ऋषिकेश,तू खूप भाग्यवान आहेस, या कर्ण मधुर आवाजची निसर्ग दत्त देणगी तुला लाभली आहे, हे धन जीवनभर सांभाळून ठेव.अभंग, गौळणी,भारुड, भावगीत, आणि राष्ट्रभक्ती पर गीतं यासाठी तुझा आवाज अतिशय सुयोग्य आहे असे मला वाटते.सुधीर फडके, अरूण दाते,प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, या सारख्या महान गायकांनी मराठी भाषेचीच सेवा केली आहे.आदर्श शिंदे मराठी भाषेचीच सेवा करीत आहेत.आपल्या कीर्तीचा परिमल दाही दिशांना दरवळत राहो, आपल्या हातून मायमराठीची सेवा अविरत घडत राहो ही शुभेच्छा व्यक्त .करतो.धन्यवाद.
ऋषिकेश भावा तुझा आवाज खूप सुंदर आहे ऐकल्यावर समाधान होते असाच गात रहा आणि तुझ्या आई आणि बाबा चे नाव मोठे कर त्याच बरोबर या देशाच नाव मोठे कर जस लता दीदी नी केल तसं👍🙏🙏
फक्त नाशिक जिल्हा म्हणूनका तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर बेळगाव कारवारसह संपूर्ण मराठी बहुभाषक मराठी सीमाभाग तसेच जगभरातील मराठी जनतेच्या तनामनात ऋषिकेश रिकामेची गाणी गुंजतात.कारण त्याचा आवाज अगदी रसाळ,सुमधूर असल्याने अती गोड वाटतो.
Best of luck brother ऋ = तु कोणता हि असो, षी = नार ,असेल मनी , के = व्हाही स्वर पडेल कानी , श = तकपासून शोधत होतो ध्वनी , सापडली 🎊नाशिक चा ऋषीकेश ची गाणी 💝
फारच छान आवाज आहे..... ऋषीकेश तु कोणत्याही गीताला सम्मान देऊ शकतोस.आपल्या सर्वांना विनंती आहेत याला पुढे घेऊन जाण्यासाठी कारण फार दुर्मिळ लोकांना असा आवाज मिळतो....।
मित्रा तू खूप छान गातो आहेस तुला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तूझी खूप गरज आहे या संगीतात. खूप निखळ असा आवाज जो सारखा इकावा वाटतो. व्वा रे वा...kip it up 👍
रूशीकेश बाळा तुझा आवाज खुच छान आहे... आम्हाला माहारास्ट्राचा गायक म्हणुन अभीमान वाटतो ....तुझ्या पुढच्या वाटचालीस ....हर्दिक हर्दिक शुभेच्छा .... तसेच ...तुला ...आम्हच्या कडुन कोटी कोटी आशिर्वाद 💐💐
ऋषीकेश दादा तुझे भविष्य व येणारा काळ तुझे साठि खुप चांगला आहेत.तु फक्त चालत रहा मागे वळुन पाहु नकोस.यशाचे शिखरा जवळ तु पोहचलेला आहेस.स्वामि समर्थ सदगुरू माऊली आहेस तुझे पाठिसी.
खरंच खूप सुंदर आवाज आहे या बाळाचा , माझ्या मते हा आवाज खूप पुढे जाणार तशी संधी या मुलाला मिळायलाच हवी मी टिक टाॅक पासून यांचे गाणे ऐकत आले पण हे टिक टाॅक वर उशीरा आले होते मीही सिंगरच होते टिक टाॅक वर म्हणून यांना ओळखते
तुझ्या आवाजवर जळतो मी, झकास लबक झकास झलक ।आगे बढो.... सबसे बडीया गायकी भजन में करे कभी भुलना नही।चाहे कोईभी आफत क्यों ना आ जाए।तुम्हारे आवाजसे हमारे मन को सुकुन मिलता है। सबसे बडी़या लगा महाराष्ट्र गीत। मुल स्वर में गानेका प्रयास करे। जय श्री राधे राधे जय बाबाजी
छान गातो स बेटा असे च प्रयत्न करा खूप मोठा हो संभाजीनगर हुन कल्पना ताई पाटील एकदा दिंडोरीला जाऊन गुरुमाऊली चे दर्शन घे ,श्री स्वामी समर्थ महाराजांचे 1 गीत गा पूर्ण जगात प्रसिद्ध होशील ह्यात शंका नाही ,गुरुकुलपीठ तर्मबकेश्वर ला पण जाऊन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चे आशीर्वाद घे
खुपच छान आवाज आहे, तुझा आसाच गात रहा, तुझ्या दरदी आवाजाला नक्की यश मिळेल तु एक दिवस खुपच मोठा होशिल, फक्त गावच्या मातीला विसरू नकोस ईश्वरपांडुरंग तुझ्या पाठीशी आहे, 👌👌👍🙏
