हा टरबूज्या गुजरातचे पाय चाटतो, जाधवांनी फडणवीसांना बेकार धुतलं; Bhaskar Jadhav on Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #bhaskarjadhav
    #devendrafadnavis
    #uddhavthackeray
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►TH-cam : / viralmarathii

ความคิดเห็น • 1.4K

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 2 หลายเดือนก่อน +319

    जाधव साहेब,
    फक्त हाच जोश ठेवा, टरबूज्या महाराष्ट्रातून नामशेष झालाच म्हणुन समजा......😂😂😂😂😂😂😂

  • @sachinwakde7492
    @sachinwakde7492 2 หลายเดือนก่อน +49

    अगदी रोखठोकपणे जाधव साहेब बोलले सलाम सलाम मानाचा मुजरा

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 หลายเดือนก่อน +810

    असंच बोलत जावा तुमच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र आहे टरबूजा महाराष्ट्र नासाला

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน +6

      Bhaskar jadhav आधी NCP मध्ये होते का??

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 หลายเดือนก่อน +3

      पण लोकांना कदी सजेल

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 2 หลายเดือนก่อน +10

      Jadhav saheb right boltat

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ravindrarajput8045
      @ravindrarajput8045 2 หลายเดือนก่อน

      No1 harami disto jadhav

  • @PrBhise
    @PrBhise 2 หลายเดือนก่อน +39

    अगदी बरोबर बोलत आहेत आदरणीय आमदार भास्कर जाधव. त्यांनी सत्य परिस्थिती वर भाषण केले. खरच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं पुर वाटोळं केलं हे नाकारून चालणार नाही.

    • @omfadnis
      @omfadnis หลายเดือนก่อน

      @@PrBhise शरद पवार नी तर स्वतः ची पार्टी फोडून नवा पक्ष स्थापित केला

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 2 หลายเดือนก่อน +796

    भास्कर जाधव साहेब जे बोलले ते बरोबर आहे हे टरबूज आणि महाराष्ट्राचा वाटोळ केलं

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน +7

      Bhaskar jadhav आधी NCP मध्ये होते का??

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 หลายเดือนก่อน +8

      राईट

    • @Akshay-ru1ln
      @Akshay-ru1ln 2 หลายเดือนก่อน +2

      dokyavr padlay ka maha aghadische pahile 2.5 varsh visarla ka?

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 2 หลายเดือนก่อน

      bhaskya kitnya thuskya mar raha sala 12 mati kar ki rakheli raha pahle khud muh dekh aaynne me 😂😂

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 หลายเดือนก่อน +3

      पक्ष कोणताही असो शेवटी 26 खासदार मराठा निवडुन आले व मुख्य मंत्री पण मराठाच आहे मराठा शिवाय महाराष्ट्रत दुसरा काही पर्याय नाही.

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 หลายเดือนก่อน +16

    जाधव साहेब, तुम्ही एक दम बरोबर बोलले आहोत. फडणवीस महाराष्ट्रातील लोकांचा वाट लागली. हा फडणवीस मन मानी कारभार करतो

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 หลายเดือนก่อน +225

    फडणीस महानीच महाकपटी माणूस आहे
    एक नंबर भास्कर जाधव बरोबर बोलत आहे

  • @arunbhosale9427
    @arunbhosale9427 2 หลายเดือนก่อน +26

    जाधव साहेब अगदी बरोबर आहे
    तुम्ही महाराष्ट्रचे मन जिंकले

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 2 หลายเดือนก่อน +404

    या तरबुज्यला पुन्हा कधीही राजकारणात कुठेच दिसणार नाही,असे सर्वांनी ठरवा, व महाराष्ट्राला पुन्हा जगा समोर,चांगले राज्य घडवण्याचा प्रयत्न करू

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 หลายเดือนก่อน +2

      Amhi sarwa sacche Marathi manus tayyar aho hyachi mayyat gujrat la Karu hagun thewla tarbuja kapti mansaa ne

    • @vilasosc
      @vilasosc 2 หลายเดือนก่อน

      Ho ka maharahtra la jihadyanchya dawni la bandhun?

