पीक विमा योजना २०२३ करिता राज्य हप्ता निधी वितरीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
- #PrabhuDevagr
सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत उर्वरीत राज्य हिस्सा विमा वितरीत
Pikvima
www.prabhudevalg.com/2024/01/k...
rabbi pik vima gr
www.prabhudevalg.com/2024/01/r...
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 pik vima yojana 2023
01:01 TO 02:01 kharip pik vima vatap update
02:02 TO 03:00 rabbi pik vima vatap
सर नांदेड जिल्ह्यामध्ये पिक विमा मंजूर आहे का
धन्यवाद साहेब
सर,खरीप हंगाम 2023 चा क्लेम न केलेल्या शेतकऱ्याचा सोयाबीन पिकाचे पीकविमा मिळेल काय
धाराशिव जिल्हा
बुलढाणा जिल्हा तर अजुन कोणताच विमा मिळाला नाही आणि मिळणार कोणाला आहे तक्रार केली त्यांनाच का सर्वांनाच मिळणार आहे
Khamgaon la pani mila nahi
Complete kele aahe tarihi bhetla nahi
2:45
राम राम सर धन्यवाद
जय गुुदेव दत्त.
Good work sir
देर आये, दुरुस्त आये 🎉, खुप छान, good news, thanks prabhudewa jee ❤,
He 75% wala pikvim aahe kay ?
जय शिवराय
Thank
जय शिवराय सर
धाराशिव पीक विमा कधी भेटेल सर
Tnax bhau
First like & comment ❤
बुलढाणा जिल्हा विमा कधी मिळणार आहे रिप्लाय द्या
नांदेड़,पिक,विमा,आहे,का
येईल कि सगळ्या सोबत
सर बुलढाणा जिल्हा, सर अजून खरीप ना रब्बी एक रुपयाही मिळाला नाही
सिंदखेड राजा जमा झाले आहे
@@vitthalsawadatkar1966 kadhi sir
Nhai zale ajun
15 तारखे पर्यंत येईल .अशी घोषणा आहे @@vitthalsawadatkar1966
सर परभणी जिल्ह्यातील कोणती 7 मंडळे 75% विम्यासाठी पात्र ठरली आहेत?
आमच्या जिल्ह्याचे कृषिमंत्री असून सुद्धा आम्हाला दोन वर्ष झालं फुटकी कवडी नाही
रब्बीचा विमा approved म्हणून दाखवत आहे, मिळेल का,क्लेम नाही केलेला
Nov madhe amche dhanache nuksan zale hote v tasa ami claim pan kela pan ajun parynt pending dakhvto...
अहमदनगर चा मंजूर आहे का sir nagar chi काहीच अपडेट नाही reply please
Sir tumchi mahiti khari watte
Jay shivray sir danyawad parbhani jilha zari mandal aahe ka. Sarsgat aahe ka fakt cleam
मी परभणी जिल्ह्यातला माझा वाढि व 75% आलेला नाही ज्यावेळेस मी तक्रार केली त्यावेळेस तक्रार करायची गरज नाही सर्वांना विमा येणार आहे गावातील काही शेतकऱ्याला ही महालय मला आलेला नाही त्यासाठी कोणाकडे तक्रार करावी
Ghau Ani jawari bhetlay... Universal sampo general .. company ahe... Chana claim karun pn no claim sangat ahe.. plz kahi mahiti asel tr ...sanga Prabhu sir🙏
जालना जिल्हा 75 टक्के पिक विमा कधी मिळेल
Hingoli jilha ahe ka rabbi
फळबाग रबी हंगामातील 2022 update ahe ka काही
Jilhe konte ahet te sanga
सर बुलढाणा जिल्हा आहे का मग
Aadhi aagrim raakam aali aahe tar aata milel ka
Sir jalna jilha jafrabad taluka kumbharzari mandal bhetla vima pn chana vima nhi alay ... Kahi updates ahet ka ... 🙏sir vail asel tr 1reply dyaa.. 🙏🙏
सर रब्बी post हार्वेस्टिंग चा मिळेल का क्लेम केलेला होता आणि सर्वे पण झाला आहे
Solapur pik vima 75% kadi yaner saga sar....
नोव्हेंबर अतिवृष्टी कापूस पिकाचा क्लेम केला होता विमा मिळाला नाही संभाजीनगर कन्नड मिळेल का
जालना साठी मंजूर आहे का
सर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पण दुष्काळग्रस्त परिस्थिती होती तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातला पिक विमा वाटप होईल का
Jalna
Washim district ahe ka
कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाला मंजूर
Sir jyanche panchname zale nahit asha shetkaryana milnar ahe ka sir
अकोला जिल्हा आहे का...
संग्रामपुर तालुका अगोदर 25% 5000 हेक्टर मिळाला आहे तर आता बाकी उर्वरित किती मिळेल
Farmer login var pik vim bharla pan payment karun pan payment paynding dakhavtay
सर नांदेड मधिल मुखेड तालुका मधिल जांब सर्कल आहे का
सरसकट आहे का क्लेम केलं त्यांनाच आहे
Nanded pik vima mileal ka
सर अमरावती बद्दल काही अपडेट आहे का विमा मिळेल कि नाही ७५%.
