"Ratra Dhundit hi Jagwa" - Prabhat Studio & Rhythm Style Dance Academy present, Superhit lavni
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- Cast - Anamika Ahire
Camera - Mahesh Sonawane & Sanket Gaikwad
Video Choreography - Siddhartha Agrawal
Video mixing - Prabhat Studio & SP photography, Beed
Location - Patel Party House, Beed (Shatrughan Patel & Satyam Sharma)
Lights - Haridas Shendade (Mavla Event Decoration, Beed)
Co-Producer - Swati Agarawal & Nitin Gaikwad
Producer - Annasaheb Shinde (Sanglikar)
Director - Santosh Shinde
Special Thanks - Bhagwat Ahire, Adv. Ramesh Ahire, Sumit Nisargandh, Pawan Salve, Parve KS
Special Co-operate - Dwarkadas Shyamkumar, Beed
Sangita Kothari, Surekha Autee, Jagruti Autee
#chanal
लावणी म्हणजेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. महाराष्ट्राला वेगवेगळ्या कलाकारांची परंपरा आहे. त्रिवार अभिवादन.
महाराष्ट्राची लावणी ज्यांनी जिवंत ठेवलीय ती याच महिला कलाकारांनी.हा शृंगार पाहिला तरी लावणीचा रबाब कळून येतो.धन्यवाद.
रोज2,3,वेळा ही लावणी पा हिल्या शिवाय चैन पडत नाही किती छान डान्स केला आहे अ प्रतिम
अप्रतिम मेक अप आणि अप्रतिम नृत्य .खूप छान सादरीकरण.परत परत पाहावं असं वाटणार . शब्द नी शब्द लावणीचा जो आहे ,त्या प्रत्येक शब्दाला योग्य तो न्याय दिला आहे...खरी लावणी यालाच म्हणतात.....नाही तर आज फक्त लावणीच्या नावा खाली ,बिहार पॅटर्न आणलाय काही आज chya तरुणींनी .त्यात एक उदाहरण म्हणजे गौतमी पाटील.बिचारी लावणी करते म्हणते आणि फक्त नंगा नाच...खरंच खूप आवडलं मला हे सादरीकरण ❤️❤️❤️❤️❤️
लावणी ला जोडचं नाही..... एक नंबर लावणी आहे 👌🏻
खूपच अप्रतिम सादरीकरण केले आहे. नृत्य, वेशभूषा, अदाकारी खऱ्या अर्थाने लावणीला साजेस असेच आहे. लावणीच्या नावाखाली कुठेही अश्लीलता जाणवली नाही . खरच तुम्ही ही लावणी खूप छान सादर केली आहे.
खूप छान, कौतुक करायला शब्द ही कमी पडतील ❤😊🥳🥳
एका तिळातला आठवा भाग एवढी सर गौतमीला नाही....ह्या लावणी समोर .......खूप सुंदर सादर केली लावणी......❤
💯💓
नृत्यांगणा अनामिकांचे लावणी नृत्य अप्रतिम आहे, हावभाव ही कौतुकास्पद आहेत. अनामिका सुंदर ही आहेत. सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा. लावणी नृत्य नववारी साडीतच खुलून दिसते.अशाच लावणी नृत्याची अपेक्षा.
ही लावणी म्हणजे महाराष्ट्राची ओळख दाखवून देत आहे.नाहीतर सध्या पाहिलं तर सगळा धिंगाणा चाललाय. तथाकथित लावणी म्हणून सादर केलेलं नृत्य ते लावणी वाटतच नाही.पण ही खरी लावणी आहे.तुमच्या अदाकारीला नतमस्तक🙏🙏🚩🚩
ही आहे खरी अस्सल लावणी ,नऊ वारी साडी आणि पायात घुंगरू
👍
@@gorakhkate9552hai sir ye😢😢😢😢r#😂😂$😂_😮😢😮😅 net 😢ll.😊😅
बरोबर 🙏👍
खुप सुंदर
ठसकेबाज लावणी वर नृत्याचा आविष्कार लाजवाब.मुळातच बावनखानी सौंदर्य लाभलेली नृत्य अप्सरा.परत परत पाहावी अशी देखणी कलाकृती.
एकच नंबर
संतोष भाऊ एक नं. शूट झाली लावणी, खूप छान आणि अहिरे ताईने पण खूपच छान लावणी केली आहे. अहिरे ताई osam,mind blowing, fantastic खूपच छान .संतोष भाऊ पुढच्या व्हिडिओचची वाट पहात आहोत.all the best keep it up....🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥
जाम भारी लावणी ❤️
अनामिका ताई खूप छान परफॉर्मन्स दिला तुम्ही या लावणी साठी.... अप्रतिम..❤❤❤❤
Outstanding performance ❤
पद्नन्यासाच चित्रकरण करण खूप महत्वाच परत पुर्ण लावणी नर्तकीच्या पुर्ण फिगरसह दिली तर खुप चांगल होईल ..किती सुंदर पद्न्यास असतो कोणत्याही नर्तकाचा...
Lavni hi khara saj asto tyamadhe manus khup kahi samjun jato lavnila kharch dad dili pahije I love it lavani
1 no , अप्रतिम , तुमच्यात अभिजात कला सामावलेली आहे.
