बस मध्ये पॅसेंजर नाहीत का? रेस करताय ते.. driving स्किल्स भारीच आहे prashnach नाही पण शेवटी वाहण आहे रसtyavar आहे ट्रॅफिक आहे कधी ही काहीही होवू शकत.. barobar ना दादा.. तुम्ही तर बरेच अनुभवी driver distay आणि जबाबदारी ne वागणारे वाटतay. माणूस म्हणुन पण changle समंजस वाटतay.. एक viewer म्हणुन काय हे पटल नाही... Majet चेष्टेत पण अस नाही karayla पाहिजे..
Mast Vlog Dada Kadak Overtake ❤️👍🏻
Kay kadak overtaking
Aaj pryant khup volvo chasing baghitale pan hi sagalyat mast hoti. 2:50 & 4:25 🔥🔥🔥
कोंडुस्कर ट्रॅव्हल.....सरांचे पहिले प्रेम.
भावा इज़्ज़त राखली वाळवा तालुक्याची 😮😮😮😮
2:52
गॉगल suit krtoy ekdum
02:53 Konduskar Overtake😬
Dada khup risky overtake kela Konduskar ne
Pan tumchya sarkhe responsible and skillful drivers khup kami ahet
Conductor ( Camera man) la pan seat belt lawayala hawa bhavoo...safety mahtwachi karan front seat ahe an samor mothi glass wind shield aahe,
घाटात ओव्हरटेक ची मजाच वेगळी आहे....
दादा... Travel bus ला loud sound hornच का असतात..??
Ashya mdhech tumch steering handling bghyala khul bhari vatat ts krat java
💛
दादा तुम्ही कोंडुस्कर का सोडल
@@sanketnalavade3177 video kadu det nvhte, gadi chalvtana mobile vaprtay as mhnt hote mhnun soday lagle
Karad kamire peth naka ch pan time sanga Raji 😅😅😅
बस मध्ये पॅसेंजर नाहीत का?
रेस करताय ते.. driving
स्किल्स भारीच आहे prashnach नाही पण शेवटी वाहण आहे रसtyavar आहे ट्रॅफिक आहे कधी ही काहीही होवू शकत.. barobar ना दादा.. तुम्ही तर बरेच अनुभवी driver distay आणि जबाबदारी ne वागणारे वाटतay. माणूस म्हणुन पण changle समंजस वाटतay.. एक viewer म्हणुन काय हे पटल नाही...
Majet चेष्टेत पण अस नाही karayla पाहिजे..