यात्राची एवढी भारी माहिती दिली.... याव लागतय मग नेर्ले ला.... यात्रेच ऐतिहासिक व पौराणिक कथन फारच सुंदर सांगितले.. भैरवनाथ च्या नावाने चांगभलं... दिपमाळ स्तंभ नयनरम्य देखावा 😊😊😊😊 सर्व नेर्लेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
सिद्देनाथ च्या नावानं चांगभलं जोगेश्वरी माता च्या नावानं चांगभलं🙏 या कधी वेळ मिळाला तर खरसुंदी ला जाऊन डिटेल विडिओ बनवू म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर व बेळगांव रायचूर भाघतील भाविक भक्त यांना me detailed information Devin 🙏
Om gurudev
Mast Vlag Bahu Gavachi Athvan Zali Jatrechi ❤️👍
🙏
यात्राची एवढी भारी माहिती दिली.... याव लागतय मग नेर्ले ला.... यात्रेच ऐतिहासिक व पौराणिक कथन फारच सुंदर सांगितले.. भैरवनाथ च्या नावाने चांगभलं... दिपमाळ स्तंभ नयनरम्य देखावा 😊😊😊😊 सर्व नेर्लेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
रामनवमी ला या आता भेटूया नक्कीच🙌😇🤝
@@Travel_star_0909 ओके 👍🥳
🙏🏻🌷💐
💛
छान माहिती ❤
सिद्देनाथ च्या नावानं चांगभलं
जोगेश्वरी माता च्या नावानं चांगभलं🙏
या कधी वेळ मिळाला तर खरसुंदी ला जाऊन डिटेल विडिओ बनवू म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर व बेळगांव रायचूर भाघतील भाविक भक्त यांना me detailed information Devin 🙏
Ho nakkich
Khup chan mahiti dili
दसरा सण जलोषात साजरा होतो 🎉 कुंभार म्हणजे माती काम करणारे ना... ?
Ho
@@Travel_star_0909 मी अडाणी नाही माणुसकी हिच जात माहित होते. कोल्हापूर कर ने जाती चे महत्त्व करून दिले 🙏😂
संभा अप्पा पाहुणे आहेत आमचे. व्हिडीओ छान होता सगळी माहीत व्यवस्थित सांगितली नवीन पिढीला माहीत झाल रुढी परंपरा काय असते ते🙏
🤝🙏🙌
लवकर दोनाचे चार हात होऊदे 😊