चला कल्याणीच्या माहेरी😍 भाग 1😊पापड्या,साबुदाण्याची खारवडी आणि आमची धमाल😊Kalyani Maher Village Vlogg

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 962

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 ปีที่แล้ว +112

    हाहाहा .‌..‌अफलातुन ...🙌👌👌👌 काय व्हिडिओ कंटेंट आहे खरंच...यामुळे देखील रंजिता ताई तुझ्या चॅनेलची एक वेगळी ओळख आहे... अस्सल गावाकडचं वातावरण अनुभवायला मिळत सर्व प्रेक्षकांना...🙌🤗 काय मस्त आनंदी सुखी... मजेशीर जीवन आहे गावाकडचं... अप्रतिम..🤗🙌 कल्याणी ताईच्या गावी गेल्यावर हे खरं सुखी अस्सल गावाकडचं वातावरण अनुभवायला मिळत असतं तुम्हाला... सर्व उन्हाळी वाळवण... कडधान्ये...काळे तीळ... कडधान्ये... ( काळे तीळापासुन तेल कसं काढता याचा व्हिडिओ देखील बघायला आवडेल ताई...रोहन भाऊ ) सोबतच उखळ ...पांढरी म्हैस एकाहुन एक वेगवेगळ्या पारंपारिक गोष्टी बघायला भेटल्या की खरंच मन प्रसन्न होऊन जातं... आणि याच गोष्टीचा प्रत्यय ताई तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच दिसतो... काय मस्त गोड गुणगुणतेस...काय मस्त उंच उंच झोका घेतेस.. ओवीची अणि तुझी मस्ती...रोहनला ड्रायव्हिंग साठी मारलेला मस्का...😄👍👌 पण आजची ड्रायव्हिंग पाहून लय भारी वाटलं...काय भारी चालवतेस गाडी.... मनापासून खूप खूप धन्यवाद... या एका व्हिडिओ मध्ये... कितीतरी गोष्टींचा आस्वाद घ्यायला भेटतो... प्रेमाने हसत खेळत राहणं...खाण पिणं... गप्पा गोष्टी.. मस्करी...पारंपारिक गोष्टी.. संस्कार... बाळकडू... हट्ट... खेळणं... स्वयंपाक...नाती जपण... थोडक्यात एक आदर्श जीवन जगण्याचा अर्थ भेटतो तुमचे हे असे स्पेशल व्हिडिओ पाहुन... ज्यावर अर्थातच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि पैसा सोबतच संस्कार त्यामध्ये पुर्णपणे निस्वार्थीपणे देता... हेच खरं यश आहे आपल्या चॅनेलच... अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहतो हीच बाप्पा चरणी प्रार्थना... 😄🤗🙌🙌👌👍🙏 उद्याचा व्हिडिओ साठी उत्सुकतेने वाट बघत आहे... खूप खूप प्रेम आणि आभार... रंजिता ताई.. आणि रोहन भाऊ... आणि तुमच्या सर्व फॅमिली मेंबरच... आजच्या व्हिडिओ साठी स्पेशल धन्यवाद कल्याणी ताई आणि तिच्या आई वडिलांना... देखील...🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +20

      काय जबरदस्त लिहलय👌 वाचून एक वेगळीच energy मिळाली😊 खूप खूप धन्यवाद🙏

    • @sagarsawant2628
      @sagarsawant2628 3 ปีที่แล้ว +2

      Mast bhava...

    • @ashvinishinde3746
      @ashvinishinde3746 3 ปีที่แล้ว +3

      ुुपिमसाले ििंपे बनारस क ीूधढिु़

    • @Niraj-rk5jv
      @Niraj-rk5jv 3 ปีที่แล้ว +2

      WA Kay coment❤️🎉🙏👍

    • @Niraj-rk5jv
      @Niraj-rk5jv 3 ปีที่แล้ว +1

      WA Kay coment❤️🎉🙏👍

  • @hemantrayate8444
    @hemantrayate8444 3 ปีที่แล้ว +29

    तुमच्या एका video साठी कल्याणीच्या आई बाबांनी किती मेहनत घेतली..असा support करणारी माणसं सुद्धा नशिबानेच मिळतात..ही एक comment खास कल्याणी आणि तिच्या आई बाबांसाठी 👍