    • @user-Dgroup
      @user-Dgroup 2 หลายเดือนก่อน

      Pan bangle naka ubha karu shekari hit bagha

  • @VijayPawar-vk3em
    @VijayPawar-vk3em 2 หลายเดือนก่อน +9

    भास्कर जाधव साहेब खूप सुंदर भाषण उद्धव साहेब तू आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi หลายเดือนก่อน

      भास्कर जाधव आगेबढो

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 2 หลายเดือนก่อน +9

    अगदी बरोबर, जाधव साहेब, जय महाराष्ट्र ❤❤

  • @pradeepambre4538
    @pradeepambre4538 2 หลายเดือนก่อน +369

    अगदी बरोबर साहेब....✅ अनाजीपंत, टरबूजा याने महाराष्ट्रातील सर्व चांगले प्रकल्प गुजरातला देऊन टाकले नालायक नीच चमचा माणूस

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 2 หลายเดือนก่อน +2

      तू बूट पूस वर बघू नको.

    • @ajinkyakakde7851
      @ajinkyakakde7851 2 หลายเดือนก่อน

      आहो प्रत्येक वेळी कमिशन साठी रस्त्यावर उभे होणारी शिवसेना आहेत कुठलाही प्रोजेक्ट आला की हेच उभे होतात... पर्यावरण आणि प्रोजेक्ट फडणवीसने नाकावर टेचून प्रकल्प यशस्वी केला तर श्रेय घ्यायला उध्दव ठाकरे समोर होतो

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 2 หลายเดือนก่อน +3

      ​​@@sanjayjoshi6982 joshi na humm barobar barobar

    • @shubhadadhuri8908
      @shubhadadhuri8908 2 หลายเดือนก่อน

      @@sanjayjoshi6982आणि तु बूट चाट

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 หลายเดือนก่อน +1

      @@sanjayjoshi6982 BRAMAN JANATA PARTY 😂😂 POOJA GHATALI KA...BOGUS SALE

  • @subhashmahajan9704
    @subhashmahajan9704 2 หลายเดือนก่อน +5

    असच बोलत चला जाधव साहेब आपण अगदी सत्य बोलत आहात .
    जय महाराष्ट्र . ❤❤❤❤

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 2 หลายเดือนก่อน +201

    खरं आहे साहेब , आपल्या राज्याची वाटोळे केले या टरबुज नी

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 2 หลายเดือนก่อน +4

    मा श्री भास्करराव जाधव साहेब अगदी बरोबर बोल्ले राव

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 หลายเดือนก่อน +141

    जाधव साहेब आपण अगदी योग्य बोललात. आम जनता येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नक्की जागा दाखवून देईल.

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 2 หลายเดือนก่อน +13

    दिवस रात्र कपट कारस्थानात गुंतलेल्या माणसाचा श्री जाधव यांनी चांगलाच पर्दा फाश केला. अगदी सर्वच काढलं.

  • @siddhudeokar4189
    @siddhudeokar4189 2 หลายเดือนก่อน +387

    मोदी हटाव देश बचाव अभी

    • @Dad-o6m
      @Dad-o6m 2 หลายเดือนก่อน +5

      राहुल को लाओ देश भाड़ में लेके जाओ🤣🤣

  • @rajushrikhande68
    @rajushrikhande68 2 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर भास्कर जाधव साहेब फार दिवसानंतर कोणीतरी इतका उघड बोलला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kisanbankar3975
    @kisanbankar3975 2 หลายเดือนก่อน +556

    हार्ट जाधव साहेब एक नंबर भाषण

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน +3

      Bhaskar jadhav आधी NCP मध्ये होते का??

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 หลายเดือนก่อน +7

      ​@@omfadnisहोते काही गैरसमज मुळे त्यांनी शिवसेना सोडली होती पण परत शिवसेना मध्ये आले ते गद्दारी नाही केली पक्ष पळवून

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 หลายเดือนก่อน +9

      जाधवराव आगे बढो महाराष्ट्र आपके. साथ है , छ.शिवाजी महाराज का मर्द मावळा जाधवराव

    • @mukundgaikwad8696
      @mukundgaikwad8696 2 หลายเดือนก่อน +1

      जय महाराष्ट्र

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน

      3 मुख्यमंत्रो सोडले, तर सगळे मुख्यमंत्री मराठा समाजाचे..तरीही इतकी वर्षे मराठ्यांचा उध्दार झाला नाही....मराठा आरक्षण मागत आहे तरीही ....गावी पाटील मराठा, साखर कारखाना मराठ्यांच्या हाती, सहकारी banks वर मराठा.....तरीही आरक्षण मागतात काय दिवस आले मराठ्यांवर 🤮🤮🤮🤮

  • @ganeshparab-cd8ui
    @ganeshparab-cd8ui 2 หลายเดือนก่อน +17

    भास्कर जाधव साहेब तुमच्या भाषण अति छान होतं जय महाराष्ट्र साहेब विजयी भव

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 2 หลายเดือนก่อน +118

    मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @mangalavisave4406
    @mangalavisave4406 2 หลายเดือนก่อน +2

    आगे बढो साहेब महाराष्ट्र की जनता आपके साथ है .जय महाराष्ट्र 🙏

  • @damodarpatil1139
    @damodarpatil1139 2 หลายเดือนก่อน +400

    अनाजीपंत‌ हलकट महाराष्ट्रला संपवायला निघायला

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน +4

      त्याला काय मिळेल असे करून?

