बापू संत्या आव्या बाब्या गोट्या निल्या सम्या आज्या लका लय भारी जमलय 👌 तुम्ही सगळे असल्यावर जमनारच की रात्री फक्त ऐका जागेवर झोपायला येत जा म्हणजे दिवस भराच्या गप्पा मारायला मज्या ऐते अस काय तरी दाखवा
खूप छान झाला एपिसोड संतोष भाऊ आविनाश भाऊ बापू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लवकर दुसरा एपिसोड आणा मी तुमचे सगळे एपिसोड पाहतो खूप छान वाटलं आज तुम्हाला सगळ्यांना पाहून
मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकत्र पाहून खूप आनंद झाला. पण खरंच वाईट एकाच गोष्टच वाटत आहे ते म्हणजे संत्या, आव्या, आणि बापू शिवाय आयुष्य खूप रिकामं झालं,तुम्हाला सर्वांना विनंती आहे गावा कडच्या गोष्टी पुन्हा चालू करा संत्या आणि आव्याचा सनसारात पुढे काय होतंय तसच सम्या ची लव्ह स्टोरी च काय होतंय ते पहायचंय करमत नाही तुम्ही आमच्या आयुष्याचा एक भाग आहात विनंती आहे पुन्हा चालू कारा.
दिग्दर्शन, कथा ,संवाद , कॅमेरा , लोकेशन ,कलाकारांचा अभिनय सर्वच अप्रतिम आहे नेहमीसारख हि वेबसिरीज ही महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय होवो हिच सदिच्छा...
नाव बदलून टाकायला नको होत मनाला पटत नाही बापु चा हनम्या संत्या चा पिन्ट्या बाकी आजचा भाग एकदम ढंच्यक आता तरी बंद करू नका आम्ही शनिवारची खुप वाट बघीन मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप दिवसांनी आलात पण एन्ट्री मात्र एकदम भारी झाली, सर्व जुन्या आणि नवीन कलाकारांना खूप खूप शुभेच्छा... कार्यक्रमाची वेळ वाढवा ही आमची नेहमीची विनंती...
खर तर तुमची नावे बदलायला नको हवं होते. तुमच्या जुन्या नावानीच राडा होतो.आणि खुप छान सूर्वात झाली आहे.तरी तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
तुम्हाला बऱ्याच दिवसांनी पाहून मस्तं वाटलं. संत्या, अव्या ,बापू ,सम्या ,निल्या ,बाब्या ,गोट्या तुम्हाला पाहताक्षणी आणि नावीन्यपूर्ण काय पाहायला मिळणार याची आवर्जून वाट पाहीन.👌👌👌👌
@Vasant Hogale Deshmukh :तुमची वेब सिरीज "Antik- कथा मुक्या प्रेमाची" पण एक नंबर झाली होती. टाइटल म्यूजिक तर अप्रतिम जमले आहे. तेव्हापासुन आजपर्यंत माझी रिंगटोन आहे. दुसरा पर्व बनवा की तुम्ही नाहीतर अजून एखादी छान वेब सिरीज बनवली तर मजा येईल.
@@vasanthogale-deshmukh1526 प्रतिसाद दिल्याबद्दल आभार 👍 काही मदत लागल्यास कळवा. आपल्याशी संपर्क करण्यासाठी ईमेल /मोबाइल ajits.phadtare@gmail.com वर पाठवा ही विनंती.
खूप दिवसांनी आपली मालिका पाहिली. आज मोबाईल बघताना मालिकेचे शिर्षक वाचून एपिसोड बघितला. फार मजा आली. कोरी पार्टीची संपूर्ण टीम पाहून आनंद झाला. नव्या वेषात नव्या जोषात आपण पुनरागमन केले आहे.यासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशिल बापूंना दाढीशिवाय बघायला बरोबर वाटत नाही. दाढी मुळेच ते ओळखले जातात. आप्पांचा अभिनय आणि संवाद फेक एकदम भारी आहे. नैसर्गिक आहे. पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
खूपच छान.. बापू दिग्दर्शक म्हणुन आपल्या कार्याची सुरुवात एका चांगल्या मालिकेने होतेय याचा आनंद....खेडेगावातील जिवन अधोरेखित करण्याचा तुमचा छोटासा प्रयत्न जो सुरू आहे तो वाखाणण्याजोगा आहे.... पुढील भागांसाठी शुभेच्छा...