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 ปีที่แล้ว +32

    कल्याणच्या घरी डाळी कडधान्य तांदुळ भाज्या सगळंच घरचं उत्पन्न झालेले आहे पण त्या बरोबर तीच्या आई बाबांचे कष्ट पण खूप आहेत कल्याणांचे माहेरची कुटुंब खूप छान आहे कष्टाळू आगत्यशील आणि आनंदी कुटुंब आहे. कल्याणी अगदी तीच्या आईसारखी दिसते. ज्योती गुप्ते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +2

      खरोखरच खूप चांगली माणसं आहेत🙏🙏

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 ปีที่แล้ว +11

    कल्याण तुझं माहेर छान आहे. आई-बाबा हसतमुख आणि तितकेच कष्टाळू पण आहे. शेणाने सारवलेली जमिन बघून छान वाटलं. गावी गेल्यासारखं वाटलं. खूsssssपच मस्त. आणि तू तर मला नेहमीच आवडतेस.👌👌😘

  • @aryanmh24vlogger.13
    @aryanmh24vlogger.13 3 ปีที่แล้ว +34

    कल्याणी ताईच घर खुप छान आहे 😊आणि काकू ......काका पन खुप छान आहेत सभांव पन खुप छान आहे..........😊आणि आमची ताई जिते जाईल तिथंले सगंळे जण हसंत खेळंत आसंतात .............😄😃😍होना ताई बरोबर मनंल ना मी...........😄😃😄आजी ताई एक नबरं...........😃खुप छान मस्त............😊😊कल्याणी ताई पन खुप छान बोलंते........😄😃आेवी तर लई भारी आहे..........😄😃फकत काकांच दिसंत नाहीत.........😊😊😊

  • @yogitamokashi8133
    @yogitamokashi8133 3 ปีที่แล้ว +47

    खरच कल्याणी चे आई बाबा खूपच प्रेमळ आणि कष्टाळू आहेत.. कल्याणी चे माहेर मला खूप खूप आवडलं👌👌😍

  • @swaralibankar1231
    @swaralibankar1231 2 ปีที่แล้ว +2

    You are Right,खरच सुंदर लागतात चणे भाजल्या वर,आम्ही try करून पाहिलेले,चणे भाजायचे आणि मीठ,मसाला चोळून खायचे,अशे चटपटीत लागतात टेस्ट ला 😋😋😋😋😋

  • @sangitarajpure9703
    @sangitarajpure9703 3 ปีที่แล้ว +68

    किती कष्टाळू आहेत कल्याणी चे आई बाबा.खूप छान

  • @rohidaspatil8572
    @rohidaspatil8572 3 ปีที่แล้ว +2

    मस्त कुटुंब आहे आम्ही रोज पहातो तुमच्या सगळ्या विडिओ

  • @madhurigode9632
    @madhurigode9632 3 ปีที่แล้ว +13

    शुभ सकाळ ताई आणि ओवी 🌻 आज खूप मस्त विचार मांडले आहेत 🥰कल्याणी च माहेर खूप मस्त आहे तिच्या आई वडिलांची मेहनत खूप आहे शेतीसाठी 🤗 अशी माणसं भेटायला नशीब लागत 🥰 ताई तू आणि कल्याणी इतक्या मस्त राहतात की बहिणी बहिणी वाटतात जावा जावा बहिणी बहिणी 🥰😍

  • @truptikabadi8726
    @truptikabadi8726 3 ปีที่แล้ว +1

    Kup chan ami sabudana papadi banavatana same process fakt kaccha batata saal kadun kisun taktun shijavun gheto ajun chan chav yete

  • @anilmhatre8823
    @anilmhatre8823 3 ปีที่แล้ว +32

    कल्याणी ताई चे माहेर आणि माणसं 1 no.👌👌👌

  • @hemakrohekar
    @hemakrohekar 3 ปีที่แล้ว +1

    रंजीत ताई कसला भारी व्हिडिओ बनवला आहे, कल्याणीच्या घरचे खूप प्रेमळ आहेत, मस्त वाटल व्हिडिओ बघून👌🏻👌🏻

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 ปีที่แล้ว +32

    ओवी बाबांची लाडकी जशी प्रत्येक लेक बाबांची लाडकी❤️❤️❤️

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast ane khup kasht ghet ahet aai baba. Tandul papdya na kiti mehnat ahe

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 3 ปีที่แล้ว +5

    कल्याणीचे आई बाबा खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहेत. त्यामुळेच कल्याणी पण तशीच आहे. मस्त कुटुंब आहे.

