Z P School Nipane
Z P School Nipane
  • 65
  • 32 645
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे तालुका-पाचोरा,येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आज दिनांक 21/12/2024. वार -शनिवार रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा निपाणे, तालुका -पाचोरा येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान रुजावे या उद्देशाने बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यामध्ये एकूण 60 स्टॉल लावण्यात आलेले होते. यातून एकूण पंधरा हजार रुपयाची उलाढाल झाली.या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण, व्यवहार, फायदा /नुकसान अर्थात नफा /तोटा, खरेदी किंमत/ विक्री किंमत, या संकल्पनांविषयी प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. आजच्या या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री. रावसाहेब जिभू सो.मनोहर गिरधर पाटील दादा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री.शरद पाटील दादा, नगरदेवळा व नेरी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. मोराणकर दादा, गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व आजी-माजी सदस्य, गावातील मान्यवर व तरुण मित्रमंडळी, तसेच नगरदेवळा व निपाणे गावातील सर्व पालक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहलाई तांडा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बदरखे या शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी, माध्यमिक शाळा निपाणे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.🙏🙏🙏
มุมมอง: 428

วีดีโอ

जि.प.शाळा निपाणे,येथेआनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कृतीयुक्त गीत गायन करताना विद्यार्थी व शिक्षक.
มุมมอง 351วันที่ผ่านมา
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, तालुका- पाचोरा येथे आज दिनांक -14/12/2024 वार- शनिवार. रोजी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कृतीयुक्त गीत गायन करताना विद्यार्थी व शिक्षक.🙏🙏🙏
जि प शाळा निपाणे येथेआनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कृतीयुक्त गीत गायन करताना विद्यार्थी व शिक्षक.
มุมมอง 386วันที่ผ่านมา
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, तालुका- पाचोरा येथे आज दिनांक -14/12/2024 वार- शनिवार. रोजी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कृतीयुक्त गीत गायन करताना विद्यार्थी व शिक्षक.🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्य प्राकृतिक नकाशा वाचन व त्यावर आधारित प्रश्नांची कृतीयुक्त उत्तरे सादर केली.🙏🙏🙏
มุมมอง 103วันที่ผ่านมา
जिल्हा परिषद मराठी शाळा निपाणे तालुका- पाचोरा येथे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास विषयातील, 15. माझा जिल्हा माझे राज्य या घटकावर आधारित महाराष्ट्र राज्य प्राकृतिक नकाशा वाचन व त्यावर आधारित प्रश्नांची कृतीयुक्त उत्तरे सादर केली.🙏🙏🙏
मतदार जनजागृती कार्यक्रम
มุมมอง 100หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे ,तालुका -पाचोरा येथे विधानसभा निवडणूक 2024, स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
जि.प.शाळा निपाणे,इंग्रजी पाठ्यपुस्तकातील from the postboxयावर आधारित प्रोजेक्ट पूर्ण केला.
มุมมอง 2852 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद मराठी शाळा निपाणे तालुका- पाचोरा येथे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील from the postbox 1. या घटकावर आधारित प्रोजेक्ट-शुभेच्छा/संदेश कार्ड तयार करणे. हा प्रोजेक्ट पूर्ण केला.🙏🙏🙏
आज दिनांक15/10/2024 वार- मंगळवार रोजी जि.प शाळा निपाणे येथे जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.
มุมมอง 3562 หลายเดือนก่อน
आज दिनांक 15/10/2024. वार- मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, तालुका -पाचोरा येथे जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांनी हात धुण्याचे योग्य प्रात्यक्षिक करून दाखविले. यात शाळेतील एकूण 192 विद्यार्थ्यांनी व 8 शिक्षकांनी तसेच 1 स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदविला.🙏🙏🙏
जि.प.शाळा निपाणे,इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संगणकाचे विविध भाग यावर आधारित प्रोजेक्ट तयार केला
มุมมอง 802 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे तालुका- पाचोरा येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संगणकाचे विविध भाग यावर आधारित प्रोजेक्ट तयार केला.🙏🙏🙏
जि.प.शाळा निपाणे येथे विद्यार्थ्यांनी A Recipe make pohe. या घटकावर आधारित कृती सादर केली.
มุมมอง 652 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद मराठी शाळा निपाणे तालुका- पाचोरा येथे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील A Recipe make pohe. या घटकावर आधारित कृती सादर केली.
जि.प.शाळा निपाणे,4थीच्या विद्यार्थ्यांनी नाखवादादा नाखवादादा या कवितेतील स्वाध्यायाचे सादरीकरण केले.
มุมมอง 3232 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, येथे इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील 11. नाखवादादा नाखवादादा या कवितेतील स्वाध्यायाचे सादरीकरण केले.🙏🙏🙏
जि.प.शाळा निपाणे,ता.पाचोरा येथे परसबागेत लावलेल्या पालेभाज्यांवर सेंद्रिय खताची फवारणी करण्यात आली.