Well done all of u अभी हँसने की हमसबको ज़रूरत है और इतने अच्छे कॉमेडी सिरीज़ का आना जिसमें सारे कलाकार ने नेचुरल एक्टिंग से हमे मुस्कराने की वजह दी,खूब खूब आभार आहे🙏🙏🙏😘😘😘🤞🤞🤞all the best, congratulations for would-be long lasting & no.1 comedy series 👍👍👍🤞🤞🤞
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. th-cam.com/video/P61k9zDNJZg/w-d-xo.html
हे तिघे एक दिवस मोठा कांड कारनार आहेत😆😆
Junich naav bhari hoti
Santya, avya, babya 🤣 , nilu ,gotya
आव्या, बापू,संत्या,बाब्या,निल्या, गोट्या,सम्या, यांना पाहून खुप दिवसांनी पाहिले आत्ता फक्त राडा होणार
बरोबर आहे
बापू असशीला बापू
बापू संत्या आव्या बाब्या गोट्या निल्या सम्या आज्या लका लय भारी जमलय 👌 तुम्ही सगळे असल्यावर जमनारच की रात्री फक्त ऐका जागेवर झोपायला येत जा म्हणजे दिवस भराच्या गप्पा मारायला मज्या ऐते अस काय तरी दाखवा
बापूला सांडण्या शिवाय काय काम नाय,आधी फिस्टीत मटकन सांडल आणि आज चहा 😂😂😂
मस्त .आहे
😂😂
मस्त आहे
खूप छान झाला एपिसोड
संतोष भाऊ आविनाश भाऊ बापू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लवकर दुसरा एपिसोड आणा मी तुमचे सगळे एपिसोड पाहतो खूप छान वाटलं आज तुम्हाला सगळ्यांना पाहून
बापू आता दिग्दर्शनात उतरलात काय भावी कार्यास शुभेच्छा,,♥️👍😍💐✌️
मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकत्र पाहून खूप आनंद झाला. पण खरंच वाईट एकाच गोष्टच वाटत आहे ते म्हणजे संत्या, आव्या, आणि बापू शिवाय आयुष्य खूप रिकामं झालं,तुम्हाला सर्वांना विनंती आहे गावा कडच्या गोष्टी पुन्हा चालू करा संत्या आणि आव्याचा सनसारात पुढे काय होतंय तसच सम्या ची लव्ह स्टोरी च काय होतंय ते पहायचंय करमत नाही तुम्ही आमच्या आयुष्याचा एक भाग आहात विनंती आहे पुन्हा चालू कारा.
दिग्दर्शन, कथा ,संवाद , कॅमेरा , लोकेशन ,कलाकारांचा अभिनय सर्वच अप्रतिम आहे
नेहमीसारख हि वेबसिरीज ही महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय होवो हिच सदिच्छा...
नाव बदलून टाकायला नको होत मनाला पटत नाही बापु चा हनम्या संत्या चा पिन्ट्या
बाकी आजचा भाग एकदम ढंच्यक आता तरी बंद करू नका आम्ही शनिवारची खुप वाट बघीन मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे
खूप दिवसांनी सर्वजण एकत्र दिसले खूप बरं वाटलं बाकी नितीन सर यांची कलाकृती ग्रेट च आहे ...
जमलं तर जमलं भारी हाय राव...👌
लय भारी आता खरी मज्जा येणार सर खूप मस्त भाग होता हा,गावाकडची मस्ती बघायला मिळते आहे खूप भारी वाटतंय
एखादा जुना मराठी पिक्चर बघल्या सारखं वाटलं.
सर्वांची एन्ट्री भारी झाली. मस्त....❤️
Khup chan hota episode
सर्व कलाकारांना प्रोत्साहन देतो पुन्हा एकदा आमने-सामने आले 🙏🙏👍👍👑🥰
चला परत एकदा भेट झाली म्हणायची. पुढील कारकीर्दी साठी खूप खूप शुभेच्छा.