मला तुमची अजून लावणी पाहायला आवडेल खुप सुदंर करता तुम्ही
लाजवाब बाई
आपण माझ्या लावणीला अप्रतिम प्रतिसाद तिला मी आपली शतशः ऋणी आहे
Best
Mast
Thanks 🤗
नाद खुळा अप्रतिम
आपल्या जिवाची पर्वा न करता प्रेक्षकांची मने जिंकता परमेश्वर आपणास आयुष्य व आरोग्य देवो ही सदिच्छा
व्वा छान मस्त आहे...कला,अदाकारी ,ठसका,चाल आणि महाराष्टृची शान.....🙏
माझ्या घरीआली. कीती ही.दीवस..राहीली.तरीही. मी.तुझया वर.जबरदस्ती. करनार. नाही. .मग..अगोदर तुझी.मनापासून 😅ईच्छा मला.सांग..आमचया.घरी.आलेलय.पाहुण्याला. कस.वागणुक दयायची.हे.संस्कार. आमहाला.आहेत.ठीक
Dange ....latur se ....mdm khup chan awaj ahe tumchi.kamar pan changli wakeye .
कितीही वेळा पाहिली आणि ऐकली पण मन भरतच नाही! अप्रतिम नृत्य, सादरीकरण अन लावणी
खूप छान अप्रतिम सौंदर्य लावणी..
खूप छान सादरीकरण ....
Super lavani
अप्रतिम जबरदस्त अफलातून भन्नाट लावणी आहे मस्त प्लिज अजून एक ठसकेबाज लावणी अपलोड करा
Nice
Baghatach rahav bas...surekh...sundar lavni...aani nrutya...wa...wa..wa..
एकदम झकास... लई भारी.... मन प्रसन्न झालं.....
Woww so so nice dance 🙏🙏
And I'm boy can trying lavni dance ?? I like lavni dance .
❤❤❤महाराष्ट्राची लावण्यवती ❤❤❤
बहारदार लावणी ❤❤❤
लावणी MHArastra chi shan ❤❤
आपण खूपच छान दिसता😍❤️😘
Supar
Ekdam kadak performance
Khup khup chan
Bright feature go ahead
खूप खूपच सुंदर 👌👌👌❤️❤️😘😘 अप्रतिम 👌
जाम भारी लावणी सुंदर रात्र....... ❤️
खुपच छान लावणी अनामिका , अप्रतिम हावभाव अजून दुसर्या लावण्या करून पाठवा
ek num..🎯
Love❤ lavni.🙏
Very nice & romantic lavani .I would like to know who is the writer of this lavani ? If anybody will answer ,obviously,I will be thankful to him.🙏👍👌✍️
1नंबरच
ताई खुप छान 💙💙❤️❤️🙏🙏
यानी आजुन एक लावणी सादर करावी ही आमची इच्छा आहे
Ekch no didu 😘 👌👌👌😍😍
खूप सुंदर अप्रतीम लावणी .
Ky gaan aahe rao....aahha..mast ch
तुमचा नंबर द्या . कार्यक्रमासाठी विचारायचं आहे
8803040301
उत्तम लावणी रचना ऐकून मन तृप्त झाला
छान ,नृत्य ,चाल , लय ठेका याचा अप्रतिम संगम पुढे अशीच प्रगती होवो.ही अपेक्षा .ही खरी लावणी .विलक्षण विरंगुळा.
👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर 👌👌👌👌👌 अनामिका ... अमेजिंग 💝😘👌👍
अप्रतिम😍
जबरदस्त..... अफलातून....
👌 खूप छान लावणी सादर केली ताई 🙏
👌👌👌👍👍👍
खूप छान डान्स आहे अन लावणी पण सुंदर आहे 👌👌👌👌👍👍👍👍
तुमचा नादच खुळा आहे 🙏💐
जाम भारी ❤️❤️
एक नंबर लावणी आहे
छान...❤
तुमच्या अदाकारी कलें न पूर्ण मन भरून गेले
तुमचा लावणी चा शो सोलापूर मध्ये हुतात्मा स्मृती मंदिर मधे ठेवायचा आहे. लावणी ही महाराष्ट्राची शान आहे
Bhau kadak bar ka. .shoot
Khatarnak Lavani performance
1 no. ..... Khup Sundar
वा मस्त लावणी नृत्य व गाणे पण छान
झक्कास..झक्कास......
अतिशय सुंदर बैठक सादर केली खुप खुप छान 👌👌👍👍
Yala mhantat lavni👌👌👌👌👌👌
Ek number lavni
फारच छान छान झाला नाच या पेक्षा दुसरा चांगला असूच. शकत नाही
Mst diduu😍😘
एक नंबर लावणी
Anamikatai. Khup sundar
लय भारी अनामिका ताई 👍👍👌💐
Maza friend tuza khup motha fan ahe #pravin Sonawane
खूप छान लावणी 👌
लय भारी ताई
फारच सूंदर
Lai bhari
खूप मस्त सादरीकरण
Lay bhri tai mala manapasun aavdla dans✌✌✌✌👏👏👏👏👏💐💐
1 नंबर
खूपच छान
Superbbb dear ....keep it up ...🤘🏻🤘🏻🤘🏻😍😍😊😊👌🏻👌🏻👌🏻
Khup chan
अप्रतिम नृत्य सादर केले
Nice lavani
महाराष्ट्र संस्कृती
खुप छान आहे मराठी लुक 😍❤❤✌🥰🥰
छान मस्त 🎉❤
Bahut achha
सुपर ......
अप्रतिम डांस किया है
Superb 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप छान अनामिका आहिरे