आतली_बातमी Live: Budget मधून महाराष्ट्राची उपेक्षा; पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशामुळे जुंपली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • आतली_बातमी Live: बजेटमधून महाराष्ट्राची उपेक्षा; पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशामुळे जुंपली? Budget 2024 | Ashish Jadhao
    #budget2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 104

  • @swapnilraut6304
    @swapnilraut6304 2 หลายเดือนก่อน +44

    भाजपने आत्ताच विधानसभेसाठी हार मान्य केली आहे या बजेट मधील तरतुदी मधून कळत आहे

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्रात भाजपा चे सरकार येणार नाही हे केंद्राला माहीत आहे.

    • @anandawale2465
      @anandawale2465 2 หลายเดือนก่อน

      हा भाजपचा. झालेला प रभव . लपिण्यासाठी सादर झालेला .बजेट.आहे

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 หลายเดือนก่อน +17

    दिले आहे ते मागील 10वर्षात जे दिले तेच वाचून दाखविले आणि जाहीर केले काही महाराष्ट्र लोकांनी
    धन्यवाद

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 หลายเดือนก่อน +8

    बजेट मध्ये महाराष्ट्रावर केंद्राने फार मोठा अन्याय केला आहे त्याचा येत्या निवडणूकीमध्ये महाराष्ट्रीयन सुज्ञ जनता केंद्राला दाखवून देईल

  • @rajaramdongale494
    @rajaramdongale494 2 หลายเดือนก่อน +3

    याच कारण आपले नेते आहेत,महाराष्ट्राला कणखर,इमानदार,आणि मजबूत नेत्रूत्व राहील नाहि

  • @ww2r
    @ww2r 2 หลายเดือนก่อน +16

    येच्या पेक्षा मोठा प्रोजेक्ट भेटणार आहे आपल्याला मोती बोलले आम्हाला येऊन कानात

    • @Ginies120
      @Ginies120 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्र कडून ऑल टाक्सेस घ्या आणि बजेट मधून 0घ्या आहे ते जुनेच दिसत आहे

  • @swatinare4536
    @swatinare4536 2 หลายเดือนก่อน +17

    टरबूज ला सांगा ही.. काल उडत होता ना

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 หลายเดือนก่อน +8

    लोकसभेत जागा कमी आल्या म्हणून महाराष्ट्रावर अन्याय केलाय साहेबांनी 😂

  • @namdeogade8351
    @namdeogade8351 2 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्राला काहीच नाही हे आकडेवारीनुसार कथन करा.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 2 หลายเดือนก่อน

      @namdeogade8351 तुमच्यांकडे आहे कां महाराष्ट्रांला भरपुर काही दिल्याची यादी. द्या मग.

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 2 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्र ला फुगे 😂

  • @kunalbadade
    @kunalbadade 2 หลายเดือนก่อน +1

    अतीशय लॉजिकल आणि परिपूर्ण विश्लेषण 🎉

  • @hiteshvillegevolgs
    @hiteshvillegevolgs 2 หลายเดือนก่อน +13

    जाधव साहेब हे सर्वच तुमि बोलतायत बाकी news ला काही नाही सर्व असे बोले तर काही तरी होऊ शकतो

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +3

    बिहारला मदत करताना इतर राज्ये बिमारू होण्याची शक्यता अधिक आहे

  • @haridassalokhe160
    @haridassalokhe160 2 หลายเดือนก่อน +2

    काही फरक पडत नाही महाराष्ट्राला पण दिल्ली पुढे झुकणार नाही महाराष्ट्र , भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत गाडून बदला घेण्यात येईल

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 หลายเดือนก่อน +3

    मला तरी नव्हें सर्वांनाच वाटतंय की महाराष्ट्र राज्य मधून महायुती तडीपार हद्दपार होणार ही गोष्ट मोदी शाह भाजप केंद्र सरकारलाही खात्री आहे... म्हणूनच बजेट मध्ये आपलं राज्य वाळीत टाकलं आहे...😮😢😅😂

  • @gauravparadkar8776
    @gauravparadkar8776 2 หลายเดือนก่อน +8

    🔔 milala Maharashtra la

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व पद्धतशीर पने कमी केले जात आहे.

