who will clear this garbage. Fun for one group is trouble for others. The municipal corp employee will have nightmare due to these politician's celebration. I am not talking about this only but every such celebration. The young members of mahadik family should be careful in future. As for win congratulations. Tumhi changle lok aahat and mala mahiti aahe tumhi lokasathi changalch karal.
✌️✌️ आमचे नेते छत्रपती संभाजी राजे यांची कोल्हापूर लोकसभेसाठी वाट मोकळी करून दिल्या बद्द्ल खुप खुप आभार 🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
mahadik pn maratha ch ahe bhau jay shivray
,
👍👍👍👍👍👍👍👍
2014 प्रमाने दील्ली काबीज केलीच.
अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
पुन्हा एकदा असाच जल्लोष होणार . . .
महाडिक साहेबांना मंत्री पद भेटणार . . .
@@ajayhirve5201 तुला बगवत नसेल
@@ajayhirve5201 आयत्या बिळावर नागोबा कोण हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच माहिती आहे.
@@ajayhirve5201 मुख्यमंत्री
Congratulations 🎉 Mahadik bhau👍...Fakt Raj Saheb 🚩🚩
फडणवीस साहेब यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती
फडणवीस साहेब तुम्ही ग्रेट आहे साहेब
Ashich entry vishu baba (विश्व राज महाडिक) मोहोळ पंढरपूरच्या राजकारणात करणार.... भारत नाना भालके आज हावे होते.... Miss you नाना
Congratulations saheb 🚩🔥
Only BJP 🚩
Only manse 🚩🔥
खरी पोच पावती मिळाली। खासदार असाच पाहिझे
समाजातून निवडून या तर मानल
@@latalanghi4654 २०२४ संभाजी राजे कोल्हापूर खासदार 💯💯👌👌
@@latalanghi4654 मुख्यमंत्री तर कुठे जनतेतून निवडून आले आहेत , बंटी पाटील तर कुठे जनतेतून निवडून आले आहेत
@@latalanghi4654 10 jan opposition ektr ali hoti. 24 la bagha ata banti chi ghanti vajavnarch
@@latalanghi4654 , अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही 🙏🙏
फडणवीस साहेब आणि महाडीक साहेब जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐👌👌
Congrats km and mahadik family....
अभिनंदन साहेब 💐👌💪
अभिनंदन खासदार साहेब आता आमच्या मनासारखं झालं आहे
Congratulations !
BHARTIYA JANTA 💪💪💪🙏
महाडिक फॅमिली नंबर वन
हार्दिक अभिनंदन 🌷✌👍
अभिनंदन साहेब 💐💐
Congratulations 🌹🌹🌹
Only BJP sarkar
One & only mahadik King
7474 & 5577
विषय पंपावर👍🕺🕺🕺🕺💥
विषय पंपावर सुट्टी नाही💪🏻🚩⚔️⛓️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
(आम्ही कट्टर महाडिक गट) साहेब खासदार झाले खूप छान वाटत आहे
King is back 👑👑👑👑👑👑👑👑
दिसतोय फरक मुन्ना महाडिक परत . . .
मुन्ना साहेब 🔥🔥🔥🔥🔥💐💐💐💐
Only Munna Saheb..,💪
प्रतेकाचे दिवस येतात यावरून समजत
बंटी पाटील टेन्शन मध्ये अाला असल भो
साहेब time आले की करेक्ट कार्यक्रम करतात..
आपणाला त्यची चिता नसावी
@@vijaypatil6189 बंटी पाटलांचे कार्यकर्ते महाडिकांचा जल्लोष चे व्हिडिआे बघुन खालील कमेंट वाचायला पन जातात.. म्हणजे चिंता कोणाला अाहे हे स्पष्ट होत.
@@vijaypatil6189 बरोबर बोला भाऊ नेते फुटत्यात...जनता न्हाय जनता फक्त साहेबांची ||
3 mantri aani 3 khasdar Aahet kolhapurat Aata ...Vikas jara hou dya
@@BIGDADDY-rw3mx pppम्हणजे कोल्हापूर चा विकास अजून झालेला नाही?
2017 la डॉल्बी बंदी केली , दादांनी तेव्हा कोल्हापूरात डॉल्बी लावू दिले नाहीत , आणि आता स्वतः डॉल्बी लावून मिरवणुका काढ त्यात waaaaa दादा 🙄🤬😠
म्हणजे काय. ________
विषय पंपावर___ __फक्त
Copyright पडता रे भाऊ साँग ला
Mixing Karun takayache video.
पक्ष कूठलाही असो ,हा उन्माद सर्व काही सांगून जातो की हे लोकांचे सेवक आहेत का राजे
जिंकून आल्यावर काँग्रेस काही जल्लोष करतच नाही का , नुसते साधू असतात काय
@@अबकीबार400पार-ल7छ mahnunach कूठलाही पक्ष म्हणालो
Only munna
Rada full🤨🤪😜🤩🤩🤩🤩🤩
फक्त जनतेतून निवडून येऊन दाखवा😂
Tevha pan jinknar...
Ani hya bhikari MVA chi ghanti vajavnar
Don
Kolhapuracha Vikas kra mhanje zhale
lol Sabha madhe Astana kiti kelay te baghun bol ya fir ye pumpavr samjavto
who will clear this garbage. Fun for one group is trouble for others. The municipal corp employee will have nightmare due to these politician's celebration. I am not talking about this only but every such celebration. The young members of mahadik family should be careful in future. As for win congratulations. Tumhi changle lok aahat and mala mahiti aahe tumhi lokasathi changalch karal.
👍👍👍👍👍
गाडी कायच म्हणुन फिरीली असंन🤣
Only BJP
One and only bjp
Hi ahe "modi+fadanvis" Kripa saheb.
5577
BJP 🚩🚩💪💪
MH__09__ahe
Bjp 🚩🚩
B j p
Kam ky karto bgun naa
संजय मंडलिक यांनी किती कामे केली
@@अबकीबार400पार-ल7छ नशामुक्त कोल्हापूर 😂
@@vishaymanacha रात्री स्विच ऑफ , सकाळी 11 ला उठणे 🤣🤣😂😂
लोकांच्या जनतेतून निवडून दाखवा कोल्हापूर मध्ये मग बघू 🤣🤣🤣
लोकांच्यातून एकदा निवडून येऊन दाखव 😂परत् आपटशील तोंडावर आमदार खरेदी करून खासदार होण्यात काय मज्जा नाही,लोकांनी मतदान करून निवडून ये मग बघू ,🤣🤣
विजय महत्वाचा..
पैसे तर सर्वच वाटतात
विश्वजीतजी एवढा राग करणे चांगले नाही व एकेरी शब्दात बोलु नका
@@kiranpatil2943 💯
@@kiranpatil2943 होय का ,तुमचं काय घर चालवतो का तो ? काय विकास काम केली याने ,भीमा साखर कारखान्याच बिल दे म्हणावं आधी उस घालून 18 महिने झाले .
हे काकांना पण सांगा .