जि.प.शाळा निपाणे येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे येथे आज दिनांक- 26/01 /2025. वार-रविवार रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारे भाषणे सादर केले. यात जिल्हा परिषद शाळेतील 45 विद्यार्थ्यांनी व माध्यमिक शाळेतील 15 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,इंग्रजी या भाषेत भाषणे सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री रावसाहेब जिभू सो. मनोहर गिरधर पाटील दादा यांच्या शुभ हस्ते भाषण देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 100 रुपयाचे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील आजी- माजी सैनिक ,मान्यवर, ग्रामस्थ, पालक, तरुण मित्रमंडळी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.🙏🙏🙏

ความคิดเห็น • 1