Outstanding performance Rishikesh beta. Superb singing. I proud of you. I like your song of Jay Jay Maharashtra maza. You are talented singer. Best of luck. 👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍
लय भारी मित्र असावा तर असा याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचा ऋषिकेश तुझे असेच अनेक video भारत काय तर जगभर गाजो ही ईश्वर चरणी प्रार्थना इतक्या लहान वयापासून तुझी गाण्याची आवड ही यशस्वी होवो ही तुला खूप खूप शुभेच्छा
खरंच महाराष्ट्राचा गायक व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
ऋषिकेश,तू खूप भाग्यवान आहेस, या कर्ण मधुर आवाजची निसर्ग दत्त देणगी तुला लाभली आहे, हे धन जीवनभर सांभाळून ठेव.अभंग, गौळणी,भारुड, भावगीत, आणि राष्ट्रभक्ती पर गीतं यासाठी तुझा आवाज अतिशय सुयोग्य आहे असे मला वाटते.सुधीर फडके, अरूण दाते,प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, या सारख्या महान गायकांनी मराठी भाषेचीच सेवा केली आहे.आदर्श शिंदे मराठी भाषेचीच सेवा करीत आहेत.आपल्या कीर्तीचा परिमल दाही दिशांना दरवळत राहो, आपल्या हातून मायमराठीची सेवा अविरत घडत राहो ही शुभेच्छा व्यक्त .करतो.धन्यवाद.
खरोखरच एक अनमोल हिरा सापडला महाराष्ट्राला काय आवाज आहे मन अगदी प्रसन्न होऊन जाते ईश्वरी देणगी
ऋषिकेश भावा तुझा आवाज खूप सुंदर आहे ऐकल्यावर समाधान होते असाच गात रहा आणि तुझ्या आई आणि बाबा चे नाव मोठे कर त्याच बरोबर या देशाच नाव मोठे कर जस लता दीदी नी केल तसं👍🙏🙏
खुप सुंदर आवाज आहे.नक्कीच खुप मोठा होशील ऋषिकेश अभिनंदन
फक्त नाशिक जिल्हा म्हणूनका तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर बेळगाव कारवारसह संपूर्ण मराठी बहुभाषक मराठी सीमाभाग तसेच जगभरातील मराठी जनतेच्या तनामनात ऋषिकेश रिकामेची गाणी गुंजतात.कारण त्याचा आवाज अगदी रसाळ,सुमधूर असल्याने अती गोड वाटतो.
Best of luck brother
ऋ = तु कोणता हि असो,
षी = नार ,असेल मनी ,
के = व्हाही स्वर पडेल कानी ,
श = तकपासून शोधत होतो ध्वनी ,
सापडली 🎊नाशिक चा ऋषीकेश ची गाणी 💝
🙏👌नाशिक जिल्हाच काय संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान ग्रामिण मातीत सापडला अनमोल हिरा🙏👍
फारच छान आवाज आहे..... ऋषीकेश तु कोणत्याही गीताला सम्मान देऊ शकतोस.आपल्या सर्वांना विनंती आहेत याला पुढे घेऊन जाण्यासाठी कारण फार दुर्मिळ लोकांना असा आवाज मिळतो....।
अनमोल रत्न. तुझ्या आवाजाला संगीताची जोड दिली तर मन प्रसन्न होईल. पुढील वाटचालीस कोटीकोटी शुभेच्छा.
साफ- सुंदर आवाज... आशय ही मनाला भिडणारा... खुपच भावलं...
मित्रा तू खूप छान गातो आहेस तुला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तूझी खूप गरज आहे या संगीतात. खूप निखळ असा आवाज जो सारखा इकावा वाटतो. व्वा रे वा...kip it up 👍
रूशीकेश बाळा तुझा आवाज खुच छान आहे... आम्हाला माहारास्ट्राचा गायक म्हणुन अभीमान वाटतो ....तुझ्या पुढच्या वाटचालीस ....हर्दिक हर्दिक शुभेच्छा .... तसेच ...तुला ...आम्हच्या कडुन कोटी कोटी आशिर्वाद 💐💐
भावा खूप सुंदर...आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या मराठी मातीचा आवाज नक्कीच तू इंडियन आयडॉल मध्ये जाणार आणि यशस्वी नक्की होणार तू..
भावा तु अभंग गावा जा आवाज खुपच छान आहे,,,, निरंकार मंडळाची गाणी
ऋषिकेश खूप छान गतोस ..तुझ्या आवाजाला डेप्थ आहे...मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन पोहोचतो आवाज...आणि भावनांना.. उदीपित करतो.....
