अहो साहेब सरसकट कर्जमाफी जाहीर करा डोकं फोडून घ्यावी लागते काय कसं करावं दादा देवा भाऊ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवा भाऊ साहेब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा काय चाललंय आश्वासन दिले होते साहेब
साहेब तुमची कोणतीही योजना देऊं नका मात्र आमच्या कापसाला निदान 10 हजार तरी भाव द्या साहेब 2.5 लाख रुपये भांडवल लागत आहे मात्र 2 लाख रुपयांचा कापूस होत आहे साहेब आता तुम्ही च सांगा शेतकरी ने काय करावे तुम्ही जे शेतकऱ्यांना आर्थिक सह्यभर करता आहेत त्या बद्दल आम्ही आभार मानतो साहेब मात्र कापसाला बद्दल दक्षता घ्यावी 🙏
मी 2020 पासून नियिमित कर्ज परतफेड करत आहे मला 5००००रू प्रोत्साहन अत्यापही नाही दिले त्यामुळे शिंदे साहेब मी बोलतोय सरसगट कर्ज माफ करा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्या सहित कर्ज माफ करा
सोयाबीनला कमीत कमी 5000 रू प्रती क्विंटल तरी भाव द्या हिच मनापासून विनंती करतो शिंदे साहेब.शेतमालाला भाव दिला तरच तुमचे सरकार नेहमीच निवडून येईल हाच शेतकऱ्यांचा आशिर्वाद आहे.
मौजे तारापूर ता जी बुलढाणा तालुक्यात शेती असून शेतकरी रा तरोडा ता मोताळा जि बुलडाणा येथील रहिवासी असून त्यांना कोणत्या तालुक्यातील कुर्षी विभाग मार्फत लाभ मिळेल फळबाग करिता व इतर योजने बाबत
तुमच्या सरकारने काहीच दिलेलं नाही सर शेतकऱ्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात शेतकऱ्याला अनुदान भेटलेलं भेटलं ते सरकार गेल्यापासून शेतकऱ्याला काहीच भेटलं नाही
गेल्या वेळेसच फडणवीस साहेब म्हणाले होते कि भाजप युतीचा नारा आणि दिवाळीला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा त्याचं काय झालं आता तरी देवा भाऊ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
शिंदे साहेब जो शेतकरी डोंगरी भागात आहेत आणि डोंगर भागात शेती आहे त्या शेतकर्याना जाण्या येण्या साठी या आलेलं पिक बाहेर काढण्यासाठी मोठी आडचन होते रस्ता नाही या साठी शेतकर्याच्या शेती पर्यंत रस्ता कचा होण गरजेच आहे सल्लाम सहाब आम्ही शेतकरी तुमचं आभारी आहे
शिंदे साहेब ३ लाखांपर्यंत शुन्य व्याज दराने कर्जपुरवठा करणार होते आमच्याकडून ६.५% दराने पीक कर्ज वसूल केले त्या व्याजाचा परतावा आम्हाला मिळालेला नाही तो केंव्हा देणार हे सांगा
साहेब वन्यप्रणी माणसे मारू लागलेत तरी light दिवसा द्या. रोज. आणि फुल्ल powar द्या. मोटरी चालत नाहीत. मोठे उपकार होतील. शेतकरी नेहमी आपल्या पाठीशी रहातील
सरसागत सर्व शेतकऱ्याना कर्जमाफी देण्याचं तीनवेळा विधानसभेत जाहिर झालेलं आहे तरीही विषय शिल्लकच आहे .सरसगत म्हणजे काय हे कृपया सांगा कर्मचारी आहे ,पेन्शनर आहे ,आयकर भरणारा आहे म्हणून अशांना अपात्र केले आहे का त्यांना शेतीमध्ये नुकसान होत नाही kaसरसगत म्हणजे सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण असावे .
