार यांनी च मराठा आरक्षण घालवला आहे..

  • @bhagwatgavhane230
    @bhagwatgavhane230 2 หลายเดือนก่อน

    अगोदर सरकारची भूमिका स्पष्ट करावी ना