Osmanabad anni latur sathi aahe ka ?
मला खरिपचा पण विमा नाही मिळाला आणि रब्बी चा पण नाही मी ग्राहक मचांत जाण्याचा विचार करतोय
मी पण जाणार,
Ks jaych te sanga
सांगली जिल्हा पिक विमा कधी मिळणार आहे
Sir dalimb rabbi milel ka jalna
Rabbi ch urvarit pik vima milel ka dharashiv cha
Jama kadhi honar
छत्रपती संभाजीनगर जिल्हा तील 2022 चा कपाशी चा विमा मिळेल का
सर परभणी जिल्हा पालम तालुक्यांत पिक विमा मिळणार आहे का
Solapur cha kadhi milnar bajri and Turcha
Ahilynager dalib karipvima mila ka
सर ऑनलाईन क्लेम केलेला होता काही खात्यांना विमा पडला आहे आणि काही खात्यांना पडला नाही.काय झाले असेल?
Chandrapur jilha aahe ky sir yat
यवतमाळ जिल्ह्यातील वणी गणेशपूर येथील पिक विमा कधी मिळणार आहे
Sir Dhule jilla aahe ka
jalgon pik vima mahiti sanfa sir
Motala taluka jilha buldhana ajun pan pik vima milala nahi
प्रभू देवा सर यवतमाळ जिल्ह्यातून मी गहू व हरभऱ्याचा क्लेम केला होता व सर्वे झाला होता तर ते विमा मला रब्बीचा मिळेल का
Washim aahe ka
Beed pik vima 75%sanga please
यवतमाळ जिल्हा पीकविमा मिळेल का
धाराशिव चा उर्वरित मंडळाचा मिळेल का
सर rabbi fhal pik vima 2023pan ka
संभाजीनगर पैठण तालुका आहे का ते सांगा
कोणत्या जील्ह्यात आला आहे कमेटे मध्ये सांगा
सोलापूर येथील पिक विमा मिळेल का
जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
अकोला जिला आहे का
Rabi che jite nuksan zale title nuksan bharpai midali nahi pik vima ch jite nuksan nahi zale tite intimation accept karun midale tyasathi kay karaych sir yasathi
सर मी मतदान कार्डचा फक्त पुढचा फोटो अपलोड केला आहे तर अर्ज अपात्र ठरेल का
LATUR kadhi yanar aahi sir 25% pun bathla nahi
सर आम्हाला बुलढाणा जिल्ह्यात खरिपाचा पण पीक विमा मिळाला नाही आता रब्बीचा मिळणार आहे की नाही मी दोन्ही क्लेम केले होते अजून पर्यंत प्रोसेस मध्ये दाखवत आहे
HVDS 2020 चे कोटेशन भरले आहे dp कधी मिळेल सर
रबी फळ पीक विमा मिळेल का
सर अहमदनगर जिल्हा भेटल का विमा क्लेम केला होता मी
Ser turicha nahi ka
नांदेड जिल्यात पिक विमा कापुस पिका साठी कधी मिळनार सर😢😢😢
😢
उद्या 😂
पीक विमा मोाइलद्वारे बरत आहे पन mix crop छा पुढे जात नाही काय करू 😢. (पीक विमा कसा बराचा हा व्हिडिओ पहिला ) नक्की reply kara6..🥹❤️🙏🙏
यवतमाळ जिल्हा तालुका पुसद ₹1 मिळाला नाही सर
खरीप आणि रब्बी 2022 23 चा फळपीक विमा तीन आणि चार जुलैला जमा झालेला आहे जालना जिल्हा
40% टक्के विमा आला डाळींबाचा
Nanded kawa miltey 75 pick vima
आम्ही तक्रार केली होती पण सर्वे झाला नाही वीमा मिळेल का गंगाखेड मंडळ
बीड जिल्ह्याचा रब्बी पीक विमा 2023 मंजूर झाला आहे का....
साहेब 75% अग्रीम चा आहे का साहेब खरीब भेटल का सर
Mosambi Rabbi vina ahe ka
सर मी क्लेम केला होता रब्बी चां पण सर्वे झाला नाही मग भेटेल का मला पिक विमा माहिती द्या सर
Ho
Nahi bhetat Clem zla nahi tr
Nasik aahe ka
सर नंदुरबार जिल्हा खरीप कापसाचे नोव्हेंबर मध्ये 2023 माझ्या क्लेम रिजेक्ट करून दिला आहे तर मला मिळेल का पैसे फार्म अप्रूवल आहे पण क्लेम रिजेक्ट करून दिला आहे
Jalana mandal konte aahet
फल बाग झाला का
नांदेड जिल्हा आहे का
सर मझ्या पीक विमा चे पैसे दुसऱ्याच्या अकाउंट ला गेले तर काय करावे