शिंदे साहेब नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा 2020 पासून नियमित कर्ज करत आहे
कर्ज माफ करा साहेब
जय महाराष्ट्र गरीबाचा नाथ एकनाथ दिलेल्या शब्दाला जागणारा.शेतकऱ्यांवर एकच करा कर्जमाफी करा.हीच नम्र विनंती🚩🚩🚩🚩🚩
जय एकनाथराव शिंदे साहेब आपलं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷👍👌👌👍👌👌👌👌
ज्याना अत्यंत गरज आहे त्या ना काहीच नाही ज्यांना गरज नाही त्याना मी ळतात योजना
शिंदे साहेब मुख्यमंत्री याच्या तोडून शेतकरी कर्ज माफीचे आदेश का काढत नाहीत.
खूप छान बोलतातसाहेब जयशीवाजी🎉❤🎉
कर्ज माफी वर बोला साहेब आपले आश्वासन पूर्ण करा
एकनाथ मामा कर्ज माफ करणार आहे लवकर
शिंदे साहेब हेचं खरे शेतकऱ्यांना दिलासा देणारे मुख्यमंत्री
शिंदे साहेब तूमच्या मुळे फसवणीस सत्तेवर आला आता तूम्ही शेतकरी कर्ज माफी लवकरच करावी
शेतकरी कर्ज माफी करा
कर्ज माफ करावे
अग्रिम विमा कोठे जमा झाले आहेत
शिंदे साहेब सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी करा आपण जाहीर नाम्या मध्ये सांगितले आहे
कर्ज माफी कधी 😔
अजून एकाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही मिळेल अशी आशिही आपेक्षा नाही
कर्जमाफी करा साहेब
तारीख 19 डिसेंबर दाखवीत आहे जी की अजून आलीच नाही
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
अहो साहेब सरसकट कर्जमाफी जाहीर करा डोकं फोडून घ्यावी लागते काय कसं करावं दादा देवा भाऊ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवा भाऊ साहेब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा काय चाललंय आश्वासन दिले होते साहेब
साहेब तुमची कोणतीही योजना देऊं नका मात्र आमच्या कापसाला निदान 10 हजार तरी भाव द्या साहेब 2.5 लाख रुपये भांडवल लागत आहे मात्र 2 लाख रुपयांचा कापूस होत आहे साहेब आता तुम्ही च सांगा शेतकरी ने काय करावे तुम्ही जे शेतकऱ्यांना आर्थिक सह्यभर करता आहेत त्या बद्दल आम्ही आभार मानतो साहेब मात्र कापसाला बद्दल दक्षता घ्यावी 🙏
कांदा ,कापूस ,सोयाबीन,मका,भावा विषयी बोला लवकर माल विकला जाईल ,तुम्हाला मतदान केलं याचा पाच्याताप होता कामा नये.
सरसकट कर्जमाफी वर बोला साहेब
कर्जमाफी करा
शिंदे साहेब शेतकऱ्याला दिलासा ज द्यायचा असेल तर हमी भाव वाडवा
शिंदे साहेब जरा आमचे 50 हजार प्रोत्साहन मिळाले नाही या कडे जरा लक्ष दिलं पाहिजे खूप दिवस झाले
शिंदे पुन्हा मंत्री हो शेतकरी सुखी होईल
कुठले अनुदान किंवा कुठलीही मदत करू नका सरकारी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मालाला पूर्णपणे भाव द्या
शेतकऱ्याच्या कर्ज माफी बोला काय निर्णय घेत आहे तूमच्या बाकिच्या योजना तूमच्या जवळ ठेवा.
नियमित कज॔ परतफेड करतात त्यां ना 75 हजार अनुदान करा.ठाकरे सरकारने 50 हजार दिले होते.