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 ปีที่แล้ว +23

    कल्याणीच्या बाबांना बघून मला माझ्या बाबांची आठवण आली खूपच हौशी कष्टाळू आईबाबा गाव आणि गावातील घर खूपच छान सुंदर रंजिता तुझ्या मुळे हे सगळे पाहायला मिळते ❤️❤️😘😘

  • @poojadukhande724
    @poojadukhande724 3 ปีที่แล้ว +7

    9:50 ...चला मग आता काय करणार ! 😂😅😜🙆

    • @anitashinde9015
      @anitashinde9015 3 ปีที่แล้ว +1

      Mi hasale tevha😂

    • @poojadukhande724
      @poojadukhande724 3 ปีที่แล้ว +1

      @@anitashinde9015 ha na bharri bolle kaka Te 😂

  • @Marathmola__saaj2007
    @Marathmola__saaj2007 3 ปีที่แล้ว +24

    कल्याणी ताईंचा स्वभाव खूप शांत आहे आणि त्यांचे आई बाबा पण खूप छान आहेत‌ 👍👌

  • @sunitashinde6228
    @sunitashinde6228 3 ปีที่แล้ว +3

    कल्याणी चे आई वडील खूप मेहनती आणि प्रेमळ आहे आणि हो ते ताटावर तांदळाची पापडी ऐक ऐक करून करत होता ना. त्यात खूप वेळ जातो त्याचे बनवायचे स्टँड मिळते ऐका वेळेस सहा होतात ते मिळाले तर त्यांना दया👍👍

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 3 ปีที่แล้ว +7

    ओवी पण मस्त enjoy करते गावाकडील जीवन. गाई कडे जाताना कसे घाबरत होते आमचे बाळ ते.
    पापड्या करायला खूपच मेहनत लागते. कल्याणीचे वडील खूपच हौशी आहेत ranjita तुझ्यासारखे 👍

    • @vaishali1456
      @vaishali1456 3 ปีที่แล้ว +1

      रंजिताच्या भाषेत ज्याम भारी
      कडधान्ये विकतात का
      कल्याणाचे आई बाबा खुप मेहनती आहेत

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 😍

    • @maneshagarkar1352
      @maneshagarkar1352 3 ปีที่แล้ว

      .

  • @Nouf371
    @Nouf371 3 ปีที่แล้ว +5

    Beautiful life in the Village Kalyani’s family is so homely and loving people so very hospitable. God Bless them abundantly with all his blessings.

  • @netradesale3087
    @netradesale3087 3 ปีที่แล้ว +8

    Maza bhau handicap aih to 21 year cha aih mi 17 year chi aih maza bhau jeva pn ovee che tumchy family che video bagto tyla khup ananda hoto 🙌🏻😘bappa bless you ranjeeta tai and ovee love from Dhule Maharastra 💌

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 3 ปีที่แล้ว +3

    कलयानीचे घर किती छान आहे आणी त्यात रहाणारे तिचे आईवडील आणी भाऊ पण रणजीता तुम्ही फार नशिबवान आहात की तुम्हाला आशी मायाळू आणी साधीसुधी कष्टाळू माणसे भेटली 👍

  • @udayuday1324
    @udayuday1324 3 ปีที่แล้ว +2

    🌸Jay Sadguru🌸
    Kaki mi ani mazhi aai tumchi video baghate amhala tumche videos avadtat videos chya starting che thoughts khup chan astat Tumcha Sasu - Sune cha ani Java - Javan madle nata khup chan ahe Ovee ani tumchi purna family khup chan ahe

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 ปีที่แล้ว +9

    किती छान विडिओ कलेनिचे माहेरघर खूप खूप छान आई बाबा खुपच प्रेमळ आहेत ❤️

  • @lgg4427
    @lgg4427 3 ปีที่แล้ว +4

    घर बघून आमच्या जुन्या घराची आठवण झाली...स्पेशली माळा बघून...आमच्या घरी पण असाच कणगा ठेवलेला असायचा....सर्व जूने सामान ठेवलेले असायचे.....आता तीन मजल्याचा बंगला आहे पण जुन्या घरासारखी मजा नाही.....खरच व्हिडिओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या..