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 หลายเดือนก่อน +3

    जाधव कधी कधी चांगली पत्रकारिता करतात. 🌹

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 หลายเดือนก่อน

    या बजेटमध्ये केंद्राने महाराष्ट्राला काय दिले याचे आशिषजी आपण अगदी खूप छान विश्लेषण केले.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 หลายเดือนก่อน +1

    लोकसभेत जसे झाले तसेच विधानसभेत होईल अस वाटत आहे

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र पण यांना उपेक्षित करेल 😂😂😂

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 หลายเดือนก่อน +1

    Ashish sir,D A P fertiliser not available last three months in Thane district

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 2 หลายเดือนก่อน +3

    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

  • @avi6878
    @avi6878 2 หลายเดือนก่อน +4

    🔔 मिळाला

  • @prakashghive9040
    @prakashghive9040 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रावर केंद्राने खूप मोठा अन्याय केला आहे महाराष्ट्रातील जनता हे लक्षात ठेवे ल

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 2 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यंत देशातुन व राज्यातुन भाजप सरकार हद्दपार होणार नाही तोपर्यंत देशाची आणि महाराष्ट्राची अधोगती हिताचं राहणार

  • @ip198
    @ip198 2 หลายเดือนก่อน +2

    जाधव साहेबांनी आज जरांगे वर चर्चा नाही केली 😄😄😄 मनोज जरांगे 😂😂😂

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 2 หลายเดือนก่อน +2

    नगर बीड जिल्ह्यातील रेल्वे साठी किती रक्कम दिली ते जाहीर करा जुमले बाज सरकार

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 2 หลายเดือนก่อน +2

    B j p bhangar

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 2 หลายเดือนก่อน +5

    🎋🎋🎋 उपटा म्हणे विकास साठी निधी आणतात.

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 2 หลายเดือนก่อน

    ❤ Se. Prannm.
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +1

    नाही कसे? मोठा घंटा मिळाला आहे वाजवायला आणि शिवाय महाशक्ती पाठीशी आहे.अजून काय पाहिजे?

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 2 หลายเดือนก่อน

      @ashokkolhe5114 ती घंटा ही तेच वाजवत आहेत की.😂😂😂

  • @sujitgodbole3938
    @sujitgodbole3938 2 หลายเดือนก่อน +2

    विदर्भात मोठा एखाद्धा प्रकल्प किंवा कंपनी आली तर चांगले होईल रोजगार मिरेल तरुणांना पण आशा काहीही नाही

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 2 หลายเดือนก่อน +3

    मोदीने केंद्रात वित्त मंत्री खिलौना बना रखे

  • @चक्रधरशिंदे-य2ध
    @चक्रधरशिंदे-य2ध 2 หลายเดือนก่อน +8

    लूटारु

  • @udayrasal7470
    @udayrasal7470 2 หลายเดือนก่อน +1

    अस करून भाजप महाराष्ट्रात काय करू पाहतेय

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 2 หลายเดือนก่อน +1

    वेळेला केळ वनवासाची सिताफळ 😮

  • @ShrikantAshtikar
    @ShrikantAshtikar 2 หลายเดือนก่อน

    पंगती मध्ये बसल्यावर सर्वांना जेवण मिळते . तसेच महाराष्ट्राला मिळाले ,सर्वासोबत ,वेगळे काही नाही

  • @Ginies120
    @Ginies120 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र ला जे भाजप चागलच दिल आहे एका दृष्टीने चागल

  • @gopalkarande1016
    @gopalkarande1016 2 หลายเดือนก่อน +1

    टरबूज व मिंदे ची काहीच केंद्रा मध्ये चालत नाही .मामा झाल आहेत

  • @vishalkhandare7464
    @vishalkhandare7464 2 หลายเดือนก่อน +1

    maharashtra denar 🔔🔔 vidhansabhela

  • @swapnilbhoir5904
    @swapnilbhoir5904 2 หลายเดือนก่อน +1

    Budget madhe 50 khoke add kelele astil phele dilele😂😂

  • @piyush5020
    @piyush5020 2 หลายเดือนก่อน +3

    Gajar 🥕 budget

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 หลายเดือนก่อน

    मुम्बई आणि महाराष्ट्र राज्य रसातळाला जाईल अशी ग्वाही दिली आहे आणि तशी व्यवस्थाही बजेट मध्ये देखील केली आहे...😲🤔🫢🤦😓😥

  • @panditmore6614
    @panditmore6614 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आहे सर मोदी सरकार शेतकऱ्याच्या मुळावर आहे हिंन्दु हिन्दु करतात आणि बिहार बौद्ध ६० हजार कोटी देतात

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा ❤

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 หลายเดือนก่อน

    आपण बोलताय फक्त लोकांनी ऐकावं असंच आपण बोलताय पण त्या मध्ये सकारात्मकता नाही

  • @rajaramdongale494
    @rajaramdongale494 2 หลายเดือนก่อน

    जि राज्य गरिब आहेत त्यांना जास्त मदत केलि तर काय बिघडतय?

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 2 หลายเดือนก่อน

    Double engine pan Diesel bin band honar!