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 หลายเดือนก่อน

      ​@@omfadnisत्याला दिल्ली दरबारी मनसफदारी भेटेल अमित शहा चे तळवे चाटून

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 2 หลายเดือนก่อน +10

      ​@@omfadnisगुजरात कडुन पाठीवर शाबासकीची थाप मिळेल

    • @discostation4539
      @discostation4539 2 หลายเดือนก่อน

      Ani Ambani chya laganat gand matkayla ky tuji aai jaate ky???? 😂😂😂😂 Chakkya ​@@shivajiwaghmode6998

    • @mansoorhatodkar9487
      @mansoorhatodkar9487 2 หลายเดือนก่อน

      Ll❤❤​@@shivajiwaghmode6998

  • @ashoksakpal
    @ashoksakpal 2 หลายเดือนก่อน +71

    अभिनंदन आसेच भाषण ठेवलेत तर 100%निवडून येणारच आमचा पाठिंबा आहे

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 หลายเดือนก่อน +93

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा एक नंबर बोलला भास्कर जाधव साहेब अनाजी पंत नासक्या ना कृष्णाजी भास्कर माझी शिवाजी महाराजांवरती वार केला होता नास कानाचे पंथ

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 หลายเดือนก่อน +18

    एकदम बरोबर बोललात जाधव साहेब
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @Ranjit-Prataprao-Deshmukh
    @Ranjit-Prataprao-Deshmukh 2 หลายเดือนก่อน +149

    १ नंबर जाधव साहेब.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर बोललात.

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 2 หลายเดือนก่อน +189

    हा टरबुजा नव्हे, पानिपत मधील नजीबखान रोहीला, आनाजीपंत।

  • @ranjitgarad3314
    @ranjitgarad3314 2 หลายเดือนก่อน

    👌🏻

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 หลายเดือนก่อน +184

    फडतुस टरबुज्या 😂😂

  • @vetallondhe1170
    @vetallondhe1170 หลายเดือนก่อน +1

    Jay Sai

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 2 หลายเดือนก่อน +92

    बरोबर जाधव साहेब

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 หลายเดือนก่อน +23

    महाराष्ट्रातील लूट करण्यासाठी टरबूज येथे ठेवला आहे । . अमीन आली शाहा यांनी खर आहे जाधव साहेब🎉❤❤

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 2 หลายเดือนก่อน +123

    भास्कर राव बिजेपी गुजरात पासून सुरू झाली गुजरात मध्ये च संपन्न महाराष्ट्र तिल भावे कितिही पाय चालु देत.. हा महाराष्ट्र आहे विसरत नाही वेळ आली तर सोडत नाही...

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 หลายเดือนก่อน +171

    एकदम बरोबर jadhav साहेब बोलले बीजेपी ne rajyachi वाट lawli sare gddar भ्रष्टाचार karnare gund sarkar मध्ये घेतले gaddar harnar जय श्रीराम

  • @satyavijaysawant9627
    @satyavijaysawant9627 2 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेचा ढाण्या वाघ ...
    आमदार भास्करराव जाधव साहेब

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 2 หลายเดือนก่อน +93

    योग्य भाषण, महाविकास आघाडीच
    जिंदाबाद.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 หลายเดือนก่อน

    भास्कर जाधव साहेब हे स्वाभिमानी नेते आहेत.
    हे एकदम सत्य व बरोबर बोलत आहेत.
    जय महाराष्ट्र.

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g 2 หลายเดือนก่อน +113

    जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद फक्त आणि फक्त मशाल

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce 2 หลายเดือนก่อน +2

    भास्करराव जाधव 👍👍👍👍👍👍

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 2 หลายเดือนก่อน +51

    भास्कर जाधव साहेब अपन सर्व सत्य आहे अभिनंदन

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน +57

    भास्कर जाधव साहेब स्वाभिमानी नेते आहे. हे अगदी सत्य व बरोबर बोलत आहेत.