มุมมอง 1182 หลายเดือนก่อน
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, तालुका- पाचोरा येथे परसबागेत लावलेल्या पालेभाज्यांवर रोगराई येऊ नये म्हणून सेंद्रिय खताची फवारणी करण्यात आली.*🙏🙏🙏
जि.प.शाळा निपाणे,इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांनी धाडसी हाली या पाठातील स्वाध्यायाचे सादरीकरण केले.
มุมมอง 2942 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, येथे इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील 10. धाडसी हाली या पाठातील स्वाध्यायाचे सादरीकरण केले.🙏🙏🙏
जि.प.शाळा निपाणे, येथे इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांनी धूळपेरणी या कवितेचे कृतीयुक्त गायन केले.
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, येथे इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील धूळपेरणी या कवितेचे कृतीयुक्त गायन केले.
जि.प.शाळा निपाणे ता.पाचोरा येथे स्त्री- पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी विविध उपक्रम .
มุมมอง 4.9K3 หลายเดือนก่อน
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे तालुका- पाचोरा येथे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री- पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच काही उपक्रम या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद🙏🙏🙏*
नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी... कृतीयुक्त गीत गायन |
มุมมอง 863 หลายเดือนก่อน
नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी... कृतीयुक्त गीत गायन | पाचोरा तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांचे निष्ठा प्रशिक्षण| #education #school #funny #learning#primaryschool #teacher #students
महावाचन अभियान- 2024 . वाचलेल्या पुस्तकाचे अनुभव/सारांश कथन. Video जि. प. शाळा निपाणे, ता-पाचोरा.
มุมมอง 2703 หลายเดือนก่อน
महावाचन अभियान- 2024 . वाचलेल्या पुस्तकाचे अनुभव/सारांश कथन. Video जि. प. शाळा निपाणे, ता-पाचोरा.
चना किस्ने बोया किसने बोयां रे.. action song
มุมมอง 2043 หลายเดือนก่อน
चना किस्ने बोया किसने बोयां रे.. action song
शाळेतील रक्षा-बंधन | जि.परिषद डिजीटल प्रा. शाळा निपाणे ता. पाचोरा जि. जळगाव| #school #zp school
มุมมอง 1584 หลายเดือนก่อน
शाळेतील रक्षा-बंधन | जि.परिषद डिजीटल प्रा. शाळा निपाणे ता. पाचोरा जि. जळगाव| #school #zp school
जि.प.प्रा.शाळा निपाणे येथे लोकसभागातून शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला
มุมมอง 974 หลายเดือนก่อน
जि.प.प्रा.शाळा निपाणे येथे लोकसभागातून शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला
15 AUGUST 2024, झेंडावंदन तथा विद्यार्थ्यांची भाषणे जि. प. प्रा. शाळा निपाने ता. पाचोरा जि.जळगाव
มุมมอง 4514 หลายเดือนก่อน
15 AUGUST 2024, झेंडावंदन तथा विद्यार्थ्यांची भाषणे जि. प. प्रा. शाळा निपाने ता. पाचोरा जि.जळगाव
श्रीयुत किरण बाबर सर सोलापूर यांनी घेतलेल्या कार्यशाळेत समारोपावेळी शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग..
มุมมอง 1034 หลายเดือนก่อน
श्रीयुत किरण बाबर सर सोलापूर यांनी घेतलेल्या कार्यशाळेत समारोपावेळी शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग..
"FUN TIME PLAY TIME" action song of 3rd standard... @ Zp school NIPANE
มุมมอง 1764 หลายเดือนก่อน
"FUN TIME PLAY TIME" action song of 3rd standard... @ Zp school NIPANE
जि.प.शाळा निपाणे येथे इयत्ता- 2 री च्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी डायलॉग(संवाद)कृतीयुक्त सादर केला.🙏🙏🙏
มุมมอง 6954 หลายเดือนก่อน
जि.प.शाळा निपाणे येथे इयत्ता- 2 री च्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी डायलॉग(संवाद)कृतीयुक्त सादर केला.🙏🙏🙏
अप्रगत विद्यार्थीचे कृतियुक्त मुळाक्षरे वाचन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे.
มุมมอง 2334 หลายเดือนก่อน
अप्रगत विद्यार्थीचे कृतियुक्त मुळाक्षरे वाचन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे.
August 5, 2024
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
August 5, 2024
"HASH BABY MY DOLLY RHYMES" zppsnipane school.
มุมมอง 3684 หลายเดือนก่อน
"HASH BABY MY DOLLY RHYMES" zppsnipane school.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
มุมมอง 4304 หลายเดือนก่อน
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जि. प.प्राथ.शाळा निपाणे येथे आज शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा केला.
มุมมอง 8244 หลายเดือนก่อน
जि. प.प्राथ.शाळा निपाणे येथे आज शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा केला.
जि.प.प्रा.शाळा निपाणे येथे. नवगतांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक-2.आयोजन करण्यात आले.
มุมมอง 1325 หลายเดือนก่อน
जि.प.प्रा.शाळा निपाणे येथे. नवगतांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक-2.आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, येथे शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे आयोजन.
มุมมอง 1985 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे, येथे शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे आयोजन.