  • @anup8511
    @anup8511 3 ปีที่แล้ว +4

    Kalyani home, farm, Aai, baba, recipie खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान.
    Ranju and Kalyani looking like sisters in same dress.
    God bless you both जावा जावा.
    Please keep this जोड़ी forever.
    One more time beautiful drive countryside, great content, lovely edits, village life, extremely genuine family people and cutu Ovee. Thanks to Kalyanis parents
    रोहन again great vlog, lots and lots of hardwork u all. 👍

  • @SaritaPawar-v7o
    @SaritaPawar-v7o 2 หลายเดือนก่อน

    मी कॉमेंट्स पहिल्या आणि खुप छान वाटल पन कल्याणी ताई आणि रणजित ताई तुम्ही दोघी पण खुप छान आहे आशी जाऊ असेल तर प्रत्येक आई आणि बाबा खुश होनारकी अशी फॅमिली असलिकी काही कमी पडत नाही दादा तुम्ही खूप नशीब वान आहे की आशीं बायको भेटली आई पण मस्त आहे प्राथ नाव पण छान आहे ❤🥰

  • @seemagadekar1142
    @seemagadekar1142 3 ปีที่แล้ว +10

    Kalyani's family seems financially sound and well mannered 👍

  • @samruddhimhatre6898
    @samruddhimhatre6898 3 ปีที่แล้ว +2

    Majjach😊😊😊 .....kalyani kiti chan ahe ghar tuz ....aai recipi chan ahet ....papad ...kharolya .....sabudan chikotya .....chan banvlyat .....kalyanicha gharche kiti mast ahet .sarvjan .......😚👌👌👌👌👌👍👍.

  • @harshadashrirame8439
    @harshadashrirame8439 3 ปีที่แล้ว +3

    तुमचे सुविचार खूप छान असते एक positive Energy मिळते

  • @kalpanavadichkar1984
    @kalpanavadichkar1984 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ आहे ताई, कल्याणी ताई चे आई बाबा खूपच गोड आहेत,खूप मजा आहे तुमची अस नैसर्गिक जीवन जगतात 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 ปีที่แล้ว +3

    आणि हो कल्याणीचे आई बाबा तर खूपच छान आहेत..बाबा खूप मजेशीर आहेत..👌👌🙏🙏♥️🤗🤗

  • @artimore9765
    @artimore9765 3 ปีที่แล้ว +1

    Baba khup Chan ahet ME Pan ata gavi janar ahe tar me papdya try karnar ahe babana bhetavs vatte tai ch ghar baghun ase vatle gavchi athvan ali kadhi jate gavala ase vattey ata

  • @yogita5617
    @yogita5617 3 ปีที่แล้ว +7

    कल्याणी दिदिचं माहेर किती छान आहे. घर आणि बाजूचा परिसर सुंदर आहे. आई बाबा पण खूपच प्रेमळ आहेत.

  • @siyamore2159
    @siyamore2159 3 ปีที่แล้ว +1

    Dress top chi link pathav na tai

  • @priyankapatil1761
    @priyankapatil1761 3 ปีที่แล้ว +3

    Mala khup khup avdla ha vlog... Proper gavatlya goshti... and Kalyani ch ghar pan Chan ahe.... Ekdum mast.... Peaceful life village life... Asa feeling ala 😊☺️👌🏻👌🏻...

  • @shamtarkar1268
    @shamtarkar1268 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे। कल्याणी चे आई वडील खूप छान दाखवले पापड कसे करायचे ते घर पण खूप सुंदर आहे खूप छान वाटलं बघायला ओवी पण छान बोलते 👌👌👌👌

  • @svj3379
    @svj3379 3 ปีที่แล้ว +3

    कल्याणी ताई आणि तिची फॅमिली खुपच छान😍किती प्रेमळ माणसे आहेत,तिच्या माहेरचे🤗🤗

  • @arunajunjare1888
    @arunajunjare1888 3 ปีที่แล้ว +1

    कल्याणी चे आई,बाबा मेहनती, कष्टाळू आहेत. व्हिडिओ बघताना गावी गेल्यासारखे वाटत होते. चणे भाजून खाण्याची मजा काही औरच असते,रंजिता मला लहानपणाची आठवण करून दिलीत.वाळवणाचे पदार्थ खुपचं मस्त. अशीच मस्ती Enjoy करा. व्हिडिओ एकदम लय भारीच.👌👌👌👌💯💯😊

  • @bhagyashripatil6027
    @bhagyashripatil6027 3 ปีที่แล้ว +7

    सकाळ सकाळ शुभ सकाळ खुप छान आहेत कल्यानीचे आई वडील माझी आई पण हे सर्व बनवते आणि मि गावी गेली का मला सर्व मिळतं.रेडी हे सर्व बनवायला खूप मेहनत लागते.