Nagar ahe ka area
लय भारी vatl पाहून.. पून्हा एकदा टीम.. 😀😀😀😊👍
जोरात सुरू झाला आहे आत्ता तरी बंद करू नका बापू आव्या संत्या बंद नको रे भावा
अभिमान वाटतो आपल्या मराठी कलाकारांना पाहून😍😍😍😍😍
सर्व टीम चे हार्दीक शुभेच्या
नव्याने नवीन विषय आज प्रत्येकाला गावाकडील ओढ लागली आहे फक्त तुमच्यामुळे
Brobr ahe
मी गावाकडच्या गोष्टी ला बघायच्या अगोदरच लाईक करत होतो आणि ह्या एपिसोड ला केलं आहे आणि करत राहणार कायम 🙏
खुप दिवसांनी पुन्हा आपल्या कोरी पाटी प्रोडक्शन च हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🙏 आता राडा तर होणारच बापू 🍺🍻 संत्या 👩❤️👨 आव्या 🍼🍼 गोटया नील्या बाब्या 🎉👍👍
👌👌👌👌👍👍👍
कडक सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
के.टि.पवार भारी जमलय राव दिगदर्शन. विनोदाच टायमिंग अशोक सराफ सरांची आठवण करुन दिली.
लय हसलो राव.
वेळ वाढवल्याबद्दल आभारी🙏🙏
गाडी बैल लोकाचं,
आणि
तापाटणं आपल्या बापाचं.....
😂😂😂😂😂
खूप मिस केलं बावनो सगळ्यांना आज बघितल मन अगदी भरून आल नेहमी असच हसत राहा हसवत रहा 😘😘 लव यू भावांनो 😘 घरी रहा. काळजी घ्या 😘
😍😘😘
फूल to धमाल
# नटी तशी लय देखणी न्हाय...खरं नाकी-डोळी एक नंबर हाय... थोडक्यात 'गावरान तडका' हाय...!!!
# १ कोल्हापूरकर...👍👍👍
संत्या बापु..अव्या .. एकदम मस्त आहे..बरका .. आपल्या ला आवडला भाग ..👆🙏🙏👏👏
बापुच्या अभिनयाला तर तोडच नाही पण तुम्हाला दाढी मधला लुक जास्त शोभतो बरं का😊🔥🥰
लईच भारी
Hoy ki😊😊
खरोखर लय भारी पवार साहेब जमलं हो जमलं खरंच जमलं
आता ही वेबसिरिज लवकर बंद करू नका
होय भावनो तुम्हाला कडकडीची विनंती आहे
Santya aavya bapu samya jodi yekach namber
आता काय झालं तरी बंद करायचं नाही ❤️🔥❤️❤️🔥🔥🔥🎉🙏👍
पहिल्या भागातच खतरनाक राडा पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️❤️❤️
भावांनो तुम्हाला बघून मस्त वाटलं.... बापू तू तर अशिल होतास , आहेस अन् राहणार 😀❤️
छान वेबसेरिज छान 👌👌 वाटलं 🙏🙏🙏
या टीम चे episode सतत पाहताच राहवे वाटतं , खुप दिवसांनी सगळे एकत्र आलेत खुप छान वाटतंय
सुपर वेरी वेरी नाईस खुप खुप छ्यान आहे आजजा भाग तुमच सरवांच खुप खुप आभिनंदनं आजजा भाग खुप आवडला करायला गेले काय आणि झाल काय बापु बरोबर बघायच ना भावा
बघायच्या अगोदरच लाईक केलंय...कारण माहिती आहे नक्कीच जबरदस्त असणार ❤️❤️❤️
बापु चा नविन लुक मस्त हाय
बापू सारखा कलाकार अजून मराठी सिरीयल पासून अजून वंचित का आहे अजून कळत नाही. बापू तो खूप अप्रतिम कलाकार आहेस. 👌👌👌
Khup chan hota...😄🤣😅1 no
चित्रीकरण स्थळ आणि ग्रामीण बाज एकदम मस्त ...
