काय सुंदर अभ्यासपूर्ण निरुपण. खरच अभूतपूर्व वाचन,अभ्यास आणि सखोल ज्ञान. निलेश महाराज मी किती वेळा हा भाग ऐकला ,समजून घेण्याचा प्रयत्न केला .काय सांगू .खूप छान समजून सांगितले. वेदांचा अभ्यास, श्लोक कधी ऐकले नव्हते पण तुमच्यामुळे अर्थासहित समजले. खूप खूप धन्यवाद 🙏 महाराजांचे कार्य सुंदर करत आहात.
🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏 🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏 🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏 🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏 🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏
जय जय राम कृष्ण हरी आपण नामाचे महत्व खुप छान पद्धीतीने समजावून सांगितले आणी ते पटले. त्या मार्गावर चालण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. खुप धन्यवाद.. आभारी आहे. 🙏🙏🙏
आजच्या प्रवचनामध्ये नामस्मरणाचे महत्व खूप छान सांगितले आहे.आपले प्रवचनं ऐकून नामाची गोडी लागली आहे पण नामाची गोडी टिकून राहण्यासाठी खूप मदत होते आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराज!! 🌹 जय श्रीराम 🌹🙏🙏🙏
@@nileshmahajan6358 SHREERAM JAYARAM JAYAJAYARAM 🌹🙏 MAHARAJ ❤️🌹🍫 JAAANAKI JEEVANA SMARANA JAI JAI RAM 🙏 JAI GURU JI 🌹🙏 SADGURUNAATH MAHARAJ KI JAI 🙏 SHREERAM SAMARTHA 🙏 JAI SHREERAM 🌹 JAI LAADUU BUVAA 🙏🌹❤️🍫💐 JAI BHAAVU SAAHEB AJJAA 🙏 JAI TAATYAA SAHEB AJJA 🙏
||श्री राम जय राम जय जय राम|| निलेश जी महाराज, हा भाग ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. नामाच्या महात्म्याचे इतके अद्भुत, अमूल्य व आत्म्याला भिडणारे वर्णन मी यापूर्वी ऐकले नव्हते. खरंच धन्य झालो. तुमचे शतशः आभार. नाम महात्म्याच्या सगळ्या शंका अक्षरशः धुवून निघाल्या. हा भाग आमच्या सारख्या संसारी साधकांसाठी दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करतो. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने नाम महात्यामाचा जो प्रसार आपण करत आहात त्याला भरभरून यश मिळावे ही श्री रामाच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. ||जानकी जीवन स्मरण जय जय राम||
महाराज आपण नामस्मरणाचे महत्त्व इतके छान समजावून सांगता त्यामुळे सर्वांचा नामावरचा विश्वास सहाजिकच दृढ होत जाऊन तो नामाला लागतो. ही श्री महाराजांचीच कृपा की ते आम्हाला तुमच्या रुपात उपदेश करत आहेत. धन्य श्री महाराज🙏 आपणालाही कोटी कोटी धन्यवाद! 🙏🙏🙏
काय विलक्षण force aahe वाणीमध्ये,महाराज सांगताना सभा तटस्थ झाली तसेच तुमचे प्रवचन ऐकून झाले,मग ते तर महाराज होते सगळ्यांची बुद्धी पालटली असेल यात काय नवल !
whatever the gondavalekar pravachana episodes are you tells to it is all wonderful to our family and i &my family are very very much thankful to you sir.but my request to you sir,please are you doing with the further episodes ofshri santha tukharam swamiji pravachana&also with the shri ram dadsa swamiji pravachana for doing episodes for all to the entire peoples to them please sir.