  • @supriyavg
    @supriyavg 3 ปีที่แล้ว +1

    कल्याणी तुझं घर खूप छान आहे. आई बाबा किती प्रेमळ आहेत. कष्टाळू पण आहेत. हा व्हिडीओ पाहून मला आमच्या गावाची आठवण आली पण दुर्दैवाने ते घर बंद असत.

  • @jayashrisomani3012
    @jayashrisomani3012 3 ปีที่แล้ว +8

    किती कष्टाळू आहे कल्याणी चे आई बाबा...

  • @vrushalisuryavanshi812
    @vrushalisuryavanshi812 3 ปีที่แล้ว +2

    Tai tu face la kai lavla ahe aaj ??. Khup fair and glowing distes

  • @shravani7741
    @shravani7741 3 ปีที่แล้ว +1

    Kaay life aahe gavacha...baghunach heva vatala..mehnat karaychi aani masta jagaycha...kaka kaku kiti aanandi aani samadhani aahet🙏

  • @vinayagaikwad4471
    @vinayagaikwad4471 3 ปีที่แล้ว +3

    Hi Tumche videos khup masst astat kalyani che ghar khup masst aahe Her parents are so loving 🥰

  • @dryasmeenmomin
    @dryasmeenmomin 2 ปีที่แล้ว +2

    My God what a tedious job to make papad n all!! But d end result is unmatchable!.
    U huys r really hardworking.
    Love d place,ppl n everything ❤️

  • @aresgaming6054
    @aresgaming6054 3 ปีที่แล้ว +3

    This like for kalyani's Mom nd Dad super vlog 👍👍❤

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर....बापरे किती काम असतात..खूप धमाल.....गावची माणसे किती कष्टाळू असतात...एवढ्या उन्हात कामे करायची....लय भारी vlog hota....👌👌🙏🙏😍😍♥️

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 ปีที่แล้ว +3

    कल्याणीच्या घरी खारवड्या आणि तांदुळाच्या पापड्या बघताना मला माझ्या लहानपणीची आठवण झाली भिवंडीला आमच्या घरी मोठे आंगण होते त्या मुळे वर्षभराकरता साठवण म्हणुन अशी वाळवणं होळीच्या आधी होत असत विशेषत: तांदुळाच्या पापड्या आधी अशाच एक एक होत रहायच्या नंतर पुण्याहुन एक स्टॅंड आणला होता त्यावर एका वेळी बारा पापड्या व्हायच्या सहज गंमत म्हणुन हा अनुभव सांगितला. ज्योती गुप्ते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      खूपच मज्जा आली कल्याणीच्या घरी😊

  • @komalkolekarkomu5958
    @komalkolekarkomu5958 3 ปีที่แล้ว +1

    Kalyanicha derss online magvlay ka plzz link pathv na tAi

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 ปีที่แล้ว +3

    कल्याणी दिसायला सुंदर आहे

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 ปีที่แล้ว +2

    किती छान आहे ना कल्याणीताईच माहेर...🏡🏡 निसर्गाची खरी मज्जा अनुभवण्याचे खूपच छान ठिकाण ...🏡🏡
    कल्याणीताईचे आई -वडील ही मनमोकळ्या मनाचे आहेत..😊😊
    प्रतिक दादा व आईंनाही आणायला पाहिजे होत
    ईरा नेमक कोणाची?? 🤨🤨🤔
    कँमेर्याच्या बाळशाला बोलवा बर आम्हा सर्वांना... 😅😅😅
    😊🙏🙏कृपया रिप्लाय देत जा रंजिता ताई रिप्लाय दिल्यानंतर वेगळाच आनंद मिळतो ताई आम्हाला... 🙏🙏😊
    आतुरता उद्याच्या व्हिडीओ ची..🎥🎥.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      इरा कल्याणीच्या चुलत भावाची मुलगी😊 रोज विडिओ मुळे खूप धावपळ होते , रोजच्या 4 ते 5 हजार कंमेन्ट येतात
      सकाळी विडिओ , नंतर घरातील कामे, सलोन , विडिओ शूट , रात्री उशिरा घरी येणं परत पहाटे उठणं ह्यामुळे कंमेन्ट ला रिप्लाय करायला कधीकधी नाही जमत
      आतासुद्धा रात्रीचे 2.30 वाजलेत😊