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 2 หลายเดือนก่อน

    Number one speech

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 2 หลายเดือนก่อน +94

    साहेब महाराष्ट्रात टरबूज 🍉 आहे तोपर्यंतच महाराष्ट्रचे वाटुळेआहे हे निश्चित आहे 😢

  • @AnanatraoVyavahare
    @AnanatraoVyavahare 19 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर जाधव साहेब सगळ्या महाराष्ट्राची धान आहे अतिशय नीच गलिच्छ राजकारण सुसंस्कृत महाराष्ट्र पाहतोय

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade3054 2 หลายเดือนก่อน +59

    खर आहे गुजरात धार्जिणा आहे टरबुज महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला पाठवून दिले संपूर्ण महाराष्ट्र नासावला आहे

    • @aajijshaikh
      @aajijshaikh 2 หลายเดือนก่อน

      🎉

  • @ramraopatil373
    @ramraopatil373 2 หลายเดือนก่อน +3

    जाधवसाहेब अगदी बरोबर बोललात आगे बढो 🎉🎉

  • @parsurampmore3215
    @parsurampmore3215 2 หลายเดือนก่อน +51

    साहेब बरोबर बोलले

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 2 หลายเดือนก่อน +1

    अणाजी पांत ने शिवजी महाराज संभाजी महाराज आशा सर्व महाराष्ट्र तील राजे महाराजांना या लोकांनी त्रास दिला आहे

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 2 หลายเดือนก่อน +1

    Salute sir your true speech
    जय महाराष्ट्र Saheb

  • @eknathsontakke3700
    @eknathsontakke3700 2 หลายเดือนก่อน +101

    एक मराठा लाख मराठा

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @rajendraugale6974
    @rajendraugale6974 2 หลายเดือนก่อน +67

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. 🙏

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 2 หลายเดือนก่อน +2

    भास्कर जाधव साहेब झिंदाबाद

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 2 หลายเดือนก่อน +47

    वा जाधव साहेब जनतेच्या मनातल बोलले

  • @PrabhakarG-g3b
    @PrabhakarG-g3b 2 หลายเดือนก่อน

    Uddhav sir is great 👍

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 2 หลายเดือนก่อน +26

    💞🙏आज खरेकट्टर शिवसेनिक म्हणून शोभलात 🙏💞🙏

  • @bhikuvairat7384
    @bhikuvairat7384 2 หลายเดือนก่อน

    रोख ठोक निर्भीडपणे वक्तृत्व...👌👌

  • @digambarbasande9428
    @digambarbasande9428 2 หลายเดือนก่อน +50

    एक नंबर साहेब 🙏

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 2 หลายเดือนก่อน

    शाब्बास.भास्कर जाधव साहेब...... अशी हिंमत असावी लागते

  • @anandbhandare6234
    @anandbhandare6234 2 หลายเดือนก่อน +116

    करेक्ट व्याख्या केली टरबुजची

  • @jayeshpatil2480
    @jayeshpatil2480 2 หลายเดือนก่อน

    Jabardast saheb

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 2 หลายเดือนก่อน +84

    एक नंबर भास्कर साहेब बीजेपी हटवा फडणवीस हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @nikeshbonde-t3l
    @nikeshbonde-t3l 2 หลายเดือนก่อน

    हा आहे खानदानी आवाज

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 2 หลายเดือนก่อน +116

    भाजपचं थडगं महाराष्ट्रात बसणार। आनाजीपंत।

  • @irappashirshikar4875
    @irappashirshikar4875 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤🎉🎉Barodar.shed

  • @shashikantgangurde3565
    @shashikantgangurde3565 2 หลายเดือนก่อน +15

    जय महाराष्ट्र

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 2 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब आपण एकदम योग्य बोलत आहात ह्या टरबुज्याला कायमचा धडा शिकवा साहेब ती धमक फक्त तुमच्यातच आहे

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 2 หลายเดือนก่อน +14

    खरं आहे, या वेळेस उद्धव साहेबांना निवडून दिलचं पाहिजे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबच पाहिजेत

  • @bappugade5851
    @bappugade5851 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब खरेच आज तुमच्या सारखी चांगली माणसाच्या हाती सत्ता आली तरच हा माझा maharasra सुजलाम सुफलाम बनेल नाहीतर हे bhatukde देशाचे वाटोळे करतील BJP मुक्त भारत झाला पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र माझी शिवसेना जय शिवराय