कापूस अनुदान कधी मिळणार आहे
बोलून मोकळे होणार तुम्हीं पण देणार नाही पैसे दयाला 4. वर्ष लावणार
कर्ज माफी करा
साहेब कोरोना काळात पोल्ट्री पशूखादय डबघाईस आले अजून पर्यत मी वन वन भटकत आहे कुठलीही बैक महामंडळाच्या योजना खूपच चालू आहे पण देत नाही
मी 2020 पासून नियिमित कर्ज परतफेड करत आहे मला 5००००रू प्रोत्साहन अत्यापही नाही दिले त्यामुळे शिंदे साहेब मी बोलतोय सरसगट कर्ज माफ करा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्या सहित कर्ज माफ करा
महत्वाचा भाग हा आहे की , आपण निवडणुकीपूर्वी जे कर्ज माफी चे वचन दिले आहे तर पूर्ण करावे साहेब.!😮
कर्जमाफीचा बोला साहेब
कापसाला दहा हजार भाव दया हो साहेब💐 🙏
आदीते ठाकरे कुठे आहेत विरोधीपक्ष म्हणुन कर्ज माफी वर बोला
आत्ता कर्जमाफी करा सरसकट बाकी राहू द्या
सोयाबीनला कमीत कमी 5000 रू प्रती क्विंटल तरी भाव द्या हिच मनापासून विनंती करतो शिंदे साहेब.शेतमालाला भाव दिला तरच तुमचे सरकार नेहमीच निवडून येईल हाच शेतकऱ्यांचा आशिर्वाद आहे.
कर्ज माफी करूअजित पवार बोले होते
कर्ज माफ करणार की नाही ते आग ।
कर्ज माफ करा
कांद्याच निर्यात शुल्क 0 करा साहेब ,उत्पादन खर्च खूप वाढला आहे .एका क्विंटल ला 2000 रु उत्पादन खर्च झाला आहे .तरी शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार करावा.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री सगळे खोटं बोलायले कुठं टाकल 25% कुठे गेले पैसे विमा चे पैसे भेटले नाही
छापतील शिवाजी महाराज कर्ज माफी योजना2018 चालू करुण वंचित शेतकरी याना लब मिळावा हि विंनती
अजून. काहीच. विमा. मिळालेला. नाही. Amravti
मौजे तारापूर ता जी बुलढाणा तालुक्यात शेती असून शेतकरी रा तरोडा ता मोताळा जि बुलडाणा येथील रहिवासी असून त्यांना कोणत्या तालुक्यातील कुर्षी विभाग मार्फत लाभ मिळेल फळबाग करिता व इतर योजने बाबत
शिंदे साहेब आज तारखेपर्यंत माझं कर्ज माफ झालेले नाही शिंदे साहेब 2014 पासून मी कर्ज उचलतो आणि भरतो तर मला कर्जमाफी नाही
लय भारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
तुमच्या सरकारने काहीच दिलेलं नाही सर शेतकऱ्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात शेतकऱ्याला अनुदान भेटलेलं भेटलं ते सरकार गेल्यापासून शेतकऱ्याला काहीच भेटलं नाही
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय चूक केली का ते सांगा
शेत रस्त्याचा जीआर काढल्यास शेत रस्ते खुले करा
कर्ज माफ कधी करणार
शिंदे साहेब कर्ज माफी फक्त तुम्हीच करु शकता 🚩🚩🚩🚩🚩
कर्ज माफी कधी करणर
ढब्बून तीन लाख रुपये करज माफ करतो म्हणाला होता कधी करणार
शेतकरी इंची सर संगत कर्ज माफी करा साहेब
कर्ज माफी मागितली कधी करणार मातीत गेल्यावर करता का साहेब
अरे भाऊ ही बातमी कधीची आहे
गेल्या वेळेसच फडणवीस साहेब म्हणाले होते कि भाजप युतीचा नारा आणि दिवाळीला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा त्याचं काय झालं आता तरी देवा भाऊ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