आपल्या मधुर वाणीने मला पण राम नामाची खूप गोडी लागलीय.... काही अडचणी असतात संसारात आपल्याला त्या पण नामामुळे विसरून गेले मी धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम
II श्रीराम जय राम जय जय राम II
🙏श्री राम जय राम जय जय राम
जय श्री महाराज 🌺🙏🙏🙏🌺
नामस्मरणाचे महत्व कळवळून आपण सांगितले. 🙏🙏
जय सदगुरू 🙏👌
🙏🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏
Maharaj tumhala karodo vela naman! Kiti pottidakine sangata .tumhala bhagwant prasanna hotil nakkich 🙏🙏🙏
Sri Ram Samarth🙏🏼
Shri Ram
Jay sadguru 🙏💐💐👌🚩
वा फारच छान समजावून सांगितले आपण.🙏🙏🙏🙏
काय सुंदर अभ्यासपूर्ण निरुपण. खरच अभूतपूर्व वाचन,अभ्यास आणि सखोल ज्ञान. निलेश महाराज मी किती वेळा हा भाग ऐकला ,समजून घेण्याचा प्रयत्न केला .काय सांगू .खूप छान समजून सांगितले. वेदांचा अभ्यास, श्लोक कधी ऐकले नव्हते पण तुमच्यामुळे अर्थासहित समजले. खूप खूप धन्यवाद 🙏
महाराजांचे कार्य सुंदर करत आहात.
🪷।।श्रीराम जय राम जय जय राम।।🪷
🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम, राधे राधे श्याम शाम, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी गोविंद जय जय
जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🌹🙏
🙏
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम
श्रीराम जयराम जय जय राम
खूप छान प्रवचन झाले नाम घेण्यासाठी खूप छान मार्गदर्शन लाभले आहे धन्यवाद
🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏
🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏
🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏
🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏
🙏🏹🚩।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩🏹🙏
Jay shri ram🙏🌼🙏
जय जय राम कृष्ण हरी आपण नामाचे महत्व खुप छान पद्धीतीने समजावून सांगितले आणी ते पटले. त्या मार्गावर चालण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. खुप धन्यवाद.. आभारी आहे. 🙏🙏🙏
खूपच छान प्रवचन
सौ सुषमा केरहाळकर मला आपल प्रवचन खुप आवडते ऐकावसच वाटते खुपखुप धन्यवाद।
खूप छान
Sir thankyou very much.Tumhi Shree Maharaj Amrutvani pathvlit.Shree ram Jai Ram Jai Jai Ram.🙏🙏
आजच्या प्रवचनामध्ये नामस्मरणाचे महत्व खूप छान सांगितले आहे.आपले प्रवचनं ऐकून नामाची गोडी लागली आहे पण नामाची गोडी टिकून राहण्यासाठी खूप मदत होते आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराज!!
🌹 जय श्रीराम 🌹🙏🙏🙏
अगदी बरोबर! 🙏🙏
ಶ್ರೀ ರಾಮ ಜಯರಾಮ ಜಯಜಯರಾಮ 🌹🙏 ಮಹಾರಾಜ ❤️🍫 ಜೈ ಗುರೂಜೀ 🙏 ಜಾನಕೀ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜೈ ಜೈ ರಾಮ 🌹 ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ 🙏 ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ 🌹 ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ 🙏
Can u write in hindi or marathi because i love this language but can't understand.... 😊
@@nileshmahajan6358 SHREERAM JAYARAM JAYAJAYARAM 🌹🙏 MAHARAJ ❤️🌹🍫
JAAANAKI JEEVANA SMARANA JAI JAI RAM 🙏
JAI GURU JI 🌹🙏 SADGURUNAATH MAHARAJ KI JAI 🙏 SHREERAM SAMARTHA 🙏 JAI SHREERAM 🌹
JAI LAADUU BUVAA 🙏🌹❤️🍫💐 JAI BHAAVU SAAHEB AJJAA 🙏 JAI TAATYAA SAHEB AJJA 🙏
अतिशय रसाळ अमृतमय प्रवचन धन्यवाद
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏
Shri Ram Samarth
खूप छान झाले हे प्रवचन नामा चे महत्त्व छान सांगितले👌👌👌
🌞श्री राम जय राम जय जय राम🚩🙏
🌞श्री राम जय राम जय जय राम🚩🙏
||श्री राम जय राम जय जय राम||
निलेश जी महाराज, हा भाग ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. नामाच्या महात्म्याचे इतके अद्भुत, अमूल्य व आत्म्याला भिडणारे वर्णन मी यापूर्वी ऐकले नव्हते. खरंच धन्य झालो. तुमचे शतशः आभार. नाम महात्म्याच्या सगळ्या शंका अक्षरशः धुवून निघाल्या. हा भाग आमच्या सारख्या संसारी साधकांसाठी दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करतो.