    • @rushikeshkhoje4632
      @rushikeshkhoje4632 3 ปีที่แล้ว +2

      @@CrazyFoodyRanjita ओके ताई धावपळ नको करत जाऊ पण...
      काळजी घे...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      आत्ता सुद्धा काम सुरू आहे😀

    • @rushikeshkhoje4632
      @rushikeshkhoje4632 3 ปีที่แล้ว +2

      @@CrazyFoodyRanjita विश्रांती पण घे..

  • @nishigandhatulaskar1851
    @nishigandhatulaskar1851 3 ปีที่แล้ว +4

    Kalyani che aai baba mst❤️ Good morning Ranjita Kalyani ovee😘

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 ปีที่แล้ว +1

    गावी फिरण्याचा आनंद खूप छान असतो आम्ही पण लहानपणी गावी खूप मजा केली तिथलं वातावरण बघून मला माझ्या गावाची आठवण आली अशीच मजा करा खूप छान वाटतं रंजीता तू कुठे गेलीस तरी सर्व माणसांमध्ये आपली होतेस हे तुझं वागणं मला फार आवडतं तुझी ओवी पण छान आहे

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 ปีที่แล้ว +3

    कल्याणी चे घर आणि माणसे सगळे मस्त आहे👌👌👌👍👍

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 3 ปีที่แล้ว +1

    Kalyaniche aii baba khup chan ahet.shetat sagale kahi pikavatat khup kashtalu ahet.tandalachya kharvadyachi receipie pahilyandach baghitali.Ira cute ahe.

  • @anilbodare7838
    @anilbodare7838 3 ปีที่แล้ว +8

    Navlesh ky kaam karto tumchyakde?

  • @archanapatekar8232
    @archanapatekar8232 3 ปีที่แล้ว

    Ekdam mast kalyani
    Aavdle
    Aamala kay kay deshil vikat
    Kase vikat ghyayche to patta pan sang

  • @shwetaparmar1692
    @shwetaparmar1692 3 ปีที่แล้ว +11

    Kalyani che aai baba khup ch god ahet. 👍 Mahenati pan

  • @tmgkartik2010
    @tmgkartik2010 3 ปีที่แล้ว +2

    Hi didi tumi kup nice desat ahat ani kalyaneche Aai ani baba kup mast ahet kup kastalu ahet very nice

  • @shubhangi6851
    @shubhangi6851 3 ปีที่แล้ว +3

    Kalyani chi aai sidhdha khup hushar aahe tyanahi barech chaan padartha yetat Ranjeta tuanche hi padartha adhun madhun dakhav

  • @jaya6279
    @jaya6279 3 ปีที่แล้ว +1

    व्वा शेवटी माहेर ते माहेर आहे किती छान असतात आठवणी माझ माहेर ही असच आहे, शेतात सर्व गुरे ढोर आहेत तिथे ☺️☺️☺️कल्याणी तू खूप छान आहे ☺️☺️
    ☺️☺️

  • @reshmaabhyankar2227
    @reshmaabhyankar2227 3 ปีที่แล้ว +11

    Mala kalyanicha maher khup awadla !
    : )

  • @gayatrishinde735
    @gayatrishinde735 3 ปีที่แล้ว +1

    Baal खुप गोण्डस आहे ....आणि कल्याणी वाहिनी चे घर खुपचं सुंदर आहे आणि पार्वती खुप छान आहे आणि मि नक्की या वाल्वनाच्या रेसिपी नक्कीच ट्राय करणार thank u so much हे पारंपरिक मस्त पदार्थ दखविल्या बददल ....आणि ओवी ला खुप खुप प्रेम....

