Hi sayali माझं नाव पण सायली आहे. मी तुझे व्हिडिओ आताच पहायला लागले. पण इतकं छान कोणीही शिकवलं नाही.खूप लवकर समजत तू शिकवतेस ते. खूप सोप्या पद्धतीने समजवून सांगतेस प्रत्येक step. thank you. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या family ला. श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खुप छान मी पहिल्यांदा च बघत आहे किती छान समजावून सांगत आहे प्रत्येक वेळी कुठे काय करावे हे टिप्स लक्षात ठेवा असं म्हणत प्रत्येक गोष्ट सांगता असंच प्या च वर्क सुध्दा पेपर वर गळे सांगाल का मला शिकायचं आहे प्लिज 🙏🙏🙏
ताई तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ब्लाउज शिवला एकदम छान बसला..... Thanku for those video....... Tai mala boat neck blouse shikaychee ahet plz tumi yachyavar video kara details madhe taka na
सायली खूप छान सांगितले गळा आकार.Thanks पण एक doubt आहे जर वर गळा रुंदी दोन व खाली अडीच असेल तर चाले ल का ? असे असेल तर आकारा साठी बाहेर किती इंच अंतर घ्यायचे ?
सायली तुझा एवढासा जीव अंगात एवढी छान कला आहे आणि सवीस्तर माहिती सांगितली की आम्हाला छान समजते तुला खुप खुप शुभेच्छा खुप मोठी हो यशवंत हो बेटा ❤❤🎉🎉🎉
🎉🎉🎉 खुप छान अतिसुंदर कटिंग आहे अर्चना मोरे पुणे
खूपच छान ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी blouse शिवला खूपच छान बसला thnku soo मुच
Khupch Chan smjavun sangitle❤❤
खूप छान शिकवल त साहिली👍👍👍👌👌👌
सायली ताई तुम्ही खूप छान शिकवतात
Khup chan mahiti dete thanks so much sayli🎉❤
खूपच अप्रतिम गळे.सोपी पध्दतीने सांगितले आहे.असेच व्हिडिओ दाखवत जा सायली
Kupach Shan mahiti dile thankyou very much 🙏👌🌷🌷❤️
Hi sayali माझं नाव पण सायली आहे. मी तुझे व्हिडिओ आताच पहायला लागले. पण इतकं छान कोणीही शिकवलं नाही.खूप लवकर समजत तू शिकवतेस ते. खूप सोप्या पद्धतीने समजवून सांगतेस प्रत्येक step. thank you. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या family ला. श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Thank you so much 🥰
Khup Chan taai aaj mi pn blouse shiwayala shikale fakt tumhachya videos mule thank you ❤
Thank you so much tai 😊 खूप छान सांगितलं तुम्ही ❤
Sayli tai khupach chan dakhavlat
Saily tai khup Chan padhat ahe tuzi shikvanyachi khup lavkar lakshat yete asech Navin Navin boat neck sati gale shikav
सायली खुपच सुंदर माहिती
Khup chan samjun sangitle di 👌👌👌👌👌
👌खूप छान आहे.
Kup chan sangta❤👍
सयाली khupach chhan gale dakhavlas thank you dear
Sayli sagle gale👌👌
Thanks
तुमची खूप छान शिकवता
खुप सुंदर आहे
छान ताई समजवतेस thanks ❤
खुप छान सायली❤❤
Khup chhan Tai mala khup madat hoi ya video chi
Thanks
Hi
madam
Tumi khup mast gale cutting karta
खूप छान सांगितले ताई तू मस्त आहेत गळे
सायली खुपच छान शीकवता 👌👌👌👌🙏
Nice ❤ didi
खुप छान सायली ताई ❤❤
Khup chan tai.. Asech chan chan gale takat ja... Ani patch working che hi.... Ek back side gala blouse stich karun dakava
Thanks 🙏
छान सोपी पद्धत आवडली
Tai tumhi खूप छान शिकवता धन्यवाद
सायली ताई खुप खुप छान सांगता आवडली . सोपी पध्दत आहे.