ความคิดเห็น

  • @SaralaPatil-y5z
    @SaralaPatil-y5z 3 วันที่ผ่านมา

    Om Shanti ब्रम्हा भोजन

  • @mayurpatil7808
    @mayurpatil7808 3 วันที่ผ่านมา

    Khup chhan karekram hota sir 👍👍

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 13 วันที่ผ่านมา

    Very nice activity sir ji❤

  • @devidaspatil505
    @devidaspatil505 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @Nileshahire
    @Nileshahire 2 หลายเดือนก่อน

    खूप छान मित्रा👌💐

  • @sureshdhanurdhar4534
    @sureshdhanurdhar4534 2 หลายเดือนก่อน

    Nice class

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 หลายเดือนก่อน

    Very nice project ❤

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 หลายเดือนก่อน

    Superb ❤

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 2 หลายเดือนก่อน

    एकदम भारी👍👍

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 หลายเดือนก่อน

    Very nice 👍👍

  • @ankushbhosle5382
    @ankushbhosle5382 3 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 3 หลายเดือนก่อน

    Very nice bro❤

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान उपक्रम भाऊ❤

  • @yuvrajpardeshi5939
    @yuvrajpardeshi5939 3 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍👍👍👍👍👍😊😊

  • @ratnprabhaikhankar8473
    @ratnprabhaikhankar8473 4 หลายเดือนก่อน

    खुप छान 😊

  • @hilalpatil4334
    @hilalpatil4334 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 4 หลายเดือนก่อน

    Super👍👍🌹

  • @harinankar7722
    @harinankar7722 4 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @vinodpatila6947
    @vinodpatila6947 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @vijayapatil6466
    @vijayapatil6466 4 หลายเดือนก่อน

    Innovative 👌👌

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 4 หลายเดือนก่อน

    Superb work bhau❤

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 4 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌👌

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 4 หลายเดือนก่อน

    खूपच प्रभावी उपक्रम ❤❤❤

  • @hilalpatil4334
    @hilalpatil4334 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान दादा

  • @nandasonje6568
    @nandasonje6568 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 4 หลายเดือนก่อน

    खूप छान👍👍

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 4 หลายเดือนก่อน

    खूप छान उपक्रम 👍👍

  • @trivenipawar
    @trivenipawar 5 หลายเดือนก่อน

    🎉❤

  • @Parshuram-v8q
    @Parshuram-v8q 5 หลายเดือนก่อน

    जिल्हा परिषद शाळा ब्युटीफूल

  • @yuvrajpardeshi5939
    @yuvrajpardeshi5939 5 หลายเดือนก่อน

    Khoob badhiya hai sar 👍👍🤞👍🤞🤞🤞👍🤞🤞👌👌👌👌👌👌🌈🌈🌈🌈🌈😄😄😄😄😄

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 8 หลายเดือนก่อน

    Very nice sir ji

  • @vanitamore236
    @vanitamore236 8 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @rupeshtendolkar4448
    @rupeshtendolkar4448 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @rupeshtendolkar4448
    @rupeshtendolkar4448 8 หลายเดือนก่อน

    khoop khoop chan kruti

  • @rajeshtale8480
    @rajeshtale8480 8 หลายเดือนก่อน

    khoop chhan good.good work

  • @RoshanDhanurdhar-wb9zh
    @RoshanDhanurdhar-wb9zh 8 หลายเดือนก่อน

    Student speech good❤

  • @arunkumbhar5776
    @arunkumbhar5776 8 หลายเดือนก่อน

    Nice

  • @ashoksalunkhe9639
    @ashoksalunkhe9639 8 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 8 หลายเดือนก่อน

    खूप छान👌👌🌹

  • @VarshaPatil-ek4me
    @VarshaPatil-ek4me 8 หลายเดือนก่อน

    Very good 👍👍

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 8 หลายเดือนก่อน

    एकदम भारी 👌👌🌹

  • @ZPSchoolNipane
    @ZPSchoolNipane 8 หลายเดือนก่อน

    खुपचं सुंदर उपक्रम राबविले 😂

  • @SamikshaMahajan-c4m
    @SamikshaMahajan-c4m 8 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 9 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @RoshanDhanurdhar-wb9zh
    @RoshanDhanurdhar-wb9zh 9 หลายเดือนก่อน

    Good raj

  • @ratnprabhaikhankar8473
    @ratnprabhaikhankar8473 9 หลายเดือนก่อน

    😊👌👌👌🙏

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 9 หลายเดือนก่อน

    लय भारी🎉🎉

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤❤

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 10 หลายเดือนก่อน

    निपाणे टीम खूपच अभिमानास्पद कामगिरी करत आहे❤❤❤

  • @vikaspatil4538
    @vikaspatil4538 10 หลายเดือนก่อน

    खप छान उपक्रम🎉