लय भारी भावा
खुप खुप छान आवाज आहे भाऊ तुझा
डोळ्यात पानी आले भावा
खुप खुप छान
❤❤❤️❤️❤️
खुप छान पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा ⚘💐💐
खूप चांगले आवाज बाळा खूप चांगले भावगीत अभंग गाणी गायली आहेत व एकदम कडक जय महाराष्ट्र व खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम! तुझ्यासारखा प्रतिभेचा धनी आमच्या नाशिकच्या भुमीत जन्मला! आम्हाला सार्थ अभिमान आहे! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
खूप छान गातोस. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
भावा होऊ दे तुझी हवा , पहात रहावा हा रानमेवा । ग्रामिन भागातील गोडवा ।
ऋषीकेश दादा तुझे भविष्य व येणारा काळ तुझे साठि खुप चांगला आहेत.तु फक्त चालत रहा मागे वळुन पाहु नकोस.यशाचे शिखरा जवळ तु पोहचलेला आहेस.स्वामि समर्थ सदगुरू माऊली आहेस तुझे पाठिसी.
भाऊ खूप छान गातोस तू ..👍भाऊ तुला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्या
बाळा खूप छान गातोस पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
लयभारी
जबरदस्त भावा वा् सुंदर अतिसुंदर अद्वीतीय अद्भभुत
अति सुंदर !आवाजातील गोडवा व गळया -
तील सुंदर हरकती . खरंच मन मोहून टाकणाऱ्या आहेत . धन्यवाद !
खूपच छान आवाज आहे भक्ती गीते गावीत
रुषिकेशं तुझा आवाज आगदी गोड आहे
जीन जुना रात चौगुना या उक्तीप्रमाणे खुप खुप मोठे व्हा पांडुरंगा चरणी प्रार्थना भाऊ साठी खूप शुभेच्छा
खरंच खूप सुंदर आवाज आहे या बाळाचा , माझ्या मते हा आवाज खूप पुढे जाणार तशी संधी या मुलाला मिळायलाच हवी मी टिक टाॅक पासून यांचे गाणे ऐकत आले पण हे टिक टाॅक वर उशीरा आले होते मीही सिंगरच होते टिक टाॅक वर म्हणून यांना ओळखते
भाऊ तुझा आवाज खूपच गोड आहे .तू भजन गायलास तर अप्रतिम तुला तोडच नाही मिळणार. वा क्या बात हैं, आपल्या आवाजात संवेदना खूप आहे.
Khup khup sundar aawaj........,,
मस्त खूपच सुंदर आवाज आहे.
महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा....... Superb god bless you
भावा आवाज छान आहे, गात रहा, भावपन छान आहे, तुला,
Bhai 1ch no yaar khup chan aavaj aahe tuja
अतिशय सुरेख आवाज आहे
खूप छान गातो भावा मला पण खूप आवड आहे गानय्याची आनि तूजा आवाज खूप छान आहे खूप पूढे जा👍👍👍👍
खुपच छान आहे आवाज...... महाराष्ट्राचा.
पांडुरंग खरोखरच तुझे गाणे ऐकून प्रसन्न होईल.
तुझ्या देहाचं सोन होईल रे भावा , लाख लाख शुभेच्छा.
तुझ्या आवाजवर जळतो मी, झकास लबक झकास झलक ।आगे बढो....
सबसे बडीया गायकी भजन में करे कभी भुलना नही।चाहे कोईभी आफत क्यों ना आ जाए।तुम्हारे आवाजसे हमारे मन को सुकुन मिलता है। सबसे बडी़या लगा महाराष्ट्र गीत। मुल स्वर में गानेका प्रयास करे।
जय श्री राधे राधे
जय बाबाजी
👌👌 जामभारी भाई
तु खूप मोठा गायक होणार आहे भावा ....best of luke
बेस्ट ऑफ luck.... पुढील वाटचालीसाठी लवकर ashsvi ho....
भाऊ खरचं काय भारी गीतों रे, भाऊ मानलो रे तुला 👌👍
👌👌👌
खुप छान मित्रा 🙏
Khup chan Aavaj Aahe tuza
Keep it up tx
मित्रा तु स्वताः मध्ये हिरा आहे फक्त जगाला तुझी ओळख व्हायची आहे. पन तो दिवस दुर नाही. मोसम बदल दिया......
वाह लाजवाब गायन.. 👌👌🌹🌹🙏
"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोराटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
प्रकाश कवठेकर-नाशिक 9860702169
छान
व्वा खूपच छान कविता सरजी...