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने नाम महात्यामाचा जो प्रसार आपण करत आहात त्याला भरभरून यश मिळावे ही श्री रामाच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार.
||जानकी जीवन स्मरण जय जय राम||
Very best video sir. Jai shree ram
श्री राम जय राम जय जय जय ! 🙏🙏🙏
Khup Chan vatale namache mahatmya
🙏श्रीराम. खूप खूप नाम घ्यावे वाटते आहे. खूप खूप धन्यवाद. श्रीराम 🙏अप्रतिम प्रवचन 👌👌
खुप छान माहिती मन प्रसन्न झाले. साक्षात महाराज समोर आले
महाराज आपण नामस्मरणाचे महत्त्व इतके छान समजावून सांगता त्यामुळे सर्वांचा नामावरचा विश्वास सहाजिकच दृढ होत जाऊन तो नामाला लागतो. ही श्री महाराजांचीच कृपा की ते आम्हाला तुमच्या रुपात उपदेश करत आहेत. धन्य श्री महाराज🙏 आपणालाही कोटी कोटी धन्यवाद! 🙏🙏🙏
Dhanyawad!
नाम स्मरावे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर
महादोषाचे गिरीवर राम नाणे नासती.
श्री राम जय राम जय जय राम
Shriram 🙏🙏🙏
Maharaj, tumche Upkar Manave tevadhe thodech ..,.
🙏🙏🙏
l
…
Kup sundar.🙏🙏
🙏🙏🙏🙏😘
काय विलक्षण force aahe वाणीमध्ये,महाराज सांगताना सभा तटस्थ झाली तसेच तुमचे प्रवचन ऐकून झाले,मग ते तर महाराज होते सगळ्यांची बुद्धी पालटली असेल यात काय नवल !
whatever the gondavalekar pravachana episodes are you tells to it is all wonderful to our family and i &my family are very very much thankful to you sir.but my request to you sir,please are you doing with the further episodes ofshri santha tukharam swamiji pravachana&also with the shri ram dadsa swamiji pravachana for doing episodes for all to the entire peoples to them please sir.
आपल्या मधुर वाणीने मला पण राम नामाची खूप गोडी लागलीय.... काही अडचणी असतात संसारात आपल्याला त्या पण नामामुळे विसरून गेले मी धन्यवाद
श्रीराम जय राम जय जय राम
महाराज भक्तीयोग गृप फूल्ल झाला आहे. आम्ही काय करावे?
chat.whatsapp.com/DBuZQYmmdpyHcsnARSpFde
आपल्या मधुर आवाजाने समाधान वाटले नक्कीच नाम घेण्याची इच्छा वाढत आहे नामाचे महत्त्व आपण सांगितले श्री राम
जय सदगुरू 🙏👌💐🚩..
श्रीराम जयराम जय जय राम
II श्रीराम जय राम जय जय राम II
जय श्री राम 🙏💐🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम 💐🙏🙏👌🚩 जय सद्गुरू 🙏
श्री राम जय राम जय जय राम
🌞श्री राम जय राम जय जय राम🚩🙏
Jai Shreeram
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
||श्रीराम जय राम जय जय राम||
Shree ram Jay ram Jay Jay ram.
🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय
!!श्री राम जय राम जय जय राम!!
🌻🌷🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🌷🌻