वा,वा, सगळे कलाकार बघुन लय समाधान झाले आता नुसता राडा👌👌😆😆🙏🖕🙏🙏🙏🙏💪 आता 💪
नितीन सर आपल नवीन पर्वात स्वागत आहे ....
पुन्हा एकदा जबरदस्त ग्रिप पकडूया
के. टी पवार.. नवीन दिग्दर्शक.. एक नंबर... भारी ❤❤❤❤
खूप दिवसांनी आलात पण एन्ट्री मात्र एकदम भारी झाली,
सर्व जुन्या आणि नवीन कलाकारांना खूप खूप शुभेच्छा...
कार्यक्रमाची वेळ वाढवा ही आमची नेहमीची विनंती...
एकदम क डक
खर तर तुमची नावे बदलायला नको हवं होते. तुमच्या जुन्या नावानीच राडा होतो.आणि खुप छान सूर्वात झाली आहे.तरी तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
Avya an santya mhanji lakshya ani ashok mamach.... 👌👌👌
मनोरंजनाचा खूपच प्रयत्न चांगला होता गावाकडच्या गोष्टी मधील नाव खूप छान होती तीच असायला पाहिजे होती संत्या अव्या बापू सम्या मेन म्हणजे बाब्या
भारिच अश्लील बापू 👌👌👍👍👍💐💐शुभेच्छा
खूप छान शुभारंभ झालंय ,संत्या बापू नी अव्या खूप भारी 😎🙏असच चालू द्या ,निखळ मनोरंजन म्हणजे कोरी पाटी प्रोडक्शन 😀👍🙏
मस्तच सर्वांना पाहून खूप छान वाटलं आपल्या माणसात आल्या सारखं वाटते
छान जमलं आहे खुप शुभेच्छा
कडक भावा मज्जा आली मस्त स्टोरी आहे
बाप्पू गावाकडच्या गोष्टीचा feel झाला बघा👌👏
तुम्हाला बऱ्याच दिवसांनी पाहून मस्तं वाटलं.
संत्या, अव्या ,बापू ,सम्या ,निल्या ,बाब्या ,गोट्या तुम्हाला पाहताक्षणी आणि नावीन्यपूर्ण काय पाहायला मिळणार याची आवर्जून वाट पाहीन.👌👌👌👌
जिकड जाईल तिकडे बापू राडा करणार..... मस्त जुळून आलंय..... बेस्ट लक सर्वांना 💐💐🌸
मला खूपच आनंद झाला आहे हे तिघे पाहून
last scene classic 😂😂🤣🤣😂😂
लय भारी आवडेल बघायला
सर्व टीमला आदर्श मराठी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर शेवट खूपच मस्त होता 😄😄😂😜😘😄😂😂😊😜😜
बर वाटल भावानो तुमाला परत बघून 👍👍👏
संगित भारी टाकलय 👌👌👌👌👌👍
सुरकीची लई आठवन येत आहे❤️❤️❤️❤️❤️
बाजीराव भारीच घडवुन गेला राव
सुंदर संकल्पनेतून नवीन गावाकडील गोष्टी. बापू आणि टीम ला बघितल्या शिवाय कोरी पाटी वरची वेबसिरीस बघितल्या सारखी वाटतच नाही
मस्त च खूप मस्त वाटले नविन वेबसिरीज 👌👌👌👌
Happy to see that NILYA , GOTYA & BABYA back in action ❤️... Love this 3 duo 😘🤩
छान !!!!!!!!
मन समाधान झालं
तुम्हा सर्वांना प्रितीसंगम प्रोडक्शन कराड तर्फे खूप खूप शुभेच्छा
@Vasant Hogale Deshmukh :तुमची वेब सिरीज "Antik- कथा मुक्या प्रेमाची" पण एक नंबर झाली होती. टाइटल म्यूजिक तर अप्रतिम जमले आहे. तेव्हापासुन आजपर्यंत माझी रिंगटोन आहे.
दुसरा पर्व बनवा की तुम्ही नाहीतर अजून एखादी छान वेब सिरीज बनवली तर मजा येईल.
