सुरुवात करतो गायनाला हि वंदना भीमाला वंदना भीमाला जयभीम तुम्हाला ||धृ|| पिढ्यान पिढी सरणार नाही कमाऊन ठेवल भाग्य आमचं उजळुन गेलं लय भारी जगामध्ये ठरला ||१|| दलीतांच्या हितासाठी तीळ तीळ झीजला बाबा भिमाने मार्ग आम्हाला दाविला अंत नाही त्याच्या सागराला ||२|| देशाची लिहूनी घटना इतिहास घडविला दिले जिवदान बहुजनाला चंद्ददमुणी चा तालसुर हे संचान गायला ||३||

आति सुंदर जय भिम
Kaka super 👌
Jai bheem
Jai.bhim.
खूप छान
Very good jay bhim
फारच छान..
जय भीम ❤
Tumsa Abhiman auto Jay Bheem 🙏
@@AmarManohar धन्यवाद 🙏
अतिशय सुमधुर आवाजात एक नंबर भिमपदं सादर केल आहे..
जयभीम..!
Lay bhari baba &tumcha sathidaranni jaybhim
खूपच छान गायलं अकोला येथून आपणास मानाचा सन्मानाचा जय भीम नमो बुद्धाय
🙏🏻जय भिम काका, खूप छान गीत, आवाज सुध्दा सुंदर, आणि तबला हा सुद्धा सुरेख वाजवता.. 💐💐तुम्हांला आणि तुमच्या टिमला मंगलमय सदिच्छा💐💐जय भिम🙏
जय भीम
धन्यवाद 🙏
जय भीम 🙏
Jay bhim Jay savidhan ❤ very very very nice song and singer ❤❤❤❤❤❤
जय भिम ❤❤
आपल्या सारख्या कलावंता मुळेच चळवळ जिवंत आहे
@@DevaLokhande-m9d आपल्या प्रतिक्रियाेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
जय भीम 🙏🙏🙏🙏
Jay bhim namo buddhay jay savvidhan
धन्यवाद तबलजी जयभिम लयभारी आवाज गीत सादर केले आहे मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
जय भीम धन्यवाद
Baba Lay Bhari vandan Git Aahe. Jay Bhim.
Khushangitahe
सुपर जय भीम
Jay bhim
Jai bhim🙏🙏
जय भीम 🙏
सहकारी बरोबर नाही. कशाला मेहनत घेता या उतार वयात 🙏
दादा हे वंदन गित ऊठानबाज आहे ऊठावन द्या
धन्यवाद 🙏
या गाण्याचे बोल तुम्हाला नक्कीच मीळुण जातील
हाय दादा पहील कडव सांगा एकदा
सुरुवात करतो गायनाला
हि वंदना भीमाला
वंदना भीमाला जयभीम तुम्हाला ||धृ||
पिढ्यान पिढी सरणार नाही कमाऊन ठेवल
भाग्य आमचं उजळुन गेलं
लय भारी जगामध्ये ठरला ||१||
दलीतांच्या हितासाठी तीळ तीळ झीजला
बाबा भिमाने मार्ग आम्हाला दाविला
अंत नाही त्याच्या सागराला ||२||
देशाची लिहूनी घटना इतिहास घडविला
दिले जिवदान बहुजनाला
चंद्ददमुणी चा तालसुर हे संचान गायला ||३||
आवाज समजत नाही तुमचा लिहुन दाखवा

😂
जय भीम.❤
जय भीम 🙏