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 2 หลายเดือนก่อน +78

    कपटी, कारस्थानी ,आनाजीपंतराक्षसाच त्याच्या पार्टी परिवारासह लवकर थडगं बसूदे। धनगर, मराठा आरक्षण।

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน

      3 मुख्यमंत्रो सोडले, तर सगळे मुख्यमंत्री मराठा समाजाचे..तरीही इतकी वर्षे मराठ्यांचा उध्दार झाला नाही....मराठा आरक्षण मागत आहे तरीही ....गावी पाटील मराठा, साखर कारखाना मराठ्यांच्या हाती, सहकारी banks वर मराठा.....तरीही आरक्षण मागतात काय दिवस आले मराठ्यांवर 🤮🤮🤮🤮

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar 2 หลายเดือนก่อน +14

    "मानाचा जय महाराष्ट्र " जाधव सर एकदम बरोबर बोलले ह्यानीच महाराष्ट्रा स आधोगतीस नेले हे सत्य आहे . खरोखरच कलंक आहे . ( आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद . )

  • @panduranggite1152
    @panduranggite1152 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 หลายเดือนก่อน +27

    क्या बात है भास्करराव

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 2 หลายเดือนก่อน

    Bhaskar jadhav sahab ji you are GREAT LEADER

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 2 หลายเดือนก่อน +12

    असेच बोला यांना तुमच्या बरोबर सर्व शिवसैनिक आहेत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 หลายเดือนก่อน +17

    भास्कर जाधव साहेब जबरदस्त धाडसी धडाकेबाज नेता

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 2 หลายเดือนก่อน

    अशीच कडक भूमिका ठेवा तरच महाराष्ट्र वाचल

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 หลายเดือนก่อน +13

    अगदी खरे आहे

  • @kundenanasaheb9718
    @kundenanasaheb9718 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे जाधव साहेब या टरबूज ने महाराष्ट्र चे वाटोळं केलं आहे.

  • @UMESHDICHOLKAR82
    @UMESHDICHOLKAR82 2 หลายเดือนก่อน +38

    😊 नेहमी वेगळया विदर्भ राज्याची मागणी करणारे सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र व्देशी आहेत.आणि यासाठीच गुजराथी नेत्तृत्वा कडुन फडणवीसाला वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद दिलजात आहेत.

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 2 หลายเดือนก่อน

    हजार टक्के बरोबर आहे धन्यवाद!

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 2 หลายเดือนก่อน +45

    चोर ते चोर , असं करण्यापलीकडे पर्याय नव्हतं,

  • @VASANTAUMRE
    @VASANTAUMRE 2 หลายเดือนก่อน

    That's the truth,,, Congratulations Mr Jadhavji

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 2 หลายเดือนก่อน +13

    मस्तच भाषण केले भास्कर जाधव साहेब

  • @gajanankasar860
    @gajanankasar860 2 หลายเดือนก่อน

    Jai Maharashtra Bhaskar Jadhav saheb shivsenechi angar thoph.....

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 2 หลายเดือนก่อน +20

    भास्कर जाधव साहेब आपले धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळाले पाहिजे एक निष्ठावंत शिवसैनिक व माझ्या परिवाराची पण इच्छा आहे आपले धनुष्यबाण आपल्याला मिळाले पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 2 หลายเดือนก่อน +1

    Ek no saheb next CM Jai Hind Jai Maharashtra

  • @parmanand-ym1ex
    @parmanand-ym1ex 2 หลายเดือนก่อน +14

    Bhashkar saheb tumhi ekdum Satye bolat.thanks saheb 💐🙏

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब पुरा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे निष्ठावंत आहात तुम्ही

  • @ramzanalinayani4200
    @ramzanalinayani4200 2 หลายเดือนก่อน +21

    Wah, kay Nawin Naw "TARBUZYA"

  • @baluaware5144
    @baluaware5144 20 วันที่ผ่านมา

    Dhanyawad Bhaskarao. Tumhi Tarbujyabaddal barobar bolle

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 2 หลายเดือนก่อน +34

    एकदम बरोबर @ जाधव साहेब 💪

  • @AmolJadhav-q6t
    @AmolJadhav-q6t 2 หลายเดือนก่อน

    Saheb Jai Maharashtra

  • @SambhajiJedhe-t1y
    @SambhajiJedhe-t1y 2 หลายเดือนก่อน +20

    त्यांच्यापेक्षा तुम्ही त्यांचे वर्णन भारी केलात

  • @laxmanpandhare2668
    @laxmanpandhare2668 2 หลายเดือนก่อน

    Bhaskar great jai shiv sena❤❤