@@ajitphadtare7598 आभारी आहे सर थँक्यू आम्ही आहे वेब सिरीज बनवण्याच्या प्रयत्नात पण कोरोना मुळे सर्वकाही ठप्प आहे
@@vasanthogale-deshmukh1526 प्रतिसाद दिल्याबद्दल आभार 👍
काही मदत लागल्यास कळवा. आपल्याशी संपर्क करण्यासाठी ईमेल /मोबाइल ajits.phadtare@gmail.com वर पाठवा ही विनंती.
पुन्हा एकदा तुमच्या टीम ला पाहून खुप छान वाटले 🤩🤩
Prajakda bae ur reaction awesome 😍😍😘😘,keep going babe ❤️😍
Hii
Who's she???
ह्या दोन त्रिमूर्ती असल्याशिवाय मजाच नाही खुप छान मस्त
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही नवीन सीरिज सुरू केले ह्या बद्दल सर्वांचे अभिनंदन छान झाला पहिला भगर👍👍🌹🌹🌹🌺👌
आता बापु आशिल हाय 👌😃😄
कोविड लसीकरण जनजागृती साठी या वेबसिरीज मध्ये छोटा सा भाग घ्या
आरोग्य सेवक नाशिक
👌👌👌🤩🥰
कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. बापू सम्या अव्या संतोष
Tyx सिरीज चालू झाली खूप वाट बघत होते tyx 🙏🙏🙏🙏
लवकर या ❤
खूप दिवसांनी आपली मालिका पाहिली. आज
मोबाईल बघताना मालिकेचे शिर्षक वाचून एपिसोड बघितला. फार मजा आली.
कोरी पार्टीची संपूर्ण टीम पाहून आनंद झाला.
नव्या वेषात नव्या जोषात आपण पुनरागमन
केले आहे.यासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
अशिल बापूंना दाढीशिवाय बघायला बरोबर वाटत नाही. दाढी मुळेच ते ओळखले जातात.
आप्पांचा अभिनय आणि संवाद फेक एकदम भारी आहे. नैसर्गिक आहे. पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
के. टी. सर जोरदार सुरुवात, जमलं तर जमलं नव्हे जमलंच
हाताची काळजी घ्या. लवकर बरे व्हा.
सर्वांचे अभिनंदन 🙏
नवीन वेब सिरीज चालू केल्याबद्दल.
परत बंद नका करु.
तुम्ही आला मला लय आनंद झाला
Great comeback
खूपच छान.. बापू दिग्दर्शक म्हणुन आपल्या कार्याची सुरुवात एका चांगल्या मालिकेने होतेय याचा आनंद....खेडेगावातील जिवन अधोरेखित करण्याचा तुमचा छोटासा प्रयत्न जो सुरू आहे तो वाखाणण्याजोगा आहे.... पुढील भागांसाठी शुभेच्छा...
Well done all of u
अभी हँसने की हमसबको ज़रूरत है और इतने अच्छे कॉमेडी सिरीज़ का आना जिसमें सारे कलाकार ने नेचुरल एक्टिंग से हमे मुस्कराने की वजह दी,खूब खूब आभार आहे🙏🙏🙏😘😘😘🤞🤞🤞all the best, congratulations for would-be long lasting & no.1 comedy series 👍👍👍🤞🤞🤞
Thanku sanju😍😍👍👍
एक नंबर दादा लवकरच फुडचा भाग पाठवा टो पन आर्धा तास चा 👌👌👌👌👌
गॅप घेतला होता.. आलोय तुमचा... सगळ्यात जुना फॅन ❤❤❤❤
संत्याच्या आयुष्यात खरे प्रेम आहे का नाही🤣🤣🤣
Bajyachi entry ek no..
Bloopers add kara na last la😂 .....please 🙏🙏
लैभारी आहे सिरीज मस्त च,,,हसणारे पात्र खूप मस्त आहे ,,,,हिरो न हेरॉईन पण मस्त सगळे मस्त पात्र 1 नंबर आहे
Gawakdchya प्रेमाल उजला , मस्त स्टोर्य मै टविस्ट होंगा ,best of luck,nitin sir,struggle actor,Sanjay,mh 16
Lai bhariiii👌👌😂😂
पहिल्या प्रथम congratulations kori pati
आता दर शनिवारी का अवि माधुरी शिवाय मजा नाही बरका