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 ปีที่แล้ว +4

    कल्याणी चे आई वडील खूप मेहनती आहे मला पण आवडतं शेतावर जायला

  • @suvarnakute7544
    @suvarnakute7544 3 ปีที่แล้ว +1

    Kalyani cha gharche sagli loak khupach mehanati ani premal aahet...... khupach chan.. mast vatle baghun

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 ปีที่แล้ว +4

    मस्तच मज्जा आली..... 😁😁🤗😍💃👌👌👌👍👍👏👏🙏

  • @mamtachuri4148
    @mamtachuri4148 3 ปีที่แล้ว +1

    कल्याणी चे माहेर ची माणसे खुप खुप छान आहे तीचे आई वडील फार मेहनत करतात 👍👍👌💓 हे बघून मन प्रसन्न होते.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 ปีที่แล้ว +6

    Vdo pahatana sarve visrayala hote..Khup chan junya athavani alya..Kalyani aai baba khup chan kashtalu .God bless you.🙏🙏🙏

  • @anujasawant3845
    @anujasawant3845 3 ปีที่แล้ว +1

    Hi Ranjita Kalyani che gav khup sundar gavat kiti kam astat talni, malni hya varun diste shetkaryan chi mehanat hats of Kalyani chya aai baba na🤗👌👍💖🌷

  • @meenaowhal5325
    @meenaowhal5325 3 ปีที่แล้ว +4

    Kalyani tai ani tiche maher khup chan ahet

  • @mrspoonam6927
    @mrspoonam6927 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe kalyaniche aai baba...kiti kautuk krta te tumch nehmi gele ki....

  • @sygk3120
    @sygk3120 3 ปีที่แล้ว +3

    Papdya karavdya la kiti mehnat aahe ,,,kiti chaan banvlya Papdya aani kharwadya kalyani chya aai ne 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏.......mastt video ......aani kalyani che maher kiti chaan aahe 👌👍, ghar pn khup mothe aahe 👌👌😍 Lucky aahe Kalyani kiti chaan ,premal aani mehnati aahet tiche aai baba 🙏🙏 thanks for sharing such a lovely video 🌟🙏😘

  • @monaliangre2228
    @monaliangre2228 3 ปีที่แล้ว +1

    ताई ते प्लेट वर जे केलत त्यांना आमच्यकडे फ़ेन्या बोलतात, तुम्ही प्लेट उलटी करुन करता आमच्याकडे सरळ प्लेटेवर 5 टकतात एकावेळीच. बाकी u r my favourite 😍

  • @shitalsalve8961
    @shitalsalve8961 3 ปีที่แล้ว +4

    Kalyani chi family mast.🤗👌 mast Video

    • @shitalsalve8961
      @shitalsalve8961 3 ปีที่แล้ว +1

      Na chukta comments la vachun replay karta tya badal🙏🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 😍

  • @avanizende843
    @avanizende843 3 ปีที่แล้ว

    Tai kalyaniche gav konte Ani tumi doghi chan distay tainch gharon mst ahe . video chanch hota.

  • @kavitajadhav5450
    @kavitajadhav5450 3 ปีที่แล้ว +4

    Hats off to kalyani mom dad

  • @menamrata2082
    @menamrata2082 3 ปีที่แล้ว +1

    Kalyanichya gharche khupch Chan aahet, tichya baba na pahun mala mazya pappanchi khup aathavan yete. Kalyani tar khupch sadhi aahe ani Chhan pan...

  • @arshtv4787
    @arshtv4787 3 ปีที่แล้ว +2

    Tumchya 2 cha dress thodasa twinning aahe

  • @apurvachaudhari7558
    @apurvachaudhari7558 3 ปีที่แล้ว +1

    कल्याणी च माहेर खूप छान आहे..आणि कल्याणी चे आई बाबा तर खूप प्रेमळ आहेत..व्हिडिओ बघताना मला पण खूप मज्जा आली..गाव कडची मजाच न्यारी🤗

  • @shalinithakur9157
    @shalinithakur9157 3 ปีที่แล้ว +3

    Papdya amchakde fenaya boltat😉

  • @neetavaity7200
    @neetavaity7200 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान घर कल्याणी च आणि आई बाबा पण छान आहेत 🙏🙏किती मेहनती आहेत आणि म्हूणन नच घर भरलेल आहे अशेच आनंदी रहा 🙏🙏

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 3 ปีที่แล้ว +4

    कल्याणी ताई चे घर🏠 खूप छान आहे आणि आई बाबा तर खूपच मेहनती आहे आहेत 👌👍मस्त विडिओ आजचा👌👌👌

