हे खरं आहे... प्रयत्न करून बघायला काही हरकत नसते... मला अनुभव आलेला आहे... होणार नाहीं म्हणून मी एक गोष्ट केली नाहीं... पण नंतर मला वाटलं की करून बघुया झाली तर ... आणि खरच माझा प्रयत्नाने ती पूर्ण झाली... जी गोष्ट मी सोडून देणार असते ती प्रयत्न केल्या मुळे पूर्ण झाली....

खुप छान! आयुष्यात कितीही फायबर ग्लास आल्या तरी तुमच्या सारखे मार्गदर्शक सोबत असल्या की त्या सर्व दूर होतील.❤
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
खूप खूप छान माहिती मनातील भीती गायब झाली धन्यवाद ताई ❤❤
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Excellent Supriya madam.I have listened your majority videos.Your presentation is excellent
Very nice and go ahead thanks 👍👍👍👍👍
khup chaan mam..thank u
फारच सुरेख मनातील बारीक सारीक गोष्टींचा विचार करून दाखविले ले
उकलेले धागे
व्हिडिओ पाहूनच समजले काही गोष्टी ना
आपण विनाकारण धास्तावतो
धन्यवाद मॅम❤🎉🎉😊
खूप छान विचार मांडले धन्यवाद
Super
Combine add fibre glass
Great आयडिया मॅडम थॅन्क्स 🎉❤ लव्ह यू
Hi supriya ❤
Very nice mam.😊
khup Chan mam
आपल्या प्रत्येक विडिओ मध्ये नवीन काही शिकण्यास मिळत.
Mam tumhi event karala ka
Yes Right 👍
🌹🌹❤️
Love you mam❤ khup chan
Mast video
Very nice👍
Post konti ahe tumchi?
Good morning mam❤
Post Holder ahat ka tumi?
Got the wisdom after 40 years! Still relevant in real life!