मी काही दिवसांपूर्वीच ओझर गणपती ला जाऊन आलो .. रात्री मुक्काम करुन सकाळी दर्शन घेऊन ओझर सोडले ..१० मिनीटांनी आम्ही ज्या लॅाजनध्ये मुक्कामी होतो तेथील कामगार मुलाचा कॅालआला की तुमचे पाकीट येथेच राहीलेय.. मी तसाच मागे जाऊन पाकीट घेतले.. अगदी सर्व काही तसेच होते पाकीटात .. पैशासकट.. मी खुशीने काही पैसे देऊ लागलो तरी नाही घेतले.. खरच विघ्नहराच्या गावातील लोक देखील निर्मळ मनाचे नी प्रामाणिक वृत्तीचे आहेत .. बाप्पा मोरया 🙏🙏🙏

मोरया 🙏🙏🙏
OmsriGaneshayaNamaha🙏🙏🙏🙏🙏
राम राम दर्शन खुप छान दिल्याबद्ल आभार प्रकट करते जय जय श्री राधे राधेश्याम
जय गणेश की जय
गणपति बप्पा मोरया
👍 Thanks for this video 👍
Good information.
//Jai shree yogesh -ridhi sidhi guneshaya namah////Jai shree yogesh -ridhi sidhi guneshaya namah////Jai shree yogesh -ridhi sidhi guneshaya namah//
🌺🌺🙏🙏🌺🌺
Ganpati bappa Morya..!
जय गणेश मिञ मंडळ
wow nice. song
I like ozar
Ozar Vighnahar Ganpati Temple Ashtavinayak - Temple Timings, Bhakta Niwas Booking, Events and History
www.ashtavinayak.in/ozar-vighnahar-ganpati-ashtavinayak.php
Nice
☺😊
Tuji mahiti thodishi chuki chi ahe