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 3 ปีที่แล้ว

    तुमचे संपूर्ण कुटुंब खूप छान आहे , माणसे जोडण्याचा प्रेमळ स्वभाव आहे सगळ्यांचा , तुम्ही दोघी जावा अगदी बहिणी सारख्याच आहात..... तुम्हा दोघींना पाहिले की मला माझ्या जाऊ ची खूप आठवण येते, आम्ही दोघी अशाच आहोत, आपल्या आई तर मला खूपच आवडतात, कल्याणीचे आई बाबा ही खूप प्रेमळ आणि छान आहेत .... ओवी तर अगदी लाडुबाबा आहे माझा .... खूप छान... शब्द अपुरे पडतात कौतुक करायला

  • @samruddhimhatre6898
    @samruddhimhatre6898 3 ปีที่แล้ว +5

    Rohan suvichar chan ahe ...👌

  • @pallaviwagh2757
    @pallaviwagh2757 3 ปีที่แล้ว

    Pepsi sathi tandool kuthla waparla Ranju

  • @visharamvaradkar9662
    @visharamvaradkar9662 3 ปีที่แล้ว +4

    पापड्या बनवायला किती कष्ट पडतात साधी सरळ माणसे कल्याणी कडची माहेरची

  • @sandhyasanas8318
    @sandhyasanas8318 3 ปีที่แล้ว +1

    Aaj cha suvichar khup chan hota 😊ani kalyani tai che baba pn khup bhari ahet ekdm bindasss mnje aplya age mdhlya porapori sobt sudha ekdm free mind ahet😊😊😊ani tai mala ek vicharaych hot jeva Tu tya papdi ताटावर takt hoti tr takaychya adhi ताटाला oil lavl hots ka plzz sang tai mala🙏ani aaj video bhari udya ❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      तेल लावलं नव्हतं😊 Thank You 😍

    • @sandhyasanas8318
      @sandhyasanas8318 3 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita ok ty tai reply dilya baddal😊

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 3 ปีที่แล้ว +3

    Kalyani god dist hoti👌

  • @agrikoli4706
    @agrikoli4706 3 ปีที่แล้ว

    Kontya gavchi ahe Kalyani kaki

  • @rajeshreemule8117
    @rajeshreemule8117 3 ปีที่แล้ว +3

    Good morning 🌞

  • @diputaichyagoshti1852
    @diputaichyagoshti1852 3 ปีที่แล้ว +1

    कल्याणी चे माहेर खूप छान आहे....आई वडील साधे सरळ....आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत...सगळेच आवडले..मस्त

  • @nilofershaikh3608
    @nilofershaikh3608 3 ปีที่แล้ว +3

    Nice 👍👌

  • @glife5250
    @glife5250 3 ปีที่แล้ว

    Tai gavat nasel tr kasa karaicha

  • @vaishalijadhav5522
    @vaishalijadhav5522 3 ปีที่แล้ว

    कल्याणी वहिनी pink colour च्या पापड्या ची रेसिपी काय आहे आई ने पीठ कसे तयार केले आहे त्यात काय काय आहे pls सांग ना

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      सर्व व्हिडिओत आहे

  • @yogitagavande4740
    @yogitagavande4740 3 ปีที่แล้ว

    Ranjita tumche sister Nita शिळीमकर आहे का kabar ke te tumchya sarki diste

  • @cutebabiesvedanatpgite2334
    @cutebabiesvedanatpgite2334 3 ปีที่แล้ว

    Wow khupch chaan......mi just kal parava pasun tumche videos pahath ahe ani mi bass pahathach chaleyyyy😄😄😄😄😄 ovii cha 1st video pahila mi mango candy chi ...mai ethni sundar huu mai kya karu😄 majya mulala khup awdla tho Ovi cha video 😘😘😘keep going Miss Ranjita n Ranjita family 🤗

  • @devidasdesai630
    @devidasdesai630 3 ปีที่แล้ว

    कल्याणी यांच्ये वडिलांना डान्स करणे खुप आवडत,सुंदर नाचलेते ऐकदम प्रेमाळ आहेत ते आणी आईच्या तर कायसागु जबरदस्त शकतीशाली आहेत ते बोराच झाडाला काय जोरदार हलवले तेनी .