यातिकुळ माझे गेले हारपोनि | श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1|| किती वो शिकवाल मज वेळोवेळा | मी तया गोवळा रातलिये ||धृ|| अष्टभोग भोगणे माते नाही चाड | भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2|| बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा | काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
भगुरे गुरूजी प्रत्यक्ष नादब्रह्म आहेत
आदरणीय भगुरे गुरुजी.. महाराष्ट्राचं अनमोल रत्न..🙏🚩
राम कृष्ण हरि माऊली
आदरणीय.भुगुरे.महाराज.जय.हरी
भगुरे गुरुजी व नारायन महाराज खुप छान
दादा आम्ही आता तुमच्या तच बाबांना पाहतो खुप सुंदर राम कृष्ण हरी
अतिसुंदर...खुप छान
Ram krishn hari❤
Mauli baba maharajancha ch aawaj aahe hubehub
जय जय राम कृष्ण हरी.
लय छान
राम कृष्ण हरि
वाहा काय गायन खूप छान खुप आवडले
खूप सुंदर विचार आहे
कर्णमधुर आवाज 👌👌
राम कृष्ण हरी
जय हरी
जय हरी विठ्ठल 🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏🌹
Qq
यातिकुळ माझे गेले हारपोनि |
श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1||
किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
मी तया गोवळा रातलिये ||धृ||
अष्टभोग भोगणे माते नाही चाड |
भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
Very nice 🙏🙏
Very nice
🙏🙏
Diamond Hira of bhagure guruji
Chinmay maharajanchya avajala tod nahi..!
Onli bhagure guruji
हा किर्तन जर पूर्ण असेल तर युट्युब वर टाक
सर्वांना गायन करू दिले पाहिजे .नाहीतर फक्त आपलीच आईलपेंट ने लाल केली नाही पाहिजे
👍👍👍
पूर्ण किर्तन असेल तर युट्युब वर ते किर्तन टाका
पुर्ण कीर्तन आहे युट्यूब चॅनेलवर कृपया कीर्तन बघावे ही विनंती
Tabala khupacha sadharan vajavalay bol pan spasta vajat nahit baki gayan yek nambar
जय जय राम कृष्ण हरी