  • @narendrakawathekar5634
    @narendrakawathekar5634 2 หลายเดือนก่อน

    चमच्यांना माहिती आहे का वाढवण बंदर पालघर जवळ येत आहे त्याची किमंत ७६ २०० कोटी आहे

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 2 หลายเดือนก่อน +1

    आंध्र आणि बिहार मधील लोकांनी आपला काशा गुंडाळायचाआणि महाराष्ट्रातून चालू पडायचं

  • @VrushaliDevkar-tr3cs
    @VrushaliDevkar-tr3cs 2 หลายเดือนก่อน +1

    Modhi Shah Maharashtra var anay kart ahe

  • @AKSHARMA007-in1jn
    @AKSHARMA007-in1jn 2 หลายเดือนก่อน

    Jage hua... Vikun khatil maharashtra la BJP wale ..💯 Barobar sir

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या महसूलाच्या मानाने बजेटमध्ये जी तरतूद केली आहे ती अगदी नगन्य आहे. भाजपचे पुढारी मात्र केंद्राचा उदोउदो करत आहेत.याची दखल महाराष्ट्रातील आम जनतेने घेतली असून येणा-या विधानसभा निवडणुकीत याचा फटका जनता दिल्याशिवाय राहणार नाही.

  • @abcd_4523
    @abcd_4523 2 หลายเดือนก่อน +1

    Jiska saath uska Vikas. Nidhi Thackeray pawar la magha atta. 5 varsh kahi nahi bhetnar.

  • @dattatraymahamulkar6138
    @dattatraymahamulkar6138 2 หลายเดือนก่อน

    Jadhav sir ya Duniyecha Ruleach ahe
    , Give and take,

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 2 หลายเดือนก่อน

    15% tax महाराष्ट्र कडून ghyaycha ani 0.01 % return द्यायचे हे बीजेपी आल्याचे तोटा आहे महाराष्ट्र la

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 2 หลายเดือนก่อน

    Aare sir FM has given example of BJP govt of Maharashtra whereas question was for non bjp government

  • @Ginies120
    @Ginies120 2 หลายเดือนก่อน

    आशिष जाधव तुम्हाला बजेट चांगल मिळाल का

  • @sidharthmaske1607
    @sidharthmaske1607 2 หลายเดือนก่อน +1

    Thenga

  • @gorakshadarekar1708
    @gorakshadarekar1708 2 หลายเดือนก่อน

    Aplya nivadun gelelya sarv partieschya MPs ne central government kadun Maharashtra kadun milanarya total revenuetun milanarya nidhichi takkevari vadhavun ghetali pahije, nidan vadhavun magitali pahije. Maharashtrala milanarya SAPATNA VAGANUKI baddal AWAZ uthavala pahije kinva hya upekshechya badalyat yetya Vidhansabha election madhye hya sarkarla sattetun Khali khechale pahije. Mi Matdar mhanun hya sarkarla maze mat denar nahi ashi pratidnya karto. Ani Maharashtratalya na
    Matdaranni sudhda hi ch pratidnya keli pahije.
    Jai Maharashtra, Jai Hind.

  • @samadhanvalate5360
    @samadhanvalate5360 2 หลายเดือนก่อน +1

    Tarbuja ani dadiwala yachi laiki disun yete yachatun

  • @AmolWakhare-sm1nc
    @AmolWakhare-sm1nc 2 หลายเดือนก่อน +1

    Bjp ch chale ky ...

  • @kotangrampanchayat-mp3sn
    @kotangrampanchayat-mp3sn 2 หลายเดือนก่อน

    गॉगल काढून पहा

    • @pravin-.2090
      @pravin-.2090 2 หลายเดือนก่อน

      Same tech tumhi karave...

  • @ajitkambli4973
    @ajitkambli4973 2 หลายเดือนก่อน +1

    0000000

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 หลายเดือนก่อน

    Devendra ne Maharashtra Viklya Gujrat la mhanun udyog dhande deto kahi bolat nahi.

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad 2 หลายเดือนก่อน +1

    ❤😂🎉😢😮😅😊

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 2 หลายเดือนก่อน

    SHINDE SENA......MODIN SAMOR kahihi bolu shakat nahi......

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 2 หลายเดือนก่อน

    Exhale rajyasarkar chhagan aani khokebaj aahe. Sagale gund lok ekatra aalet. Tyancha sargana rikshawala aahe.

  • @ManojPhatak-y6b
    @ManojPhatak-y6b 2 หลายเดือนก่อน

    Tumchya mule jantela kahi problem nahi tumchya lobby la problem aahe

  • @ManojPhatak-y6b
    @ManojPhatak-y6b 2 หลายเดือนก่อน

    Saglech mAharashtrala pahije ka Jadhav saheb tumhi bais aahat tumchyawar vishwas nahi

    • @shubhamkolge2038
      @shubhamkolge2038 2 หลายเดือนก่อน

      Ani tu

    • @artbox6147
      @artbox6147 2 หลายเดือนก่อน +1

      nahii kahi ch nko MH la....Sagale project Gujrat la nya😊😊

    • @ranjitpawar8344
      @ranjitpawar8344 2 หลายเดือนก่อน

      Tula deto