Zero Hour Bhujbal Pawar Meet : दादांना न सांगता भुजबळ काकांच्या भेटीला; छगन भुजबळ महायुतीत नाराज?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    नमस्कार मी विशाल पाटील, झीरोवरमध्ये आपलं स्वागत.. आठवड्याची सुरुवात करुयात आज दिवसभरातली सर्वात मोठ्या बातमीनं.. कारण, ही बातमी आहे.. एका अनपेक्षित भेटीची...
    वेळ सकाळच्या साडे दहाची... मुंबईत सूर्यनारायणाचं दर्शन व्हायचं होतं.. कारण, विकेंडपासून सुरु असलेल्या पावसाचा खेळ आजही सुरु होता.. मुंबईकरही नेहमीप्रमाणेच कामावर पोहोचत होता.. आणि अचानक... राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यासमोर एका मंत्र्याचा ताफा उभा राहिला...
    तो ताफा होता.. मंत्री छगन भुजबळ यांचा...
    अर्थात ही दृश्यं पाहून तिथं उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही धक्का बसला.. त्याला दोन कारणं..
    पहिलं कारण.. अवघ्या काही तासांपूर्वी पवारांच्या बारामतीतच भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती.. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक न येण्यामागे खुद्द शरद पवार जबाबदार आहेत.. असाही त्यांनी आरोप केला होता.. आणि त्यानंतर चोविस तासांच्या आत भुजबळ सिल्व्हर ओकवर पोहोचले.. त्यामुळेही हे अनपेक्षित होतं..
    आणि दुसरं कारण म्हणजे....कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय.. किंवा सिल्व्हर ओकमध्ये कोणत्याही अपॉईंमेटंशिवाय... भुजबळांनी पोहोचणं.. हे सगळ्यासाठीच धक्का देणारं होतं.. खुद्द सुप्रिया सुळेंनाही या भेटीविषयी कल्पना नव्हती..
    साडे दहा वाजता भुजबळ सिल्व्हर ओकवर पोहोचले.. जवळपास तासभर वेटिंगवर होते.. आणि अखेर तासाभरानंतर छगन भुजबळांची शरद पवारांसोबत भेट झाली...
    तिकडे दोघांमध्ये चर्चा सुरु झाली होती.. आणि इकडे महाराष्ट्रात राजकीय वादळ धडकलं होतं.. छगन भुजबळांनी आपल्या आजच्या दौऱ्याविषयी कल्पना कुणालाच दिली नव्हती.. त्यामुळे त्यांच्या पक्षासोबतच मित्रपक्षांनाही भेटीत काय सुरु आहे.. याची कल्पना लावणं शक्य होतं नव्हतं.. अंदाज बांधले जावू लागले..
    आणि दुपारी साडेबारानंतर छगन भुजबळ सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले.. त्यानंतर थेट आपल्या कार्यालयात पोहोचले.. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला..
    आणि भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली.. यावर पडदा टाकला.. ते पाहणार आहोतच.. मात्र, माध्यमांशी संवाद साधत असतानाच भुजबळांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय.. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.. ते पाहुयात..
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 32

  • @sanketwamanpatil5031
    @sanketwamanpatil5031 หลายเดือนก่อน +16

    असं काहीही झालेलं नाही कोणी जात पाहून दुकानात नाही जात सामान्य माणसांना काही एक घेणं देण नाही भुजबळ साहेब उगाच जे नाही ते डोक्यात घालून जातीयवादाला चालना नका देऊ🙏🏻 हे थांबवा तुमची राजकारणाची पोळी गोरगरिबांच्या मुलांना रोजगार आणि गावागावात प्राथमिक सुविधा देऊन भाजा 🙌🏻

  • @deepakborchate3608
    @deepakborchate3608 หลายเดือนก่อน +4

    भुजबळ ची हवा टाईट झाली आहे ..

  • @vikaspatil2046
    @vikaspatil2046 หลายเดือนก่อน +2

    पाटीलान भादरल आता तुमची बारी

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 หลายเดือนก่อน +2

    हे सर्व ठरवुन केलेल नाटक आहे

  • @user-pb1qm2xf6l
    @user-pb1qm2xf6l หลายเดือนก่อน

    मिटकरी साहेब बरं छगन भुजबळांच्या आत्ता अरसेन कसं ध्यानात आले इतक्या दिवस बोंबलत होते ईथ कोणी एड नाही रे चट कळत आम्हाला 😂

  • @Vishalchavan_3777
    @Vishalchavan_3777 หลายเดือนก่อน +5

    शरद पवारांच्या हातात आज काय आहे? काहीच नाही पण हा भुजबळ कॅबिनेट मंत्री आहे, ज्याच्या हातात काही नाही त्याला आरक्षणावर तिढा काढायला सांगतो ह्यो मंत्री कशाला झाला आहे

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 หลายเดือนก่อน +4

    भुजबळांनी एकच इच्छा व्यक्त केली जरांगे पाटलांना मला माफ करायला सांगा माझी पार इज्जत काढून टाकते ते माणूस 😂😂😂😂

    • @sammali9019
      @sammali9019 หลายเดือนก่อน

      भोसल्या..जरांग्यान ओबीसीची माफी मागावी..लायकी नसणारे ओबीसी बोलल्यावर बद्दल..भुजबळांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाय...😮😮😮

  • @hanumantborade-sd6qt
    @hanumantborade-sd6qt หลายเดือนก่อน

    होय

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ डोक्यात गेला आहे

  • @pandurangdegave7579
    @pandurangdegave7579 หลายเดือนก่อน

    विधानसभा निवडणुकीत पडतो म्हणून फिरत आहे छगन भुजबळ

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 หลายเดือนก่อน

    मंत्री पदाचा राजीनामा दे

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 หลายเดือนก่อน

    भुजबळ सो महणाले होते नहावयानी मराठया चया हजामती करु नये दुकानात जाऊ नये

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 หลายเดือนก่อน

    भुजबळांची एक इच्छा बाकी आहे काहीही करेन पण मुख्यमंत्री बनायचे सर्व पद वाऱ्या भोगले एक बाकी त्यासाठी काही करण्याची तयारी आहे

  • @VijayGaikwad-il8cc
    @VijayGaikwad-il8cc หลายเดือนก่อน

    नाही

  • @rameshghule1262
    @rameshghule1262 หลายเดือนก่อน

    आता ज्येष्ठ नेते आठवले यांना

  • @dnyaneshwarwankhede7195
    @dnyaneshwarwankhede7195 หลายเดือนก่อน +1

    एकीकडे वर सभेत न्हावी समाजाला सांगायचं की हजामती करू नका आता असं बोलायचं की मराठा ओबीसी समाजाच्या दुकानात जात नाही ओबीसी समाज मराठीच्या दुकानात जात नाही हे काय जनतेच्या पचनी पडेल ना

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน

    Dada cha sabhetun manse uthun gele un mhane 288.jaganchi.tyaari

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน

    Maharastratil samasya sodnat Fadanvis Shinde dada asamarth Chhagan cha krutitun sidha zale

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน

    Adchanit astana Pawar aani malida khatana potoba

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 หลายเดือนก่อน

    Pawar shebani Bhujabalana Hiro Kela Baramatit Jaun Pawar sheban var tika karun garal okala zoplagali nahi

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน

    भुजबळ हा मंत्री आहे कॅबिनेट मध्ये प्रश्न का मांडीत नाही सत्ता फार भोगली आहे भरपूर कमावून बसला आहे चौकशी सुरू करा