-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर/९४२३०९०५२६
Khupach Chhan...mi pan nashikkar Ch aahe
छान गातो स बेटा असे च प्रयत्न करा खूप मोठा हो संभाजीनगर हुन कल्पना ताई पाटील एकदा दिंडोरीला जाऊन गुरुमाऊली चे दर्शन घे ,श्री स्वामी समर्थ महाराजांचे 1 गीत गा पूर्ण जगात प्रसिद्ध होशील ह्यात शंका नाही ,गुरुकुलपीठ तर्मबकेश्वर ला पण जाऊन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चे आशीर्वाद घे
Nic tai
खुपच छान आवाज आहे, तुझा आसाच गात रहा, तुझ्या दरदी आवाजाला नक्की यश मिळेल तु एक दिवस खुपच मोठा होशिल, फक्त गावच्या मातीला विसरू नकोस ईश्वरपांडुरंग तुझ्या पाठीशी आहे, 👌👌👍🙏
खुप छान आवाज .. खुप सुंदर गायन.. वा॒॒......
खूपच सुंदर आवाज आहे भाऊ तुझा
भावा तुझा आवाज खूप सुंदर आहे.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌷🌷🌷⚘⚘
काय आवाज आहे तूझा बाबा
खुप छान
अतिशय सुंदर आवाज आहे
खुप प्रगती होवो भाऊ खुप खुप शुभेच्छा
खूप छान आवाज . खूप छान गातोस.
🙏🌹♥️ हृदय हेलकावनारी गझल आणि तुझा मंजुळ आवाज पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा 💐💐🤝
खूप खूप छान गाणी म्हणत आहे असेच गात रहा 👍🎤🎻🎺👍😂😘😘
Outstanding performance. Brother all the best your future keep it up
खूप छान आवाज लैभारी सूभेच्या
भावा लय रे भारी गातोस, भावी वाटचालीस शुभेच्छा
Waah khup chhn
खुप छान, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भावी आयुष्य यशस्वी होवो अशी श्रीचरणी प्रार्थना करतो.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Bhava super yaar nice
Great voice rushikesh 👌👌👌
गायकाचे अभिनंदन छान गायले ऋषिकेश
खूप छान आवाज भाऊ भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आता माघे नको पाहू पुढेच जा पुढेच जा
वा पाहाडी आवाज असाच ठेव
तुझी मुलाकात ABP माझा मधे ही पाहिली
छान छान छान आवाज मस्त
Khup Chan himmat nako haru
Gayki madhe bhvish ghadav
best of Luck
Waa kai mast awaj ahe Aplya nashik cha Abhiman ahes
Outstanding performance Rishikesh beta. Superb singing. I proud of you. I like your song of Jay Jay Maharashtra maza. You are talented singer. Best of luck. 👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍
खूपच सुंदर आवाज आहे ऐकतांना खुप छान वाटले
Nice
खुपच छान गातोस बेटा वेड लावल तुझ्या आवाजाने .
Bhava khupch god aavaj ....
Ek radha ek meera ...1ch no..Bhau 👌👌🙏🙏 ....... bhau ... aapn nashik kr...tula khup khup shubhechha ..🚩🚩jay hari
खूपच अप्रतिम आणि सुंदर आवाज
खुप सुंदर आवाज आहे पोरा...पुढे खुप यशस्वी होशील 👍👍
सुंदर आवाज...
आवाज खूला व भारदस्त आहे. मस्त. गात जा नेहमी
मीत्रा तुझा आवाज भारी
खूप छान आवाज आहे तुझा
पुढील वाटचाली बद्दल खूप खूप सुभेच्छा......
Khup sundar awaz aahe tuza
लय भारी
मित्र असावा तर असा याचे उत्तम उदाहरण म्हणजे
नाशिकचा ऋषिकेश
तुझे असेच अनेक video भारत काय तर जगभर गाजो
ही ईश्वर चरणी प्रार्थना
इतक्या लहान वयापासून तुझी गाण्याची आवड ही यशस्वी होवो
ही तुला खूप खूप शुभेच्छा
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाऊ तुला
अप्रतिम......शब्दच नाहीत....
खरच 1च नंबर गायन भावू
सगळे कलाकार फौजी पैलवान हे सर्व लोक मातीतली असतात त्यांची कदर करावी हिच विनंती त्यांना प्रसिद्ध होण्यासाठी खूप होतो
Jay ho nashikkar... khupch chan rushikesh tujha avaj khup chan ahe....all the best
Good bahu
Khup chan👌👌👌👌
छान Rushikesh कुठलेही वाध्य नसतानाही कुठलेही संगीत नसताना खुपच सुरेल आवाज 👍🏻👌
Va re bhava kay saraswati ahe re tuzya jibhevar sunder gatos re bhava
Sampuran maharashtrat danka vajat aahe rushikeshcha junior Ajay gogawale 👌👌
खूप छान आवाज आहे तुझा
Melodious voice.👍All the best for ur future.
My dear friend please try to indian idol your voice ka such a good voice
Farach Chhan Awaz Beta Tuza.Pudhil Auushyadathi Tula Shubhechchhya.🌹