प्रवचन श्री माधवगिरीजी महाराज, श्री.केदारनाथ आणि श्री.भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांचे महत्व सांगताना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • या चित्रफिती साठी श्री मंगेशभाऊ ठाकरे,श्री समाधानभाऊ जाधव आणि ध्वनी ची सेवा देणारे श्री संतोषभाऊ पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.गायन श्री संतोषगिरीजी महाराज आणि त्यांचे सहकारी,नागपंचमी २९.७.२०२० चे हे प्रवचन.बारा ज्योतिर्लिंगांचे अनन्य असाधारण महत्व सांगतांना श्री माधवगिरीजी महाराजांनी सदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी केदारनाथ या ठिकाणी केलेल्या अनुष्ठानाची माहिती दिली आणि बरेच काही .

ความคิดเห็น • 23

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 3 ปีที่แล้ว +5

    प्रातः स्मरणीय गुरू माऊली श्री जनार्दन स्वामी, परम आदरणीय माधव गिरी बाबा यांच्या पुण्य चरणी साष्टांग वंदन... प्रवचनाच्या शेवटी माधव बाबांनी पूज्य बाबाजी कसे बोलत, कशा पद्धतीने बोध करीत हे फार सुंदर रितीने सांगितले. माधव बाबांच्या सांगण्यातून बाबाजींचे स्वरूप डोळ्यासमोर साक्षात उभे राहिले... व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल ठाकरे काकांचे सुध्दा मनःपूर्वक आभार.. जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏

  • @santoshnikam4615
    @santoshnikam4615 3 ปีที่แล้ว +9

    आम्हाला भगवान बाबांच्या आवाजातील संपूर्ण आरती चे रेकॉर्डिंग ऐकवायचे आहे कृपया आरती चे व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रसारित करावे. जय जनार्दन माऊली.

  • @ashokgarud3195
    @ashokgarud3195 29 วันที่ผ่านมา +1

    जय जनार्दन माऊली

  • @SanjayPatil-wq2oy
    @SanjayPatil-wq2oy หลายเดือนก่อน +1

    ओम जनार्दनाय नमः

  • @ajaykhairnar9408
    @ajaykhairnar9408 16 วันที่ผ่านมา +1

    जय बाबाजी

  • @SangitaSonawane-dh6cj
    @SangitaSonawane-dh6cj 30 นาทีที่ผ่านมา

    बाबा तुमचं प्रवचन खूप छान

  • @SangitaSonawane-dh6cj
    @SangitaSonawane-dh6cj 32 นาทีที่ผ่านมา

    Maharaj tumse pravachan khoop Chan aahe 🙏

  • @bhausahebaher8534
    @bhausahebaher8534 3 ปีที่แล้ว +3

    Jay jay janadrhan sawmi

  • @santoshpawar5359
    @santoshpawar5359 3 ปีที่แล้ว +3

    🙏🌹जय जनार्दन🌹🙏

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 3 ปีที่แล้ว +1

    जय बाबाजी...🙏🏻

  • @shubhamsavare8805
    @shubhamsavare8805 3 ปีที่แล้ว +1

    जय जनार्दन बाबा 🙏🙏🙏

  • @bhausahebaher8534
    @bhausahebaher8534 3 ปีที่แล้ว +1

    जय जनार्दन स्वामी

  • @ashokgarud3195
    @ashokgarud3195 29 วันที่ผ่านมา

    धर्म जागो जनार्दनचा

  • @user-iz6dq4gx6k
    @user-iz6dq4gx6k 6 หลายเดือนก่อน

    ⚘जय जनार्दन गुरुमाऊली 🙏🙏⚘

  • @swatijadhav8579
    @swatijadhav8579 3 ปีที่แล้ว +1

    जय जनार्दन

  • @swatijadhav8579
    @swatijadhav8579 3 ปีที่แล้ว +1

    Jai janardan

  • @laxmandethe6745
    @laxmandethe6745 2 ปีที่แล้ว +1

    Jay janardhan swami maharaj Jay ho madhavgiri baba ki

  • @tejasbothepatil4057
    @tejasbothepatil4057 5 หลายเดือนก่อน

    जय बाबाजी🎉❤

  • @sachinmore9696
    @sachinmore9696 หลายเดือนก่อน

    Jay Janardhan mavli

  • @avadhutsuryavanshi4175
    @avadhutsuryavanshi4175 2 ปีที่แล้ว +1

    Jai babaji

  • @anilgangurde3668
    @anilgangurde3668 3 ปีที่แล้ว +2

    जय बाबाजी

  • @santoshbendre6989
    @santoshbendre6989 ปีที่แล้ว

    ओम जनार्दनाय नमः