शिंदे साहेब जो शेतकरी डोंगरी भागात आहेत आणि डोंगर भागात शेती आहे त्या शेतकर्याना जाण्या येण्या साठी या आलेलं पिक बाहेर काढण्यासाठी मोठी आडचन होते रस्ता नाही या साठी शेतकर्याच्या शेती पर्यंत रस्ता कचा होण गरजेच आहे
सल्लाम सहाब
आम्ही शेतकरी तुमचं आभारी आहे
खामगाव ते जालना रेल्वे मार्ग करा भक्तिमार्ग बंद करा समृद्धी महामार्गाचे काय हाले आहे ते बघा आणि एक्सीडेंट चे प्रमाण वाढलंय
गडचिरोली जिल्हातील BOI आरमोरी शाखेत CBL रेकाड कमी केले नाही यावर कोणती कार्यवाही कराल साहेब
ठिबक सिंचन चे अनुदान जमा करावा
कर्जमाफी करणार होते त्याच काय झालं
शिंदेच्या बोलण्यावर विश्वास वाटतो
कर्जमाफी वर बोला साहेब
शेती साठी छोट्या छोट्या मिशनरी निर्माण करण्यासाठी पण लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यामुळे लेबर ची कमतरता भासणार नाही,
K.D.Chopkar.PIMPALGAON
कर्जमाफीचा काय झालं🎉
जनतेचा नाही पूर्ण पैसा शेतकऱ्यांचा आहे
कर्ज माफी केव्हा होणार आहे
तुम्ही सांगितलं होत आम्ही कर्ज माफ करततो
शेतकऱ्यांचे सरसावत कर्जमाफी करा मंत्री साहेब
कपाशीला भाव मिळणार की नाही. 13000 चा कापूस आज काय सहा हजार नऊशे रु मिळतोय
देवेंद्रजी चाळणी लावून लावून शेतकऱ्यांना लाभ देऊ शकत नाही
मामा शेतकरी लाईट दिवसा द्या बिबट्या च बंदोबस्त करा
शिंदे साहेबाना करा मुख्यमत्री
Karj mapi
❤
जंगली जनावर नुकसान करिता काही ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे
शेतकरयांचा 7/12 तात्काळ कोरा करा, 2023/24 चा पिकविमा, सोयाबिन 6000/- प्रती क्विटंल भाव दया.. मोठमोठे आश्वासन, आकड्यांचा खेळ नंतर करा,
शिंदे साहेब ३ लाखांपर्यंत शुन्य व्याज दराने कर्जपुरवठा करणार होते आमच्याकडून ६.५% दराने पीक कर्ज वसूल केले त्या व्याजाचा परतावा आम्हाला मिळालेला नाही तो केंव्हा देणार हे सांगा
Kanda niryat shulk o Kara
साहेब वन्यप्रणी माणसे मारू लागलेत तरी light दिवसा द्या. रोज. आणि फुल्ल powar द्या. मोटरी चालत नाहीत. मोठे उपकार होतील. शेतकरी नेहमी आपल्या पाठीशी रहातील
सार भाषणं लबाड आहे
अहो साहेब 19/12/2024 दाते दाखवत आहे व्हिडिओ मध्ये
शिंदे साहेब कापसावर बोला जय महाराष्ट्र
सरसागत सर्व शेतकऱ्याना कर्जमाफी देण्याचं तीनवेळा विधानसभेत जाहिर झालेलं आहे तरीही विषय शिल्लकच आहे .सरसगत म्हणजे काय हे कृपया सांगा कर्मचारी आहे ,पेन्शनर आहे ,आयकर भरणारा आहे म्हणून अशांना अपात्र केले आहे का त्यांना शेतीमध्ये नुकसान होत नाही kaसरसगत म्हणजे सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण असावे .
कर्ज माफ कर
अरे देवा दोन हजार दोन साल ची मजुरांची मजुरी व सहकारी मांसाचा पगार पाय गव्हाचे भाव पाय आणि सोन्याचे भावाची टक्के वारी पाय त्या नुसार भाव देना
शेतकऱ्यांचा उतारा कोरा करा पूर्ण कर्जमाफी द्या
25percent Vima Kontya Setkaryana Dilay Te Sanga.
🎉
कर्ज माफी चे काय झाल
Karj mafi kara
Soyabean le bhav kadhi denar