साहेब, कोणी काही म्हणो तुमची शिवसेना(शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शना खाली)आबादीत ठेवा तिला ऊ बा ठा सारखी घरघर/नजर लागू नये आणि तुम्हा सर्व शिलेदारांची जबाबदारी आहे ती,रुसवे फुगवे नसावे म्हणजे लांब पल्ला गाठू शकाल....देवभाऊ न वर विश्वास ठेवा राजकारणातील हिरा आहे ते .....
हे खर आहे कि शिंदे सरकार वेळी ऊप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिदे हे मुख्यमंत्री आहेत तो निर्णय व अधिकार त्यांचा आहे हे स्पष्ट केल तसच आज शिंदे समर्थक देवेंद्र फडणवीस सरकार ह्या शब्दात बोलतात तेव्हा हे सहमत आहेत हे दिसते पण शरद पवार सोनिया ऊबाठा असे एकत्र असल्याच याच्या वागण्यातुन दिसुन येत नाही महाराष्ट्र हे पाहात आहे आणि समजुनही घेत आहे कोण काय आहे
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे हीरो आहेत आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत महायुती ला भरभरून यश मिळाले.अरथात महायुती चे सर्वच क्षेत्रांत कामही दमदार आहे.
काडतूस फडतूस मधे घुसले! सामनातून जाहीर कबुली 😊
शिरसाट साहेब
राज्यातील प्रश्न आहेत ते सोडवा, बिड जलतय ते बघा,
साहेब, कोणी काही म्हणो तुमची शिवसेना(शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शना खाली)आबादीत ठेवा तिला ऊ बा ठा सारखी घरघर/नजर लागू नये आणि तुम्हा सर्व शिलेदारांची जबाबदारी आहे ती,रुसवे फुगवे नसावे म्हणजे लांब पल्ला गाठू शकाल....देवभाऊ न वर विश्वास ठेवा राजकारणातील हिरा आहे ते .....
गद्दारी केली शिकलात गद्दारी शिकवा
हे खर आहे कि शिंदे सरकार वेळी ऊप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिदे हे मुख्यमंत्री आहेत तो निर्णय व अधिकार त्यांचा आहे हे स्पष्ट केल तसच आज शिंदे समर्थक देवेंद्र फडणवीस सरकार ह्या शब्दात बोलतात तेव्हा हे सहमत आहेत हे दिसते
पण शरद पवार सोनिया ऊबाठा असे एकत्र असल्याच याच्या वागण्यातुन दिसुन येत नाही महाराष्ट्र हे पाहात आहे आणि समजुनही घेत आहे कोण काय आहे
Ubaata fakht varun desai, aditya, uddhav rao, teen logacha paksh.
Modi avas che fanndache ky
Virodhi pakshanetepad pahije asel mhanun Phadanvis sahebanchi laal kartayt, yevadhi sadhi gosht Shirsat saheb tumachya lakshat kashi yet nahi ? He UBT vale hirve saap aahet yevadhi sadhi gosht lakshat theva.
Sanjay shirsat Ek Wagh aahe Ekta Bhidto manus
Tu bolra sanjay sirsat janwar hai