खुप छान मी पहिल्यांदा च बघत आहे किती छान समजावून सांगत आहे प्रत्येक वेळी कुठे काय करावे हे टिप्स लक्षात ठेवा असं म्हणत प्रत्येक गोष्ट सांगता असंच प्या च वर्क सुध्दा पेपर वर गळे सांगाल का मला शिकायचं आहे प्लिज 🙏🙏🙏
खूप छान समजून सांगितलं
खूपच छान आहे डिझाईन
अग माझ्या मुलीच नाव पण सायली आहे पण तू खूपच गोड आहे ब्लाऊज शिकण्या पेक्षा तुझे गोड बोलण च ऐकते शिकवण्या पध्दत खूप छान आहे😂❤
Khup छान shikvtes g tai
ताई तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ब्लाउज शिवला एकदम छान बसला..... Thanku for those video....... Tai mala boat neck blouse shikaychee ahet plz tumi yachyavar video kara details madhe taka na
तू खूप छान शिकवत आहे सायली खूप लवकर कळते पूर्ण ड्रेस शिवायला लहान मोठा साईज कसा दाखवा करायचा मापे कशी कशी घालायची लहान व मोठा साइज
खूपच छान ❤
खुप छान आहे डिजाईन आवडीली
खूप छान 😊👌👌👌
खूप छान शिकवतात
Mst Tai tumhi khup bhari shikavta
Mi tumchya paddhtine shivte blouse khup mst zlaa feeting la
Chan sayli di 👌
Sayli khup chhan
Khup khup chaan
Khup mast sayli 👌👌
👍👌खूप च छान
Kucp chan gale aahet👌👌
Khup chan tai
तु सगळं छान शीकवतेस
खुप छान सांगता मला प्रिंस कट ब्लाउज ची माहिती पाहिजे
Khup chan sikavte
Very nice sistetr. Poor's angel.
khup Chan shikvta Tai tumhi
Mast saili tai dijain 👌👌👍
Sayali khup chan 🌹
छान आहे ताई..,😍
Mast💯
Khup chan 👌
Thanks
खुप छान पेज
Thank you tae ❤❤❤❤❤❤
मोठ्या गळ्याची माप ऐवढ घ्यायचे का फारच सुंदर पद्धतीने शीकवते स तु
Ho... thanks
सायली खूप छान सांगितले गळा आकार.Thanks
पण एक doubt आहे
जर वर गळा रुंदी दोन व खाली अडीच असेल तर चाले ल का ?
असे असेल तर आकारा साठी बाहेर किती इंच अंतर घ्यायचे ?
वा खूप सुंदर
नऊवारी साडी कटींग आणि शिवयांची कशी सागा ताई
4:36
न 4:36 4:36
खुपच छान सांगितलं सायली मॅडम बोट नेक चे समोरील गळे सुद्धा सांगा
Dr
सायली ताई खूप चांगले शिकवते. धन्यवाद
Khupch chhan ahe
Very nicely explain. Good.
Waw tai
खुप छान ताई👌👌👌🙏
#topmarathivjshivanclass
खूप मदत झाली धन्यवाद
खूपच छान पध्दतीने समजावून सांगितले आहे,पण कॅनव्हास लावून कसा शिवायचा याचा व्हिडिओ पाठवा
Very very very very nice thanks dear
खूप छान सांगितले साईली
Laxmi Ramakrishna gurav khup Chan tai
Khup Chan sayali
छान 👌 नमिता यादव गले दाखवले
Thanks
खुप छान आहेत
छान आहे
खूप छान साईली असे गले बोट नेकचे दाखव आणि बोट नेकचा चाट् साग ना प्लीज
Sayli khup chhan sarika kadam chiplun
अशीच माहीत देत राहा ❤❤
अगदी सुपर
खूप छान 👍👍
#topmarathivjshivanclass
खूप खूप छान सायली ताई
#topmarathivjshivanclass
Nice Tai🥰👌
Khupch chan tai
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
#topmarathivjshivanclass
नमस्कार सायली ताई मी नवीननच ब्लाऊज शिकत आहे तर मला हे विचारायचं होतं की जर पाठिमागुण गळा उतरवायचा असेल तर पुढे काय परिणाम होईल
लवकर रिप्लाय केला तर बर होईल कारण सध्या मी ब्लाऊज शिवत आहे
Khupch mast
Thanks
Thank you 👌
Nice teaching
ड्रेस और पेंट की अलग अलग डिझाईन बताईये और सिखाइये
Nice 👍